चंदन लागवड संपूर्ण माहिती | एकरी 11 कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #चंदन_लागवड #chandan_lagwad #sandalwood_farming
    पत्ता- पिंपळनेर ता.पारनेर जि.अहमदनगर
    राजेंद्र गाडेकर मो नं. 9673421412
    साहिल गाडेकर मो नं. 7709561526
    ऑफिस नं. 02488211257
    आमच्या इतर चॅनलला भेट द्या. 👇
    शेतीविषयी बातम्या लाईव्ह अपडेट - Anil Banne
    / @halliyaruchi
    ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
    / @gavakdachitaste
    आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची. ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
    #चंदन शेती अनुदान
    #चंदन लागवड तंत्रज्ञान
    #चंदनाची शेती करा लाखात नाही कोटीत कमवा
    #सुगंधी वृक्ष चंदन लागवड विषयक सर्व माहिती
    #चंदन लागवड परवानगी आणि उत्पन्न
    #कशी करावी चंदन लागवड
    #चंदन शेती
    #रक्त चंदन झाडाची किंमत
    #चंदन रोपवाटिका महाराष्ट्र
    #chandanachi sheti kashi karavi
    #चंदनलागवड
    #chandanachi sheti mahiti
    #फळशेती
    #chandanachi sheti kashi karaychi
    #फुलशेती
    #चंदन लागवड माहिती
    #sandalwood farming
    #chandan tree farming
    #चंदन लागवड माहिती मराठी मध्ये
    #chandan
    #chandan lagwad mahiti
    #chandan tree with snake
    #चंदन लागवड कशी करावी
    #chandan tree cutting
    #चंदन लागवड माहिती
    #chandan tree price in india
    #चंदन लागवड
    #chandan tree seeds
    #chandan lagawad mahiti in marathi
    #chandan tree farming in maharashtra
    #chandan lagwad kashi karavi
    #chandan tree plantation
    #चंदन लागवड करताना जमीन कशी निवडावी
    #chandan tree kaise lagaye
    #sandalwood planting information in marathi
    #chandan tree with snake video
    #how to plant sandalwood
    #Chandan tree farming in west bengal
    #how to plant sandalwood
    #chandan tree farming in odisha
    #sandalwood planting information
    #chandan tree at home
    #sandalwood planting
    #chandan tree in india
    #how to choose land while planting sandalwood
    #chandan tree bonsai
    #chandan lagwad marathi mahit
    #chandanache zad
    #chandan lagwad mahiti
    #rakt chandanache zad
    #chandan mahiti
    #jadui chandanache zad
    #Safed chandan Patanjali
    #Safed Chandan powder
    #Safed Chandan Price
    #Safed Chandan powder Price
    #Safed Chandan benefits
    #Safed Chandan ke Fayde
    #Safed Chandan Tree Price
    #White Chandan price per kg
    #sandalwood farming in karnataka
    #चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक
    #sandalwood farming tamil
    #चंदन लागवडीची माहिती
    #sandalwood farming in india
    #चंदन लागवडीची माहिती द्या
    #sandalwood farming in maharashtra
    #चंदन लागवडीची माहिती सांगा
    #sandalwood farming in telugu
    #Rajendra_Gadekar
    #Sahil_Gadekar
    #sandalwood farming in kannada
    #sandalwood farming in tamilnadu
    #sandalwood farming in odisha
    #sandalwood farming in west bengal
    #sandalwood farming in kerala
    #sandalwood farming in gujarat
    #marketayrd
    #chandankanya
    #sandalfarming
    #registrationform
    #chandan lagwad marathi mahit
    #sandalwood farming in assam
    #sandalwood farming security
    #Red sandalwood
    #Red sandalwood price per kg 2021
    #How to identify red sandalwood tree
    #How to sell red sandalwood legally in India
    #Why red sandalwood is costly
    #Red sandalwood price per kg 2021
    #Red sandalwood price in Tamilnadu
    #Red sandalwood uses
    #चंदन की खेती के बारे में जानकारी
    #चंदन की खेती कैसे करे इन हिंदी
    #चंदन की खेती इन उत्तर प्रदेश
    #सफेद चंदन की खेती के बारे में जानकारी
    #लाल चंदन की खेती कैसे करें
    #chandan tree at home
    #chandan tree in india
    #chandan tree bonsai
    #chandanache zad
    #rakt chandanache zad
    #jadui chandanache zad
    #sandalwood farming in karnataka
    #sandalwood farming tamil
    #sandalwood farming in india
    #sandalwood farming in maharashtra
    #sandalwood farming in telugu
    #sandalwood farming in kannada
    #sandalwood farming in tamilnadu
    चक्क 27 एकर क्षेत्रावर फुलली चंदनाची शेती
    #sandalwood farming in odisha
    #chandanachi sheti kashi karavi
    #chandanachi sheti mahiti
    #chandanachi sheti kashi karaychi
    #chandan tree farming
    #chandan tree with snake
    #chandan tree cutting
    #chandan tree price in india
    #chandan tree seeds
    #chandan tree farming in maharashtra
    #chandan tree plantation
    Success Story of Sandalwood Farmer Rajendra Gadekar
    खुशाल चंदनाची झाडे तोडा सरकारनेच दिली परवानगी
    #Chandan farming जबरदस्त
    #चंदन लागवडीसाठी सरकारकडून परवानगी
    #Digambar Mokat Savitribai Phule Pune University
    #औषधी वनस्पती-Aushadhi Vanaspati by Dr. Digambar Mokat
    #Digambar Mokat sir pune
    #Dr. Digambar Nabhu Mokat
    #चंदन लागवडीची सुरक्षा
    #महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ
    #मुरमाड जमिनीवर चंदनाची लागवड
    #मुरमाड जमिन चंदनाचा परिमळ
    चंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को
    #Black Turmeric
    Sandalwood Plantation
    दुनिया की सबसे महंगी लकड़ी इसके आगे चंदन कुछ भी नही
    #चंदनलागवड कशी असावी?
    चंदन की खेती कैसे करे?

Комментарии • 470

  • @ravindradixit9134
    @ravindradixit9134 2 года назад +113

    We are proud of you and salute to you and your valuable work.

    • @sunilkalkute5830
      @sunilkalkute5830 2 года назад +14

      ममीमीईईईचीईईईमममीई

    • @sunilkalkute5830
      @sunilkalkute5830 2 года назад +7

      ईईमईम

    • @pradyumnabhane7339
      @pradyumnabhane7339 2 года назад +1

      व दनला गवडी सा टी शा सान मान्यता आहे का

    • @manoharpawar7994
      @manoharpawar7994 Год назад +1

      ​@@pradyumnabhane7339 xss. /

    • @Natverahir
      @Natverahir Год назад +1

      Barish Barish Saath bahut bahut badhai Badhai bhai thank you thank you so much Shetti apna chandanachi vriksharopan par nibandh Badhai Badhai thank you so much Maharashtra Mumbai India

  • @mck4278
    @mck4278 Год назад +120

    जेव्हा ११ कोटी भेटतिल ना तेव्हा बँक स्टेटमेंट सह व्हािडिओ करा उगाच येड्यागत करु नका. झाडे मोठे झाले का BSF / SRPF राखन करायला कामाला ठेवावी लागेल.😊😊 इथं पोलीस स्टेशन मधुन झाड कापुन नेत्या चंदनाचे.

    • @gajananthombe6623
      @gajananthombe6623 Год назад

      झाडे चोरी गेली ते पण रक्त चंदन नव्हते ,डायरेक्ट मशीन ने कापून नेतात

    • @rahulmane5339
      @rahulmane5339 Год назад +2

      Yr jelious person yu don't see other progress

    • @Soul12482
      @Soul12482 Год назад +2

      Negative Thought 😂😂

    • @atmarammore5484
      @atmarammore5484 Год назад +5

      राखण
      CCTV
      चीलार, सागरगोटे, कटांग बांबू
      कुत्रे
      लायसेन्स धारी निवृत्त कर्मचारी

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Год назад +1

      Be positive

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 2 года назад +35

    खोटे काही सांगू नका..शेतकऱ्यांना बोगस काही सांगू नका..खरे ते सांगा..अडचणी काय काय तेही सांग.फक्त फायदा सांगू नका.

    • @psychocrete1062
      @psychocrete1062 2 года назад +11

      अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...

    • @savitatambe7398
      @savitatambe7398 2 года назад +2

      बरोबर

    • @vishalpatil4734
      @vishalpatil4734 2 года назад

      @@savitatambe7398 hii

    • @adityalokhande5439
      @adityalokhande5439 2 года назад

      शेतकरी म्हणलं म्हणजे अडचणी तर येतातच, त्यातून मार्ग काढावा लागतो

    • @shubhamshinde-of9gf
      @shubhamshinde-of9gf 2 года назад +1

      Je he sangata ahe na 28-30 kilo ghabha (heartwood.). Kadhich milu nhi shakat... Maximum 12-13 kilo ghabha heartwood milu shakat.. Average 8-9 kiloch milat.. Te pan 14-15 varshani 8-9 kilo 10-11 varshi 4-5 kilo pan nhi milat..

  • @KUMARCHAVHAN-xm3ph
    @KUMARCHAVHAN-xm3ph 6 месяцев назад +1

    यांच्या 12000झाडा पैकी 6000झाडांना माल प्रत्येकी 5किलोने पकडलं तर30000किलो रेट 2500=75कोटी रुपये मिळतील

    • @dawkharvilas
      @dawkharvilas 3 дня назад

      7 कोटी 50 लाख होतंय

  • @navnathlande1226
    @navnathlande1226 2 года назад +17

    काही सांगु नका साहेब खोटं बोलत आहे तुम्हीं

    • @psychocrete1062
      @psychocrete1062 2 года назад +2

      अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...

    • @shankarkadlag7135
      @shankarkadlag7135 2 года назад

      , या च बाहेर काय होत

    • @tusharbhadke7972
      @tusharbhadke7972 3 месяца назад

      बरोबर

  • @kvb9433
    @kvb9433 3 месяца назад

    प्रत्यक्ष व्यापाऱ्याला भेटा आणि भाव काढा

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Год назад +18

    माझ्याच शेतातील चंदनाचं झाड थोडं मोठं झाल्यावर चंदनवाले फिरस्ते भुरटे घेउन गेले.कदाचित त्यांची वरपर्यंत साखळी असू शकते.

  • @psychocrete1062
    @psychocrete1062 2 года назад +56

    अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...

    • @NPs_Astro1111
      @NPs_Astro1111 2 года назад +8

      आणि चोरून नेणारयांची पण कमी नाही.एक झाड सोडत नाहीत चंदनचोर

    • @Akshnd
      @Akshnd Год назад

      Aani kiti varsh lagtat sir?

    • @sauravjoshi9470
      @sauravjoshi9470 Год назад +3

      अरे पण भाऊ fd करायला इतके पैसे हवे आणि पडीक जमिनीतून एवढे पैसे म्हणजे खूप आहेत आणि हा दर तेरा वर्षाने दोन,तीन नाहीतर दहा पटीने वाढू शकतो त्या वेळेचे वॅलूएशन कर ना

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 9 месяцев назад +1

      तरीच लाखो करोडो गुंतवणूक करणारे बिझनेस वाले 1000 एकर असली तरी चंदन लावत नाही पण कंपनी टाकून लांगटम पैसा कमवतात 😅

    • @rahulovhal638
      @rahulovhal638 6 месяцев назад

      Nako tujh nyan pajlu lavdya Tula kay jhyat akkal ahe ka

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 10 месяцев назад +17

    गाडेकर भाऊ आपणास चंदनाच्या शेतीसाठी सुगंधी शुभेच्छा!!
    तुम्ही वेगळी वाट चोखाळली त्याबद्दल अभिनंदन!

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 Год назад +41

    या दोघांचं अभिनंदन करायचं सोडून काही मंदबुद्धी कमेंट मध्ये स्वतःचे ज्ञान पाजलत आहेत.....

    • @anonymous-us5dz
      @anonymous-us5dz Год назад +2

      या दोघांचं अभिनंदन करायचं सोडून काही मंदबुद्धी कमेंट मध्ये स्वतःचे ज्ञान पाजलत आहेत.....

    • @pandurangkalantre7013
      @pandurangkalantre7013 3 месяца назад

      बरोबर आहे

    • @skentertainments302
      @skentertainments302 2 месяца назад

      अरे ये लवड्याच्या बाला, का शेतकऱ्यांना चुतिया बनवताय तुम्ही लोक

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 года назад +46

    पैसे हातात आल्यावरच यशस्वी झालो म्हणता येईल,

    • @babasahebgorde5650
      @babasahebgorde5650 Год назад +2

      तसे नाही .पैसे आहेतच त्यात पण खर्चिक पण आहेत

    • @rushiband3370
      @rushiband3370 Год назад

      चूप

    • @rushikeshhosure914
      @rushikeshhosure914 Год назад

      Gand marun ghe paise yetil bg tula vilaschvan

  • @AnandDongare-q1v
    @AnandDongare-q1v 20 дней назад +1

    चंदन ची चोरी झाली तरी आपले नुकसान होत नाही केंद्र सरकार मार्फे राज्य सरकार मार्फे अनुदान आहे भावांनो पीक विमा पण होतो काही चिंता करायची नाही चंदन ची झाले 12 ते 15 वर्षा नंतर तोंडावी लागतात

  • @balanderatnakar8478
    @balanderatnakar8478 Год назад +46

    आमच्या कडून कार्यशाळेचे तीनशे रुपये प्रतेकी घेऊन आम्हाला चंदन लावले हे सर्व खोटे आहे आम्ही याचीं शेती पाहीली आहे.

    • @fitnesshub3698
      @fitnesshub3698 Год назад

      Kay zaly nemk

    • @vishalbobade8516
      @vishalbobade8516 Год назад +2

      बरं मग तुम्हाला नक्की काय अनुभव आला यांची शेती पाहून ते स्पष्ट करून सांगावे

    • @KhanderavVahadane-dq2ei
      @KhanderavVahadane-dq2ei 10 месяцев назад +1

      पारनेर तालुक्यातील कृषी तज्ञ गाडेकर कुटुंब मुक्काम पिंपळनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र जय किसान बंधु

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 9 месяцев назад +1

      फक्त पाहून तुम्ही किती % करोडपती झाला 😊

    • @mahendrapatil5952
      @mahendrapatil5952 Месяц назад

      Please give your mob. No.

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 2 года назад +18

    पाण्यात म्हैस आणि आताच मोल नको करू.... चुकीचं माहित नका करु पाठवू...

    • @psychocrete1062
      @psychocrete1062 2 года назад +2

      अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...

    • @arijit2275
      @arijit2275 Год назад

      ​@@psychocrete106220 kg hardwood nighto dada ek zad madhun

    • @arijit2275
      @arijit2275 Год назад

      60000 rs mdhe aramat jata ek zad

    • @sunilchaudhari970
      @sunilchaudhari970 3 месяца назад

      Correct vattay

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +18

    हा उद्योग डोक्यात आला याबाबत आपले आभार आहे धन्यवाद बाप!🙏🙏

  • @pradippatil.maharashtra1765
    @pradippatil.maharashtra1765 Год назад +39

    तीन वर्षानंतर तीनशे कोटी आले त्या प्रसांगवर एक व्हिडिओ घ्या ❤️🙏👍👍

  • @kvb9433
    @kvb9433 9 месяцев назад +4

    वाढवून माहिती देतात, मीही स्वतः व्यापाऱ्यांकडे चौकशी केली होती, महाराष्ट्रातील चंदनला किलोला 1200/- रुपये भाव मिळतो, कर्नाटकातील चांदणाला 1600/- रुपये, तेही एका झाडाला चार ते पाच किलो गाभा मिळतो, जास्त गाभा मिळायला खूप वर्ष लागतात, जुन्या झाडाला जास्त गाभा व जास्त किंमत मिळते, शेती करून जास्त किंमत मिळत नाही, एस पी ऑफिसच्या झाडाला पण कापून नेले चोरांनी

  • @Laxmankalekar9145
    @Laxmankalekar9145 2 месяца назад +1

    खर्च किती आला आहे. आणि हे चंदन रोपट कुठं मिळेल

  • @bag9845
    @bag9845 3 месяца назад +2

    यांना प्रसिद्धी देऊन तुम्ही यांची झाडे चोरांना माहीत करुन दिली आहेत.

  • @sharadfatangade6986
    @sharadfatangade6986 Год назад +2

    पैसे येणार आहेत त्यांच्या आधीच हे चंदन बागायतदार स्वप्नात पैसे मोजून मोकळे झाले हे उद्योग बंद करा व पैसा बॅक खात्यात जमा झाल्यावर च मुलाखत द्या

  • @RJ_..
    @RJ_.. 11 месяцев назад +4

    जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेचा / लाभाचा आपण दावा करतो तेव्हा सोबत पुरावा पण द्यावा🎯💯
    भंपक 😂

  • @krant686
    @krant686 Год назад +7

    आमच्या एरियातले चंदन कधी गायब झाले आम्हालाही कळलं नाही

  • @ravanzine9417
    @ravanzine9417 2 года назад +67

    आजपर्यंत कोणाला खरोखर फायदा झाला आहे का?
    ज्या शेतकऱ्याला खरोखर पैसे मिळाले आहे त्यांचा पण व्हिडीओ बनवा !
    उगाच पाण्यात म्हैस आणि वर सौदा असं होतंय

    • @amolgarje860
      @amolgarje860 2 года назад +3

      बरोबर आहे

    • @sanjaygogawale843
      @sanjaygogawale843 2 года назад +3

      चंदन चोर चंदन चोर भरपूर आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत

    • @psychocrete1062
      @psychocrete1062 2 года назад +18

      अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...

    • @pandurangkalantre7013
      @pandurangkalantre7013 3 месяца назад

      ​@@psychocrete1062दोन-तीन किलोचा गाभा असं तुम्ही म्हणताय ते काय हरभऱ्याचे झाड आहे का😂😂😂 चंदनाच्या झाडाला कमीत कमी 15 ते 20 किलो चा माल पडणारच

    • @vaibhavkarpe5284
      @vaibhavkarpe5284 2 месяца назад

      @@psychocrete1062👌😂

  • @boxgamer8912
    @boxgamer8912 Год назад +4

    नुसता मोठाड पणा आहे जाऊन आलो नुसतं बोल बाच्चन आहे 😂 साहेबाचे पुस्तक देतात हातात

  • @puredesi6278
    @puredesi6278 5 месяцев назад +2

    ED वाले येतील ,
    मग तुम्हाला electrol bond , PM fund, दियाला लागेल

  • @mayurshidodkar3392
    @mayurshidodkar3392 2 года назад +45

    कृषिप्रधान देशा साठी अश्या चॅनल ची फार गरज आहेत......आणि त्यामधून आपल्या मराठी माणसाने काही बोध घ्यावा हीच आशा आहे🙏❤️

  • @MachhindraJadhav-mt9ob
    @MachhindraJadhav-mt9ob 4 месяца назад +2

    चंदनाच्या उत्पादनाचे मार्केटिंग कसे असते
    याची माहतीही शेतकऱ्यांना मिळावी

  • @moinoddinshaikh1602
    @moinoddinshaikh1602 2 года назад +8

    आपणास आजपर्वयंत किती उत्पन्न मिळाले

  • @rbhushan7090
    @rbhushan7090 2 года назад +11

    पुष्पा झुक मत जारी राहो भाई

  • @vidyapagar
    @vidyapagar Год назад +1

    इकडे कलेक्टर आणि पोलीस अधिक्षक यांच्या बंगल्याच्या परिसरातून रातोरात झाडे कापून नेली उगाच आपल्या जीवाला धोका कशाला

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 Год назад +5

    चंदन कशे किलो विकत व कोठे विकायचे. व ऐवढे उत्पादन किती वर्षांनी मिळते

  • @RahulPatil-tc9un
    @RahulPatil-tc9un Год назад +4

    शेतकरी श्रीमंत झालेला बघायचे असेल तर सरकारने शेतकर्यांना आफु, गांज्या ची शेती करण्याची परवानगी द्यावी, हाल्ली कसोटी सामने कोणीही पाहत नाही, 20,20,
    पाहतात, चंदन आता लागवड करा ३० वष्रानंतर पैसे, हे काय खरं नाही, 🙏🏻

  • @anilpatilomshanti4474
    @anilpatilomshanti4474 2 года назад +43

    शासनाची परवानगी लागते का ती कशी मिळते

    • @praviningle3498
      @praviningle3498 2 года назад +5

      तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी ला भेटा

    • @gangadhardepe2328
      @gangadhardepe2328 Год назад +1

      चंदन वृक्ष लागवड करणे साठी शासनाची परवानगी लागत नाही . चंदन झाड तोडायला शासनाची परवानगी लागते

  • @Yuvraj_Gaming_044
    @Yuvraj_Gaming_044 2 года назад +14

    भाऊ एखादा पुष्पा नक्की घेऊन जाणार

  • @vijaykasewadphotography1225
    @vijaykasewadphotography1225 Год назад +4

    चंदनाचे उत्पादन घेण्यासाठी 20 ते 25 वर्षे लागतात.
    आणि हे करण्यापेक्षा फळबाग लागवड केलेली कधीही छान

    • @rushiband3370
      @rushiband3370 Год назад +1

      तुम्ही करा मग दुसऱ्याला सल्ला दिल्या पेक्षा,

  • @tanaysfun5180
    @tanaysfun5180 2 года назад +96

    चंदनाची रोपे कुठून आणली? काय दराने आणली? सातबाऱ्यावर नोंद कशी व कधी घेता येते? चंदनाचा कोणता प्रकार आहे? दोन चंदनाच्या झाडामध्ये दुसरे झाड (सीताफळ किंवा इतर ) किती अंतरावर आहे? याबाबत माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.

  • @technicalgaming8537
    @technicalgaming8537 10 месяцев назад +7

    या महिनती शेतकरी ला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले 👏👍

  • @harshadjadhav1198
    @harshadjadhav1198 2 года назад +5

    आमच्याकडे चोरूनच न्यायला बसले सगळ

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 2 года назад +7

    चंदनाची रोपे कुठे मिळतील कृपया माहीती ध्यावी.

  • @sachinaher5029
    @sachinaher5029 Год назад +5

    300 कोटी ? चोरी कशी होत नाही ? राखण कशी करतात?

  • @parvejbagwan6514
    @parvejbagwan6514 2 года назад +5

    ☝️👌Abhinaandan-Abhinaandan Sawant Saheb..., Suparb-Sundar-Chan like it's Video...Sundar mahiti dili...👌☝️

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys День назад

    साधी साग तोडायची परवानगी पैसे देऊन चकरा मारून,साग लागवड करणा-या शेतकऱ्यांना मिळत नाही.सरकारी यंत्रणा नालायक असून छळते.सरकारी परवानगी आवश्यक वाले शेती उत्पादन करणे त्रास करून घेणे.

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 3 месяца назад +2

    चंदन लावण सोपं आहे पण ते लोकांपासून वाचवण सोपं नाही😅😅

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 2 года назад +35

    ग्रेट गाडेकर साहेब, तुमच्या कार्यास, पदमा पदम शुभेच्छा, तुमच्या कर्तुत्वास मनापासून सलाम, नतमस्तक...

  • @Linus7678
    @Linus7678 Год назад +1

    माझ्या कडे ४ टन लाल चंदन आहे , गिर्हाइक नाही , तुमच्या कड़े असेल तर सांगा 😃

  • @amolbarate6748
    @amolbarate6748 8 месяцев назад +1

    मी तुमच्या शेतात येऊ शकतो का बघायला मला ही शेती करायची आहे

  • @sharayurathod477
    @sharayurathod477 2 года назад +3

    शेतकर्याला सर नाही, मालक म्हणले पाहिजे

  • @bhaskarhingade9317
    @bhaskarhingade9317 2 года назад +5

    किती वर्षा चा प्लॉट आहे आणि त्याची आजच किंमत कशी ठरवता

  • @deepakmohite8868
    @deepakmohite8868 Год назад +2

    या शेतीला वन विभाग व शासन यांची परवानगी सहज मिळते का?
    यासाठी मार्केट कोठे आहे?
    याचे चंदन तस्करापासून कसे स्वरक्षण कसे करावे? उत्पादन कीती वर्षापासून सुरु होते?

  • @PRADEEPKANTHE
    @PRADEEPKANTHE 3 месяца назад +10

    हा व्हिडिओ बघून खूपच अभिमान वाटला या दोघांचाही अतिशय मेहनत कष्ट घेऊन यांनी ही बाग फुलवली आहे खूप खूप अभिनंदन ज्यांना कोणाला इच्छा आहे चंदन लागवड करण्यासाठी त्याच्यासाठी हे दोघेही रोल मॉडेल आहेत

  • @moinoddinshaikh1602
    @moinoddinshaikh1602 2 года назад +19

    या शेतीला वन विभाग व शासन यांची परवानगी सहज मिळते का?
    तसंश यासाठी मार्केट कोठे आहे
    याचे चंदन टास्करापासून कसे स्वरक्षण कसे करावे

    • @BhushanKarekar
      @BhushanKarekar Год назад

      Government hech girhaik aahe

    • @D.L.Shinde
      @D.L.Shinde Год назад

      नाही मिळत मूर्खपणा आहे सगळा जो तो फक्त पैसे खायला बसलेला असतो....दूर रहा

  • @TRex-w3z
    @TRex-w3z 29 дней назад

    😂😂😂कशाला याड लावत्यात शेतकऱ्यांना,आधीच घाईला अनलयाय,या राजकारणी नि,त्यात तुम्ही आणि कशाला धंद्याला लावतातय राव

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e Месяц назад

    بہت خوب ویڈیو جناب۔۔۔۔

  • @poojapawar9653
    @poojapawar9653 Год назад +2

    Nचोरान वर लक्षठेवा लयचोरूननेतात

  • @artsNprints
    @artsNprints 2 года назад +13

    Safety issues arise, take protection

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 7 месяцев назад +1

    Ajun 10 varsh ahet pic yayla ani he ajach uddya martat.....300 cr ....henna z security dyayla havi

  • @ramkrushnapatil7791
    @ramkrushnapatil7791 Год назад +1

    ऐकरी खर्च किती आला नि किती वरसें नंत्तर उत्पन्न येणार कटींग होणार हे माहिती तुन किलर झालं नाही पण माहिती बेस्ट हो त्यांचा नंबर दिला असता तर अधिक बेस्ट हो

  • @meninathmachindraadkar3879
    @meninathmachindraadkar3879 12 дней назад

    कृषि व वन विभाग यांच्याकडून यांना कार्बन क्रेडिट मोबदला मिळायला हवा.

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 7 месяцев назад +1

    साहेब हि बाग विक्री झाल्यानंतर परत एकदा एक मुलाखत घ्या

  • @tukaramjeti9924
    @tukaramjeti9924 2 года назад +18

    चंदनाच्या लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळते का

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 10 месяцев назад +1

    शेती करताना शिक्षणच पाहिजे हे चुकीचे आहे कारण यापूर्वी अनेक वर्षे आपल्या घराणे पिढ्या शेती करीत आले आहे त्याकाळात लिहिणे वाचणे नव्हते तरी शेतकरी गाडेकर कुटुंबातील जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे जय किसान बंधु तरी शेतकरी राजाला उतार वयात मानधान लागू करण्यात यावे नाहीतर कोणत्याही शासकीय अधिकारी राज्यकर्ते यांचे मानधान बंद करावे याबाबत मी राष्ट्रपती साहेबांना ते खासदार आमदार पंतप्रधान मुख्यमंत्री पत्र व्यवहार केला आहे मेल सुध्दा केलें आहे कृपया याची नोंद घ्यावी जय किसान राजा शेतकरी गाडेकर कुटुंब आपले अभिनंदन

    • @KhanderavVahadane-dq2ei
      @KhanderavVahadane-dq2ei 10 месяцев назад

      आपण आमच्या टिपपणीला हाय लाईट दिले अभिनंदन सर आपले जय किसान शेतकरी गाडेकर कुटुंब मुक्काम पिंपळनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र

  • @vinayrashivadekar5654
    @vinayrashivadekar5654 Год назад +4

    ताई भाव ऐकून अतून लाडू फुटाल्यात 😂

  • @vikass3477
    @vikass3477 Год назад +4

    खूपच छान. गाडेकर साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @shri.ganesh2847
    @shri.ganesh2847 Год назад +1

    चंदनाच्या कंपनीचे रिपोर्टर आहे या चंदनाच्या कंपनीच्या रिपोर्टरने एकच आव्हाने माझं ही एखादा शेतकरी असा दाखवा त्याला प्रत्यक्ष अमाऊंट हातात भेटली मग नंतर भेटायला एवढा भेटेल ही महत्त्वाचा नाहीये

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim Год назад +3

    Nice

  • @avinasht.bankar2883
    @avinasht.bankar2883 Год назад +6

    अभिनंदन !!! भाऊ आणि वहिनीसाहेबांचे

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 9 месяцев назад +2

    वाव खुप छान सुंदर आहे जय महाराष्ट्र अभिनंदन दोन्हीनच लयभारी आहे मस्तच आहे ❤❤❤❤❤😂😂

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 2 года назад +3

    mitra jastach bollas tu 300 koti bhaav tu kaay bolat ahes tula kalta ka ? Hyat laal chandan ani yellow chandan ashe lakda asta tyat karnataka madhlya lakdala jast demand ahe aplya kade je chandan yetat tyala hybrid chandan mhanun jast bhaav milat nahi

  • @sumedpalspagar8245
    @sumedpalspagar8245 2 года назад +2

    Gadekar bhau & srivalli vahini pushpa 2 realise houn jau dya ekda 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @nileshmahajan964
    @nileshmahajan964 2 месяца назад

    नमस्कार गाडेकर साहेब,
    कृपया मला मार्गदर्शन कराल अशी आशा आहे ‌तरी मोबाईल नंबरवर
    ९४०४२ ६७२२७

    • @nileshmahajan964
      @nileshmahajan964 2 месяца назад

      श्री गाडेकर साहेब
      श्री जयंत सरांना शैली उपलब्ध करून देण्यात एईल . सरांना भरपूर पाणी असलेली रोड टच शेती मिळेल
      फोन नंबर ९४०४२ ६७२२७ वर फोन करायला सांगा . अत्यंत महत्त्वाचे आहे
      2:11 आभारी आहोत

  • @jolyagavit28
    @jolyagavit28 Месяц назад

    लाल चंदनाचे झाड चित्रांमध्ये दिसत नाही

  • @ashokgaikwad789
    @ashokgaikwad789 28 дней назад

    चंदन लावले तर चोरांनी ठेवले पाहिजे बाबा. ...

  • @subravsarvde6946
    @subravsarvde6946 Год назад +1

    झुकेगा नही साला, हे खोट वाटत राव😅

  • @GodlJonathan08
    @GodlJonathan08 3 месяца назад

    Amchyakdche ratri chandan kapun amhala chandan lavun jatil😢

  • @pralhadrkale7165
    @pralhadrkale7165 Год назад +1

    झाड किती बाय किती लागवड करावी कोणती व्हरायटी लावावी माझी जमीन खूप चांगली आहे म्हणजे काळ पोटी जमीन आहे साहेब माझी चंदन लागवड करावी का नाही सांगा कारण मी खूप वैतागलो आहे शेती करून आत्म हत्या करायची वेळ आली आहे माझ्यावर नेमक काय करावं ते सुचेना

    • @KUMARCHAVHAN-xm3ph
      @KUMARCHAVHAN-xm3ph 6 месяцев назад

      सर जमीन काळी असेल तर लावू नका

  • @javedpathan6910
    @javedpathan6910 2 года назад +2

    utpadn milaleli vyaktici mulakhat ghya , mhaje sty baher yeil ..jalnala mal ksa tyar zala avreg kiti pdle ,ka jalnala vaprle

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 2 года назад +7

    चंदन चोरी बद्दल काय नियोजन केले आहे...

  • @raajkotwal1
    @raajkotwal1 7 месяцев назад +1

    याच प्रत्यक्ष उत्पन्न मुलांची नातवंड खातील

  • @dhirajthaware8652
    @dhirajthaware8652 3 месяца назад

    किती वर्षांचे पीक आहेत गाडेकर साहेब

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 Месяц назад

    तिन वर्षे चे हे पिक नाही हे पिक १५ वर्षां चे आहे कारण मी सोता दिड एकर मध्ये दोनशे झाड लावले आहेत

  • @dattakasabe4856
    @dattakasabe4856 Год назад +2

    चंदनाचे रोप कुठुन आनले व कितीला

  • @kvb9433
    @kvb9433 3 месяца назад

    चूक, एव्हढा पैसे नाही भेटत

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 2 года назад +2

    कोणते चंदन लावले आहे सर ? आपला मो नंबर जाहीर करावा

  • @thanku_herbs
    @thanku_herbs 4 месяца назад

    Saheb, tumhi Ashya ch Medicinal vanspati chi sheti karnarya shetkaryan che 'pioneer farming ' interview ghetat tase in detail video gheun takle tr khup br hoil bagha. Aamhala Ayurvedic aushadhi sheti karaychi pn mahiti ch bhetat nhi proper. Marg Darshan sathi koni shetakary cha anubhav pn nhi jast yekayla bhetat. Please madat kara saheb. 🙏

  • @manteshmahadevrupanavar6922
    @manteshmahadevrupanavar6922 2 года назад +11

    Innovative farmer work

  • @djbanjaratv5434
    @djbanjaratv5434 Год назад +1

    एवढा प्रचंड नफा आहे तर कोबंड्या का पाळल्या

  • @pratikmore4798
    @pratikmore4798 Год назад +1

    10 crore / acre bhetnya sathi kiti kharch yeil... Te spashta karave...

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 3 месяца назад

    चंदनाची रोपे कुठे मिळतात

  • @pratikmore4798
    @pratikmore4798 Год назад +1

    Dada... Sahebani baki sagla sundar ritine samjavla.... Pan jar total kharch prati acre kiti yetoy te jara sangave😊😊😊

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 2 месяца назад

    Giverment paermissiin nahi ahe defffanice la aste

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Год назад +5

    अभिनंदन 💐💐💐

  • @tanajishinde9370
    @tanajishinde9370 2 года назад +4

    घर जाळून कोळशाचा व्यापार

  • @musiclove3897
    @musiclove3897 2 года назад +3

    फालतू

  • @shakilpathan2814
    @shakilpathan2814 Месяц назад

    Aamcha aakolyat chandan shetiche office aahe

  • @BalasahebAndhale-dq2sd
    @BalasahebAndhale-dq2sd 2 месяца назад

    तुमचे नाव काय आहे आणि गाव पण् कोणते आहे

  • @dilipjadhav4896
    @dilipjadhav4896 Год назад +2

    Show me only one farmer who has harvested sandalwood,sold at such high prices n is a crorepati...!

  • @ambadaskhode6823
    @ambadaskhode6823 10 месяцев назад +1

    चंदन परोपजिवी आहे हा गोड गैरसमज आहे.

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 Месяц назад

    चंदना ची रोपे लातूर येथे मिळते एक रोप ६०/६५/आणि ४० ला ही मिळते अश्विनी होसपिटल समोर यकटशा गिरीन गलोरी आफीस आहे

  • @shakilpathan2814
    @shakilpathan2814 Месяц назад

    Chandanache biya pan viklya jatat

  • @rajnikantpatel1224
    @rajnikantpatel1224 2 года назад +16

    We salute to the farmer for his daring & remaining passion power of waiting.