उन्हाळ्यात 30 ते 35 दिवसात जबरदस्त कमाई देणारे 2 नविन पिके|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • उन्हाळ्यात 30 ते 35 दिवसात जबरदस्त कमाई देणारे 2 नविन पिके|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके
    किड शेतात परत कधीही येणार नाही हे एकदा करा|january February pike,kalingad lagvad|जानेवारी पिके
    कमी जमिनीत कमी दिवसात भरपूर उत्पन्न देणारे 3 नविन पिके|january February pike,kalingad lagvad|news
    SSP खताचा योग्य वापर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतो|khat,npk,fertilizer|january February pike,news
    डि ए पी नका हे वापरा होईल 2 लाखांहून अधिक फायदा|khat,npk,fertilizer|january February pike,पिके,news
    शेवगा शेतीची ही नवीन पध्दत देते कमी वेळेत सर्वाधिक कमाई |january pike,पिके|marathi news|bharud|jugad
    शेतकऱ्याचा 10 लाख फायदा करेल हा 10 रुपयात नविन जुगाड|january pike,पिके|marathi news|bharud|jugad
    कमी वेळेत सर्वाधिक कमाई देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|marathi news|bharud|jugad
    शेतकऱ्याला कमी वेळात लाखोंची कमाई देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|news,bharud,jugad
    70 दिवसात 35 लाख कमवून देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|marathi news|bharud|jugad
    शेतकर्‍याला खात्रीशीर मालामाल करेल हे नविन पिक |December january pike,पिके,jugad|havaman andaj
    पिकांच्या सर्व समस्येवर 2 रुपयात उपाय !|December january pike,पिके,jugad|संजिवक,anda tonic,ताक अंडा
    औषधाची पावर 20 पटीने वाढेल फक्त 1 चमच्या फवारणीच्या पाण्यात टाका |December january pike,पिके,jugad
    1 लाख दर महिन्याला कमवून देणारे डिसेंबर जानेवारी मधील नविन 5 पिके|December january pike,पिके,jugad
    तणनाशकाचा रिझल्ट 10 पटीने वाढवत फक्त 1 लिंबू |Best Herbicides for crop|कांदा,ऊस,गहु,हरभरा,tan nashak
    Make Effective Herbicides, Effective Herbicides, tan nashak in marathi, tan nashak price, tan nashak medicine, tan nashak roundup, kapus tan nashak, तन नाशक, तननाशक
    तणनाशक फावरतांना त्या मधे टाका एक लिंबू व रिझल्ट पहा. Make Effective Herbicides
    मिठ आणी युरीया चे जालिम तणनाशक असे करा।तन नियंत्रण,लव्हाळा,हराळी,काँग्रेज,गाजर गवत।tan niyatran
    डिसेंम्बर व जानेवारी मधील मालामाल पिके
    डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये येणारे पीक कोणते👈 संपूर्ण माहिती.
    Twins Sisters, Marriage, जुळ्या बहिणींसोबत लग्न, लग्न, tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya
    शेतीला खत वापरण्याआधी हा व्हिडीओ पहा 100% फायदा होईल|khat,npk,fertilizer|December january pike,पिके
    Special Report | Twins Sisters Marriage : जुळ्या बहिणींसोबत लग्न तरुणाला पडलं महागात
    tv9, tv9 mumbai, tv9 maharashtra, tv9 marathi latest news, tv9 news, tv9 breaking news, marathi breaking news, marathi news updates, 4 मिनिट, 24 हेडलाईन्स, हेडलाईन्स, सकाळच्या हेडलाईन, दुपारच्या बातम्या, सकाळच्या बातम्या, सध्याकाळच्या बातम्या, मराठी बातम्या, मराठी न्यूज, बातमी, राजकीय हेडलाईन, 4 Minute 24 Headlines, 4 Minute, 24 Headlines, Headlines, Morning Headlines, Afternoon News, Morning News, Current News, Marathi News, News, Political Headlines
    अंडा ताक संजीवक, जैविक टॉनिक कसे बनवावे, झाडाची चांगली वाढ होण्यासाठी घरच्या घरी टॉनिक कसे तयार करावेत, homemade micronutrient, homemade tonic for plant growth, जैविक कीटकनाशक कैसे बनाये घर पर, humic acid, सेंद्रिय शेती, homemade pesticide for plant, homemade fertilizer for plant growth, jaivik tonic kaise banaye, jaivik pesticide kaise banaye, अंडी ताक संजीवक,
    शेतीतून 10 लाखांचा फायदा करतो फक्त 1 बल्ब |December january pike,पिके,jugad|havaman andaj|crop traps
    tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya, tv9
    CM Eknath Shinde
    शेतातील अनावश्‍यक झाड 5 रुपयात कायमस्वरुपी नष्ट करा |january February pike|जानेवारी फेब्रुवारी पिके

Комментарии • 294

  • @ashwinkhedkar5720
    @ashwinkhedkar5720 Год назад +58

    बोलन सोप आहे भाऊ. राहू द्या काही शेतकऱ्यांना फसवणूक नका करु

  • @pavanrahate9457
    @pavanrahate9457 Год назад +284

    शेती करुन दाखवा शेतकऱ्यांना शिकवू नका

  • @nimeshwalunj2690
    @nimeshwalunj2690 Год назад +94

    व्हिडिओ बनविणे सोपे आहे शेती करा म्हणजे समजेल

  • @gavran_shetisawant
    @gavran_shetisawant Год назад +50

    काय सांगता भाऊ.एवढ्या उन्हात मेथी बराबर येत नाही. खायला कडु लागते.यवढ करुन विकायले नेली तर 5₹ एक जुडी विकाय लागते. शेती करन म्हणजे. नांदच खुळा🙏

  • @atultandale799
    @atultandale799 Год назад +30

    😂😂Commentसाठी शेती करून दाखवा शेतकर्यांना शिकवु नका😊.
    व्हिडिओ चांगला आहे 👍

  • @bhaskarthakre5102
    @bhaskarthakre5102 Год назад +35

    तुमच्या पेक्षा आमचा शेतकरी अनुभवी आहे शानपना शीकवु नका

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 Год назад +12

    मी स्वतः शेतकरी आहे काल परवा मार्केटला अडीच रुपयांनी मेथी गेली,काही शेतकर्यांनी तर फुकट दिली आजुबाजुच्या लोकांना

  • @pandurangsalgar3385
    @pandurangsalgar3385 10 месяцев назад +16

    भावा तुझा व्हिडिओ पाहताना पहिल्या आस वाटत नक्की करोड पत्ती होनार परंतु शेवट असा होतो डोळ्यांत पाणी येतं कारन ति पिक आम्ही फुकट वाटलि आहे😂😂

  • @marutipawale3546
    @marutipawale3546 Год назад +25

    हा उंटा वरला शाहणा दिसतो 😀

    • @dattatrayzagade5582
      @dattatrayzagade5582 8 месяцев назад +1

      याला उंटावरून खाली घ्यायलाच हवं

  • @shamdhondge9310
    @shamdhondge9310 7 месяцев назад +3

    व्हिडिओ बनवणे सोपे आहे शेती करून बघा

  • @sharadpotdukhe2125
    @sharadpotdukhe2125 Год назад +26

    सर माझे नऊ एकर बागाईत आहे पाईपलाईन केली आहे. आपण सांगत आहे. ते सर्व प्रयोग आम्ही करून थकलो आहे.. एक तर उन्हाळ्यात ही पिके येत नाहीत. लावले तर उन्हामुळे पिकांचे वाढ न होता मेथी धोड होते. सांबाराची तिच परीस्थिती आहे.. दुसरे असे की उन्हाळ्यात मेथी ला कडवटपणा येतोय त्यामुळे कुणी खात नाहीत.

    • @ashokgawde8760
      @ashokgawde8760 Год назад +2

      हे उन्हाळ्यात तुम्ही कधी घेतले आहे का❓ असेल कोणत्या गावात घेता ते आधी सांगा . खोटी स्वप्न दाखवू नका.

    • @pratappadekar6143
      @pratappadekar6143 Год назад

      साहेब शेती जुगार आहे. हे शेतकरी ला माहिती आहे.

    • @yashrajgajpure
      @yashrajgajpure Год назад +1

      नमस्कार जी🙏🙏🙏

    • @gavran_shetisawant
      @gavran_shetisawant Год назад

      बराबर सर

    • @Sandeepshinde-sm1tr
      @Sandeepshinde-sm1tr 4 месяца назад

      मेथी हे पीक कमी पाण्यात येते मात्र उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेमुळे आवश्यक असते तेव्हा पीकाला पाणीपुरवठा करावाच लागतो. मी केली होती उन्हाळ्यात मेथी लागवड.

  • @rushabhpipare2795
    @rushabhpipare2795 Год назад +6

    भाऊ सांगून नाही होत मेहनत करावी लागते शेती असेल तर आधी स्वतः करा

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Год назад +11

    एवढ कणुन बोलतोय रताळया एक एकर नांगरट करुन दाखव

    • @darjundevkate3405
      @darjundevkate3405 Год назад +1

      खरं आहे याचा video पाहणं म्हणजे वेळ वाया घालवन आहे, महाशय असे सांगत आहेत की बस मेथी अन् कोथमिर लावली की झाला आमचा शेतकरी राजा,😂

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 3 дня назад

    Video करणे सोपे आहे. शेतकर्याला अर्थकारण शिकवा. कसुरी मेथी पेरुन सतत छाटणी करून सावळीत वाळवले,तर त्यला किंमत मिळते.ताबडतोब पैसा ह्यापासून दुर राहिले पाहिजे.

  • @DrPravin
    @DrPravin Год назад +7

    Video 2:45 min la suru hoto.. timepass kahitari video banavalayu😀

  • @bharatbaravkar8386
    @bharatbaravkar8386 Год назад +23

    साहेब आम्ही शेतकरीच आहे मेथी गरमीत उगवत नाही

    • @kothawale_farm
      @kothawale_farm Год назад +1

      Thumi मेथी टाकताना मेथी चया बी ला औषद चोळा.

    • @sushmashinde9063
      @sushmashinde9063 7 месяцев назад

      Fkt aushdh cholun kahi nahi hot.... Roz aushdh sodav lagta unhalyat... Nahitr sgli methi bari unhani... Roz sandhyakali pani dhyayla lagta.... Evdh sop nst

  • @omkarbhise8690
    @omkarbhise8690 Год назад +10

    बोलायला सोपे आहे करायला अवघड आहे भावड्या

  • @cartoonvideo-tz5wc
    @cartoonvideo-tz5wc 7 месяцев назад +1

    मेथीच्या पेंड्या मार्केटमध्ये विकायला भोकात एकल्या दोन रुपयाला एक घरी यायला पेट्रोलला महाग झालो फोन् पे
    मागून घेतलं मित्राकडून

  • @spxtreme8770
    @spxtreme8770 Год назад +6

    ओषधी महत्वाची आहे ते कोण सांगेल
    बाकीचं सगळ्यांना माहित आहे

  • @gajendrawadnerkar940
    @gajendrawadnerkar940 Год назад +6

    5 रुपयाला दोन गड्डी मिळतायत,विकून दाखवा मग व्हिडिओ बनवा,किंवा एखादा विक्रीचा स्वतचा व्हिडिओ टाका..

  • @fajulasayyad3446
    @fajulasayyad3446 Год назад +2

    माझी शेती देतो करायला मला किती देता ते सांगा आणि बाकीचे पेमेंट तूम्ही घेऊन जावा पाणी मी पाजतो शेतीला पगार देऊन नका

  • @dhulakolpe7924
    @dhulakolpe7924 Год назад +7

    शेती अनुभावाने करायचे असते नशीब बलवत्तर पाहिजे बाजार भाव भेटायला

    • @dhulakolpe7924
      @dhulakolpe7924 Год назад +2

      माझी शेती तुमच भांडवल

  • @sandeepbhosale9240
    @sandeepbhosale9240 Год назад +3

    भावा तुच मालामाल हो

  • @love__bgm2126
    @love__bgm2126 Год назад +4

    भावा तू राहूदे...

  • @house-full123
    @house-full123 7 месяцев назад +1

    Bhava tu network marketing keleli ahes ka Karan tu khup ghumvun boltos Ani jast fektos 😂😂😂😂

  • @akshaypatil2992
    @akshaypatil2992 6 месяцев назад

    Mansana fukat ann dhanya milat aahe tyamule shetat kam karayla pn manse milena zalyat.

  • @rajendragawande8712
    @rajendragawande8712 Год назад

    व्हिडिओ बनवण फार सोप आहे जुडी बनवायला या मग समजेल

  • @mycartoontv1314
    @mycartoontv1314 5 месяцев назад +1

    अरे भावांनो त्यांच कामच आहे मार्गदर्शन करने ते त्यांना करूद्या 👍👍

  • @natureissobeautiful2525
    @natureissobeautiful2525 Год назад +4

    भावडया , उन्हाळ्यात मेथी जळते ,तू करून दाखव ,

  • @kothawale_farm
    @kothawale_farm Год назад +1

    तुला काय केळ माहीत आहे का शेतीतल.
    त्यासाठी शेतकरी कुटुंबात जल्म घ्यावा लागतो.
    मेथी पेरतात किंवा टाकून पाळी घालतात. आणि ती 20 दिवसातच येते.
    आम्हाला नको शिकू तू

  • @yogeshpatilnangurde6557
    @yogeshpatilnangurde6557 Год назад +1

    शेतकऱ्याला फसु नका रे कमीत कमी 10/ टक्के तरी खरं बोला 💐

  • @AshishDodake-xk3de
    @AshishDodake-xk3de 3 месяца назад

    Pudhlya unhayat ya dogha milun kru

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Год назад +2

    🙏🌹🙏

    • @vithobaparihar3235
      @vithobaparihar3235 Год назад

      अहो भाऊ तुम्हाला जमीन पाणी सर्व काही देऊ इकडे शेतात या करून दाखवा नुसते तोंडाने बोलु नकाव आम्हा शेतकऱ्या ना .. फसवु नका आम्ही दिड दिवसाचे शेतकरीनाही तुमच्यासारखे

  • @vishnusangale9929
    @vishnusangale9929 8 месяцев назад +1

    अर्ध्या वाटेने करायला येतो का

  • @ad.g7657
    @ad.g7657 Год назад +4

    पिंकांची नाव सांगायला 2.35 मिनट लागले...

  • @aniltatke
    @aniltatke Год назад

    Lavkar sang bhau

  • @adityashinde2140
    @adityashinde2140 Год назад +6

    शहाण्या उगं हिडीओ टाकलं मंजी झालं हुयरं .ये शेतात आणि करून दाव की उगाच बसून थोबाड वासतोया.

  • @umeshgalhat4232
    @umeshgalhat4232 Год назад +1

    Bhau kahi pan saangu nka aamhi setkari ch aahe

  • @brinjalfarmers348
    @brinjalfarmers348 Год назад +2

    10 लिटर पाण्यात 1.5 किलो युरिया म्हणजे जाळ अन् धूर...

  • @sjk2551
    @sjk2551 4 месяца назад

    Satana ला कुठे शेती आहे का विकत

  • @user-br4mz8xs1b
    @user-br4mz8xs1b Год назад

    Etke sope aste tr shetkri varshbhar jijla nsta... 30-45 divsat lakhpati hovun gela asta

  • @jeevanjagdale1994
    @jeevanjagdale1994 Год назад +1

    मेथी नाही येत उन्हाळ्यात, जळून जाते
    An एकदा मेथी केली की पुन्हा त्या मध्ये जास्त खात टाकल्याशिवाय पुढचे पीक येत नाही
    मेथी जमिनीचा कस काढून टाकते, फिरून फायदा नहीं होत
    शेवटी लक factor पन काम करतो
    लॉटरी नेहमी नाही लागत

  • @sonalidghevari7332
    @sonalidghevari7332 Год назад +1

    बोलन सोप असत शेती करून बघा मग कळेल शेतकऱ्यांची परिस्थिती

  • @vikasmore2913
    @vikasmore2913 Год назад +5

    जे माहिती नाही ते सांगा,

  • @pankajraut6432
    @pankajraut6432 7 месяцев назад

    Video start from 2:००

  • @ranjitgound1103
    @ranjitgound1103 4 месяца назад

    फुकट mb खरंच केलंय.

  • @jadhavchandrakant4916
    @jadhavchandrakant4916 9 месяцев назад

    amchya market made sotmul vijte kay kraw

  • @vishnukadam7602
    @vishnukadam7602 6 месяцев назад

    Gapp re

  • @kiranbhoye9456
    @kiranbhoye9456 Год назад

    Aaho pani khup kami aahe tripn sheti karto pn kay bhav milat ny kahich hou shakat ny pn yenara kal ha shetkaryachach rahanar aahe

  • @goldytgaming1234
    @goldytgaming1234 Год назад +4

    भावा करुन दाखव

  • @sumittarole9852
    @sumittarole9852 Год назад +2

    Bhau mi deto paise tumhi pani dayala ya mazya shetat

  • @mayurvaidya3433
    @mayurvaidya3433 Год назад +1

    आम्हाला शिकवून राहिला

  • @AnandPatil-jk4mx
    @AnandPatil-jk4mx 8 месяцев назад

    सर्व शेतकरयांना विनंती फालतुगिरी आहे हा आपला वेळ आणि नेट खातोय.

  • @user-hb3co6vk5g
    @user-hb3co6vk5g Год назад +1

    ओ...... काय..... आहे..... रे.... भाऊ स्वतः चा प्लाट करुन दाखव दादा आम्हा शेतकरी मित्रांना.

  • @krashnalakal228
    @krashnalakal228 7 месяцев назад

    गप रे बाबा

  • @mayurlabhade9516
    @mayurlabhade9516 Год назад

    Sety karta karta mhatare zalo Bhau

  • @yashvele4953
    @yashvele4953 Год назад

    सर्व ठीक आहे तूम्ही शेती करता का ते सांगा पहीले १५ वर्षे झाली आम्ही शेती करतो उन्हाळ्यात करून दाखव मेथी

  • @Bhushanghadoje1
    @Bhushanghadoje1 Год назад

    पाणी किती लागेल ते पण सांगा प्रभू....

  • @Travelling_007
    @Travelling_007 Год назад

    अरे बाबा दुसरा काही तरी मुद्दा शोधायचा ना काही भेटना म्हणून चला शेतकऱ्याला येड्यात काढायला
    शेतकरी आता प्रयोगशील झाला आहे हे मेथी कोथंबीर जुने झाले नवीन सांग काही 😂😂😂

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Год назад

    Amchya kade methi aet ny उन ly ahe martey Pune madhe

  • @rajubhusar3652
    @rajubhusar3652 7 месяцев назад

    Koni khat ka raw 5/10 रुपय जाते

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 7 месяцев назад

    शेतकऱ्याला वेड्यात काढू नका यूट्यूब वर व्हिडिओ करून पोट भरायचे असेल तर अवश्य भरून घ्या पण शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका शेतकरी शेतात प्रत्यक्ष प्रयोग करतो व राबतो एवढं भुंकत बसण्यापेक्षा स्वतः मेथी आणि कोथिंबीर करा खूप पैसा जमा करावा सगळे ह****** असेच बनवायला लागले शेतकऱ्यांना

  • @abhijitfand3895
    @abhijitfand3895 Год назад +4

    5ला दोन पेंड्या विकतात

  • @rahulkhese8071
    @rahulkhese8071 Год назад

    भाऊ पिके कोणती आहे ते सांगण्या मध्येच अर्धा व्हिडिओ घालवला.

  • @mukundaboraste7254
    @mukundaboraste7254 Год назад +2

    आरे ब़ोलने सोपये आम्ही काय धोतरावर ईन करतोय का

  • @dattatraykale3213
    @dattatraykale3213 Год назад

    10 lt panyat did kilo urea jar favarla tar shetkryavar karj zhalyashivay rahnar nahi methi jalun zanar

  • @anandraopipare5439
    @anandraopipare5439 6 месяцев назад

    कोणतेही काम करतांना आपण पाहून किंव्हा ऐकून करतो तरी आपण फसतो कारण ऐकणे आणि दुसऱ्याचे पहायचे चांगले वाटते स्वतः केल्यावर सर्व फसल्या जातो

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Год назад

    Bolacha Bhat, Bolachi khadhi!

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад

    नुसतं युट्यूबवर पैसा कमावण्याचा धंदा आहे

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en 5 месяцев назад

    जिभ तुटसतोर सांगतोय बा आवाज ओळखुन व्हीडीओच बंद....

  • @sonaligite5801
    @sonaligite5801 Год назад

    जोतिष आहे का

  • @pandharisapate9942
    @pandharisapate9942 Год назад

    भाऊ शेतकरी मी शेतकरी पण तुझे अकाऊंट ब्लॉक करणार

  • @AshaKurkute
    @AshaKurkute 7 месяцев назад

    Chal aamchi pike advanc deun tumhala tharel tya bhavpeksha Kami rate madhe deu. Challange.

  • @bhavikkotpalliwar9854
    @bhavikkotpalliwar9854 Год назад

    2 min t tuy bhashanch aikav lagat aahe bhau

  • @CR-je8ku
    @CR-je8ku 3 месяца назад

    Ha yed zava kon aahe

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds 13 дней назад

    बुद्धिजीवी.... किती गुंटा म्हणजे एक एकर असतो हे तरी माहीत आहे का ? आले शेकाऱ्यला शिकवायला.... उतवरून शेळी हाकु नये

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 7 месяцев назад

    Baslya thikani gosti naka karu bhau yevdhi shi gost sangayla yevdh ghumun sangaychi garj nahi

  • @nitinumak6901
    @nitinumak6901 8 месяцев назад

    बाबु अमेरिकेतून आला वाट्टे 20वर्षाचं कर्ज 30दिवसांत 😂

  • @rajendra5762
    @rajendra5762 Год назад +2

    रात्रीच पाणी भरून दाखवा😭🤣🤣🤣🤣

  • @rushiranher4203
    @rushiranher4203 Год назад +5

    सर फक्त 2 रूपये भाव आहे आता

  • @sandipshinde1592
    @sandipshinde1592 Год назад +1

    यू ट्यूब वर सांगणे खूप सोपे आहे साहेब
    शेतावर या म्हणजे समजेल
    लाईट , 240तास उपलब्ध नाही रात्री बेरात्री
    लाईट
    पाण्याची कमतरता ,
    माझे आजोबा, परदादा, खापर पणजोबा, त्यांचे पणजोबा शेती करता आहेत
    तरीही आम्ही तिथेच आहोत
    आता फॅड निघालं dr. ठेवणे
    चुलीत घाला ते Dr.
    हा जो यू टुब्ब वर सांगतो आहे त्याचा बापाचा बाप पण शेती करत असेल अन् त्याला काही घडलं नसेल
    म्हणून तो आज हा धंदा करत असेल बोलिबाच्चन
    रात्री 12
    वाजता बारे द्यायला ये म्हणजे समजेल शेती काय ते

  • @babbarkhan6818
    @babbarkhan6818 6 месяцев назад

    मेथी चा उत्पादन एकरी दहा टन आन तेही उन्हाळ्यात काही ही नीव्वळ फेकफाक😂

  • @akashchavan9963
    @akashchavan9963 Год назад

    बाला शेतकरी ला नकी शिकऊ तु करण शैतकारी राजा बिना विचार करुण शेतात 2 ते 3 लखाच इन्वेस्टमेंट करुण ताकतों पानी तिमावर येणार की नाय येणार याच विचार करत नसतो

  • @dineshsase9929
    @dineshsase9929 Год назад

    Kadhi shetar jaun mehanat pan kar

  • @sachingaikwad4831
    @sachingaikwad4831 8 месяцев назад

    Are par vatol zal na setkaryanch 23 made kashalachb bhav nahi

  • @pseries8647
    @pseries8647 8 месяцев назад

    हा भाऊ फक्त युट्यूबर आहे, याला शेती सुद्धा माहित नाही,याला शेतीचा बांध सुद्धा माहित नाही, महानगर मधला शेतकरी आहे हा, शेतकरी असता तर सरळ सरळ शेतात व्हिडिओ काढला असता फसवाफसवी करू नको भाऊ ये तुला पाच एकर जमीन भरपूर पाण्याची देतो, मला एक लाख दे बाकी तुच घेऊन जा,प

  • @rahulpardeshi7829
    @rahulpardeshi7829 Год назад +1

    Tumhi kay video baun bin kamachi mahiti deun paise kamun gheta

  • @r.bpawar384
    @r.bpawar384 Год назад +2

    दोन महिने लागतात

  • @umeshdere1310
    @umeshdere1310 Год назад +1

    तूच राहीला होता शिकवायला आता

  • @bhushaningle7763
    @bhushaningle7763 7 месяцев назад

    Unhalyat meti gheun pay adhi
    Kasturi methi mhanje samjun sang Tula kahich abhyas pn nahi video banwacha takacha

  • @srutikjagnade7812
    @srutikjagnade7812 8 месяцев назад

    आमि लावतो. तु. विक.तवा.समजते

  • @shivrajjadhav2286
    @shivrajjadhav2286 9 месяцев назад

    😊😊😢😢😢😢😂😂😂😂😂

  • @mahendralad9548
    @mahendralad9548 8 месяцев назад

    मेथी उनल्यात काडू लगते कोन खाना आर

  • @SachinPatil-qd4qp
    @SachinPatil-qd4qp Год назад +4

    शेती करुन 30 35सागतित करून दाखवा

  • @yogeshmankar5005
    @yogeshmankar5005 Год назад

    2.17 start

  • @Wrongturn1994
    @Wrongturn1994 Год назад

    उन्हाळ्यात मेथी येते का याची महिती घ्या तुमी पहिले विदर्भात 48 सेल्सिअस पर्यंत तापमान राहते

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Год назад

    दादा मेथी निघाली माझी 10 3 जुड्या

  • @rahulkoram6326
    @rahulkoram6326 Год назад

    तुला शेत देतो मी मेथी लावायला ये आणि लाव मेथी आणि मालामाल होवून दाखव

  • @dnyaneshwarkakde3667
    @dnyaneshwarkakde3667 Год назад

    भाऊ डायरेक्ट सांगा न खूप च घासायले राव

  • @vaibhavmh4617
    @vaibhavmh4617 Год назад

    Methi la 2000 cha vr bhav bhetat nhi... Kothambir unhalyat bhav bhetat nh.. Pavsalyat bhetto... Video bnvtana thoda vichar kra