दूध वाढवायचा फॉर्म्युला !! द्या ही पौष्टिक खीर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Комментарии • 152

  • @bhimraoshinde5685
    @bhimraoshinde5685 Месяц назад +4

    आम्ही दुध व्यवसाय करणारे नवीन आहोत आशि माहिती देत जाने खुप छान आहे आम्ही आपले आभारी आहोत

  • @ravindrabhor1896
    @ravindrabhor1896 Год назад +125

    तुम्ही फ्रि मध्ये असेच चांगले चांगले व्हिडिओ टाकत जा आम्ही ते आवर्जुन पाहतो असेच फ्रि व्हिडिओ येत राहिले तर तुमच्या चॅनेल ला शेतकऱ्यांची नेहमी साथ राहिल .❤❤

    • @durvanshilavhale
      @durvanshilavhale Год назад +1

      Akdm bro br bole sir tumhi

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Год назад +4

      Ha ha ha ha ha

    • @satishasawale5023
      @satishasawale5023 Год назад +2

      ​@@YTPatilDairyFarmArvindPatilHi... Sir

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 Год назад

      @@YTPatilDairyFarmArvindPatil पाटिल साहेब 5 वेळा ha चा अर्थ कळला नाही . प्रत्येक शेतकरी ऑनलाईन किंवा आँफलाईन प्रशिक्षण घेऊ शकत नये म्हणून कमेंट केली तुम्हाला वाईट वाटल असेल तर क्षमस्व🙏🙏

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Год назад +17

      @@ravindrabhor1896 आहो दादा युट्यूब चॕनल फुकट.परत मी ऑनलाईन महिन्यात दोन तिन वेळा फुकट देतो प्रशिक्षण.मी शेतकरी आहे दादा.कळत हो दादा

  • @ompowar-iv5kw
    @ompowar-iv5kw 6 месяцев назад +5

    खरोखर हा उपाय चांगला आहे yt patil सर मी हे आमच्या 6 गाईसणी केले आहे खूप चांगला रिझल्ट आला आहे ❤ धन्यवाद सर ✨💥❤️🙏🙏

  • @user-rs4nw7jm9r
    @user-rs4nw7jm9r Год назад +21

    हाळीव म्हणजे काय

  • @dnyaneshwarvykantpawar3613
    @dnyaneshwarvykantpawar3613 Год назад +6

    अत्यंत चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद साहेब.
    तुमच्या माहितीमुळे बेरोजगार तरुणांना दुग्ध व्यवसाय बद्दल भरपूर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @yuvrajbhosale5087
    @yuvrajbhosale5087 4 дня назад

    सर मी आपल्या व्हिडिओ रोज पाहतो आपण शेतकर्यान साठी खूप छान काम करता माहिती सुद्धा समजेल अशा भाषेत सांगता
    माझ्या कडे गाई आहेत मला आपल्या सारखी खीर बनवायची आहे मी एक किलो हाळीव ,एक किलो मेथीचे दाणे, शाबुत दाणे भिजवून घेतले आहे एक किलो सरसोचे तेल ,त्याला गुळ आणि साखर किती प्रमाणात घ्यावे

  • @user-pc3pl8hf9u
    @user-pc3pl8hf9u Месяц назад +2

    दादा 2 गाईणा‌ कीति लिटर द्यायला हवे comment kara plez 🙏

  • @anilubale6579
    @anilubale6579 Год назад +4

    छान माहीती दिली सर

  • @radhikpawar
    @radhikpawar 10 месяцев назад +1

    Khupch mhatwpurn mahiti dilit sir.dnyawad.patil sir.mla murrha jatichya 10 mhshi ghaychya ahet dudhvrchya.aplya kde bhetin ka.

  • @rajaramghorpade949
    @rajaramghorpade949 11 месяцев назад +1

    100% खरे आहे आभिनंदन सर

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 Год назад +8

    पुढील निवासी ट्रेनींग कधी होणार आहे सर

  • @eknathtalole9123
    @eknathtalole9123 Год назад +4

    Thank you Sir

  • @pooja1131
    @pooja1131 Год назад +4

    Thank you so much sir

  • @sandipgawadevlogs5523
    @sandipgawadevlogs5523 5 часов назад

    मका चा भरडा गाबण गाईला दिले तर चालेल का
    जर चालत आसेल तर भिजुन द्यायच का कोरड द्यायच योग्य माहित मिळावी.

  • @sagarkotagi6845
    @sagarkotagi6845 Год назад +4

    साहेब aplya गोटात la दिनचर्या कसा असतो techa vr ek video bnva....

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 2 месяца назад +1

    बरं... प्रत्येक म्हशी ला देण्याचं प्रमाण सांगा ना plz

  • @user-db7zt9ov2c
    @user-db7zt9ov2c 7 месяцев назад

    छान माहितीपूर्ण

  • @patil__14
    @patil__14 Год назад +2

    Nice sirji

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 7 месяцев назад

    खूप छान पाटील सर !

  • @bhushanvekhande5247
    @bhushanvekhande5247 11 месяцев назад +1

    खूप छान दादा 👌👌

  • @sandhyahande8747
    @sandhyahande8747 Год назад +1

    खूप छान माहिती आहे

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 7 месяцев назад

    खुप छान साहेब नमस्कार

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 Год назад +2

    गाईच्या शेणातून रक्त येते उपाय सुचवा सर pls

  • @yogeshtarade1124
    @yogeshtarade1124 8 месяцев назад

    Khupch chan

  • @joharienterprises5451
    @joharienterprises5451 13 дней назад

    हारीव म्हणजे काय आणि कुठे भेटेल सगणा सर

  • @shamarosutar195
    @shamarosutar195 11 месяцев назад

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @sujaymandale176
    @sujaymandale176 13 дней назад

    एका म्हईशीसाठी किती किती प्रमाण वापरायला पाहिजे

  • @rohitpujari7876
    @rohitpujari7876 Год назад +1

    Khup chan saheb

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 Год назад +1

    Khup chan

  • @shubhammohiteP
    @shubhammohiteP Год назад +6

    मी Tiwana फीड वापरतो कारण त्यामध्ये मोहरी पेंड व तेल असल्यामुळे दूध वाढ होते....

    • @darshanshinde1786
      @darshanshinde1786 Год назад +1

      काय फरक पडतो काही तक्रार येते का गाभण राहायला ते प्लिज सांगाल का साहेब

    • @Hariom-nm3wr
      @Hariom-nm3wr Год назад

      Tiwana चं कोणतं फ़ीड वापरता? त्याचा रिझल्ट कसा आहे

    • @ajitgopale3314
      @ajitgopale3314 Год назад

      तेलाचे फायदे तेवढे नुकसान पण आहेत हे माहिती असुद्या 🙏

    • @shubhammohiteP
      @shubhammohiteP Год назад

      @@darshanshinde1786 मी डिसेंबर 2021 पासून वापरत आहे. माझ्या 3 मुऱ्हा म्हैशिना गाभण तक्रार नाही कारण मी त्याचे गाभण काळात त्रांसिशन फीड पण वापरतो त्यामुळे मागील वेतमध्ये झलीली शारीरिक दुर्बलता राहत नाही...
      पण
      1 च प्रॉब्लेम आहे ह्या गोळीला वैरण जास्त लागते.
      मोहरी तेलामुळे पचन क्रिया सुधारल्या मुळे वैरण जास्त लागते..
      अधिक माहिती फीड विक्रेत्याकडून घ्या...

    • @shubhammohiteP
      @shubhammohiteP Год назад

      @@Hariom-nm3wr कमीत कमी 2 ltr दिवसाला फरक आहे आणि भुसा सरकी वापरली नाही तरी चालते...

  • @yuvrajbhosale5087
    @yuvrajbhosale5087 27 дней назад

    गाई वेल्यानंतर कितव्या दिवसांपासून खीर द्यावी आणि किती दिवस द्यावी आणि किती प्रमाणात किती वेळा द्यावी

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 Год назад +19

    🙏🙏गरीब शेतकरी मित्रांनो कृपया अती खर्चाच्या नादी लागू नका गर्भाशय स्वच्छ होण्यासाठी मेडिकल मधून involon लिक्विड डिलिव्हरी आधी 250ml व 12/12 तासांनी 250ml व नंन्तर 10 दिवस 100ml प्रति दिवस देणे सोबत गूळ पण देणे धन्यवाद 🙏

    • @mohanraykar2654
      @mohanraykar2654 Год назад

      खरंय 👍

    • @bailgadalover590
      @bailgadalover590 11 месяцев назад +1

      डिलिवरी च्या आधी

    • @amitjadhav5864
      @amitjadhav5864 11 месяцев назад

      याचा खर्च किती होतो

    • @SHUBZH
      @SHUBZH 10 месяцев назад

      फक्त म्हशी साठी आहे की गाईला पण चालतय?

  • @VanossGaming465
    @VanossGaming465 7 месяцев назад

    Ram Ram patil.bhau

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 Год назад

    खूप छान सर

  • @bharatsuryawanshi3653
    @bharatsuryawanshi3653 7 месяцев назад

    खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद भाऊ हाळीव समजले नाही

    • @rahulbhandalkar2187
      @rahulbhandalkar2187 6 месяцев назад

      दिवाळीत कीला बनवतात त्या मुलांना माहीत आहे दुकानात मागितल तर भेटून जाईल

  • @anuradhaindigeniouscowfarm6409
    @anuradhaindigeniouscowfarm6409 7 месяцев назад +1

    हे सगळ मी खूप आधी पासून करतो आहे

  • @laxmankendre9280
    @laxmankendre9280 Год назад +2

    हळीव म्हणजे आलीव

  • @nikhilphanse1526
    @nikhilphanse1526 Год назад +4

    सर एका म्हशीसाठी किती घ्यावं लागेल ते पण सांगा 🙏

  • @mofizkalkundrikar3927
    @mofizkalkundrikar3927 Год назад +1

    he sagl dehun dudachi kimat hotee kay duda peksha kharch jast

  • @user-si6mz3hm7w
    @user-si6mz3hm7w Год назад +3

    Sir 4g bullet super napiar 3×1 lagan keli tar chalel ka

    • @pruthiviraj2263
      @pruthiviraj2263 Год назад

      4×1 lava khup mast yetay

    • @user-si6mz3hm7w
      @user-si6mz3hm7w Год назад

      @@pruthiviraj2263 1 yakad madhe ki tan nighate

    • @pruthiviraj2263
      @pruthiviraj2263 Год назад

      @@user-si6mz3hm7w 40 te 45 tone 2month modhe
      1year madhe 250 tone paryant nigtay

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 Год назад

      ते 4.5 by 1 वर लागवड करतात

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 Год назад +3

    हाळीव काय असते

  • @santoshnalawade10
    @santoshnalawade10 11 месяцев назад +2

    2.3.4महीन्या च्या गाईना गाभन गाईना चालते का❓

  • @prasadshelake7198
    @prasadshelake7198 8 месяцев назад

    Jay balumama ❤❤❤❤❤

  • @monalijagdale6904
    @monalijagdale6904 9 месяцев назад

    Sir ekda shijavli khir kiti divas apan वापरू शकतो

  • @user-rn5qv7bj1u
    @user-rn5qv7bj1u 8 месяцев назад

    ❤❤Nice ❤❤

  • @nivantshelke2953
    @nivantshelke2953 10 месяцев назад +1

    हळीव म्हणजे नेमकं काय

  • @viramraghuvanshi6730
    @viramraghuvanshi6730 11 месяцев назад

    Haliw haliv manje kay?

  • @vishwajeetpatil8478
    @vishwajeetpatil8478 Год назад +3

    जबरदस्त रिझल्ट आहे मी स्वतः वापरलेली आहे

    • @omkarbirdawade8681
      @omkarbirdawade8681 11 месяцев назад

      Number dena Bhau tuja

    • @djsurjya6035
      @djsurjya6035 9 месяцев назад

      1kg गुळ
      400 gm हाळीव
      400 gm मेथी
      400 gm साबुदाणा
      1. Kg साखर
      4. LTR पाणी
      48 तास भिजवून ठेवाणे
      नंतर शिजवून घ्यावे
      1 kg मोहरी तेल आणि 50 gm हळद शिजवणे
      सकाळ 1 kg + संध्याकाळी 1 kg 7 दिवस
      एका म्हशीसाठी बरोबर आहे का

    • @prashanthande4437
      @prashanthande4437 19 дней назад

      No द्या साहेब

    • @prashanthande4437
      @prashanthande4437 19 дней назад

      ​@@djsurjya6035कुटल्या दिवसापासून

  • @yadavbhayasaheb669
    @yadavbhayasaheb669 11 месяцев назад

    Halim manje kay ahe te sanga jara savistar

  • @amitmali8489
    @amitmali8489 11 месяцев назад

    👌👌👌👌👌

  • @pravingarpal1271
    @pravingarpal1271 4 месяца назад

    Sir haliv mhanje kay

  • @sharadbad6062
    @sharadbad6062 Год назад +1

    Haliv mahnje kay

  • @user-iv5hf1ew1u
    @user-iv5hf1ew1u 3 месяца назад

    Dudhachi,fat,vadhvanesathi,उपाय,सागा

  • @sudhirshinde3530
    @sudhirshinde3530 11 месяцев назад

    Kiti divsani he khade vaprayche

  • @viramraghuvanshi6730
    @viramraghuvanshi6730 11 месяцев назад

    Soyabean kutar mashi sathi chalte ka

  • @arunpatil3943
    @arunpatil3943 Год назад +6

    एकदा पाच जनावर चा फार्मुला म्हणता, तेल घेताना 10 जनावरे आहेत असे सांगता त्यामुळे शेतकरी कन्फयुज होतो तेव्हा फॉर्मुला व्यवस्थित सांगा किंवा लिहून कमेंट मध्ये टाका सर्वात चांगलं होईल.

    • @ganeshthorat7786
      @ganeshthorat7786 Год назад

      मी पण विचार करून राहिलो होतो

    • @ramdasdanawale1893
      @ramdasdanawale1893 11 месяцев назад

      3 दिवसाने पुन्हा बनवतात

  • @sandipgavade6718
    @sandipgavade6718 11 месяцев назад

    म्हैस व्यायल्या नंतर किती दिवसानी hi खीर द्यावी

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Год назад

    🙏🙏

  • @rahulyadawade3836
    @rahulyadawade3836 Год назад

    🙏👌

  • @vilaskadam9842
    @vilaskadam9842 Год назад

    Mla mhais ghyaychi ahe .mura gheu ka .sir ji navin ahe mi mahiti dya.

  • @rohitpatil9318
    @rohitpatil9318 Год назад +1

    भरवलेल्या जनावराला घातली तर चालेल का!

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 9 месяцев назад

    सर तुम्ही व्हिडिओ ताकत जावा ,आम्ही बगून ते करत असतो

  • @dhananjayraghatwan5025
    @dhananjayraghatwan5025 Год назад

    Haryana madhi mahis kuthe miltat

  • @pritamrawade3885
    @pritamrawade3885 Год назад

    Eka gai la kite liter Dae cha

  • @marotidivase4950
    @marotidivase4950 8 месяцев назад

    तीन जनावरा साठी किती प्रमाण घ्यावे

  • @user-yi4zf7nd2g
    @user-yi4zf7nd2g 8 месяцев назад

    Dada khup changli mahiti ahe mi pan asich khir karun deto pan yek minyacha gab ahe tya maisila deun chalel ka?

  • @bhushanvekhande5247
    @bhushanvekhande5247 11 месяцев назад

    दादा 2 म्हशी साठी किती घ्याच

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад

    ❤❤❤❤

  • @shreyalondhe2846
    @shreyalondhe2846 8 месяцев назад

    हळीव कुठे मिळत
    ते सागा

  • @sureshchougule7723
    @sureshchougule7723 Год назад +1

    साहेब तुमी milk चार्जर sct वैदीक वापरल का

    • @shubhamtandulje9487
      @shubhamtandulje9487 Год назад

      याचा काय फायदा होतो साहेब

  • @user-nl9uh3ps8f
    @user-nl9uh3ps8f Год назад +1

    सर 8लिटर दुध देत होती आता कमी झालाय म्हशी च दूध

  • @prakashsakhare8921
    @prakashsakhare8921 Год назад +1

    सर गाईला बारली चारू का

  • @adeshdhage2322
    @adeshdhage2322 Год назад

    Sar 5 jnavran sathi utka kharch nahi Karu shakt Navi shetkari

  • @user-vn6fy2rw5u
    @user-vn6fy2rw5u Год назад

    🎉

  • @sanketmandale8156
    @sanketmandale8156 Год назад

    4g bullet super napiar pahije

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 Год назад +1

    👌💗💗💗

  • @user-ct3vt4uo1j
    @user-ct3vt4uo1j 3 месяца назад

    गाभण गाई म्हशीला द्यायचे की नाही

  • @harshadbacche
    @harshadbacche Год назад

    Gainla chalat ka

  • @Adikolhe135
    @Adikolhe135 7 месяцев назад

    हळीव म्हणजे मोहरी किंवा नागली का कळवा🙏🏻🙏🏻

  • @ShubhamGavade-gf7bd
    @ShubhamGavade-gf7bd Год назад

    जनावरांना बारली या खाद्याचा वापर करावा का

  • @gauravpund8753
    @gauravpund8753 5 месяцев назад

    गाभण गाईस दिलेलं चालेल का

  • @omkarshinde5861
    @omkarshinde5861 11 месяцев назад +1

    एवढं खायला घातल्यानंतर डाॉक्टर ला बोलवायचं का

  • @SHUBZH
    @SHUBZH 10 месяцев назад

    फक्त म्हशी साठी आहे की गाईला पण चालतय ?

  • @DattaShengule-tg3im
    @DattaShengule-tg3im Год назад +1

    जेवण झालका सर

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 3 месяца назад

    हळीव म्हणणजे काय

  • @pravinvarute5415
    @pravinvarute5415 11 месяцев назад

    1 जनावरांचा प्रमाण सांगा

  • @dhyneshwarasole2166
    @dhyneshwarasole2166 10 месяцев назад

    Halio Kay ashe

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 4 месяца назад

    हळीव ला मराठी मध्ये काय म्हणतात ते नाही समजलं

  • @pravingarpal1271
    @pravingarpal1271 Год назад

    Sir haliv kay aahe te samajal nahi

  • @user-kf6xt1cl1q
    @user-kf6xt1cl1q 11 месяцев назад

    हळीव मंजे काय आहे

  • @lalitshinde6156
    @lalitshinde6156 7 месяцев назад

    अळीव

  • @wilsondewalkar1078
    @wilsondewalkar1078 11 месяцев назад

    खीर खात नाही गोळी खाद्य पेडं भूसा खात नाही उपचार सांगा

  • @djsurjya6035
    @djsurjya6035 9 месяцев назад +2

    1kg गुळ
    400 gm हाळीव
    400 gm मेथी
    400 gm साबुदाणा
    1. Kg साखर
    4. LTR पाणी
    48 तास भिजवून ठेवाणे
    नंतर शिजवून घ्यावे
    1 kg मोहरी तेल आणि 50 gm हळद शिजवणे
    सकाळ 1 kg + संध्याकाळी 1 kg 7 दिवस
    सर एका म्हशीसाठी बरोबर आहे का सांगा 😢

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 Год назад

    हाळिवला आलिंम बोलतात,

  • @dhyneshwarasole2166
    @dhyneshwarasole2166 10 месяцев назад

    Hani he Kay aahe

  • @bestofluckchannel6130
    @bestofluckchannel6130 11 месяцев назад +1

    सर १ म्हशी साठी खीर बनवी न्यची विधी सागणा

  • @notemibutyou1947
    @notemibutyou1947 Год назад +1

    जनावरांना बारली खाद्य द्यायला पाहिजे की नाहीं सर

  • @Akshaymore-vd1ep
    @Akshaymore-vd1ep 5 месяцев назад

    नंबर पाठवा

  • @kishorkokane5995
    @kishorkokane5995 3 месяца назад

    हळीव कळलं नाही सर दुसरा काही शब्द आहे का त्याला

    • @rahulmule4306
      @rahulmule4306 24 дня назад

      बझार मधे भेटत हळीव म्हणा देतात

  • @pravinnimse2718
    @pravinnimse2718 10 месяцев назад

    हलिव कुठे भेटेल