तुम्ही आमच्या इकडे या तीन पाण्याची सोय लावून तुम्हाला एक एकर शेती एक लाख रुपये देऊन तुम्ही किती पण कमई करा आम्ही तुम्हाला भाडं तत्वावर चार महिन्यासाठी शेती देऊ पिक येयि पर्यंत राहू द्या
तू मूर्ख आहे का? स्वतः कर आणि मंग सांग....... मी शेतकरी आहे. मला माहिती किती प्रॉफिट होतोय. बावळट तुझा नंबर दे फक्त मग सांगतो तुला. तुझे सर्व विडिओ बघतले तू वेड्यात काढतोय लोकांना 😡
ह्या मित्राकडे किती शेत आहे ह्याची माहीत द्यायला हवी मित्रा सरकार आणि व्यापारी यांनी शेतकर्याची पिळवणूक करित आहे तेव्हा आता मीडिया सुद्धा मागे कस काय राहणार आहे
Please tell the name of seed and from which place it should purchase and cost of seed per kg , please don't make full to farmer , give clear knowledge of this product
ज्यांना याला शिव्या द्यायचे असेल त्यांनी लाईक करा
आरे भाऊ तुला त्या पिकाच नावच माहीती नाही तर दूसर्याच ऐकून अर्धवट माहिती सांगून शिव्या का खातो लोकांच्या.तू शेतकरी नाही.
भाऊ तु माझी शेती कर एक हिस्सा मला दे आणी तीन हिस्से तु घै
विडिओ बघा याला, ऐकायला अतिशय सुंदर वाटला. कान अणि डोळे तृप्त झाले.
शेतकर्यांना वेगळ्या स्वप्नवत दुनियात फिरवून आणले बद्दल आभार! असेच विडिओ बनवत जा! .... नमस्कार .....राम..राम!...
आमच्या विद्यापीठाने तुम्हाला डॉक्टरेट पदवी द्यायचे ठरविले आहे. कृपया आपला पत्ता सांगावा म्हणजे जाहीर निमंत्रण पत्रिका देता येईल.
Absolutely right sir
😂😂
भाऊ विदेशी आहे .तिकडची शेती दाखवतोय....
पण मराठी छान बोलतो.
धन्यवाद सर -आपण दिलेल्या माहितीनुसार हे पीक म्हणजे शेतकऱ्यांना कल्पतरुचा लाभ झाला असे म्हणावे लागेल,
आता हे पीक म्हणजे शेतकऱ्यांना परीस लाभ होय.
तुम्ही आमच्या इकडे या तीन पाण्याची सोय लावून तुम्हाला एक एकर शेती एक लाख रुपये देऊन तुम्ही किती पण कमई करा आम्ही तुम्हाला भाडं तत्वावर चार महिन्यासाठी शेती देऊ पिक येयि पर्यंत राहू द्या
लय जोरदार च्याटा
आहो तुम्ही खुप पोट तिडकिने माहिती दिली पण हे पिक तुम्ही घेतल का आसेल तर तुमच्या गावचा जिल्याची तुमच नाव सागितल आसत तर बर झाल आसत
अति मोठ्या बाता मारणारा वाटला.शेतक-याला वेढ्यात काढणारा व्हिडीओ आहे हा. दहा हजारात 15/25लाख मिळणारा व्हिडीओ तुम्ही ऐवढा प्रशिद्ध करताल का?
गरीब बिचारा शेतकरी काही अपवाद वगळता तुमचा व्हिडिओ बघून सुघावतो पण हे क्षणभंगुर असते. कृपया भावनांशी खेळु नका. मृगजळ नको.
पुर्ण व्हिडिओ ऐकला पण पिकांचे नांव कोणते हे समजले नाही. माझे माहीती प्रमाणे चिया पिकाबद्दल सांगत असणार.
व्हिडिओ बनवला पण पिकाचे नाव नाही सांगितले
😂
किनवा
@@Somshankarhadalagi199 g
आई घल्या नाव सांगणं पिकाच..
शेतकरी बांधवांनो दुरुन डोंगर साजरे म्हणतात तेच खरे 🙆🙆
असो एकदम घाईत निर्णय घेऊ नका 🙏🙏
आमची शेती कर बरोबरची
भाऊ तुझं गाव व नाव पत्ता दिला तर फार बरं होईल तु हे पीक घेतले असेलच का फक्तं बोलाचीच कढी आम्हाला तुझी शेती बघायची आहे
भाऊ फक्त विव्ह मिळवण्या साठी चॅट हाणतो
Bhu पिकाचे नाव काय आहे बाजारात आले आहे का याची चौकशी करण्यात येईल का. मिळण्याचे ठिकाण सा गावे
तू मूर्ख आहे का? स्वतः कर आणि मंग सांग....... मी शेतकरी आहे. मला माहिती किती प्रॉफिट होतोय. बावळट तुझा नंबर दे फक्त मग सांगतो तुला. तुझे सर्व विडिओ बघतले तू वेड्यात काढतोय लोकांना 😡
@@theentertainmentmrb जो शेतकरी असतो त्यालाच कळतं बरोबर
नाही देणार पत्ता आणि नाव
हे महोदय allrounder आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी यांना कळतात.
यु टुबने आशा विडियो वर बंदी घातली पाहिजे, अशा लोकांना वास्तवा शी कही घेने नसते
Hi babad karnyapexa agodar dyancha nav sangitale tar bare hoil.bajarat turi ani bhat bhatnila Mari aasa tomcha vedio hot aahe.
Are dhanyvad
छान
आरे मित्रा सगळ व्हय पण पेरायच काय आणि किती महिने हेच सांगितलं नाहीस..... जोकाच केलास 😉😉😉
हा व्हिडियो पाहुन मि विनानांगरणी राळे नाचणी भगर राजगिरा बाजरी व ज्वारी चि लागवड केलि आणि भरपुर उत्पन्न घेतल आता मजेत आहे
चिया सीड हे पीक आहे भाव दहाहजार ते 30 हजार रुपये एक किक्टल चाभाव मिळू शकतो
मानस उपचार तज्ञांची गरज आहे तुला 😂😂😂😂😂😂
ह्या मित्राकडे किती शेत आहे
ह्याची माहीत द्यायला हवी
मित्रा सरकार आणि व्यापारी यांनी शेतकर्याची पिळवणूक करित आहे
तेव्हा आता मीडिया सुद्धा मागे कस काय राहणार आहे
माझी शेती तुला निम्मे शाने देतो करायला येतो का
Om shanti
एकदा तुम्ही आमची शेती या पिकासाठी करा आणि फक्त 30% नफा दया बाकी सर्व तुम्ही करा म्हणजे समजेल शेत मात्र सुपीक आहे
राजगिरा बद्दल माहिती सांगत आहे वाट भाऊ
नीट ऐका सुरवातीलाच सांगितलं ,
गैरंतेड कमावून देनर्या या पिकविषई अपूर्ण माहिती देत आहे, अस म्हणत आहे.
आणि आपण एकत आहो,😂😂😂
बरं झालं भाऊ आता तूच राहिला होता शेतकऱ्यांना वेड बनवायचं
Pikachu nav sanga pushti badbad karona ka
आपले नाव व हे पिके कुठे कुठे घेतले आहे त्याची संपूर्ण माहिती मोबाईल सह द्यावी
किनवा पिका विषयी कृषी विद्यापीठात माहिती मिळेल का?
फेक आहे असे वाटते युट्यूब वर पोस्ट करून पैसे मिळवण्याचा धंदा वाटतोय
भाऊ तुझ नाव आणि पिकाची नाव सागा की
जावू दे भावा..
हे असले vdo खूप आहेत
पिकाच
भाऊ हे कोणत्या ग्रहावर नेऊन विकायचं,आणि तू कोणत्या ग्रहावरून बोलत आहेस .
तुझा फक्त पत्ता दे .
नाव तर काय पिकाचे ते आधी सांगा. गुप्त का ठेवता ? थोडक्यात नेहमीच सांगावे. आमच्या कडे जास्त वेळ नाही.
Pikache nav Quinoa mhnjech Rajgira aahe. Video mdhe tyanni bolle nahi pn dakhvle aahe.😊
बियाने उपलब्ध करून मिळेल का
शेतकरी यांना फक्त10 द्या आणि बाकीचे तुम्ही ठेवा
ही अशी खोटी माहिती देणाऱ्याच्या चॅनलला सर्वांनी कमेंट करून तसंच रिपोर्ट करत चला .
किन्वीचे बी कोठे मिळेल?
भाऊ बियाणाचे नाव व बियाणे कुठे भेटेल
काय जनतेची दिशाभूल करीत आहेत.
❤❤
Bhai mi Bhandara district cha aahe, tumcha no. Dya. Karan mala paise khup kamwayache aahet pls
Badbola bhau😊
Lavkr sanga jarra
Tumache. Goan ,taluka,district,Konate ahe,apan. Pink. GhetLe. Kay. Savistar. Kalava
भाऊ चा जन्म नक्कीच कामाठीपुरात झाला दिसतोय.
बियाणे कोणा कडे आहे. त्या चा पत्ता मोबाईल क्रमांक लवकर पाठवा सहा ऐक्कर मध्ये लावला मार्च 2023 ला करण्यासाठी. धन्यवाद😘💕 साहेब
लावल आहे का हे पिकं
दादा तुम्ही जे पिक सांगत आहात ते राजगिरा चे आहे त्याचा भाव फार तर १५हजार क्विंटल पर्यंत...
किनोव्हाचे बियाणे कुठे मिळेल सांगितले पाहिजे त
भाउ पूर्ण व्हिडीओ पाहीला आणि ऐकलातरी नावसातत नाही हे तुम्हची सवय हि सवय सुधारून ध्या
Rajgira nahi qunoia ahey to
खुब छान धन्य वाद
Please tell the name of seed and from which place it should purchase and cost of seed per kg , please don't make full to farmer , give clear knowledge of this product
शेतकरी फार भोळा आहे विडीओ फक्त फोटोग्राफी आहे. माहिती पूर्ण आणि खरे विडीओ टाकने
तुमचे नाव गाव पिकाचे नाव सांगा काखे त कल्सा गावाला वळसा कशासाठी व्हिडिओ मोठा करण्याचा प्रयास कसला
हा रीकाम टेकडा नक्कीच पुर्वी ऐसटी बस मध्ये डायरी 'पेन' ईत्यादी बोंबलुन विकत असणार.
भाऊ आपल्याला शेतकऱ्यांचा देव हा किताब द्यायचा आहे आपला पत्ता फोन नंबर कळवा
Pl send address mobile no
Send mobile no
गजानन देशमुख मु पो ता शेगांव जिल्हा बुलढाणा
Rajgira ahe to bhau
एकदा भेट
भंगरी निट पिकाचे नाव सांग
या पिकाला काय म्हणतात आपले नाव सांगा यांचे बियाणे कुठे मिळेल तो नंबर द्या नंतर माहीती सांगा
Ya pikache name kay ahe sir
Kinva nav ahe ya pikach
नाव नबंर द्या साहेब
पिकाचे बी कूठ मिळते साहेब
Bhau lasan lawa 300/-kg bhav aahe tyla
बियाणे कुठे मिळतात त्याचा नंबर द्या बियाणाचे नाव सांगा अपूर्ण माहिती
Picache nav sanga pahila evde sagle sangun kay upyog nav pahila sangayche na
आपल्या अनुभवाचे बाबतीत खरे आहे का
पिकाचे नाव सांगा आणि बी कुठे मिळेल ते सांगा ?
पिकाचे नाव सांगा प्लीज
हे कोणता पिक आहे याचे नावं काय आहे वयाचे बियाने कोठे मिळतात ?याचे पुर्ण माहीती दिल्यास चांगले राहील.
Purn mahiti dha
Mahiti bhetun janar...😂..are baba manse bhetata ...baki saglya gostin sathi milnar boltat
भाऊ बोलतो मराठी पण शेती आणि शेतकरी यांना सगळे खोटे च आहे..
Bhashan kub deta pen pikach nav sangital ter bare hoil
भावा हे असल ऐकून ज्याने नवीन प्रयोग केले ते कर्जबाजारी झाले रे ...
Konta peak nav Kay kuthe tuza patta sang
साहेब नाव काय आहे ओ
आहे दादापिकाचनाव सांगत नाही तर ते बियाणे मिळवायचे काय शेतकर्याला बावळटबनवतोस
Koni sheti Keli ka o kuthe ani biyane kuthe milel tya shetkaryache nav m no sanga
हा स्वतः फसलाय पीक घेऊन आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना अडकू पाहतोय त्यात. हसू नका शेतकरी बांधवांनो. एवढी कमाई झाली असती तर यांनी व्हिडिओ बनवू दिला नसता.
माझ्या कडे या, लागत माझी व नफा दोघांमधे 50/50%
जमते का बोला
भाऊ त्याबीया न्याचे नावकाय आहे हे 7बी कुठे भेटत ते
अरेभाऊ अर्धवटसांगुण दिशाभुँल करुनका.पत्ते वफोन नं.देतचला.
He biyane kuthe milel dada
भाऊ जवारी ला ओबया आज नवीन ऐकतो आहे
मनोरंजक वीडीओ
Mughal vedeo are bro bhade tatwar jamen ghywoon patta pathwa
youtbar chya jagi Dr ho pika aivji ajarachi mahit det bastoys
Nav ihe chia seed
पिक कोणते हे लपवून कंपनी लोकांना परत परत व्हिडिओ पाहण्यासाठी मजबूर करुन टी आर पी वाढवून पैसे कमावण्याचा धंदा करते काय?
माझ्या कडे ५एकर जमिन करायला देतो पाणी सुध्दा आहे मला अर्धे उतपन्न द्या
कामाचे बोलावे, विनाकारण व्हिडिओ वाढवून ये.
व्हिडिओ पाठवला पण त्याचा नंबर सांगितला नाही गाव सांगितलं बेयन कुठे भेटतात विक्री कुठे करायची हे पण सांगितलं नाही कॉन्टॅक्ट नंबर सांगा
बस आता सगळे बनवा शेतकऱ्याला