माझं खात महाराष्ट्र ग्रामीण बँक जन धन आहे मी आणखी कोणत्याही घरकुलाचा लाभ घेतलेला नाही.आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्ही रोजमंजुरी करून पोट भरतो. मला स्वताहाचे घर राहावे म्हणून खुप ईच्छा आहे🙏🙏रांजनगाव शे.पू.ता. गंगापुर
सर मी हौस वाईफ आहे माझ्या घरी शेत नाही आणि मला घर सांभाळून बिल भरणे किराणा आनने शिलेंडर आणने भाजीपाला आनने बहिणी ला खूप त्रास होतो दादा मला १५००रुपये आहे बाकी ७५००रुपये दिले च नाही तुम्ही बहिणी चा आधार आहात धन्य वाद दादा
सर माझा गॅस माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे एचपी गॅस एजन्सी आहे तिथे गेलो होतो आम्ही गॅस ट्रांसफर करण्यास नकार दिलेला आहे आम्हाला ही सुविधा फक्त भारत गॅस साठी आहे एचपी साठी नाही असे म्हणतात आम्हाला तिथे गेल्यानंतर
Usha dilip shirke, Yerawada, pune - 411006.gas cylinder che 2500 rs 2024 che milale nahi. Cylinder mazya navavar ahe. January che 1500 rs ale nahi. Sir, lavkar pathva ❤
मी एक लाडक्या मामाची बहीण आहे मी विधवा आहे पण मी सारखी आजारी असते माझ्याजवळ मुली उचलतात वाढत्या औषधावर पैसे देतात मला एक मुलीला सगळे नाहीये ती भाड्याने राहते माझी विनंती आहे तुझ्या मुलीला एक एक घर मिळावे
बॅंकेचे एजेंट सर्व लाडकी बहिण असो सगळ्यांचे एक हजार रुपयेला दहा रुपये कटींग करुन घेत आहेत फडणवीस साहेब तुम्ही सर्व योजनेतुन पठवलेल्या पैशातून आणि इतरही पैशातून कटींग चालू आहे आम्ही काय करायचं
Me kalyan madhun ahe mala 7500 aale pan December che 1500 nahi ale kadhi yenar mazakade 4 chaki gadi nahi ac nahi tv nahi income pan adhicha lakha pekasha kami ahe
पैशा भावी माझ्या घर जागेचे काम अर्धवट अर्ध पडले आहे तरी मला सबसिडी म्हणून दोन लाख रुपये मिळतीलका का? अर्धा गुंठा जागा आहे ती पण माझ्या नावे आहे माझी पत्नी लाडके बहीण योजनेस पात्र आहे तरी मला पैसे मिळतील का सांगावे कृपया
गुड मॉर्निंग सर 5000 मिळणार आहेत मकर संक्रांतीचे हे खर आहे का काय अफवा पसरवतात दिवाळी बोनस का दिलास नाही सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये टाकायला पाहिजे 2100 रुपये मार्च महिन्याच्या नंतर येणार आहे आता बोलता जानेवारी येणार मच्छी काय चाललंय
मी कोणताही लाभ घेत नाही,फक्त लाडकी बहिण योजनेचा घेत आहे, आमच्याकडे चार चाकी वाहन सुध्दा नाही, तरीही मला 6वा हप्ता डिसेंबरचा मिळाला नाही, मग काय करावे, पहिले 5 हप्ते मिळाले आहेत, रायगड जिल्हा, म्हसळा, बँक ऑफ इंडिया,
Sir mala 6 December cha hafta milale Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe paan azun 7 hafta nahi milale azun Airoli Navi Mumbai form check Karu shakata kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai
माझं खात महाराष्ट्र ग्रामीण बँक जन धन आहे मी आणखी कोणत्याही घरकुलाचा लाभ घेतलेला नाही.आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्ही रोजमंजुरी करून पोट भरतो. मला स्वताहाचे घर राहावे म्हणून खुप ईच्छा आहे🙏🙏रांजनगाव शे.पू.ता. गंगापुर
Main kiraya ne rate Amala Ghar call Mel ka
घरकुल योजना सुरू झाली तर अर्ज कधी भराचे कुठे भरायच
आम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आहे फक्त लाडक्या बहिणीचा हप्ता घेत आहे
घरकुल चा फोर्म कुठे भरायचा आणि केव्हा भरायचा ते सांगा दादा🙏
Amhala 5k ale ajach thanks you dada🙏
Kadhi ale
Kadhi aale@@RenuKorabu
Khrch alet ka
Ajun form ch approve zala nai sir 15 oct la form bharla ahe..
Dada janeyvare mahinaychi paiese kadi miltel.ani bonas mileyk ka pune.
Thanks 🙏.
Nandurbar जिला kadi yenar pyshe sir
दादा मला खूप गरज आहे पैशाची मी घरगुती कामाला जाते मला खूप अडचण आली आहे दादा मला लवकर पैसे पाठवा जानेवारी चे
दादा मला रिप्लाय दया
पैशांची गरज कोणाला नसती बाई . मला एक पण बाई किंवा माणूस दाखव ज्याला पैशांची गरज नाही 🤣🤣🤣
Thank you 😊🙏
सर मी हौस वाईफ आहे माझ्या घरी शेत नाही आणि मला घर सांभाळून बिल भरणे किराणा आनने शिलेंडर आणने भाजीपाला आनने बहिणी ला खूप त्रास होतो दादा मला १५००रुपये आहे बाकी ७५००रुपये दिले च नाही तुम्ही बहिणी चा आधार आहात धन्य वाद दादा
❤
18te 22 varshachya bhini sarkar chya bhini nahit ka
Sir mala ekach hafta bhetala hai
सर माझा गॅस माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे एचपी गॅस एजन्सी आहे तिथे गेलो होतो आम्ही गॅस ट्रांसफर करण्यास नकार दिलेला आहे आम्हाला ही सुविधा फक्त भारत गॅस साठी आहे एचपी साठी नाही असे म्हणतात आम्हाला तिथे गेल्यानंतर
मला डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता मिळाला नाही मी सातारा जिल्ह्यातून कराड मधून बोलत आहे
Usha dilip shirke, Yerawada, pune - 411006.gas cylinder che 2500 rs 2024 che milale nahi. Cylinder mazya navavar ahe. January che 1500 rs ale nahi.
Sir, lavkar pathva ❤
❤❤❤❤❤ 0:41
आम्हाला कोणता स्लॅब नाही फक्त लाडक्या बहिणीचा आहे
सर मला अजूनही डिसेंबर हप्ता आलं नाही मि, वर्धा जिल्हा मधुनच आहे कधी येणार आहे
Parat kdhi chalu honar form bhrayla
सर घरकुलांचा फॉर्म कुठे भरायचं खरंच न्यूज आहे का कुठे फॉर्म भरायचं आणि कधी भरायचं ते सांगा आम्हाला
गॉस.चे.पैसे.नाहि.आले.दादा.मला.मनता.मग.पाटवना.पैसे.गॉसे.चे.दादा
सर एजन्सी वाले करून देत नाही आहे ते सांगतात तुमच्या नावावर आहे तुमच्याच नावावर राहील महिलेच्या नावावर करून देत नाही असं म्हणतात
मला पहिली कोणती योजना चालू नाही फक्त लाडकी बहिणीच लाभ भेटत आहे
आजुन आलेले नाही जानेवारी सातवा हाफ्ते मी चेक केले आहे
11:25 घरकुलाच्या फॉर्म कुठे भरतात
सर मुझे गैस का पैसा अभी तक मिला नहीं है और सर मेरा गैस कनेक्शन मेरे नाम पर ही है और सर केवाईसी भी करवाया है सर मुझे कब गैस का पैसा मिलेगा?
खरच येणार आहे का दादा
Ghara sathi form kuthe bharaycha ahe
🙏🌹
Sir namaste maje 3gas che paise and janevari cha hapta ala nahi krupya mala patva Ashi maji apanas namra vinti ahai
Mala pan ajun dec pasun paise ale nahi mi rent var rahte gharkul che kuthe arja karayche te pls sanga
सर मला गॅस चे पैसे आले नाही जानेवारी चे पैसे आले नाही संभाजी नगर
Okkk 👍🏼 sir
Dada mala ladakya bahini shivay tusari konthihi yojana cha labh milat nahiye dada fakt l as ladaki bahini cha labh milat ahe,🙏👏
Mazya mulane karj kadhun bizness sathi gadi ghetli pan dhanda Kami pan kharc Jada juni gadi ghetli hoti
गेस सीलीनडर हफ्ता भी नहीं आया है अभी तक तो केवायसी सब कीया है पर हफ्ता आया नहीं है अभी तक तो
Nakki bhetil na paise sir
🙏🏻Namskar bahu malatar Diwaliche pan tinch happte aale aani Dicembarche aale 🙏🏻🙏🏻
Mala paise milnya sahi kay karav lagel
❤❤❤अर्णपूर्णाचा बोनस
Ho.
पाठवा लवकर पैसे
अमरावती जिला चे पैसा कधी हे नर
जानेवारीचे पैसे आले नाहीत
App open naahi hott aahe? Kasa register karaycha mag😡
सर माला जाणे वर्री mahinayca
Bharti shelake Yana ladki बहिनीचाच लाभ भेटतो.
Dada kadhi
माझी गरीब दुर करा ना साहेब
बुलढाणा जिल्हा कधी येईल मेहकर
आर आमच्या घरी काही च नाही न रोज मंजूरी करून खातो आम्ही एक च हापता आला मला शिंदे भाऊ🙏🏻🙏🏻
मी एक लाडक्या मामाची बहीण आहे मी विधवा आहे पण मी सारखी आजारी असते माझ्याजवळ मुली उचलतात वाढत्या औषधावर पैसे देतात मला एक मुलीला सगळे नाहीये ती भाड्याने राहते माझी विनंती आहे तुझ्या मुलीला एक एक घर मिळावे
🎉🎉❤🤩
आम्ही एजन्सी वाल्याकडे गेलो तर तो सांगत होता अजून कोणते फॉर्म निघाले नाही अजून ती योजना काही चालू झाली नाही आणि योजना चालू झाली की आम्ही बोर्ड लावू
अन्नपूर्णा चेपैसेआलेनाही
Sangli Jilha kedhi bhetnar dada post bank account aahe
मागचे पैसे बेटले नाही फक्त 1500 रुपये भेटले मागचे पैसे भेटले 👎
मुलाच्या खात्यात पैसे आले आहे, त्या बहिणी ने पैसे वापस केले असे तुम्ही सांगत आहात sir, तें कोन कुठले ते नाव सांगितलं नही vedio टाकणारे भाऊ 🙏🙏
Maza gyas maza navavr ahe sir pune hun ahe
सर कधी येनार माझे राहिलेले पैसे मला चार हफ्ते भेटलेआहे राहीलेलेकधी टाकनार यवतमाळ.
बॅंकेचे एजेंट सर्व लाडकी बहिण असो सगळ्यांचे एक हजार रुपयेला दहा रुपये कटींग करुन घेत आहेत फडणवीस साहेब तुम्ही सर्व योजनेतुन पठवलेल्या पैशातून आणि इतरही पैशातून कटींग चालू आहे आम्ही काय करायचं
भाऊ आनखी पैसे आले नाहीत जानेवारी. चे तसेच बोनसपण.आले नाही. कधी. ऐनार.
Me kalyan madhun ahe mala 7500 aale pan December che 1500 nahi ale kadhi yenar mazakade 4 chaki gadi nahi ac nahi tv nahi income pan adhicha lakha pekasha kami ahe
2 महिने झाले गॅस कनेक्शन नावावर झालं आहे व दोन गॅस घेऊन पण पैसे नाही आले आहेत
Mla ekahi rupya bhetla nahi thane जिल्ह्यातून आहे मी
Sir maze ladaki bahineche paise nahi ale
Thanks
Sankranti bonus kadi yenar ahey bhau
Bhau January hafta yala pahije magazine hastantaran karta yeil
2100 yet nhit... Kay pn ka jo pryt vidhansabha hot nahi... Ani 7 wa hapta ajun nhi suru zala ugch 😂😂 kay pn mnu nko
amala ak rupa nie ala sir kay karchju e
सातवा हप्ता आलेला नाही माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा जालना तालुका मंठा आहे
Dada mi sadhana bansode rahnar panvel kharghar mala ajun 1500 rs aale nahi
शासकीय जागेवर घरकुल मिळत मिळतं का आमच्याकडे प्रायव्हेट जागा नाही
Mla kiti मिळतील
🙏🙏💐💐
अन्नपूर्णा योजना चे पैसे मला आले नाहीत व माझ्या नावावर महिलांचे 20 22 साल पुसणे आहे
घरकुल योजना काय पेपर लागेल
Madam konala apla udarnirvah chalvanyasath four wheeler gadi ghya lagte tyancha kai he tar chukeche ahe
Kiti fek news deta thumhi 4janevary la paise denar ase mahntle ahe Kai pan video taktat
😂😂😂
Muze nahi mile disember ke 7500 nahi mile aur janevari 1500 mile hai pr mere paise nahi aye abhi kaise kre muze to nahi mile
9000पोस्टतातआले
Lakki bhaina yojna 2025ch prama kadhi chalu honar
कुठे भराचा फोम मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्या हिंदळे गाव आहे लवकर सागा
सर आज नक्की येणार ना पैसे सर
पैशा भावी माझ्या घर जागेचे काम अर्धवट अर्ध पडले आहे
तरी मला सबसिडी म्हणून दोन लाख रुपये मिळतीलका का?
अर्धा गुंठा जागा आहे
ती पण माझ्या नावे आहे
माझी पत्नी लाडके बहीण योजनेस पात्र आहे
तरी मला पैसे मिळतील का सांगावे कृपया
सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता पडला नाही तर आम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही तरीही आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही
Sir kab aaega Mera paisa 15 October ko form bhara abhi tak approve ka message nahin aaya sir please sir hamare upar bhi Daya kariye sir please 🙏
मला एकही रुपया भेटला नाही नंदुरबार जिल्हा मधून आहे मी
गुड मॉर्निंग सर 5000 मिळणार आहेत मकर संक्रांतीचे हे खर आहे का काय अफवा पसरवतात दिवाळी बोनस का दिलास नाही सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये टाकायला पाहिजे 2100 रुपये मार्च महिन्याच्या नंतर येणार आहे आता बोलता जानेवारी येणार मच्छी काय चाललंय
मी तर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही फक्त लाडकी बहीण योजना आणि मला 18,000 आणि मला एक सिलेंडर चा हप्ता मील्ला आहे
मी कोणताही लाभ घेत नाही,फक्त लाडकी बहिण योजनेचा घेत आहे, आमच्याकडे चार चाकी वाहन सुध्दा नाही, तरीही मला 6वा हप्ता डिसेंबरचा मिळाला नाही, मग काय करावे, पहिले 5 हप्ते मिळाले आहेत, रायगड जिल्हा, म्हसळा, बँक ऑफ इंडिया,
Gas patichya navane aahe .ajansivale baichya navane hot nahi mantat .gas kahitari ajancila sanga pleas
mala postche khatla, 9000Rs, aale ahe pan mala gasche 2,500Rs, asa message aala ahe pan mala gasche paise aale nahi sir district yavatmal
😮 दादा गॅस सिलिंडर चे पैसे कधी ऐनार आहे
Sir mala 6 December cha hafta milale Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe paan azun 7 hafta nahi milale azun Airoli Navi Mumbai form check Karu shakata kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai
सर.आम्हचे.घर.मातीचे.आहे.आम्हला.अजुन.घर.आले.नाही.आणिआम्हचे.ऊत्पन.२१००००चा.कमी.आहे.आणिआम्हचा.घरी.फौविल.गाडी.नाही.मोटरगाडी.पण.नाही.मग.
Mala ek hi hafta alaa nahi parat form kadhi chalu honar
सर मी जळगाव जिल्हातून आहे अमळनेरची आहे मला ह्या महिन्याचे पैसे आले नाही कधी मिळनार आहे