मोरे डेअरी फार्म आली हरियाणा म्हशीची गाडी, सर्व म्हशी 16 लिटरच्या पुढून जबरदस्त म्हशी:murha Buffalo:
HTML-код
- Опубликовано: 3 фев 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उदय जयसिंग मोरे, यांचा मोरा म्हशीचा फॉर्म बघणार आहोत. उदय मोरे हे गेल्या अठरा वर्षापासून, मुरा म्हशींचा व्यापार करतात, ते हरियाणातील टॉप कॉलीटीच्या म्हशी आणून महाराष्ट्रात विकतात, त्यांनी आणलेल्या म्हशी ह्या अत्यंत जातीवंत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी 90म्हशीच टार्गेट पूर्ण केला आहे. त्यांचं एकंदरीत गोट्याचं नियोजन कशा पद्धतीने आहे. म्हशी कशा पद्धतीने आहेत, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
उदय जयसिंग मोरे मो नं- 8329262609/9370685378
पत्ता- तुळजापूर सोलापूर रोड चव्हाण फर्निचर च्या बाजूला सोलापूर
#murha_Buffalo #मुऱ्हा_म्हशी #kisan_agrotech #murha
Hello farmer friends, today we are going to see Uday Jaisingh More's Mora buffalo form through this video. Uday More has been dealing in Mura buffaloes for the past eighteen years, he brings top quality buffaloes from Haryana and sells them in Maharashtra, the buffaloes he brings are very rare breed. Last month he completed the target of 90 years. How is their overall planning? We are going to see how buffaloes are today through this video.
Uday Jai Singh More Mo No- 8329262609/9370685378
Address- Tuljapur Solapur Road Beside Chavan Furniture Solapur - Наука
दूध काढायची पद्धत एकदम बरोबर दाखवली.
Video banvat astana price saga nahitr aamala kay samjel saheb
😊😊😊😊😊😊😊
समजून काही उपयोग नाही@@ananddandwate1075
Kimmat sivay video taku naka
किंमत सांगा नाही तर विडिओ बनवु का
सर डेअरी फार्म वर गेल्यावर म्हशीच्या किमती विचारत जावा.
विडिओ केले दिवस दिनांक वर्ष साग वो सर
20 litar dudh kadhne sope kam nay
हरियाणा मध्ये जावा खूप स्वस्त मिळतात हे खूप पैसे काढतात मध्ये
Hii Dada mhaishi kay kimatila ghetlya
हरियाणातील म्हशी कोठे मिळतात त्या गावाचा किंवा शहराचा पत्ता सेंड करा
किमत सागत जा भाऊ
Himmat Sagar Sahab Ham piano
Minimum price range
सर कींमत पण सांगा
किंमत ऐकल्यावर सोलापुर येथे गेल्यापेक्षा हरियाणा येथे जा। 1 लाखाला 15 लिटरची म्हैस मिळते आम्ही आणल्या
कोणत्या फार्म वरून आणल्या
महाविर नैन डेअरी
12 cha passing Detat lokanna vicharal mi
आपले कोनते गांव आहे
मो नंबर द्या
Kimmat sanga mashinchi
Are baba kimat range ky ahi te tr sanga 😂😂🤦♂️🤦🏼
किंमत बोला
Do you sell milk
प्राइस काय तुमचा आज्जा सांगेल का भाऊ
फुकट
😂😂😂
Kimat ka sangat nahi
मो नं----- टाका
किंमती सांगा ना हो साहेब
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
पार्ट्या मशी मिळतात का
काय उपयोग नाही किंमत सांगायला पाहिजे नुसतं पोपटा सारखं बोलत आहेत...
सर तुम्ही जो व्हिडिओ बनवता त्याची तारीख सांगत जा
2 तारखेचा आहे.
Tumcha swabhav avdla tondavar bolta
Kimmat tumhi sangat nahi
Aho Swapnil dada tumcha Kay, tumhi yevdhi video banvta, tumhala motivation nhi aala ka ho aajvr 🤔