50 हजार शेतकरी मालामाल झालेत या नविन पिकामधुन|march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024
  • 50 हजार शेतकरी मालामाल झालेत या नविन पिकामधुन|march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav
    शेतीमध्ये साखर वापरून डबल उत्पन्न होणार नविन शोध |march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar
    दुष्काळी भागात 62 वर्षाच्या शेतकऱ्याने केलल हे नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|cow market
    प्रचंड उत्पादन देणार नविन फायदेशीर पिक |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market,rate
    शेतकऱ्याला दुधापेक्षा जास्त पगार देणारं नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|havaman|cow market
    या नविन पिकाने लाखों शेतकरी आत्मनिर्भर झालेत||march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market
    शेतकऱ्याची झुंबड उडाली 50 लाखाच गुपित जाणून घेण्यासाठी |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj
    शेतकऱ्याच नशीब उज्ज्वल करणार नविन पिक |march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|High Profit Crop
    6 महिन्यात हमखास मालामाल करणार नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|tulsi farming
    40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop
    मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
    #कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
    गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
    Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
    उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
    2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
    मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
    जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
    आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
    shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
    #उन्हाळ्यात_मालामाल_करणारी_पिके
    #Unhali_pike #april_me_konsi_sabji_lagaye
    #april_mai_sabji
    #उन्हाळ्यात_कोणती_पिके_घ्यावी
    #मार्च_पिके #एप्रिल_पिके
    #मे_महिन्यात_पिके
    #उन्हाळी_पिके
    #कमी_दिवसातील_पिके

Комментарии • 151

  • @maulikakde997
    @maulikakde997 Год назад +26

    मला वर्षाला एकरी पाच लाख द्या भाऊ, माझी सारी जमीन मध्ये तुमचे हे पीक लावतो .बाकीचे उत्पन्न तुम्हालाच राहू द्या🏅🙏

  • @SGN2024
    @SGN2024 Год назад +20

    हे खरं असतं तर तुम्हाला एवढा आटापिटा करून सांगायची गरजच नसती राहिली.

  • @prashantjadhav2946
    @prashantjadhav2946 Год назад +14

    एकरी 18 लाख म्हणता आणी 180000चा उत्पन्न सांगता शेतकर्यालि खुळा समजता काय?

  • @Mahakalbhakt42155
    @Mahakalbhakt42155 Год назад +1

    Aamchya kade subabhul fukat bhetel swataha sheti karnyat aani gappa maranyat khup farak asato jevha aapan tya kshetrat pravesh karto tevha samjte mentenance kay aahe te

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 3 месяца назад +8

    50 50 100 100 एकर शेती ही स्वतःच्या मालकीची आहे महाराष्ट्रात सिलिंग कायदा वगैरे नाही आहे तो तो कंपनीसाठी सिलिंग कायदा लागू नसावा शेतकऱ्यांनी रॉ मटेरियल तयार करायचं आणि त्याच्या भविष्यावर तुम्ही आपल्या फॅक्टर चालवायच्या

  • @sushiljain6742
    @sushiljain6742 Год назад +1

    Yacchy video pasun lamb raha THAPPADY

  • @ashokaher4180
    @ashokaher4180 Год назад +1

    Mla fakt 5 yekar madhy 500'000/ Rs yevdich amount dya bs

  • @अरविंदडोबाळे
    @अरविंदडोबाळे 2 месяца назад

    सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बाबुचीरोपेमिळतीलका

  • @kartikpadghan6595
    @kartikpadghan6595 Год назад +12

    शेतकऱ्याला माहिती देता आणि सांगता की खाली कपणीचे नंबर देले आहे आसे सांगता कुठे आहे कावांनीचा नंबर किंवा वेबसाईट नाही दिली शेतकऱ्याला आशेला लावता आणि माहिती सुद्या देत नाही
    शेतकऱ्याला घुमवत आहे का 🤬😠

    • @anantpanditraoshinde6376
      @anantpanditraoshinde6376 Год назад +3

      माझी सात एकर जमीन आहे वर्षाला. सात एकर चे चाळीस हजार प्रमाणे दोन लाख एंशी हजार मला ध्या.माझी सर्व जमीन आपणास कसावयास agriment करून देत आहे.

  • @sagaryawale621
    @sagaryawale621 Год назад +10

    वेगवेगळ्या कंपनी वाल्यांनी चुकीची माहिती सांगून बळीराजाला बळी चा बकरा करून टाकला .

  • @patel7149
    @patel7149 2 месяца назад +4

    खोटं सांगुन शेतकर्याला फसवता एखाद वेळेस कंम्पनीवर फसवणुकीचा गुन्हादाखल होऊ शकतो

  • @poojawable1039
    @poojawable1039 Год назад

    शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी सांगा शेतकरी आशेने टाईमात टाईम काढून व्हिडिओ बघतात आणि चॉकलेट देवुनका

  • @vijaysinhjadhav3871
    @vijaysinhjadhav3871 2 месяца назад

    Company prachar ahe.Ane gosti atishyokti ahe

  • @sureshgodkar5105
    @sureshgodkar5105 Год назад +1

    Akesis. Tree company ghete kay

  • @chandrakantgiram4270
    @chandrakantgiram4270 2 месяца назад

    चंद्रकातगिरामलावाचे

  • @subhashmore2001
    @subhashmore2001 3 месяца назад

    I am interested

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 Год назад +2

    अश्या कितेक कंपन्या आल्या आणि आमिष दाखवून चूना लावून जातात

  • @rushikeshtidika6982
    @rushikeshtidika6982 Год назад +4

    मला फक्त एका वर्षाला दहा लाख रुपये द्या आणि मी तुम्हाला दहा एकर शेती देतो वाटल्यास करार करुन घ्यावा व मलाही करार करुन द्यावा असेल खरा दम तर घ्या अजमऊन

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 Год назад +5

    50 हजार शेतकर्यांचे नाव पत्ता व मोबाईल नंबर द्या ज्यांना कंपनीने पैसे दिले

  • @dashrathkothawade4532
    @dashrathkothawade4532 Год назад +1

    कंपनी चे नाव काय आहे कुठे आहे आपण आपल्या शेतात लागवड केली आहे का?

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 Год назад +9

    लच्याळ बोलन बंद कर नाहीतर कधी तावडीत गावलास तर मार खाचील

  • @shravanikdm2214
    @shravanikdm2214 Год назад +1

    Ha pure bhamta aahe

  • @8888087135
    @8888087135 Год назад +1

    Aare baba aamchyakade shetakari camnicya mage lagun bhikela lagle hote.shatavari laun ,campninea tyana bambu dakhvala hota tuzyasarkha.

  • @devanandkhaire7893
    @devanandkhaire7893 2 месяца назад

    Mla hi sheti karayci ahe

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 Год назад +10

    फोन नंबर ध्या तुमचा नाहीतर कंपनीचा

  • @sureshmandlik6656
    @sureshmandlik6656 Год назад +2

    Hi

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 2 месяца назад

    Dishabhul karu naka, khetra khaichi vel yeil

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 Год назад +1

    माझ्या जमिनीचे फक्त भाडे दया बाकीचे सर्व आपण घ्या मुदत बंद करार करुन देऊ ताबडतोब कळवा संधी दवडू नका !

  • @shivajiraut2823
    @shivajiraut2823 Год назад

    हे खरे आहे👉

  • @tukarambhosale5363
    @tukarambhosale5363 2 месяца назад

    हागवन लागल्यासारखा आवाज आहे तुझा.

  • @sonuconstruction4815
    @sonuconstruction4815 2 месяца назад

    Farmer.la fasavu naka kampani fempani kahi hi detnah nahi

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 2 месяца назад

    कुठे आहे खोटं आहे

  • @RajeshSawarbandhe
    @RajeshSawarbandhe Месяц назад +1

    😂😮😊

  • @rushabhyadav6720
    @rushabhyadav6720 2 месяца назад

    दादा जरा खऱ्या व्हिडिओ बनवत जा....

  • @santoshchavan7597
    @santoshchavan7597 Год назад

    मि पण शतावरी लावली होती ते लोक असेच काही सांगून रोपे दिली आणि 150000/- घेऊन पसार झाले परत फोन सुधा लागला नाही ते सुद्धा 18 महिने पिक होत दुसऱ्या व्यापारी आला त्यांनी हि फसवले माझी शेतकरी लोकांना एक विनंती आहे कि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शतावरी हे पिक लावू नये मि 400000/- चार लाख रुपये खर्च करून तोटा सहन करावा लागला आहे

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 2 месяца назад

    आयची...... याच्या

  • @satywangaikwad9472
    @satywangaikwad9472 2 месяца назад

    Adres

  • @PartikBarkale
    @PartikBarkale 8 месяцев назад

    😊

  • @gyansinghpujari
    @gyansinghpujari 11 месяцев назад

  • @akanshabhausahebpawar2593
    @akanshabhausahebpawar2593 Год назад +2

    Nuste vedyat kadto aase tula vatat nahi ka , yadpat manus vatto ha!!!!!!

  • @jayeshripatil7004
    @jayeshripatil7004 Месяц назад

    अश्या लोकांमुळे शेतकरी फसतो याला दिसला त्या ठिकाणी आरती केली पाहिजे

  • @dhananjaypatil6005
    @dhananjaypatil6005 12 дней назад

    हे शेतकरी काय खुळे हाहेत का 18 लाखा आडव्हास देता म्हणून सागंता आणि एकरी एक लाख ऊत्पन म्हनता

  • @panditpatil9852
    @panditpatil9852 Год назад

    भाऊसाहेब एवढे सारे सांगत आहात मी आपणांस जमीन सर्व सोई उपलब्ध करून देतो.संपर्क करा मला एकेरी चार लाख रुपये वार्षिक द्या सर्व आपण घ्या.

  • @rajendrapatare3222
    @rajendrapatare3222 Месяц назад

    शेंगा आल्यावर शेजाऱ्याच वावर पडीक पडल समजा

  • @samirpatil881
    @samirpatil881 Год назад +2

    पूर्ण खोटी गोष्ट आहे उत्पन्न 12टन अकरी, ठरलेला भाव पण नाही देत, दोन वर्षात कटिंग, ते पण विनवण्या करून करून , मी 15, एक र काढून टाकले

  • @gajananlonare8754
    @gajananlonare8754 Год назад

    तुम्ही म्हटले व्हिडिओ मध्ये अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर देणार म्हणून.द्या की सर मोबाईल नंबर.आपला द्या माहिती खुप छान दिली खरच आपण शेतकऱ्यांचे हीत बघताय सर...

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 3 месяца назад

    तुम्ही व्हिडिओ मध्ये विदेशी लोक का दाखवतात, हे अयोग्य आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

  • @ChhatradharSalve
    @ChhatradharSalve 2 месяца назад

    डोक्यावर पडलं कि काय.?

  • @NarayanKatkade-e2i
    @NarayanKatkade-e2i Месяц назад

    Bawaj

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 2 месяца назад

    3रु kg ने घेतात, सरासरी दीड दोन लाख मिळतात, मी बोललो आहे, ते बियाणं पण देतात पण सुबाभूळ घेऊ नका,,

  • @rajendraadhav5197
    @rajendraadhav5197 2 месяца назад

    कॉन्टॅक्ट नंबर मिळेल कामी शेतकरी बोलतोय

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 Год назад

    तुम्ही किती एकरात लागवड केली व किती उत्पन्न मिळाले हे सांगा काही व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल करता.तुझा मोबाईल नंबर द्या

  • @manikraojaygude9115
    @manikraojaygude9115 2 месяца назад

    आरे बाबा
    तू जमीन विकत घे
    व कंपनीला दे.
    खोटी माहती देऊन
    शेतकऱ्यांची थट्टा करू नको
    0

  • @MH-lw9vv
    @MH-lw9vv Год назад +2

    मो नं

  • @rohangholap9377
    @rohangholap9377 2 месяца назад

    ऍडव्हान्स पाठव मग पिकाचे बघू

  • @sambhajikhatik4973
    @sambhajikhatik4973 Год назад +2

    बोगस बातमी कशाला देता कौनटैक कराना

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil9337 Год назад +2

    Stuped ,!Bhamta !...."PUDE "

  • @maheshchandage3032
    @maheshchandage3032 Год назад +1

    No patha

  • @rohitkumeriya5172
    @rohitkumeriya5172 Год назад

    Bhau tumi hamakqs ahe Kay me taya4 ahe

  • @vasanttitarmare9347
    @vasanttitarmare9347 Год назад +1

    व्हिडीओ मध्ये सांगताना 3600 सांगितले आणि व्हिडीओ दाखवताना 36000 दाखवता फ्राड आहे सगळे.

  • @ramrathod4937
    @ramrathod4937 Год назад +4

    अरे तुजा no, देरे लबाड़ा

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Год назад +1

    🐍

  • @Dr.sureshbharade2499
    @Dr.sureshbharade2499 Год назад

    नमस्कार साहेब,मला तुमचा आणि कंपनी चा मोबाईल नंबर द्या आणि कोणती वेबसाइट असेल तर ती पण द्या

  • @santoshdeshmukh8639
    @santoshdeshmukh8639 Год назад

    सुभाबुळ हे देशी झाड नाही हे झाड जमिनीचं नुकसान करत आहे, आपल्या देशी झाडांना महत्त्व द्या तरच जमीन टिकेल पुडच्या पिढीला या अशा you tube channel वाल्यांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे नुकसान करून घेऊ नका

  • @ravindraainapure2742
    @ravindraainapure2742 Год назад +3

    कशाला भंपक बातमी देताय शेतकऱ्यांना

  • @govindayoutuber5100
    @govindayoutuber5100 Год назад

    यांचा संपर्क द्या

  • @AjitShinde-e9o
    @AjitShinde-e9o 2 месяца назад

    लबाड

  • @rajaramjadhav6338
    @rajaramjadhav6338 3 месяца назад

    मोबाईल नंबर दिला नाही

  • @ashoksgawande7392
    @ashoksgawande7392 Год назад

    डोक्याचं दही केलं राव

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 Год назад +2

    भांट्या सारखा असेका आहात तुम्ही नंबर देतो म्हणुन देत नाहीत😢

  • @subhpawar-jt1hp
    @subhpawar-jt1hp Год назад +2

    Ya chanal la report mara bhampk ahe ha

  • @navnathpund8628
    @navnathpund8628 Год назад +4

    नंबर द्या

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Год назад +2

    हे सगळे बनावट आहे

  • @shankar.gawali
    @shankar.gawali 2 месяца назад

    Chaay la fakta 18 lakh malla video cha title pahun malla vatala akari 18 koti detay kaay😂😂😂

  • @rambhaudarade4549
    @rambhaudarade4549 Год назад

    थापा मारा परंतु त्याला काही लिमिट असते.

  • @RajendraDesai-gs9rg
    @RajendraDesai-gs9rg 2 месяца назад

    वर्षाला एक लाख द्या एकरी मी जमीन द्यायला तयार आहे कंपनीला लगेच फोन करा कंपनीला फोन करायला सांगा

  • @murlidhargolhar1587
    @murlidhargolhar1587 Год назад +4

    हा आणखी एक नवा गुजरात फेकु!

  • @dipalirathod1186
    @dipalirathod1186 2 месяца назад

    Tumhala bakhawas shiway kahi suchat nhi ka

  • @advpatolepatil5180
    @advpatolepatil5180 Год назад +6

    चुकीची माहिती देउ नका

  • @sitaramsawant2277
    @sitaramsawant2277 2 месяца назад

    दे की भावा नंबर मग

  • @bhujangraoshete1955
    @bhujangraoshete1955 Месяц назад

    कंपनीचा नंबर द्या उगीच फालतु माहिती देऊन शेतकऱ्यांना फसवू नका.

  • @rushikeshtidika6982
    @rushikeshtidika6982 Год назад

    मी तुम्हला जळगाव जिल्ह्यात पहिजे तीतकी जमीन देतो एकरी 2लाख रु , द्या करार करुन द्या व करार करु घ्या
    मदत सुध्दा करु असेल हिंम्मत तर सांगा फोन नं पाठवा

  • @baburaoshinde9523
    @baburaoshinde9523 Год назад +1

    तुझे नाव गाव इतर माहिती टाकलेली नाही विनाकारण ब रडू नको नशेत असल्याप्रमाणे बोलायचं नाही खोटी माहिती द्यायची नाही

  • @subhashjagtap4913
    @subhashjagtap4913 2 месяца назад

    हा कायम खोटे बोलत आहे. Number देतो सांगतो व देतच नाही

  • @ishwarpatil2640
    @ishwarpatil2640 2 месяца назад

    याच्यात एक टक्काही खरं नाही असत तर आजपर्यंतची शेतकऱ्यांची आत्महत्या थांबले असते वेडे बनवता का आम्हा शेतकऱ्यांना या बरं आमच्या नंदुरबार जिल्ह्यात आम्ही जमीन देतो आमच्या एकही शेतकरी गरीब राहणार नाही या गोष्टी खरे असेल तर आम्हाला कळवा बकवास करू नका

  • @smitahonmutev1
    @smitahonmutev1 2 месяца назад

    बावळट माणूस

  • @shaikhismail1515
    @shaikhismail1515 2 месяца назад

    Kahi pan ssgat jao naka

  • @rohitkumeriya5172
    @rohitkumeriya5172 Год назад +2

    Tumhi co no dya

  • @chandrakantpatil8224
    @chandrakantpatil8224 Год назад

    कोणीही करू नका

  • @sambhajikhatik4973
    @sambhajikhatik4973 Год назад +2

    सगळे काय बोलतात कोनाच्या टिप्पणी खरी आहेत हे सांगा ना

  • @vilasighare5126
    @vilasighare5126 Год назад +3

    बेकार वाटला

  • @chandrakantpatil8224
    @chandrakantpatil8224 Год назад

    गप

  • @vijaykadam8125
    @vijaykadam8125 3 месяца назад

    मआदरचओद व्हिडीओ मध्ये तुझा नंबर पटव.

  • @vilasbodkhe5846
    @vilasbodkhe5846 Год назад +1

    Fraud company ahe. Bharpur shetkari pareshan jhale. Aani barbat paan jhale.

  • @babasahebthitame7431
    @babasahebthitame7431 Год назад +2

    phon no. sanga

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 Год назад

    कमेन्टस् वाचा आणि लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रयत्न कशाला करता ?तुमची लायकी लोकांना समजली. चागंलं काही येत नसेल तर बंद करा वेळ घालवू नका लोकांचा.

  • @मलिकपाटीलसिरजगावकर

    फेक आहे.. हा आवाज ऐकू आला. कि समजावे.

  • @nileshkhairnar4547
    @nileshkhairnar4547 Год назад

    काय batta हनते नुसते

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 Год назад

    B hi🙏🙏🙏

  • @santoshdeshmukh8639
    @santoshdeshmukh8639 Год назад

    हा कोण आहे,काय बोलतोय हे कितपत तथ्य आहे काहीही बड बड करत आहे