शेतकऱ्याला दुधापेक्षा जास्त पगार देणारं नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|havaman|cow market

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 133

  • @sudhirnanajkar8251
    @sudhirnanajkar8251 Год назад +1

    कुठल्याही नर्सरीमधलं रोप चालतं का? आणि मसाले कंपनीचे 2/4 पत्ते पाठवता का ? Video खुप छान आहे.

  • @sanjaychothe174
    @sanjaychothe174 Год назад +65

    मशीन घ्यावे लागेल का हाताने मोजावे लागतील

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Год назад +4

      Nice comment.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Год назад +10

      अगोदर मशीन घ्यावे नंतर गोण्या‌ घेऊन ठेवाव्यात .

    • @INDIANARMY-li1bn
      @INDIANARMY-li1bn Год назад +2

      😅😅😅😅

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Год назад

      ​@@rajendrapatil3535 कडीपत्ता लावला अन् परराष्ट्रात पाठवला तर भाव भेटन पण भा.ज.प. सरकार हे व्यापाऱ्यांची शेतकरी वीरोधी सरकार आहे शेतकऱ्याला जास्त पैसे मीळायला लागले की
      निर्यात बंद करेल कापसाची व सोयाबीनचीच तर नीर्यात बंद करून भाव पाडले.हे आतंकवादी भंटोल व्यापऱ्याईच सरकार ऐकते मग त्या साठी मशीन व गोणी घ्यायच्या आधी सरकार पाडाव लागेल व महावीकास आघाडीच सरकार अआना लागृल शेतकरी नाही म्हनतात पुरी शेती अडाणी अंबानीले देल्याशिवाय सरकार पाडत नाहीत म्हनतात पण पंजाब हरीयाना चे शेतकरी म्हणतात शेती देवी की एक एक ठोकुन काढु.अस काम बसेल आहे पाटील

    • @sanjaychothe174
      @sanjaychothe174 Год назад +1

      @@rajendrapatil3535 😀😀😀

  • @baburavdhere9471
    @baburavdhere9471 Год назад +6

    तुम्ही माहिती दिली आहे पण .
    याच मार्केट , कुठे निर्यात करायची याची माहिती सागा म्हणजे आम्ही तयारी करू .
    तुम्ही सगितल्या प्रमाणे हे सद्या कोणीही लावत नाही माहिती असून पण .कोणीतरी सुरुवात केली तरी त्याला बोलणारे समाज्यात भरपूर लोक आहे की तू काहीही करायला लागला .
    त्यामुळे ह्याची पूर्ण माहिती लागेल.

  • @shriramwalke1072
    @shriramwalke1072 Год назад

    ATI uttam majority dhanyawad

  • @dhondirampatil5620
    @dhondirampatil5620 Год назад +7

    बँक उघडावी लागेल का

  • @vilasshetaji8865
    @vilasshetaji8865 Год назад +8

    मार्केट ची माहिती सविस्तर दिली तर चांगले झाले असते

  • @suvarnsingpawar7048
    @suvarnsingpawar7048 Год назад +2

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @shyambhosale5019
    @shyambhosale5019 Год назад +20

    सगळ्यांना शेतकरीच सापडतात का????

  • @bhaskarbhise5773
    @bhaskarbhise5773 Год назад

    Paise ratri zoplyavar mojayache??? Sakali 6 chya aat count hone garjrche aahe..

  • @swapnilbhogade88
    @swapnilbhogade88 Год назад +5

    लखपती झालेल्या लोकांचा व्हिडिओ बनवा भाऊ

  • @amoldeshmukh4743
    @amoldeshmukh4743 Год назад +1

    अबबबबबब! एवढा पैसा आता मला विदेशात घेऊन जायचे झालं तर मी कार, ट्रक, ट्रॅकटर, कंटेनर, जीप, ट्रेन,हेलिकॅप्टर,विमान यापैकी मी काय घेऊ सांगा एवढं सगळं सांगितलं आता हे एवढं सांगा महाराज
    तुमचा मी रूणी राहिन
    मी नवीन अअनुभवी शेतकरी

  • @prafullraoganorkar1638
    @prafullraoganorkar1638 Год назад +5

    पन्नास झाड आहे माझे शेतात केव्हा येणार खरेदी साठी

  • @taradenitin
    @taradenitin Год назад +14

    जी माहिती शेतकर्याला पहिजे ती तर दिलीच नाही मार्केट ची माहीती द्या भाऊ
    बिन कामाचे व्हिडीवो नका बनवू शेतकर्‍याला वेड्यात नका काढू

  • @hariarote3484
    @hariarote3484 Год назад +2

    पण व्यापारी वर्गाला फायदा होईल का शेतकरी मेला तरी चालेल

  • @sadiqpatel3962
    @sadiqpatel3962 Год назад +3

    पिक वायची समझ आहे विकायचे कुठे आणि कोन घेतो ते सांगा

  • @RGBANSODTECH
    @RGBANSODTECH Год назад +1

    आमच्याकडे याला फुकट कोणी विचारत नाही मी माझ्या शेतावर लावलेलं होतं आता झाडे काढून टाकली आणि गुंतलेली शेत जमीन मोकळी केली दुसरे पीक घेण्यासाठी

  • @anilbhalekar3835
    @anilbhalekar3835 Год назад

    105 झाडं लावली आहे मी ,मार्केट कूठे आहे सांगा भाऊ

  • @maheshbhagwandhikale7729
    @maheshbhagwandhikale7729 Год назад +2

    मी लावतो तू घेशील का सगळा कडीपत्ता

  • @navdeepkolhapure4406
    @navdeepkolhapure4406 Год назад +1

    माझं चार वर्षे कढीपत्ता पडुन होती

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 Год назад +7

    खरेदीची हामी पाहीजे भाव बांधील हावा खरेदीदार उत्पादनाच्या जवळच पाहिजे

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад +16

    नोटा मोजता त्या परराष्ट्राच्या आहेत . मार्केट कुठं आहे याचं ...🙄

  • @milindnimkar9405
    @milindnimkar9405 Год назад

    सर आम्हाला यांची संपूर्ण माहिती आणि आम्हाला कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर हवे असेल

  • @ganeshyewale6647
    @ganeshyewale6647 Год назад

    5 minute he pik he pik sangato agodar nav sangayla kharch yeyil ky tula

  • @anandapawar2333
    @anandapawar2333 Год назад

    इंडियन करन्सी दाखवा व्हिडिओ मध्ये

  • @sanjayvasave2365
    @sanjayvasave2365 Год назад +1

    तुम्ही शेती करता का

  • @vaibhavdahivle7932
    @vaibhavdahivle7932 Год назад +1

    भाऊ विडीओ लहान बनवत चला

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 Год назад

    Shetkarich urla ka Aata

  • @vikramsawant-sm1xs
    @vikramsawant-sm1xs Год назад +2

    market sanger nicky market

  • @sangramkadam1613
    @sangramkadam1613 Год назад

    PLEASE SHARE INFO ABOUT CONTRACTS FARMING WHICH ONE COMPANY'S ARE DO CONTRACTS FRAMING ON FIXED RATE

  • @sandeepkamble1117
    @sandeepkamble1117 Год назад

    भाऊ तू कर ह्याची शेती मग कळते तुला किती भाव लागते नुसते व्हिडिओ बनवणं सोप आहे

  • @sudhakarauti113
    @sudhakarauti113 Год назад +11

    शेतकर्यांना सर्व माहीत असतं
    पिकवायला जमतं पण मार्केटींग कठीण असतं
    पण या येडझव्याला कळणार कधी
    हे प्रतेक व्हीडीओत काहीना काही बरळतच असतं

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад

    अश्वगंधा ही सुद्धा पैसे मिळवून देणारी औषधी वनस्पती.

  • @ankushrathod5219
    @ankushrathod5219 Год назад

    मार्केट कुठेआहे

  • @sanjaykunde9681
    @sanjaykunde9681 Год назад +6

    तू लावलं का हे पीक तू एकदा लाव नंतर व्हिडिओ कर तुझी शेती कुठे आहे सांग त्याचा व्हिडिओ दाखवा गट नंबर सांग गज खोट्या बातम्या देऊ नको भेटला तर मिळेल

  • @sharifbagwan5932
    @sharifbagwan5932 Год назад +1

    का येड्यात काढतोय दादा 4/5 लाख रुपये अरे माझ्या कडे आहे कडीपत्ता 1एकर ,याला बाजारपेठ उपलब्ध नाही

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 Год назад

    Dusara konta business nahi ka
    Seti sodun

  • @ganeshbansode5922
    @ganeshbansode5922 Год назад

    साहेब पहिल्यांदा स्वतः लागवड करा... उत्पन्न घ्या... होणारा फायदा सांगा... मग व्हिडिओ बनवा.... शेतकऱ्याचे अधिच दिवाळे वाजले आहेत त्यात हे नवीन.... आहे या उत्पन्न ला योग्य हमी भाव नाही... त्यावर बोला...

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Год назад +4

    विकायचे कुठे

    • @gorakshnathgandal9021
      @gorakshnathgandal9021 Год назад

      Farmers can produce goods but he can,t marketing it speaking is easy

  • @vijaykulkarni4730
    @vijaykulkarni4730 Год назад +1

    Why foreign models

  • @sitarambankar3507
    @sitarambankar3507 Год назад

    याला म्हणतात भर पावसात मोट धरने

  • @arvindsawant9851
    @arvindsawant9851 Год назад +1

    Are RUclips var vedio upload karun apurn information che paise nko kamvu ...!
    Market details Tula tar mahit ahe ka specific....??

  • @dadasahebpawar-pd5mu
    @dadasahebpawar-pd5mu Год назад

    SETI danb kara

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 Год назад +3

    आम्ही लाउशकतो परंतु मार्केट सांग

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Год назад

    तुम्ही लावलं का

  • @hiramanjagtaphiramanjagtap688
    @hiramanjagtaphiramanjagtap688 Год назад +2

    मोठ्या मार्केट मधे मधे काय दिसत नाही कढीपत्ता

  • @narendrapatil2896
    @narendrapatil2896 Год назад

    Yancha aikun utpnna milale nahi tar sheti vika

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Год назад +2

    मग सरकार का गप्प बसते? फुकट शेतकर्याना शेतीची औजारे, बी बियाने देते त्या ऐवजीअशी रोपे वाटावीत। सविस्तर लागवडीपासुन विक्री व्यवस्थापनापर्यंतची माहीती द्यावी।

  • @nawnathnikam5168
    @nawnathnikam5168 Год назад +3

    Market info not given properly

  • @manoharlavale1573
    @manoharlavale1573 Год назад +2

    मशिन आणायला चाललोय रे ........

  • @prakashdahatre11
    @prakashdahatre11 Год назад +7

    अकलेचे तारे तोडू नये

  • @shivajiraochavan329
    @shivajiraochavan329 Год назад +2

    थापा घ्या.

  • @kakasahebjanjal2066
    @kakasahebjanjal2066 Год назад

    तुम्हाला किती झालं

  • @khanduwalunj3405
    @khanduwalunj3405 Год назад +4

    शेतकऱ्यांना कोणी वाली नाही कोणी ही सांगितले तरी योग्य नाही

  • @जयश्रीराम-ड3झ

    मशीननेच मोजावे. यांना ही बोलवावे लागेल मोजण्यासाठी.

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt Год назад +3

    . नवकिसान बायो प्लंटेक चे साग लावा सांगणारे पैसे घेवून फरार रोप दिले पण नंतर गायब.

  • @jaganbahiram9328
    @jaganbahiram9328 Год назад

    सांगणे सोपे आहे हो, पण प्रत्यक्षात कृतीत आणणे कठीण आहे ना. नैसर्गिक संकट येत नाही का❓ सरकार 50-50 खोके वाटून मोकळे झालं. त्यावर काहीतरी करा.

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 Год назад

    पाणी लाऊन का सांगता लौकर नाव सांगता येत नाहीका?

  • @बाळूथोरात-ङ7ज

    Fhonnbhardya

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 Год назад +2

    नोटा वीदेशी काय भारतीय मोजु

  • @kiranmogal5704
    @kiranmogal5704 Год назад

    Jaldi bol kal subha panvel nikalna hai

  • @sachinshinde8971
    @sachinshinde8971 Год назад

    Tuch rahila hota sangayala

  • @AshokRajenimbalkar-lb2hz
    @AshokRajenimbalkar-lb2hz Год назад

    Hiii bbye

  • @pandurangmanal4759
    @pandurangmanal4759 Год назад +2

    कोण घेतानाही तुला लागन तेवढं घेऊन जा माझ्या शेतात मोठाले झाडं आहेत

  • @vijaychaudhari6168
    @vijaychaudhari6168 Год назад +1

    एकरी किती झाडे बसतात

  • @suryakantjadhav7287
    @suryakantjadhav7287 Год назад

    सगळ्यांना तुमची चॅनल चालवायला शेतकरी सापडतो तुम्ही स्वतःच शेती करा रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी पाजा व सकाळी एटीएम मशीन मधून पोती भरा, बोलणं सोपं असतं राव.

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 Год назад

    भाऊ तुम्हीच लाऊन पैसे घ्या

  • @wandhekartukaram7707
    @wandhekartukaram7707 Год назад

    शेतकऱ्याला फसवणे इतके सोपे नाही जरा विचार करुन बोलरे बाबा

  • @bhagvatjadhav695
    @bhagvatjadhav695 Год назад

    पैसे ठेवायला जागा उपलब्ध नाही तुमच्याकडे असेल तर घ्या ही सर्व पिके धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @its12481
    @its12481 Год назад

    Ed hanli hak na bob😂

  • @SantoshJadhav-mr7zm
    @SantoshJadhav-mr7zm Год назад

    ते झाड आहे ते तन नाशक ने पण जळत नाहीत विकता कुठे

  • @vikramsawant-sm1xs
    @vikramsawant-sm1xs Год назад

    telemarketing colibazzi marketing

  • @sachinaher5029
    @sachinaher5029 Год назад

    पैसे ठेवायला जागा विकत घ्यावीलागणार वाटत

  • @balbhimautade8795
    @balbhimautade8795 Год назад

    बिन कामची बड बड

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Год назад

    तुम्ही स्वतः का नाही करत

  • @niteshpawar927
    @niteshpawar927 Год назад

    शेतकऱ्याला कोणीही बनवतं 😅

  • @vasudevghungurde2628
    @vasudevghungurde2628 Год назад

    Bhau tu sheti kr n mg bol ugach bharpur video banvun vedyt nko kadt jaus.. Vdo banvto n te pn incomplete info aste.. N Ty videos la base kahi nsto ugach khitr sangt asto.. Pratically possible goshti sangitly tr lok changly comments tr krtil

  • @babasahebgolde6838
    @babasahebgolde6838 Год назад

    Aare baba tu gappa Nako Maru .

  • @anandapawar2333
    @anandapawar2333 Год назад

    भारतीय लोक नाहीत काय

  • @amolanmol7210
    @amolanmol7210 Год назад

    tumala khot sagun ky bheto

  • @Lionsclub608
    @Lionsclub608 Год назад

    खावा शिरा.......😂

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 Год назад

    निस्ता कन्होतो आक्कल कमी बडबड जास्त...तु घे आधी..

  • @कलाहेचजिवन-ष4न

    Tu yekda tond dakhv bhau

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Год назад +1

    बापू तु कर.

  • @sainatnpawar5570
    @sainatnpawar5570 Год назад

    अक्कल कमी

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 Год назад

    तु कशाला विडिओ बनवतो तेच पिकं कर ना

  • @swapkumar2827
    @swapkumar2827 Год назад +1

    चुकीचे व्हिडीऔ बनवु नका

  • @santoshsavale-xm3yc
    @santoshsavale-xm3yc Год назад +1

    उगाच गप्पा करू नको एक लाईक साठी काहीतरी लोकांची दिशाभूल करतात अरे निर्यात कुठे होते हे अगोदर

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 Год назад

    व्हिडोओ बनवन्यापेक्षा आपण का लावले नाही हा व्हिडोओ बनवायचा खोटा धंदा करापेक्षा ते तुला करायला पाहिजे

  • @ramchandrashinde5494
    @ramchandrashinde5494 Год назад

    He.pik.karun.baghitale.paise.mojayala.pan.milale.nahit.ase.video.banwun.lokana.chutya.banwu.naka.

  • @sunilnimbhore1138
    @sunilnimbhore1138 Год назад

    खोटा.बोलुच.नको

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Год назад +1

    Market kute ahe

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 Год назад

    काहीबी नको सांगू पागल... एखादा शेतकरी ने लावलं आणी माल नहीं विकला तर आत्महत्या झाल्यावर तुला फाशीची शिक्षा होईल...

  • @kakasahebwagh5690
    @kakasahebwagh5690 Год назад +1

    Feku

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 Год назад

    सांगणारा कोण आहे त्याला असिड पाजा पहिले

  • @sadashivshingade5797
    @sadashivshingade5797 Год назад +1

    फेकू आहे

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 Год назад

    Pagal