Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शंका काही नाही ,एकदम बरोबर पिकं सांगितले कमी कालावधी ची , फ्कत गरज आहे इच्छा शक्ती ची . धन्यवाद
खूप छान उपयुक्त माहिती सर आपण दिलीत धन्यवाद
सर आपण खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून
अगदी बरोबर दादाबाजार भाव बाबद सर्व सत्य बोलत आहे
Bhau tumhi बाजार भाव अंदाज अगदी बरोबर दिली 100%
चांगली माहिती,,, 👍
फ्लॉवर कोबी लं किती वेळा पाणी द्यावे लागेल
येवढं हि माहिती नहीं तर लावू नको
😂@@kalyanpatil-pj7co
आत्ता दिवाळी ल बिट लावले तर चालेल का
खूप छान माहिती दिली आहे.
जानेवारीमध्ये फ्लावर लावू का
हो चालेल सर
Ho
आपल्या शेतात आपण लावले आहेत का व फायदा झाला का
ऊस कसे अनायचे
सर मेथी कळल्यानंतर आपण लगेच कोठांबिर पीक करू शकतो का
Ho chaltay
माझी शेती भाड्यन घ्या सर मला एकरी 40000 हजार वार्षीक दया सर😊
😂
Kuthe ahe sheti
वाफा पदातीने लावलं तरी चालेल का
सर बटाटा आनि फ्लावर 2नि सोबत लावले तर चालेल का
Kohinoor kharbuj bee kothe मिळतील sir plese
कोरडवाहू साठी काय आहे हे सांगा
डिसेंबर मध्ये ऊस लावायचा आहे त्यामध्ये आंतरपीक कोणते घ्यावे
गहू, कोथिंबीर,
कांदा
थंडि मधे काकडि वाढ होत नाहि
जानेवारीत कोणती मिरची लावायची सरजी कोणची नावाची मिरची ते सांगा
सर काकडी पिकाचे व्यवस्थापन व लागवड खर्च याबद्दल माहिती द्या
सर मिरची कवा लावते तेवढे सांगा ना
बीटा ल व्यापारी येत नाही एकल... आपण घेऊन जाव लागत का? नाशिक सिन्नर भाग
खूप छान
उत्कृष्ट बियाणे खात्रीने कुठे मिळतील हे प्रथम सांगण्यात यावे
पाणी नियोज न बद्दल अधिक माहिती द्यावी
काकडी 45 दिवसांच्या नंतरच तोडणी ला येते
डिसेंबर ला काकडी लावली तर चालते काय आणि कोणती हिरवी का पांढरी चांगली
गहू लावु का?
Lava
😊😊
आभारी आहे
Flower la duro नसेल तर चालेल का..pat panyavarti येती का कोबी.फ्लॉवर
Ho चालेल पण गड्ड्याला पाणी लग्ल न्ही पाहिजे म्हणजे गड्डा budla नही पाहिजे
कोबी एकरी किती खर्च येतो
Nice
Sir tumcha phone taka
Masaya mahite dele
नंबर सागा
kanda lagan
थंडी मध्ये काकडी येत नाही चांगली
म्हणून तर भाव भेटतो ना.
1number mahite
Nambar day
Apala no dya
Tu. Laune paise milav
Phone number taka sir
Ty
Bakwas band kar
नाही पटले तर उत्तर द्या. बकवास बंद कर म्हणजे?
खुप छान
शंका काही नाही ,एकदम बरोबर पिकं सांगितले कमी कालावधी ची , फ्कत गरज आहे इच्छा शक्ती ची . धन्यवाद
खूप छान उपयुक्त माहिती सर आपण दिलीत धन्यवाद
सर आपण खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून
अगदी बरोबर दादा
बाजार भाव बाबद सर्व सत्य बोलत आहे