Sir म्हैस 2 वेळा नैसर्गिक रेतनाने व 3 वेळा सिमेन straw ने भरली आहे आणि डॉक्टरांकडून पिशवी तपासणी पण केली आहे.पिशवी एकदम ठीक आहे तरी पण गाभण राहतच नाही. माज पण संपूर्ण दाखवते.प्लिज काही तर उपाय सांगा ...
छान व्हिडिओ बनवला सर तुमच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे एक एक स्टेप जनावरांची देत चला मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघतो मला तुमच्या व्हिडिओ बघण्याची आतुरता राहते कारण मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे धन्यवाद सर आपल्याला फोन करण्याची काही वेळ आहे का असेल तर ती वेळ सांगावी मला फोन करायला बरं होते
sir mazya gayeche janlyavar sakhar ani cailsheyam kami zale aahe sagle upay kela aahe pan te chera he thoda khate ani pashukhady he khat nahiye doctor kadun nhi kahi hoyena sir aata thumhecha kahi tari upay sanga pleze dudhaye det nahiye
कालवडीचे जास्त विडीओ बनवा ,बघाताना खुप मनाला आनंद वाटतो ,जो या दुध व्यवसायात आहे त्या हे समजेल
अतिसुंदर माहिती सर अभिनंदन
Khup chan sir
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏
👌
🙏🙏
🙏🙏👌👌👌👌👌👌
रेड्यांना कितव्या महिन्यापासून मिनरल मिक्स्चर चालू कराव
Sir म्हैस 2 वेळा नैसर्गिक रेतनाने व 3 वेळा सिमेन straw ने भरली आहे आणि डॉक्टरांकडून पिशवी तपासणी पण केली आहे.पिशवी एकदम ठीक आहे तरी पण गाभण राहतच नाही. माज पण संपूर्ण दाखवते.प्लिज काही तर उपाय सांगा ...
Patil sir.. Mhashichi ek redi milel ka ho???
नमस्कार सर
🎉🎉❤
👍
Sir amchyakade gavran gayi ahet mala tyanchyat sudharana karayachi ahe kahi mahiti milel ka
नमस्कार पाटिल सर 🤚🤚
छान व्हिडिओ बनवला सर तुमच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे एक एक स्टेप जनावरांची देत चला मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघतो मला तुमच्या व्हिडिओ बघण्याची आतुरता राहते कारण मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे धन्यवाद सर आपल्याला फोन करण्याची काही वेळ आहे का असेल तर ती वेळ सांगावी मला फोन करायला बरं होते
sir mazya gayeche janlyavar sakhar ani cailsheyam kami zale aahe sagle upay kela aahe pan te chera he thoda khate ani pashukhady he khat nahiye doctor kadun nhi kahi hoyena sir aata thumhecha kahi tari upay sanga pleze dudhaye det nahiye
सर कालवडीची गर्भ पिशवी लहान आहे वाढनया साठी काय द्यावे
मोड फुटलेली मटकी खाऊ घाला 100g पंधरा दिवस
जमिनीपासून किति ऊंचीवर खिडकी बसवावी
3. 4.महिणे गाभण जनावरांना कोणतं औषध द्यावे
कालवडी ना खाद्य कोणत द्याव
Godrej starter
सर मी एवढ्या लांब येऊ शकत नाही कारण मी महाराष्ट्रामध्ये वर्धेला राहतो
Hi