सध्या फक्त बार्ली मुळेच माझा दुध धंदा फायद्याचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 111

  • @surajchavan3103
    @surajchavan3103 Год назад +27

    बरोबर आहे दादा आपल्या दुधा वर सगळे मोठे झाले आपन फक्त मेहनत करायची दुधा दर पाहुन बारली शिवाय दुसरे काही नाही

  • @_Prathama
    @_Prathama 5 месяцев назад +4

    बारली, दुधाळ जनावरांना खासच खाद्य आहे . जनावरे ताजीतवानी आणि हमखास दुध वाढ होते दोन लिटर तरी नक्की वाढतं

  • @mohanbudde1194
    @mohanbudde1194 5 месяцев назад +2

    मी पण वापरतो खुप चांगला फायदा आहे एक वर्ष झाले वापरतो

    • @mrdhananjayshelkepatil6638
      @mrdhananjayshelkepatil6638 5 месяцев назад

      बारली ने दुध कमी होऊ शकते का?

    • @NageshSonavale
      @NageshSonavale 4 месяца назад

      🙏आपला नंबर दया माहिती हवी

  • @DnyaneshwarDhavale-vp4ux
    @DnyaneshwarDhavale-vp4ux 5 месяцев назад +5

    बार्ली म्हणजे काय त्यामध्ये काय मिक्सिंग असते ते विस्तारित सांगावे

  • @chayakable9116
    @chayakable9116 4 месяца назад

    ❤very good.

  • @BhargavLad-l8y
    @BhargavLad-l8y 4 месяца назад +2

    सर बार्ली मध्ये काय काय असते.एका म्हैसीला किती द्यायचे.दिवसातुन कितीवेळाध्दयायच ते सांगा.

  • @nileshpatil9400
    @nileshpatil9400 10 месяцев назад +4

    बारलि म्हणजे काय बारलि कशापासून बणते

  • @amarpatil7660
    @amarpatil7660 6 месяцев назад +2

    बरोबर आहे आपल्यावर सगळे मोठे होणार आणि त्यांचा त्यांचा धंदा करणार आपण फक्त काय आणि गोळी पेंड वाला एकही दिवस उधारी देत नाही..

  • @SatishMahind-l8w
    @SatishMahind-l8w 3 месяца назад +1

    👌👌👌

  • @vishaljadhav5909
    @vishaljadhav5909 Год назад +14

    बार्ली चा दर किती आहे..
    1ली किती बार्ली वापरावी..
    ह्या दोन्हींची कोस्ट किती जाते..

  • @yashasvidairyfarm8888
    @yashasvidairyfarm8888 Год назад +11

    खरोखर आहे बारली शिवाय मजा नाही

    • @kiranupadhye971
      @kiranupadhye971 Год назад +2

      कुठे मिळेल बारली

  • @ChandrakantSanap-tt1gr
    @ChandrakantSanap-tt1gr 3 месяца назад +1

    बार्ली खाऊन गाई बाध होतात हे सत्य आहे

  • @गणेशश्रीकृष्णकरमुरे

    बार्ली म्हणजे काय कुठे मिळते याचे काय माहिती

  • @pramodthakre8241
    @pramodthakre8241 Год назад +10

    बार्ली म्हणजे काय आहे विदर्भ मिळत नाही मग बार्ली म्हणजे काय❓❓❓❓❓❓❓

    • @ganeshvilaskawade6471
      @ganeshvilaskawade6471 Год назад +3

      बार्ली उपयोग नाही गाई गोठा तोट्यात जातो

  • @rajeshmore1915
    @rajeshmore1915 Год назад +7

    दादा फोन नंबर द्या कि मी कराडचा आहे मला जरा माहिती पाहिजे

  • @omkarsonawane5747
    @omkarsonawane5747 Год назад +4

    Tabbet kharab hoti aani lagat nahi mantat khar aahe ka

    • @vishalwaghmode5414
      @vishalwaghmode5414 10 месяцев назад

      बिंदास वापरा काही नाही होत

    • @amanpawar4349
      @amanpawar4349 7 месяцев назад +2

      ​@@vishalwaghmode5414 Barli कुटे भेटेल मला पण 1ton पाहिजे 10दिवसाला

  • @akshayshinde-jy8uv
    @akshayshinde-jy8uv Год назад +9

    डॉक्टर लोकं नाही म्हणत बार्ली खाऊ घालायला त्याच्यापासून घाई गाब जात नाही़

    • @shivajipatil795
      @shivajipatil795 Год назад +4

      मी डिलर आहे डॉक्टर स्वतः घालतेत

    • @Rahulpatilvlogsa
      @Rahulpatilvlogsa 10 месяцев назад

      Tasgaon la milel kay

    • @sudarshenpatange2298
      @sudarshenpatange2298 6 месяцев назад

      ​@@shivajipatil795 सर मी हिंगोली जिल्हातुन आहे ईकडे अवेलेबल होईल का असल्यास नंबर द्या

  • @ShantanuChavan45
    @ShantanuChavan45 Год назад +2

    Sir kalvd sangopn vr pn 1 video bnva plz plZ

  • @SatishMahind-l8w
    @SatishMahind-l8w 3 месяца назад +1

    ध न्य वाद दादा आम्ही शिरसी कर

  • @jayashrisandeepdhotre6646
    @jayashrisandeepdhotre6646 Год назад +4

    बार्ली कुठे मिळते

  • @sanketjamadar9181
    @sanketjamadar9181 Год назад

    Khup chan Rahul saheb

  • @anilpawar4065
    @anilpawar4065 Год назад +2

    दादा तुमचा फोन नंबर मिळेल का मि तुमचा व्हिडीओ पाहिला आहे मि रहिमतपूर पवारवाडीचा आहे आम्हाला तुमच मार्गदर्शन मिळेल का

  • @sandeshkharat9695
    @sandeshkharat9695 5 месяцев назад

    Delar cha contact ahe ka

  • @sanjaythakare7048
    @sanjaythakare7048 Год назад

    barli mhanje kay

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 Месяц назад

    बार्ली चारणे हे चांगल नाही?

  • @ShantanuChavan45
    @ShantanuChavan45 Год назад +3

    Good morning ❤❤❤❤

    • @Ashtadeep_Creations
      @Ashtadeep_Creations  Год назад +1

      Good morning!🌄

    • @abhijitjagadale3003
      @abhijitjagadale3003 Год назад

      👌👍

    • @Sachinkadam-he3mu
      @Sachinkadam-he3mu 10 месяцев назад

      ​@@Ashtadeep_Creationsसर प्लिज बादली। कसे तयार करता कळवाल का प्लीज

  • @marotidivase4950
    @marotidivase4950 Год назад +1

    बर्ली कुठे मिळेल त्यांचा नं मिळेल का

  • @KapilKurhe-n8m
    @KapilKurhe-n8m Год назад

    गाबण गाय ला चालन का

  • @सतिशदेठे-र9छ
    @सतिशदेठे-र9छ Год назад +1

  • @manojdon3175
    @manojdon3175 Год назад +1

    बार्शी मध्ये उपलब्ध होईल का

  • @drx.pradipsardar8519
    @drx.pradipsardar8519 4 дня назад

    फॅट लागते का

  • @NajamaMujawar-lw9ne
    @NajamaMujawar-lw9ne 8 месяцев назад

    Saheb mhais vyalya nanatr doodh kiti divasani vaadh hote

  • @prasadkale296
    @prasadkale296 Год назад +2

    Shetkari chả number dya dada

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 Год назад

    Barli kay bhav aahe

  • @amanpawar4349
    @amanpawar4349 7 месяцев назад

    Mala pan pahije barli kon ahe ka number patav

  • @harishvhorade3108
    @harishvhorade3108 Год назад

    यांचे तोटे काय आहेत का

  • @avtar2296
    @avtar2296 Год назад +2

    Barli mhanje kay aste

  • @prashantkale7873
    @prashantkale7873 8 месяцев назад

    कुठे मिळेल

  • @vick1022
    @vick1022 28 дней назад

    म्हशींना घालू शकतो का बार्ली?

  • @ramekshinge5620
    @ramekshinge5620 Год назад +6

    बोकडांसाठी वापरली तर चालते का?

    • @gajanankharat1264
      @gajanankharat1264 Год назад +1

      अती उत्तम.शेळ्या मेंढ्या कोंबडी.साठी अती उत्तम. खूप फायदा होतो..

    • @sharadsatpute3906
      @sharadsatpute3906 Год назад +4

      बोकडाच काय दूध काढायच काय😂

    • @gajanankharat1264
      @gajanankharat1264 Год назад +1

      @@sharadsatpute3906
      तब्येत सुधारते ..भरपूर चारा पाणी खातात....वजन खूप लवकर वाढते

  • @ravirajrade
    @ravirajrade Год назад

    😮दहा रुपय किलो

  • @tejasphand7183
    @tejasphand7183 8 месяцев назад

    Barlicha dar kay aahe

  • @amolsgaikwadgaikwad4736
    @amolsgaikwadgaikwad4736 5 месяцев назад +1

    धाराशिव जिल्हा तोरंबा टाकविकी बारली भेटेल

    • @rohanjadhav961
      @rohanjadhav961 5 месяцев назад

      मला पाहिजे नंबर द्या

  • @gorakhgidde7924
    @gorakhgidde7924 Год назад

    कुठे भेटल

  • @balasahebrupnawar2030
    @balasahebrupnawar2030 Год назад +1

    बार्ली किती दिवसापासून वापरात आहात

    • @shridharawatade7133
      @shridharawatade7133 Год назад +1

      आम्ही 10 वर्ष झाले वापरतो काही सुद्धा होत नाही

    • @rahulingale6409
      @rahulingale6409 Год назад

      15 Years old

    • @Patilashok2002
      @Patilashok2002 7 месяцев назад

      दादा एका गाईला किती किलो घालावी बारलख

  • @yuvrajchavan3354
    @yuvrajchavan3354 Год назад +7

    बार्ली वर जास्त दिवस दूध धंदा होऊ शकत नाही हा अनुभव आहे

    • @vishalwaghmode5414
      @vishalwaghmode5414 9 месяцев назад +1

      बारली घालतोय१४ वर्षे ..... आता ५२ जनावरे आहेत सगळी घरची तयार केलेली खुराक फक्त बारलीच

    • @hemantpawar2539
      @hemantpawar2539 9 месяцев назад

      बघायला येताय का १० वर्ष झाले गोटा वाढत च जातोय पण बंद नाही .
      आता एक गोटा नाही ४ आहेत .

    • @vishalwaghmode5414
      @vishalwaghmode5414 9 месяцев назад

      @@hemantpawar2539 मग बारलीचा अपप्रचार कशाला करताय.....

    • @Patilashok2002
      @Patilashok2002 7 месяцев назад

      दादा एका गाईला किती किलो बाली वापरावी 12ली ची गाय आहे

    • @swapnilbhadane6465
      @swapnilbhadane6465 6 месяцев назад

      ​@@vishalwaghmode5414 तुमच्या ५२ जनावराचा फोटो टाका

  • @pradipgadhe5248
    @pradipgadhe5248 5 месяцев назад

    फोन नामर

  • @nandkumargaikwad5969
    @nandkumargaikwad5969 11 месяцев назад

    🙏

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 Год назад +3

    गाई गाब जातं नाही भाऊ

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 Год назад

    ये बार्ली... बार्ली क्या है ....हा भाताची साल म्हणजे बार्ली का ? हो असेल तर सांगा ही आमच्या कडे ही फक्त बैलाला चार्तो ...

  • @dattaraynavale6392
    @dattaraynavale6392 Год назад

    बारलीसुवाय दुध धंदा खरा नाही

  • @akashsastefarming4198
    @akashsastefarming4198 Год назад +7

    बारली ची किंमत काय आहे कशी किलो भेटते

  • @ShivamkailashKale
    @ShivamkailashKale 5 месяцев назад

    शमन समजत नाही डॉक्टराणा

  • @DineshKot-u3g
    @DineshKot-u3g Год назад +2

    फॅट किती लागते दुधाच

  • @santoshjadhav8191
    @santoshjadhav8191 Год назад

    100% Satya

  • @papu7183
    @papu7183 Год назад +3

    Dada 1number bolala

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 Год назад +20

    बार्ली वापर करू नका असे बरेच ङाॅकटर सांगतात. बरेच साईङ ईफेकट आहेत.

    • @MangalGhodake-bu7ms
      @MangalGhodake-bu7ms Год назад +8

      Doctorana ky shat Samjat nahi

    • @शेतकरीराजा-ट1श
      @शेतकरीराजा-ट1श Год назад +7

      डॉक्टरांना झ्याट कळत न्हाय

    • @AjayYadav-ev2rx
      @AjayYadav-ev2rx 11 месяцев назад +3

      सगळं तुम्हाला कळत त्याजा मुळे तुम्ही 20 ते 25 लिटर चा गाय हायता आपल्याकडे तीबी आपल्याला गाबन न्हायत्या राहत तिकडं पंजाब 50 लिटर chya गायी हायत्या

    • @vishalwaghmode5414
      @vishalwaghmode5414 9 месяцев назад +5

      डॉक्टरला पेंडच्या कारखाण्यात न्या आणि दाखवा पेंड पण बारलीपासूनच तयार होते

    • @bhakti984
      @bhakti984 7 месяцев назад +1

      fat & snf kithe yeto?

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 Год назад

    Navhani sarvat best

  • @marotidhage957
    @marotidhage957 Месяц назад

    दूधाचा वास बघ आदी

  • @dadawaghmode1714
    @dadawaghmode1714 2 месяца назад

    Kay khot bolatoy

  • @wellness-happy
    @wellness-happy Год назад +1

    नादी लागू नका

  • @ChandrakantSanap-tt1gr
    @ChandrakantSanap-tt1gr 3 месяца назад

    फेक नसावे सत्य बोला

  • @pradipgadhe5248
    @pradipgadhe5248 5 месяцев назад

    फोन नामरब देना

  • @santoshsolankar1886
    @santoshsolankar1886 Год назад

    दादा हे चुकीचे आहे

    • @vishalwaghmode5414
      @vishalwaghmode5414 9 месяцев назад

      तात्या पेंड पण बारलीपासून बनते

  • @RahulPale-ro8xd
    @RahulPale-ro8xd 6 месяцев назад

    राहुल दादा मोबाईल नंबर पाठवा