Jalna Jowar Gets Gi Tag : जालन्याच्या ज्वारीला GI टॅग कसा मिळाला? | Dagdi Jwari Gi Tag | Farmer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 94

  • @yogeshjogdand7234
    @yogeshjogdand7234 11 месяцев назад +18

    शेतकरी वर्गासाठी असे प्रोत्साहन खुपच गरजेचे,जिवापाड पिक जगवतात,,छान बातमी 👌👍

  • @updatetv6550
    @updatetv6550 11 месяцев назад +17

    ग्रामीण भागात सगळ्याच गोष्टी खास आहेत... हळुहळु आता ते जगाला कळतंय... आणखी गोष्टी समोर आणाव्या... धन्यवाद 🔅

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 8 месяцев назад +7

    आपण दगडी ज्वारी विषयी बऱ्याच अंशी शास्त्रशुद्ध माहीती सांगून प्रात्यक्षिकासह केलेली चर्चा शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर आहे.बीजप्रक्रिया,पेरणी वेळ,खताचे डोस,पाणी व्यवस्थापन,एकरी खर्च व उत्पादन चर्चा होणे अवश्यक आहे.

  • @user-gd1tz4ky7iRaj
    @user-gd1tz4ky7iRaj 8 месяцев назад +10

    आमच्या जळगाव जिल्ह्यात मालदांडी दादर म्हणून प्रसिद्ध आहे तिची भाकरी खुपचं छान लागते

  • @mahendrasabale349
    @mahendrasabale349 11 месяцев назад +7

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 23 дня назад

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 8 месяцев назад +3

    आमच्या नंदुरबार जिल्ह्यात या ज्वारी ला दादर म्हणतात . खाण्यासाठी खुप चांगली आहे . खुप कमी मशागत व खर्च कमी लागतो .चारासूधदा एकदम चांगला गुरांना .

  • @shamjadhav6162
    @shamjadhav6162 11 месяцев назад +9

    खुपच छान बदनापूर चे नांव पुढे नेण्याचे काम

  • @rohidasunde8005
    @rohidasunde8005 8 месяцев назад +13

    बियाणे कुठे मिळेल

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 8 месяцев назад +1

    🙏🙏 अभिनंदन ..छान माहितीपूर्ण विडिओ. ..

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 8 месяцев назад +3

    ज्वारी ही मोहोळ ची मस्त.
    तालुका - मोहोळ जिल्हा - सोलापूर.

  • @Dev-db2vf
    @Dev-db2vf 11 месяцев назад +3

    Great 👌🏻👍

  • @only-kq8vs
    @only-kq8vs 8 месяцев назад +15

    सर मी पण कायम दगडी जवारीच लावतो आता मला 15 पोती ज्वारी झाली आहे

    • @nyamtullahkhan3800
      @nyamtullahkhan3800 8 месяцев назад

      Kitne acre me

    • @rahulpatil3628
      @rahulpatil3628 8 месяцев назад

      Tumcha Contact no. Dya.

    • @prashantchaudhari4903
      @prashantchaudhari4903 5 месяцев назад

      साहेब खुप छान लागवड कधी करायची व आपले फोन नंबर नियान्या साठी दया दादा म्हणजे सोप होईिळ 🙏💐💐💐

    • @vinayakdharme8160
      @vinayakdharme8160 2 месяца назад

      Aata milel ka karad

  • @gopalgangarde5767
    @gopalgangarde5767 8 месяцев назад +1

    ज्वारी ही पूर्णपणे रसायन विरहित येणार पीक आहे.....👍

  • @vijaykoli8484
    @vijaykoli8484 5 дней назад

    आमच्या जळगाव जिल्ह्यातील मातीत पण न पाणी देता aahmi देखील ज्वारी पीक घेतो❤

  • @sopansable899
    @sopansable899 8 месяцев назад +5

    आमच्याकडे टोटल वाकडे कणसे असलेली डुकरी दगडी आहे

  • @ShivajiRakhunde-z8w
    @ShivajiRakhunde-z8w 8 месяцев назад +4

    एक नंबर ज्वारी

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh 8 месяцев назад +2

    Congretion our ऑल farmer

  • @anilgirnare6846
    @anilgirnare6846 11 месяцев назад +9

    GI tag मिळवून जालना जिल्ह्याचे नाव उंचावल्या बद्दल मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन❤
    आणि ग्रामीण भागातील शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भातील विषयास प्रसिद्धी दिल्याबद्दल ग्राउंड रिपोर्ट करणारे पत्रकार व बाईमाणुस टीमचे आभार❤

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 8 месяцев назад +5

    बियाणे पाहिजे सर एकरी ऊतपन किती सर धन्यवाद

  • @ravindramarshetwar8026
    @ravindramarshetwar8026 8 месяцев назад +4

    कृपया मला संपर्क क्रमांक द्यावा बियाणे खरेदी करायचा आहे

  • @Nehaphuke....
    @Nehaphuke.... 11 месяцев назад +2

    #JALNA 👍

  • @subhashraosuryawanshi8918
    @subhashraosuryawanshi8918 8 месяцев назад +2

    जालना शहरात दगडी ज्वारी कुठे आणखी भाव कींटलचा दर मो नंबर सं द्यावं वीनंतीआहे

  • @dilipmase4110
    @dilipmase4110 3 месяца назад

    Ok dilip mase dharashiv.

  • @somnathbotalji2641
    @somnathbotalji2641 9 месяцев назад +4

    दगडी ज्वारीच बीयाने कुठे मिळेल संपर्क नबर द्या 🙏🙏

  • @Beimpartial
    @Beimpartial 8 месяцев назад +1

    ugoon yenyapuarat pani lagatach / olava lagato .

  • @pravindaundkar4545
    @pravindaundkar4545 8 месяцев назад +1

    दगडी ज्वारी खात्रीचे बियाने मिळेळ का राजगुरुनगर पुणे जेणेकरून चांगले उत्पन्न वचांगला चारा दुग्ध व्यवसाय मध्ये मदत होईल

    • @khandutambade5467
      @khandutambade5467 8 месяцев назад

      परभणी वरून एक गोणी खायला आणली होती,
      त्याच्यातुन बी म्हणून चार दोन किलो देऊ का...
      कोरेगावभीमा जवळ...

  • @PradipJadhav-f1s
    @PradipJadhav-f1s Месяц назад

    Biyane kuhte milte van ache nag Kay

  • @Realdestroyer96
    @Realdestroyer96 8 месяцев назад +4

    आम्हीही दगडी ज्वारी करतो

  • @hariomjadhav4706
    @hariomjadhav4706 11 месяцев назад +1

    Congratulations 🎉

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 8 месяцев назад

    बियाणे मिळेल का, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे

  • @pramodkedarsawnt
    @pramodkedarsawnt 8 месяцев назад

    सर बियाणे मिळेल का व किती दिवसांत निघते

  • @Stargamingsahilya
    @Stargamingsahilya 9 месяцев назад +3

    सर आम्हाला बियाणे मिळेल का दगडी ज्वारीचे

    • @ambadassangave
      @ambadassangave 8 месяцев назад

      कितीपाहजे बी

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 6 месяцев назад

    ज्वारी बियाणे कोठे मिळेल

  • @pratikshendre
    @pratikshendre 8 месяцев назад

    पक्षांपासून कसे संरक्षण करतात ह्या ज्वारीचे?

  • @vaishnvijarhad3453
    @vaishnvijarhad3453 11 месяцев назад

    Super🎉

  • @vish5718
    @vish5718 7 месяцев назад

    कुठे मिळेल सांगा प्लीज

  • @keshavbhutekar4197
    @keshavbhutekar4197 8 месяцев назад

    सर. ग्रामीण भागामध्ये आज मी दगडी ज्वारीला महत्त्व आहे आणि ती शेतकरी आवडीने दगडी ज्वारी पेरतात जनावराला खाण्यासाठी चांगली आणि माणसाला पण खाण्यासाठी.चागलि

  • @AshitoshKarhe
    @AshitoshKarhe 7 месяцев назад +1

    विदर्भामध्ये याला टाळका ज्वारी म्हणतात

  • @kisanlavate1630
    @kisanlavate1630 Месяц назад

    सांगोला तालुका याला गुडदी ज्वारी म्हणतात

  • @dilipmase4110
    @dilipmase4110 2 месяца назад

    Dilip mase dharashiv lhave. Wanted. Dgadi jawari biyane.

  • @dattubodke728
    @dattubodke728 8 месяцев назад

    Chan. Biyane kuthe milel

  • @lofi7star
    @lofi7star 11 месяцев назад

    congratulations 🎉 to all

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf 8 месяцев назад +1

    सत्यम शिवम सुंदरम शब्द नाहीत बियाणे मिळेल काय फोन नंबर

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Месяц назад

    फारच सुंदर उपक्रम पक्षांची सुध्दा काळजी तूमच्या कडे दगडी चे जाड दाण्याचे बियाणे मिळेल का फोन नंबर देत जा

  • @namratanawkar6537
    @namratanawkar6537 8 месяцев назад

    दगडी ज्वारी कृषी केंद्रात उपलब्ध आहे काय उन्हाळ्यात हवामानात पेरणी केली तर जमेल काय पक्षी🐦 कणसं दाणे खातील काय हे बियाणे उपलब्ध आहे

  • @shankarsalunke3041
    @shankarsalunke3041 Месяц назад

    Mala. Dagdi jwari pahije
    Milel. Ka?

  • @tipyadeshpande6879
    @tipyadeshpande6879 7 месяцев назад

    घट्ट कणसाची दगडी ज्वारी आम्ही पेरतो. उत्तम प्रतीची ज्वारी आहे. मोठी चांगली कणसे निवडून बियासाठी ठेवतो. पण काढणीसाठी मजूर आडवून जास्त पैसे घेतात. कणसे खुडणीचे वेगळे. त्यामुळे खूप खर्च येतो
    .

  • @farukhkazi7954
    @farukhkazi7954 8 месяцев назад

    दगडी जवारी कोठे मिळेल, भाव काय आहे

  • @khandeshbhushan
    @khandeshbhushan 8 месяцев назад

    जळगाव जिल्हात सुधा काही भागात विणापाण्याची दादर शाळु येते

  • @sandeepjadhav9105
    @sandeepjadhav9105 8 месяцев назад +1

    दगडी ज्वारी पाहिजे आहे सर नंबर द्या

  • @dilipmase4110
    @dilipmase4110 2 месяца назад

    I.wanted jawari biyane. Dilip mase dharashiv .

  • @gulabpawar685
    @gulabpawar685 8 месяцев назад

    ज्वारी हे पीक आजीबात परवडतनाही कापनी पेढी बाधनी मोडनी मळनीयञाचा खर्च पहीली गोष्ट याला मजुरच मीळतनाही भाव 1800 ते दोन हजार

  • @shrirangkadam5810
    @shrirangkadam5810 8 месяцев назад

    Jawala bazar la beeyane milel

  • @gajananshete8875
    @gajananshete8875 8 месяцев назад +1

    यांचे वाण आम्हाला मिळेल काय?. फोन नंबर द्या.

    • @sambhajiambure9043
      @sambhajiambure9043 8 месяцев назад

      बाशी तलुक्यातील कुठे ही मिळते

  • @rameshkadam5965
    @rameshkadam5965 8 месяцев назад +3

    या ज्वारीला कापणी करायला मजूर मिळत नाही कसलं मानांकन कसलं काय

  • @pranalipatil858
    @pranalipatil858 8 месяцев назад

    Biyane kurhe milel
    Contact no dya

  • @dilipmase4110
    @dilipmase4110 2 месяца назад

    Ok
    I have.wanted..dhagdi.joyari.biyani

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 8 месяцев назад

    MH - 21 🥳🥳🥳🥳🥳✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @NarayanKalunge
    @NarayanKalunge 8 месяцев назад

    Please send properly harvesting

  • @alabhaipalabhinandaniya5924
    @alabhaipalabhinandaniya5924 8 месяцев назад

    हमारे गुजरात सौराष्ट्र में भी यही जवारी लगातें

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 8 месяцев назад

    ज्वारीला पाणी भरलेले दिसते.

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 8 месяцев назад

    आमच्या कडे आहे दगडी शाळु

  • @mahantyelkar4165
    @mahantyelkar4165 8 месяцев назад

    बियाणे पाहिजे दगडी ज्वारीचे मिळेन का

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 23 дня назад

    मो. नंबर टाका. बियाने. मिळले का

  • @Sanjay323-v5x
    @Sanjay323-v5x 8 месяцев назад +1

    दगडी ज्वारीला शाळु म्हणतात का?

    • @shambarsale8105
      @shambarsale8105 8 месяцев назад +1

      रब्बीतील पेरल्या जानार्या ज्वारीला शाळू म्हणत असावे

    • @udaymane4077
      @udaymane4077 8 месяцев назад

      मि कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. मला दगडी ज्वारी शेतात लागवड करावी का? मला त्याचं बिज कसे मिळेल.याचे मार्गदर्शन करावे.

    • @Sanjay323-v5x
      @Sanjay323-v5x 8 месяцев назад

      @@udaymane4077 फुले रेवती,आर एस वी 1959 हे राहुरी कृषी विद्यापीठाचे बियाणे पेरणी साठी अतिशय योग्य आहे, जरूर प्रयोग करून पहावा,

  • @rangraojadhav284
    @rangraojadhav284 8 месяцев назад

    या ज्वारीला कांहीं भागात टाळकी,कांहीं भागात मोठी,कांहीं भागात वर्हाडी आसेही म्हणतात

    • @MinakshiVasave-v8b
      @MinakshiVasave-v8b 8 месяцев назад

      आमच्याकडे दादर म्हणतात

  • @dattatrayherlekar5787
    @dattatrayherlekar5787 8 месяцев назад

    आह्मी याला कार ज्वारी म्हणतो

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 8 месяцев назад

    आमच्या कडे आहे

  • @rameshkadam5965
    @rameshkadam5965 8 месяцев назад

    तीन चार वर्षाखाली 1000ते1200 क्विंटल रुपये कोणी विचारत नव्हतं दगडी असो टाळकी असो मालदांडी असो कवडी भावात विकत होती

  • @ambadassangave
    @ambadassangave 8 месяцев назад +1

    माझ्याकडे आहे बी

  • @nishapadvi1996
    @nishapadvi1996 8 месяцев назад

    50 किलो हवीआहे ज्वारी

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 8 месяцев назад +1

    कायम अधुरी माहिती काय भाव कुठे मिळेल मो. न. काहीच नाही किलो मध्ये पॅकिंग करून विकाना नुसते व्हिडिओ

  • @vinayakdharme8160
    @vinayakdharme8160 2 месяца назад

    Aata milel ka karad dharame

  • @balukhule918
    @balukhule918 8 месяцев назад +1

    खोटी माहिती देऊ नका पाणी पाजलेले दिसत आहे

    • @lofi7star
      @lofi7star 2 месяца назад +1

      खोटी महिती नाही, बाजुला गहू असल्यामुळे पाणी आले आहे

  • @bhupatbhaisaravaiya1093
    @bhupatbhaisaravaiya1093 8 месяцев назад

    Mo.n.bheje

  • @Gowardhanpatil-ld2ou
    @Gowardhanpatil-ld2ou 7 месяцев назад

    Contact number dya sir