फक्त एवढेच उत्पन्न. आमच्या कडे वांग्याचे एका एकरात 100 कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळते. असा प्रगतीशील शेतकरी आहेत. विश्वास बसायला अवघड आहे. पण त्यांनी निवडणूक अर्जात याची नोंद केली आहे.
मी एक शेतकरी आहे मी 3वर्षा खाली लागवड केली होती तर 4000 रू नी बेन अनाल आणि नंतर भाव 800 रू 100 किलो झाला आता मार्च मधी काडली आणि 15रू किलोने विकली कडणी खर्च झाला25000रू उत्पणन झाले 14000रू बघा आत्ता भाव आहे
आता बाकीचे शेतकरी हा व्हिडिओ बघून 36 पैसे किलो येईपर्यंत काय थांबायचं नाव घेणार नाही. एक मेंढी विहिरीत पडली की सर्वच मेंढ्या विहिरीत जातात.😅
क्रूर सत्य.
😂😂 khar hai
येईल तेव्हा येईल...आता तरी पैसे मिळवून घेईल ना
अगदी खरंय
😂
फक्त एवढेच उत्पन्न.
आमच्या कडे वांग्याचे एका एकरात 100 कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळते. असा प्रगतीशील शेतकरी आहेत. विश्वास बसायला अवघड आहे. पण त्यांनी निवडणूक अर्जात याची नोंद केली आहे.
अभिनंदन दादा तु प्रामाणिक कष्ट केले म्हणुन फायदा झाला.......नाही तर माणुस नुकसानीत जातो
आम्ही दोन वर्षापुर्वी 15ते -20 रु किलो ने विकले तेव्हा कोनीच नाही आल व्हिडिओ करायला 😢आणी हा व्हिडिओ बघुन पुन्हा दोन वर्षाने तिच परिस्थीती येनार
आम्ही दोन वर्षा पूर्वी 18 20 रूपये किलो नी विकल
Please fakt profit nka moju koni,, tya maagche kasht bagha
Congratulations Gulu bhau😍
सुर्वेसाहेब छान नियोजन . अभिनंदन !
अभिनंदन....
जसं पैसे होतात तसं लाँस पण होतो शेतीत युटूबर
51 लाख कसे सांगतोय मग?
आता सर्वजण आले करणार आणि पुढच्या वर्षी 10 रुपये किलो विकणार
Kara na fakt bolu naka
😂😂😂barobar
खुप छान आभीनंदन 🎉🎉
अभिनंदन भावा
अभिनंदन दादा
खूप छान
Congratulations gulab Bhaiyya ....🎉
Congratulations dada 🔥🔥💐💐
Mast niyojan👍👍
अभिनंदन 🎉🎉🎉
शेतकरी राजा होऊ शकतो पण प्रत्येक शेतकऱ्याने मर्यादित लागवड केली तरच.नाहितर उत्पादन जास्त झालं तर ₹10 किलो सुद्धा अद्रक विकत नाही माझा अनुभव आहे
Khup sunder
अभिनंदन भाऊ
Congratulations 🎉🎉🎉
अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 दादा
कानुनी MSP आला पाहिजे नाहीतर शेतकरी मरेल. 😢
अभिनंदन
अभिनंदन!
Very nice dada
मागील दोन वर्ष लॉस झाला.त्यावर यु टुबर काही बोललेच नाही.
Te naste sangyche
😂😂😂😂😂
Ok 👍 mast mast best nice good
Abhinandan 🙏🙏🙏
👌👍
Congratulation
Congratulations 💐🚩
Congratulations 🎉
Very good
Abhinandan❤❤
मी एक शेतकरी आहे मी 3वर्षा खाली लागवड केली होती तर 4000 रू नी बेन अनाल आणि नंतर भाव 800 रू 100 किलो झाला आता मार्च मधी काडली आणि 15रू किलोने विकली कडणी खर्च झाला25000रू उत्पणन झाले 14000रू बघा आत्ता भाव आहे
एकरी किती उत्पन्न होते हायस्ट
@@govindbhise3908 एकरी 40ते 50क्विंटल निघते आहे
mastch
Jay gurudev
Sheti ❤
मि दोन वर्ष्यापूर्वी 700 रु कविंटल ने विकले होते.
सर माळशिरस तालुक्यात पण या आल्याचे 90 लाख पर्यंत उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत अनेक शेतकऱ्याच्या यशोगाथा पाहायला मिळतील
या numbar वर कॉल करा sir.. 8208243350
आपण नक्की याची स्टोरी करूया.. 👍
गुलाबराव मोरेंचा नंबर द्या
गुल्या....😊
मजूर बहुतेक झारखंडमधील दिसतात.
👍👍👌👌💐💐💐👏👏
Impossimble
Amhi pan kele hote karona nanatar kadhayala ale Ani 11 rps ne gele Ani loss gelo
ट्रायकोडर्मा ने वाचविले
शेतकर्यांनी आता कोणत्याही माल डायरेक्ट न विकता प्रोसेस करुन विकायला शिकले पाहिजे
उदा आलेची सुंठ , दुधाचे पनीर लोणी तूप, तुरीच्या डाळी, पीठ इत्यादी तरच टिकेल शेतकरी
1000 विकली तेव्हा कुठे गेले होते नूज वाले
Congrats dada
On
Sambajinagar distirict kannad taluka ith pn bharpur shetakari lagvad kartat alyachi
Yes
Gulu bhav abhinandan ashech yash milo ithun pudhe
🎉आभिनद
इथ अमच्य कडे 1.5 कोटी करून बसलेत
Jamin Kashi lagate
Ky rate h adarak mujhe lena h
इकडे आल् महाग करून ठेवलय
🌹🚩🙏🙏💯🙏🙏🚩🌹
Biyan kuthe milel sanga
प्रश्न फक्त एकच. एकरी उत्पादन 375 क्विंटल शक्य आहे का. 5100000 लाख ÷13600 क्विंटल चा दर=375 एकरी उत्पादन ?
पवार काका कन्नड जि .छ.संभाजी नगर
Seed mil sakta hai
Kharch kiti aalaa
दादा तुझे पैसे झाले चांगलच झालं पण अस news वाल्यांना सांगू कशाला शेतकायांच नुकसान करतो
बेणं काय भाव घेतलं होतं
Aale kund kuj la kya upay aahe
❤ , AA,
कोणत्या 13 मे लागण केली होती ?
1 Akarat 51 Lakh ki ase utpan zal samzal nahi kiti Quintals mal zala
Adarak lena h
आलं तर आलं नाहीतर गेलं
आमची काळी माती आहे येते का
आमच्यात
Jay gurudew
मी दहा किलो विकले खर्च पण भेटला नाही
आल बि कुटून आनले
40 tann khadhale hote 56 gunthyala
40rs kg भाव चला आहे. अद्रक चा. 150rs कोणी दिला भाव
Kiti ahe
@@digvijaydesai135 50 ते 60
Bena aahe ka
400 kuntal nahi nighu shakte sir
40
आताचे बाजारभाव आणि सरकारच शेतीविषयक धोरण लक्षात घेता गांजा लावला तरी तो मातीमोल भावाने विकला जाईल. शेतकरी कधीच प्रगत होणार नाही, bjp hatao desh bachao
बस आता
काही नाही
αввв kαч вαkí chє kítí kαmαvαtαt tє вαgα
बाकी लोकं मग का रडतात?धदा नाही .....
😂😂😂😂
सर तुमचा अभिनंदन तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Sir tumcha number dya
Congratulations 🎉