40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • 40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop
    मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
    #कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
    गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
    Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
    उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
    2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
    मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
    जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
    आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
    shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala , maharashtra , sheti , unhali pik ,
    कोथिंबीर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती | कोथिंबीर लागवड माहिती | coriander information
    कोथिंबीर लागवड , कोथिंबीर , कोथिंबीर लागवड माहिती , बाजार भाव , आजचे बाजार भाव , शेती माहिती , तुर बाजार भाव , कोथिंबीर लागवड उन्हाळी , उन्हाळी कोथिंबीर बाजार भाव , bajar bhav today ,

Комментарии • 696

  • @rohininilakh6002
    @rohininilakh6002 2 года назад +189

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    Reality आणि calculation मध्ये फरक आहे
    एवढे उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळाला तर माझा एकही शेतकरी भाऊ गरीब राहणार नाही मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतीतील सगळे प्रॉब्लेम मी अनुभवले आहेत

    • @yedaannagame2677
      @yedaannagame2677 2 года назад

      Hi

    • @rishisuryawanshi5109
      @rishisuryawanshi5109 2 года назад +1

      Hii

    • @rrr2933
      @rrr2933 2 года назад

      आगदी खर आहे

    • @pravinraje1007
      @pravinraje1007 2 года назад

      Nice

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 2 года назад +3

      रोहिणी तुम्ही एकदम भारी बोललात, reality and calculation made फरक आहे... यांना चॅनेल चालवायचं म्हटल्यावर त्यांना अतिशयोक्ति करणे भाग आहे...

  • @pravinsuryavanshi5908
    @pravinsuryavanshi5908 2 года назад +81

    आपल्या मराठी भाषेत एक प्रसिद्ध म्हण प्रचलित आहे जी येथे तुमच्या साठी १०० टक्के लागू पडते आहे-
    " तोंडानं करतोय बाता, अन् ढुंगणानं खातोय लाथा."

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 Год назад +6

    खूप छान माहिती दिली.पण आख्ख्या खानदानात कोण शेतात गेलं होतं की नव्हतं.बहुतेक याला एक एकर सुद्धा शेती नसेल.

  • @kanifnathbhavarthe1442
    @kanifnathbhavarthe1442 2 года назад +3

    1 नंबर माहिती दिली सर तुम्ही
    मी काकडी लावायची ठरवली आहे तर नेमकी कधी लाऊ कारण आता 11पाकिटं लागवड केली आहे पण शेतकरी म्हणतात की इतक्या उन्हाळ्याच्या काळात काकडी वर खूप रोग येतील काय करू आता लागवडीला 26 दिवस झाले आहेत
    नवीन लागवड करायची आहे तर आपणच पुढील सल्ला द्यावा ही विनंती

  • @bandyasurve9471
    @bandyasurve9471 Год назад +4

    खुप चांगली माहिती मिळाली आपली शेती प्रत्यक्ष पहायला आवडेल

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 года назад +511

    प्रत्यक्ष शेतात थांबल्यावर कळेल शेती कशी असते.

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 2 года назад +318

    गांजा पिकवायची परवानगी दिल्याशिवाय शेतकरी करोडपती होणार नाही

    • @manojpatil8280
      @manojpatil8280 2 года назад +1

      😀😀😀😀

    • @vikaskupate179
      @vikaskupate179 2 года назад +3

      अगदी बरोब्बर आहे

    • @nikhilsable5449
      @nikhilsable5449 2 года назад

      😂😆😂😆

    • @manojsale7553
      @manojsale7553 2 года назад +1

      दारुला परवानगी .....गांजाला नाही

    • @shardalahane853
      @shardalahane853 2 года назад

      बरोबर भाऊ👍

  • @shubhamdhale8883
    @shubhamdhale8883 2 года назад +96

    बोलन सोप आहे भाऊ बोलायला पैशे नाय लागत डिप्या बंद केल्यावर काय करायच

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 года назад +57

    प्रत्यक्षपणे शेती केल्यावर यातील बऱ्याच गोष्टी केवळ युट्यूब ला योग्य वाटतात.
    माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @gambhirrraojadhav6251
      @gambhirrraojadhav6251 2 года назад

    • @bhausahebsanap1769
      @bhausahebsanap1769 2 года назад +1

      अनुभव आले अंगा! ते या जगा सांगतसे!! दादा अशी शेती आपण केली असेल तरचं सांगा.

  • @gopalpatil5945
    @gopalpatil5945 2 года назад +375

    40/ते 50 लाख 35दिवसात शेतकरी कमावत असते तर कुत्री पण भोगळी हिडली नसती भाऊ नको फेकू भाऊ आता बस करा

  • @chandujadhav2128
    @chandujadhav2128 7 месяцев назад +1

    Kup chhan very good very happy 'nice

  • @subhashudhan3950
    @subhashudhan3950 2 года назад +25

    हे u tube वर बोलण सोप आहे भाउ

  • @MrAkki-gz5id
    @MrAkki-gz5id 2 года назад +74

    भावा तू किती सहजपणे बोलून गेलास एकरी २-३-४-१० लाख रुपये मिळू शकतात..... आणि व्हिडिओ च thumbnail मध्ये तर तू ४०-५० लाख वाहह रे जरा लाज रखा आणि शेतकरी वर्गाची अशी मस्करी करणे थांबवा.... आणि तुला जर असे वाटत असेल तर माझी ४ एकर जमीन आहे तू ये इथे आणि काय लावयचे आहे ते लाव किती उत्पन्न घायचे तेवढे घे मला फक्त एकरी १ लाख रुपये दे मग समजेल तुला शेती काय असते झट्ट्या

    • @SanjayPatil-oo7qi
      @SanjayPatil-oo7qi Год назад

      Amcha Sheri bhadana gha

    • @ashishkale285
      @ashishkale285 Год назад

      शेवट भरी केलास भावा

    • @vijayth7770
      @vijayth7770 Год назад

      😀😬😁वेहडिओ बनवून पैसे कमवतोय कशाला पोटावर पाय देता.

  • @shankargalande4390
    @shankargalande4390 Год назад

    अश्या गोष्टी फक्त बोलायलाच छान वाटतात
    शेतात जाऊन काम केल्यावर समजते किती उत्पादन होते ते
    अस 40/50 लाख रुपयांचा नफा जर झालं असतं तर शेतकरी सगळ्यांचा बाप झाला असता

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 Год назад +1

    अगदी बरोबर माहिती दिली दादा अशीच माहिती

  • @hirachandtekale275
    @hirachandtekale275 2 года назад +74

    अशा नालायक माणसाच्या कुणीही नांदी लागू नका

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 2 года назад +169

    तुमचा फोन नंबर मला दया नाही तर माझी जमीन 2 वर्ष तुम्ही मशागत करा मला फक्त एकरी 2 लाख दया बाकी सर्व रक्कम तुम्हाला घ्या काहीही फेकु नका

    • @vijaypadwal2541
      @vijaypadwal2541 2 года назад +3

      Haaa ek number dada

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Год назад +4

      मला एकरी एक लाख मिळाले तर चालेल दहा एकर जमीन देतो

    • @shubhkamblesk2464
      @shubhkamblesk2464 Год назад +2

      मला एकरी 35 दिवसांत 50 हजार जरी मिळाले तरी बस महिन्याचा पगार तर निघेल😂😂

    • @PanditThanos
      @PanditThanos Год назад

      ​@@kadubalkarpe6370 me din paishe

    • @PanditThanos
      @PanditThanos Год назад

      ​@@shubhkamblesk2464 me din

  • @patil1755
    @patil1755 Год назад +5

    शेती करण्यासाठी स्वता माती होवाव लागत ❤️
    2 4 लाख सांगणं सोपे भाऊ

  • @yashodapawar7345
    @yashodapawar7345 2 года назад +15

    कथनी पेक्षा कर्म करा ‌भाऊ,असं जर असतं तर माझा शेतकरी बंधू गरीब राहिला नसता.
    जावे त्याच्या वंशी तेव्हां त्याशी कळे.
    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!

  • @uddhavtonde6965
    @uddhavtonde6965 Год назад +22

    इथ शेती सोडून नोकरी करतोय.... शेतकऱ्याच दुःख शेतकऱ्यालाच माहीत😢😢😢

    • @gorakhnikam8355
      @gorakhnikam8355 5 месяцев назад

      Bhau himmat haru nka शेती आपल्याला उपाशी नाही राहु देत ❤ #शेतकरी

  • @jitendrasuryawanshi6719
    @jitendrasuryawanshi6719 2 года назад

    बोलण सोप आहे भाऊ शेती केली तेव्हा कळत भाऊ ,मी आत्ता मिरची लावली आहे भाऊ पेपर वापरून 42 डिग्री तापमान आहे निमे रोपे मेली ,भाऊ ज्याचं जळत त्याला कळत आणि म्हणे 30 ते 40 लाख आमची चेष्टा करता का .

  • @parshuramsuryawanshi6670
    @parshuramsuryawanshi6670 2 года назад +4

    कोणी काही म्हणो पण सर खूपच छान.

  • @nileshattal8358
    @nileshattal8358 2 года назад +25

    10 रूपयेची गोणी व 2 रूपये ची पटटी यायची व मूंबई ट्न्सपोर्ट खर्च वेगळे मलाच भरावे लागायचे ,पाच एकर काकङी वर नांगर घातले

  • @chandrashekharkulkarni4052
    @chandrashekharkulkarni4052 Год назад

    UR Great 🌷

  • @vasantghadge2846
    @vasantghadge2846 Год назад

    Very nice

  • @Mummieskitchen.
    @Mummieskitchen. Год назад

    Khup chan

  • @uttamgaikwad3893
    @uttamgaikwad3893 2 года назад +3

    शेतीचा शून्य अभ्यास. आणि गोष्टी लाखाच्या

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 2 года назад +2

    Khupch chan mahiti dili thanks sar 👌👌🙏🏼🙏🏼

  • @smitamunagekar8551
    @smitamunagekar8551 Год назад

    सर नमस्कार
    मला सांगा बी शेतकरी बी पेरणीसाठी नविन बियाणेच का खरेदी करतो म्हणजे असलेल्या उत्पादनातील बी पेरणीसाठी का वापरत नाही

  • @sachinmaski4037
    @sachinmaski4037 Год назад +1

    Savana setkari bhetato maza ghyayla

  • @dipakwakchaure9111
    @dipakwakchaure9111 7 месяцев назад

    10 janachya bhajit 2 murchya taklya tari tikhat hoty boltoy ky bhau kuthe tari thambun ghe

  • @sanjaykawale404
    @sanjaykawale404 8 месяцев назад

    Bhau tumhi fakt poultry madhe 2 diwas kam karun dakhawa, sheti nntr karal

  • @arjunpawar8059
    @arjunpawar8059 Год назад

    💦 Jai Hind 🏵️Best information Thanks.

  • @ashokgadekar883
    @ashokgadekar883 2 года назад +5

    April me madhe fakt methi kothmbir lavavi 1200,1300rupay shekda jate.

  • @shashinthakare2458
    @shashinthakare2458 2 года назад

    भाऊ आमच्याकडे पण शेती आहे ... जसं तुम्ही सांगितलं तसे आम्ही करू
    पण...
    आज पर्यंत जे शेतकरी तुम्ही जे पाच पिके सांगितले ती पिके घेऊन आजही शेतकरी शेती करतोय तरी ते शेतकरी लखपती नाही झाले... आजही ते शेतकरी कर्जा आडच आहेत ... तुमच्या जिभेला काही हाडमिड आहे की नाही... थापा मारायला आणि बोलायला खूप सोपं असतं एक रुपया ही लागत नाही... पण जो व्यक्ती प्रत्यक्ष पुन्हा पावसात भिजतो ना त्याला या प्रत्येक पिकाच्या उत्पादनाची जान विचारून बघा..... स्वतः माती चिखलात सोडल्याशिवाय उत्पन्न येऊ शकत नाही.. आणि उत्पन्न जरी आले तरीही नालायक सरकार बाजारभावात शेतकरीला लुटतंय.....

  • @shitaldevkate9454
    @shitaldevkate9454 Год назад +1

    काकडी व ढोबळीमीची फुले कशी लागवड केली जाते

  • @shitalmundhe
    @shitalmundhe 6 месяцев назад

    Bhau rahu dya ith amchi pan lavli kakadi ne

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Год назад

    Kakdi 500 rupay kilo tu gheto ka kakdi ekari 20 tan utpadan bhanaver ahe ka????

  • @vaibhavbagal9942
    @vaibhavbagal9942 Год назад

    शेती करायला या म्हणजे कळेल फायदा आणि तोटा किती होतो ते.

  • @BahubaliBalol
    @BahubaliBalol 7 месяцев назад

    Khoti mahiti devun shetkaryala phasavunaka. Per acre avg. 40 ton sugarcane yet. Tar kakadi kay usapeksha jast vajan bharate kay. He ganit fact chorchya Paisa or kalapaisa pandhara karnyasathi upayogi aahe.

  • @anilkhatikavk9187
    @anilkhatikavk9187 Год назад

    चांगली माहीती दिलीत भाऊ तुम्ही पण उत्पन्न लाखात दाखवून दिल ते जरा अतीशय जास्त दाखव लय 👍👍

    • @shital3515
      @shital3515 Год назад

      Yacha gandivar dya lavlyachya

  • @samadhanpatil9333
    @samadhanpatil9333 Год назад +2

    भाऊ थोडस जिभेला हाड आहे का एवढे पैसे राहिले असते तर सर्वांनीच शेती केली असती

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 Год назад +11

    हा पोपटपंची पोपट छान बोलतोय

  • @TheVikram111
    @TheVikram111 2 года назад +2

    बोलणं खूप सोपं आहे भाऊ

  • @akking338
    @akking338 2 года назад

    भाऊ आमचा इकड़े पारा ४७ डिग्री पेक्षा जास्त जाते शिमला मिर्ची होइल का माग

    • @AnilPatil-rs3pf
      @AnilPatil-rs3pf Год назад

      भाऊ पिकवितो आम्ही व्यापारी शोधुन आन

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 5 месяцев назад

    एक दिवस शेतकरीच राजा होईल 👑🌹🌹🌹🚩🚩✌️# शेतकरी

  • @satishbhosaleindapur6587
    @satishbhosaleindapur6587 2 года назад

    खुप छान

  • @vaijnathkinagi9540
    @vaijnathkinagi9540 Год назад

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांना याचे माहिती आणी मोबाईल फोन नंबर दिल्यातर बरा होइल शेतकर्‍यांच्या वेळ जाणार नाही धन्यवाद

  • @prashantmhaske6053
    @prashantmhaske6053 2 года назад +3

    Chan bhava

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Год назад

    Bhava maza sheti bhadyanay देने ahe yeto ka

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Год назад

    भाऊ माझी 5 एक्कर शेती आहे भरपूर पाणी आहे जमीन सुध्दा भारी आहे मला फक्त एकरी 1 लाख रु. द्या

  • @javidsayyad8949
    @javidsayyad8949 Год назад +1

    I like your video go next

  • @dipakkamble6514
    @dipakkamble6514 2 года назад +5

    Yala bolwa kamala

  • @pandurangkolekar7131
    @pandurangkolekar7131 2 года назад +7

    ढोबळी मिरची गेल्या वर्षी 3 लाख गेलेत देता का तेवढे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 года назад +2

    लयछान

  • @kailaskadam4590
    @kailaskadam4590 Год назад

    5 एकर देतो एका वर्षांत किती देणार सांगा शेतकरी(youtube) साहेब

  • @gharesakharam.8460
    @gharesakharam.8460 2 года назад +7

    भाऊ शेतकरी ऐवढे जर पैशे कमावतो तर आत्माहत्या कशाला करील

  • @gauravtobare2432
    @gauravtobare2432 2 года назад +16

    भाऊ तुम्ही जे सागात आहे ते कधीच होऊ शकत नाही जो करतो त्याला विचारा काय हाल आहेत

  • @aniskokate
    @aniskokate Год назад

    sir apan kadhi shetat gelet ka ?

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Год назад +1

    भाऊ आवक वाढली कि शेताच्याबाहेर काढायला विच्छा होत नाही एक दोन तोडयात खर्च फिटत नाही टोमॅटो ला सुद्धा खर्च दोन लाख खर्च आहे भाव नाही भेटला तर काय करायचं मिरची तोडायला भाव 15 रूपये भेटला तर लेबर 7ते 8 रूपये दिल्यावर काही उरत नाही

  • @ashokhoge9768
    @ashokhoge9768 Год назад +1

    4 हेक्टर क्षेत्र आहे येता का बटाई ने घ्या...

  • @sunilrokade4648
    @sunilrokade4648 2 года назад

    Khup chan mahiti

  • @pmandhare6706
    @pmandhare6706 2 года назад +3

    एक टन म्हणजे किती हे तरी माहीत आहे का?

  • @DevShortvideo50
    @DevShortvideo50 Год назад

    Mazya jvl sheti ahe 20 ekar mla 2 lakh deun dya purn jamin bhadyavr deto 1 year sati

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 года назад +1

    साहेब आपण एक एकच सांगितलं का 50 एकच सांगितलं कागदावर आपण दहा मिनिटात 50 लाखाचे उत्पन्न करतो प्रत्यक्ष शेतात शंभर दिवस घेतले तरी मिळत नाही

  • @amolgholap3998
    @amolgholap3998 8 месяцев назад

    Sheti kalate ka tmhala nakki??

  • @PrasadSawant9699
    @PrasadSawant9699 2 года назад +2

    पंखा एसी मधे बसून अक्कल पाजळायल काही हरकत नाही पण ऊनात राबून बघ म्हणजे अक्कल कशी बाहेर निघते ते त्याचा अनुभव घे बेअक्कल, पिक उत्पादन किती दिवसांनी हातात येत याचा विचार करून सांगत जा.

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 5 месяцев назад

    जय जवान जय किसान 🚩🚩🚩👑🌹🌹

  • @vaibhavpatil3070
    @vaibhavpatil3070 2 года назад

    Kakadi karun bagh mhanje kalel

  • @sandipnarute7303
    @sandipnarute7303 Год назад

    Bhawa Tula shetitl Kay shetta mahit aahe ka

  • @allaudddintadavi7694
    @allaudddintadavi7694 Год назад

    Khoti mahiti sangt aahat

  • @suntan4950
    @suntan4950 Год назад +1

    1 akre la 10 te 20 ton tunn pahill pan ka kadhi

  • @dhanukarande659
    @dhanukarande659 2 года назад +3

    फळबागांन बदल सांगा

  • @vijaychavan6036
    @vijaychavan6036 Год назад

    अरे वा आम्ही शेतकरी आहोत आणि आम्हाला हे माहीत नाही,तुझ्या आईला ..............नमस्कार

  • @pritamkailuke8862
    @pritamkailuke8862 2 года назад +1

    साहेब तुमचा फक्त गुनाकरच आहे का....
    शेतात कशी खर्च केल्यावर वजाबाकी होते हे त्यालाच कळत.....

  • @pramodghatage4493
    @pramodghatage4493 2 года назад +45

    एकरी काकडी 20 टन 40 टन म्हणे आरे तो काय ऊस आहे होय 🤦🤦

  • @कुंडलिकचव्हाण

    चांगली माहिती

  • @yogeshsuryawanshi1535
    @yogeshsuryawanshi1535 Год назад +1

    सद्या कोणत्याच मालाला भाव नाही. कारण निर्यात धोरण

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Год назад

    Mazoor TANCHAI CHE KAY

  • @purushottampisore8918
    @purushottampisore8918 Год назад

    गांजा वर कोणती फवारणी घ्यावी.

  • @chandrakantsarjine6713
    @chandrakantsarjine6713 2 года назад

    भाऊ आपण किती कमवता शेतात

  • @shivajijadhav1943
    @shivajijadhav1943 Год назад

    मेल्या शिवाय स्वग॔ दिसत नाही स्वतः झिजावे लागते भाऊ

  • @Unknown15387
    @Unknown15387 2 года назад

    निसर्ग साथ देईल का ?

  • @riddhikatare1762
    @riddhikatare1762 Год назад

    आता मिरची लावली तर चालेल का

  • @kishorshelke4257
    @kishorshelke4257 2 года назад

    Tumacha kad sheti kiti ahe w Tumi karta Kai mala tumcha pataa sanga

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 Месяц назад

    राम चरण कांटेक्ट करवा तुम्हारा में भरपूर मालदीव्स

  • @krunalyerme9502
    @krunalyerme9502 2 года назад

    Rao assl shetkari ekda shetawr jaun bgha Kay aste tyachi wytha fkt bollyan nahi hot kelyan hot

  • @kailashbankar5051
    @kailashbankar5051 2 года назад

    Thafa kiti maravet

  • @jotirammaske1601
    @jotirammaske1601 2 года назад

    विडिओ बनवण्या पेक्षा शेती करायला पाहीजे तुम्ही

  • @adinathpangul9558
    @adinathpangul9558 2 года назад +4

    अरे दादा मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे रे मला पण माहित आहे शेतीतील प्रॉब्लेम परत असे व्हिडिओ नको टाकू कारण एखाद्या शेत कऱ्याचे मन नको मारुरे प्लिज दादा 🙏राम राम🙏

  • @laxmanwaghmare2949
    @laxmanwaghmare2949 2 года назад +22

    ज्यांनी घेतलं त्याला विचारा या मुरखाच्या मागे लागू नका

  • @vitthalanande1389
    @vitthalanande1389 2 года назад +2

    खुपच छान

  • @navnathjagdale1142
    @navnathjagdale1142 Год назад +1

    छप्री

  • @SarjeraoGhanmode
    @SarjeraoGhanmode 11 месяцев назад

    Aafuchi parwangi dili tarach setkari Malo mal honar naahi.

  • @sharmiladhage6531
    @sharmiladhage6531 Год назад

    Bhau tu kadhi shetat Gela ahe ka,,,, kadhi kam Kel ahe ka shetata,,

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 2 года назад

    छान पण व्हिडिओ शीर्षक मध्ये 40 ते 50 लाख ही जरा अतिशयोक्ती होत आहे

  • @vishaltikate2016
    @vishaltikate2016 Год назад

    भाऊ aakhaa लॉट गेला पण 4 रुपय किलो भाव मिळाला आहे आणि चालू आहे

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 11 месяцев назад

    बोलणं सोप्पं आहे शेतात मेहनत करून किंमत कळेल, असे असते तर शेतकरी राजाची आजची परिस्थिती आली नसती

  • @tejaspawar5747
    @tejaspawar5747 Год назад

    एक काम कर माझं वावर कर. अन् मला फक्त 5 लाख दे.बाकीचे तुला ठेव.सगळं रेडी आहे पाणी आणि drip azoon kahi laghla tar sang.

  • @siddhanathchavan2324
    @siddhanathchavan2324 Год назад

    40 ते 50 लाख रुपये कमविण्यासाठी कष्ट खूप करावे लागते