Walmik Karad News : Sarpanch Santosh Deshmukh हत्येप्रकरणातील CID तपासाची A टू Z अपडेट..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @Indianok3624
    @Indianok3624 2 дня назад +449

    वाल्या कराड जर सापडत नसेल तर धनंजय मुंढे यांना ताब्यात घ्यावे व वाल्या ताब्यात येत नाही तो पर्यंत सोडू नये.. ही मुख्यमंत्री यांना विनंती..

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 2 дня назад

      Are vanjari samaj petun utel.ghode lavel tumahala.DM baap ahe tumacha.

    • @shitalshingade6878
      @shitalshingade6878 2 дня назад +19

      Nagda KARUN hana 😂😂

    • @RameshLahamge-wz8og
      @RameshLahamge-wz8og 2 дня назад +2

      Br

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 дня назад

      इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे... बाकी सगळे चेले आहेत... त्या 7-8 लोकांच्या माय बापाने आता बाहेर येऊन सरळ खर खर सांगावं.... पोटचा गोळ्याला फाशी होणार... आणि हा काशी करणार...😂

    • @bhairavnathjadhav6537
      @bhairavnathjadhav6537 2 дня назад +4

      Ek nbr bro

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 2 дня назад +100

    याच्या मागे फक्त धण्या आहे 100%

  • @NandkumarRavalekar-cj2pz
    @NandkumarRavalekar-cj2pz 2 дня назад +238

    विस दिवस होउन आरोपी सापडत नाही तर महाराष्ट्र सरकार नालायक मनायचे‌,‌

    • @shahedkhan8132
      @shahedkhan8132 2 дня назад +6

      हो काही हरकत नाहि

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 дня назад

      इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे... बाकी सगळे चेले आहेत... त्या 7-8 लोकांच्या माय बापाने आता बाहेर येऊन सरळ खर खर सांगावं.... पोटचा गोळ्याला फाशी होणार... आणि हा काशी करणार...😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дня назад +5

      सहमत

    • @Sanket__Yede
      @Sanket__Yede 2 дня назад +2

      खरंय

    • @SandyChabukswar
      @SandyChabukswar 2 дня назад

      ते क्राईम पेट्रोल वरती मग भरोसा ठेवायचा का नाही

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 2 дня назад +187

    वाल्मिक कराडला पळून जाण्यात त्याचा आका धन्या मुंडे मदत करतोय.

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 2 дня назад +3

      सुऱ्या ला म्हणावं राजीनामा दे BJP चा

    • @awezshaik1
      @awezshaik1 2 дня назад +3

      पुरावा देना मग नाहीतर तू आन शोधून उग youtube ला कंमेंट करून cid नको समजू स्वतःला 😅

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 2 дня назад

      ​@@prabhakaraher5258tumchya bapachi pend nahi bjp 😂😂😂 ustodya ho

    • @abhijitpatil1710
      @abhijitpatil1710 2 дня назад +2

      right

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 дня назад

      इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे... बाकी सगळे चेले आहेत... त्या 7-8 लोकांच्या माय बापाने आता बाहेर येऊन सरळ खर खर सांगावं.... पोटचा गोळ्याला फाशी होणार... आणि हा काशी करणार...😂

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 дня назад +117

    कोणीतरी राजकीय नेतृत्व आरोपींना अटक होऊ देत नसावेत

  • @LoyTruth
    @LoyTruth 2 дня назад +207

    Encountar करा.. लाचार पोलिसांना जमत नसेल तर आर्मी बोलवा 😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 дня назад +5

      Arest pan honar nhi…. Zli tr 2 divsat jamin honar…. To kay sadha manus nhi jail madhe marayala

    • @tusharkadam7530
      @tusharkadam7530 2 дня назад

      खरच विश्वास नाही ठेवु शकत या भामटय़ांवर

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 2 дня назад

      ​@@dipulmanwar56492divsat jamin aata possible nai bhau 😂😂

    • @tseries595
      @tseries595 2 дня назад +1

      @@dipulmanwar5649Baher aala tr br hoil….. Walmik jar changla asel tr lok changle wagtil.. to jasa wagel tas Amhi vagu….. Dev Walmik anna la aayushya labho

    • @hiteshd.5569
      @hiteshd.5569 2 дня назад

      पोलिसांना सगळं काही जमतंय पण करायचं नाही, कारण राजकीय दडपण.
      मागील कुठलेही मोठे प्रकरण पहा, उदाहरणार्थ-सुशांत सिंग मुंबई, कलकत्ता डॉक्टर केस, आणखीन पण काही प्रकरण आहेत ज्यामध्ये राजकीय पुढारी लोकांचे हात असल्याचे संशय आहे, परंतु त्यांच्या संबंधित लोकांना एकही दिवस अटक नाही, साधे नाव सुद्धा पुढे आले नाही.
      याच प्रकारे हे अधिकृत प्रकरणांमध्ये कोणालाही अटक होणार नाही त्यांना कुणालाही केस देखील वाकडे होणार नाही, आपल्या भारतामध्ये अशाच प्रकारे सर्व केस दाबले जातात व भोळ्या भावड्या गरीब लोकांचे खून मर्डर होत राहतात, आणि मला वाटते की यादेखील केस मध्ये काही होणार नाही ,कुणालाही साधी अटक सुद्धा होणार नाही, सर्व काही हे राजकीय लोक पैशाचा पाऊस पडणार व केस रफा दफा करणार.

  • @siddhartha6300
    @siddhartha6300 2 дня назад +108

    गुन्हेगारांना पकडुन जास्तीत जास्त कडाक सजा द्या.

  • @DhananjayThorat-qd9rn
    @DhananjayThorat-qd9rn 2 дня назад +131

    खरच न्याय मिळेल का
    बिहार होईल

    • @abhijadhav3378
      @abhijadhav3378 2 дня назад +6

      Bihar ch honar dada 😢 dukhad gost ahe

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 2 дня назад

      एवढ्या मोठ्या लोकप्रतिनिधी 15 वर्षे सरपंच राहिलेल्या संतोष देशमुख ची हत्या झाली उर्फ हाल हाल करून मारलं म्हणजे खूप मोठा मास्टरमाइंड आहे शिरपूरचे काम नाही असं मारून मर्डर करणे वाल्मीक कराड धनंजय मुंडेचा सुद्धा हात असू शकते केसमध्ये त्या दिवसाचे सगळे मोबाईल सीडीआर सीआयडी तपासावे दूध का दूध पानी का पानी

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дня назад +5

      सरपंच संतोष भाऊ हा खुप साधा माणूस होता, ईंडीका गाडी होती 😢
      त्याच्या कडे,
      गोरगरीब मुला मुलींचा लग्न लावले त्याने स्व आणि गाव खर्चात त्यानं 😢😢

  • @खुटा
    @खुटा 2 дня назад +264

    आम्ही पहिल्या दिवशी म्हणत होतो धनंजय मुंडे आरोपी आहे

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 2 дня назад +10

      Yat jarage cha pan hat ahe.

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 2 дня назад

      तूझ्या जन्मा मागे पण जरांगे पाटलांचा हात आहे 😂​@@sureshgangawane5976

    • @ravishep768
      @ravishep768 2 дня назад +3

      सुपडा साफ झाला तरी जिरली नाही 😂😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 2 дня назад

      @@ravishep768 लोकसभेला ताईचा सुपडा साफ झाला 😂😂😂

    • @vaibhavshinde5452
      @vaibhavshinde5452 2 дня назад +8

      ​@@ravishep768सुफडा कसा साफ झाला ते आत्ता समजेल 😂😂😂

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 2 дня назад +40

    निष्क्रिय मुख्यमंत्री

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 2 дня назад +491

    धनंजय मुंडे ची सासरवाडी मध्यप्रदेश मधलीच आहे मुंडेच्या सासरवाडी मध्ये लपलाय काय😅😅😅😅😂

    • @ParbatChirke-ee9uc
      @ParbatChirke-ee9uc 2 дня назад +25

      😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дня назад +2

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->लॅण्ड रिफाॉर्मिंग नसताना मंग कशाला?.

    • @shivajik2525
      @shivajik2525 2 дня назад +5

      नाही चुकीचे आहे

    • @pavanshinde5753
      @pavanshinde5753 2 дня назад +5

      😂😂😂

    • @ParbatChirke-ee9uc
      @ParbatChirke-ee9uc 2 дня назад +3

      Walya gela

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v 2 дня назад +63

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?😭😭😭😭😭

  • @Indianok3624
    @Indianok3624 2 дня назад +88

    आका पण याला कुठे तरी जबाबदार आहे या खुनाचे धागेदोरे आपल्या पाशी येत आहे , हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, चौकशी ही फक्त formality आहे. शिक्षा नाही झाली गुन्हेगार ला तर न्याय व्यवस्था वरील लोकांचा विश्वास उडेल , Bangladesh sarkhi परस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल..

    • @Asu7949....
      @Asu7949.... 2 дня назад

      Aaka mhnje ky

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 2 дня назад

      Vanajri naraj hotel bhava... Karan tr gund mentality che lok ahet...

    • @skindskind9689
      @skindskind9689 2 дня назад

      बरोबर आहे शिक्षा नाही झाली तर आपले मराठे स्वतः शिक्षा देतील दांडे उचलून

    • @skindskind9689
      @skindskind9689 2 дня назад

      ​@@Asu7949....तुला अका माहीत नाही का म्हणजे तू महाराष्ट्रातला नाही कारण महाराष्ट्रात एकही व्येक्ती असा नाही की त्याला अका माहित नाही

    • @pratsa
      @pratsa 2 дня назад

      D munde

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 дня назад +28

    सरपंच संतोष भाऊ हा खुप साधा माणूस होता, ईंडीका गाडी होती 😢
    त्याच्या कडे,
    गोरगरीब मुला मुलींचा लग्न लावले त्याने स्व आणि गाव खर्चात त्यानं 😢😢

  • @adinathjadhav316
    @adinathjadhav316 2 дня назад +25

    हीच घटना उत्तरप्रदेश मधे घडली असती तर आता पर्यंत आरोपी आयुष्यातून not reachable झाले असते......
    बिनकामाचा गृहमंत्री.....

  • @pandurangpatil5961
    @pandurangpatil5961 2 дня назад +132

    मुख्यमंत्री स्वतः दोषी आहेत राजीनामा द्यायला पाहिजे.

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 2 дня назад

      😂😂😂

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 дня назад

      तो नीच व निर्लज्ज आहे.

    • @Ninja-Gs
      @Ninja-Gs 2 дня назад +3

      गुवाहाटी चेक करा जसे 40 आमदार पळवले तसे,,,,, कराडला सेफ ठेवला असेल😂😂😂😂😂

  • @mahi-16
    @mahi-16 2 дня назад +64

    वाल्या सपडू शकट नाही करण त्यला.. नपुंसक गृहमंत्र्याचा आधार आहे.. सगळा नाटक सुरु आहे.. हा चौकश्या 5 दिवसाच्या आता व्यला पाहिजे होत

  • @ghorpadesirghorpadesir7025
    @ghorpadesirghorpadesir7025 2 дня назад +21

    ज्या माणसाला 2 पोलिस संरक्षण आहे तो फरारच कसा होऊ शकतो ?

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 2 дня назад +15

    किती शरमेची गोष्ट आहे महाराष्ट्र साठी इतका निर्घृण खून करून गायब होतो. पोलीस दखल घेत नाही. इतक्या आमदार व लोकांना मोर्चा काढावा लागतो तेव्हा पोलीस यंत्रणा व शासन जागे होते. यापुढे प्रत्येक गोष्टी साठी मोर्चेचं काढवावे लागणार का?

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 2 дня назад +18

    महिना होत आला तरी हत्येचा उलगडा लागलेला नाही wahhhh 👏

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 дня назад +18

    भ्रष्टाचाराचे धनी देवेंद्र फडणवीस हेच पारदर्शक कारभार

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 дня назад +41

    भारतामध्ये काय लोकशाही वगैरे असा आहे असं काय वाटत नाही एक जनवरी 2025 आतापर्यंत खूप न्यूज चैनल बघितले बातम्या बघितल्या परंतु हे बघणार नाही इथून पुढे मी स्वतः स्वतःची प्रगती करणार राजकानी लोकाला काय देणंघेणं नाही कुठली पार्टी कुठला वाल्मीक गार्डन कुठलं काय आहे सामान्य जनतेने फाशी घेऊन मरावे हीच आपली लोकशाही आहे त्यामुळे लोकांनी ठरवू काय करायचे ते

  • @Trending4Comments
    @Trending4Comments 2 дня назад +22

    वाल्मीक कराड ल सरकारी सुरक्षा रक्षक कशाला?
    गुन्हेगाराला पण.सरकार संरक्षण देते च कसे?

  • @somvanshideepa6813
    @somvanshideepa6813 2 дня назад +49

    त्यानी गुन्हा केेला नसता तर लपत कशाला फिरत बसला असता वाल्या ! हाच मोठा पुरावा !

    • @dipakm6872
      @dipakm6872 День назад

      Ho na valya koli ahe manas marya

  • @AjayJamdade-cd8wr
    @AjayJamdade-cd8wr 2 дня назад +11

    धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची तपास लागतं नाही तो पर्यंत नयतीकता समजुन. राजीनामा देणे

  • @yogirajtate1937
    @yogirajtate1937 2 дня назад +48

    वाल्मिक ला आटक का नाही?

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 2 дня назад

      त्याला कोण शोधणार त्याला सगळे घाबरतात तो लई मोठा गुंड आहे

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 2 дня назад

      C I d टीम उतरली आहे त्याचा बाप पण भेटेल आता

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 2 дня назад +10

    जनतेला माहिती आहे आरोपी कोण आहे पण सीआयडी पोलिसांना माहिती नाही अजून आरोपी कोण आहे

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 2 дня назад +13

    वालमीक कराउ चाला पकडून फक्त बिड जनतेच्या ताब्यात द्या जनता बरोबर न्याय देईल व शासनाने फक्त बघत रहावे नाय कसा दावा लागतो 👍👍👍👍

  • @bhaskarpawar866
    @bhaskarpawar866 2 дня назад +12

    महाकाल चं दर्शन घेतलं की माणूस भेटतो... म्हणजे सत्य बाहेर येतं...म्हणजे कर्म चुकले की फळं ही तसेच मिळतात...

  • @amolpawar5802
    @amolpawar5802 2 дня назад +6

    Home Minister ची पण साथ आहे वाटत...?
    ज्या प्रमाणे वाल्या कराड फिरतोय असेच दिसत आहे की मुंडे परिवार आणी मुख्यमंत्री पूर्णपणे वाल्या कराड ला वाचवत आहे...
    असो ह्या सर्वांना महाराष्ट्र ची जनता नक्कीच धडा शिकवेल

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer 2 дня назад +12

    जर वाल्याने काही केलंच नसेल तर तो पळून का गेला?

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 2 дня назад +48

    सरकारच आरोपींना पाठीशी घालत आहे

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 2 дня назад +2

    सरकार ची भूमिका च संशय व्यक्त करणारी आहे..... न्याय होईल असे वाटत नाही....😢😢😢😢😢राजकारण

  • @sanjaywaghmare938
    @sanjaywaghmare938 2 дня назад +28

    वालमीक कराड हा मुख्य आरोपी १००% आहे आसा सवाल या त्याच्या कृत्यावरून वाढतो म्हणून हा कराड मुख्य आरोपी आहे आसा वाटते

  • @Sam1687
    @Sam1687 2 дня назад +13

    नशीब 20 दिवसांनंतर आरोपीचे मोबाईल गाडीत सापडले आता अजून 20 वर्षे लावु नका आरोपी सापडायला

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063 2 дня назад +19

    फडन20 तुमची बदनामी होत आहे ,मनपा इलेक्शन जवळ आहेत ,फटका बसेल ,विचार करा

  • @Mule.143
    @Mule.143 2 дня назад +10

    वाल्मीक सागर बंगल्यावर आहे मुंबई...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 дня назад +8

    कर्म वाईट फळ वाईट

  • @madhavkalyane6954
    @madhavkalyane6954 2 дня назад +11

    धनंजय मुंढे याच राजकीय करिअर संपल

  • @life_diary.3258
    @life_diary.3258 2 дня назад +74

    9 te 13 पोलिस काय करत होते.

    • @RajeshSasane-w8q
      @RajeshSasane-w8q 2 дня назад +11

      प्रकरण bjp च्या आशीर्वादाने गायब करायचं

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад +3

      गवत 😮

    • @piyushyadav7177
      @piyushyadav7177 2 дня назад +3

      पोलीस शेट्टं मोजत होते वाल्याची😂😂😂

    • @NanasahebAvchare
      @NanasahebAvchare 2 дня назад +2

      Zate uptat asnar?

    • @gixxerlovers9976
      @gixxerlovers9976 2 дня назад

      नेत्याचा बुल्ला तोंडात घेऊन चघळत होते, chinal पोलिस प्रशासन 😡

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 2 дня назад +8

    आर्मी शिवाय जमणार नाही निष्क्रिय सुरक्ष्या रक्षक?

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 2 дня назад +4

    झाल २० दिवस ह्यांनी पद्धतशीर सगळे पुरावे बदले असतील, आता एक कहाणी सगळ्यांनी बनवली असणार १-२ दिवसात तो मुद्दाम हाती लागेल आणि नंतर ही बनवलेली कहाणी बाहेर येईल आणि आका आणि आकाचे आका दोघही ह्यात सामिलच नाहीत बोलतील.

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 2 дня назад +3

    फडणवीस साहेब यांनी,प्रतेक डिपार्टमेंट दर 2-3 महिन्यात सक्तीने बदली करावी, जवळपास 500 km चे दूर असावे, जो पर्यंत पोलिस सक्षम होत नाहीत तो पर्यंत हे असेच होणार

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja 2 дня назад +5

    मा.
    .मुख्यमंत्री साहेब
    यांना नम्रपणे विनंती आहे
    साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला महाराष्ट्रातील जनता तुमच्या कामावर समाधानी आहे
    कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणा विषयी जो निर्णय घेतला तो अतिशय धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    साहेब विरोधकांनी ध्यास घेतला आहे
    त्या ध्यासापोटी वैफल्यग्रस्त झालेले असून कोणाच्या ना कोणाच्या तोंडुन तुमचा पुरे पुर आवमान करण्याचं शड यंत्र रचले गेले पण त्यातही विरोधक फेल गेले आणि सध्या बीड जिल्ह्यात जे झाले ते आतीशय क्लेश दायी आणि वेदना देणारे प्रकरण म्हणजे संतोष देशमुख यांचा मर्डर पण फडणवीस मुख्यमंत्री साहेब तुम्ही महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली या मध्ये संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल याची खात्री पटली आहे
    मुख्यंत्री साहेब तुम्हाला महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही असे काम केले आहे
    धन्यवाद..........
    साहेब.........

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 2 дня назад +4

    पूर्ण सेटिंग झाली आहे 21 दिवस लागतात विचार करा

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 2 дня назад +52

    जर तो मध्यप्रदेशात गेला असेल तर उत्तरप्रदेश मार्गे तो नेपाळ मध्ये घुसला असेल.

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 2 дня назад +2

      Are to Dubai gela.😂 Tumhi beed made morch kada.dubai la ja dhas Sandip sonvane avadh pathav.

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 2 дня назад

      @sureshgangawane5976 त्याची लायकी दुबई ची नाही. फार तर नेपाळ मध्ये जाउ शकेल.

    • @suhashatankar8573
      @suhashatankar8573 2 дня назад +1

      😄

    • @mahi-16
      @mahi-16 2 дня назад

      ​@@sureshgangawane5976hishob karu amhi batobar

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 2 дня назад

      बर तुला कराड फोन करुन सांगत आहे का ? 😂😂😂

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 дня назад +5

    वाल्या कुठे आहे हे माहिती करुन घ्यायचे असेल तर धन्या ची नार्को टेस्ट करावी पण सीआयडी चे हात सरकारने बांधले असतील ह्यात शंका नाही...

  • @Sanjay-sk6qm
    @Sanjay-sk6qm 2 дня назад +3

    पोलिसांना पैसे दिल्यावर कितीही दिवस फरार राहता येते😂

  • @Maharashtra929
    @Maharashtra929 2 дня назад +1

    भारी पत्रकार दिसतोय हा, यांची पण CID चौकशी झाली पाहिजे.
    किती खरे बोलत आहेत महाराष्ट्रला कळू द्या.

  • @adityadeshmukh4972
    @adityadeshmukh4972 2 дня назад +3

    धन्या च करीयर सम्पल

  • @hot_star9871
    @hot_star9871 2 дня назад +4

    पंकजा मुंडे यांचा पण समर्थन आहे

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 дня назад +1

    जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही.....

  • @ashokghule5063
    @ashokghule5063 2 дня назад +2

    यामध्ये सरपंचच्या भावाची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे कारण त्यांचाही एक विडिओ पोस्ट झाला आहे आरोपीबरोबरचा, न्याय मिळालाच पाहिजे.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 дня назад +2

    आरोपी अटक झाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 2 дня назад +7

    डॉन पळाला अवघड आहे

  • @BabantanhajiIthape
    @BabantanhajiIthape 2 дня назад +5

    धनुचा राजीनामा घ्या

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd 2 дня назад +6

    गोपीनाथ मुंडे साहेबांची सीबीआय चौकशी केली नाही ते का नाही जमले

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd 2 дня назад +6

    गोपीनाथ मुंडेंची सीबीआय चौकशी केली नाही

  • @parvingosavi9563
    @parvingosavi9563 2 дня назад +1

    मुंडेचं मंत्रिपद काढून घेतले का नसेल घेतलं तर लवकरात लवकर काढून घ्या

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 2 дня назад +5

    मंत्री सरकार पाठीशी भक्कमपणे उभे आहे...
    वाल्या च्या

  • @NarsingBorchate-j6e
    @NarsingBorchate-j6e 2 дня назад +5

    धनजय मुंडे ने पळवले आहे

  • @JayramBangar-xc2wu
    @JayramBangar-xc2wu 2 дня назад +1

    पोलिस व्यवस्थित तपास करीत नाहीत गृहमंत्रालय जबाबदार

  • @madannande7225
    @madannande7225 2 дня назад +1

    ही लोक जास्त दिवस जगणार नाहीत

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 2 дня назад +1

    😭 लोकशाहीमध्ये भारी भक्कम बहुमत असल्यामुळे काय होते याची थोडक्यात परिणीती. ते केंद्रात असो वा राज्यात असो 😭

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 2 дня назад

    मुख्यमंत्री साहेब न्याय द्यावा लवकर

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 2 дня назад +1

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ते न्याय करतात की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

  • @parvingosavi9563
    @parvingosavi9563 2 дня назад

    देवा भाऊला मुख्यमंत्रीपद टिकवायचं असेल तर बीडच्या जनतेला न्याय दिला पाहिजे

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 2 дня назад +4

    स्कॉर्पिओ मध्ये दोन फोन मिळाले हे ईतक्या उशीर पर्यंत का लपवून ठेवले .

  • @siddhantshinde1519
    @siddhantshinde1519 2 дня назад

    गृह खात्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 2 дня назад +3

    गुन्हेगार कुणीही असो , पण आदरणीय देवेंद्र फडणवीस देशमुख कुटुंबीयांना नक्कीच न्याय देणार हे त्रिकलित सत्य आहे ❤

  • @madangavali1428
    @madangavali1428 2 дня назад

    लवकर आरोपी पकडून सत्य जनते समोर आणा आणि या खुणा मागचा खरा सुत्र धार जमा करा

  • @machindralasane810
    @machindralasane810 2 дня назад +1

    पोलीस प्रशासनाला काउंटरच्या परवानगी द्यावा सरकार आणि डिस्कशन करून टाका ना

  • @manojmore9801
    @manojmore9801 2 дня назад +9

    धनुची हाकाल पट्टी करा दादा

  • @ParamjeetRajput-rl4ji
    @ParamjeetRajput-rl4ji 2 дня назад +13

    MP madhe maharastra madhil Don rahatat tyana tethil sarkarcha pathimba aahe

  • @babajiparab4720
    @babajiparab4720 2 дня назад +1

    काही होणार नाही.सरकार प्रकरण दाबून टाकणार. मंत्र्याचा माणूस.

  • @bashirshaikh3764
    @bashirshaikh3764 2 дня назад +1

    सागळेच.मिळालेले.आहे. जनतेला. फक्त. देखावा करीत.आहे

  • @rajantrs1
    @rajantrs1 2 дня назад +2

    हे बोललं गेलं..ते बोललं गेलं....हीच बातमी

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 2 дня назад +22

    खूपच आदराने कराड बद्दल बोललात

    • @bhagwatinamkar1425
      @bhagwatinamkar1425 2 дня назад

      खरंय १००% गुन्हेगार आहे तो

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 дня назад

    मध्य प्रदेश वगैरे काहीही ही नाय,,,,धन्याच्या घरातच लपुन बसला आहे,,,,,,,,,ऐक नंबर सुरक्षित जागा

  • @parvingosavi9563
    @parvingosavi9563 2 дня назад

    वाल्मिक कराडला फाशी दिली तरच मुख्य मंत्रीपद तिकीट नाहीतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या

  • @bibhishankuchekar8618
    @bibhishankuchekar8618 2 дня назад

    Dhanya ch ahe master mind

  • @sopanugale7931
    @sopanugale7931 2 дня назад

    न्यायाचे राज्य राहील नाही. सामान्य जनतेचा कोणी वाली राहिला नाही...

  • @RushikeshSavre-m4l
    @RushikeshSavre-m4l День назад

    हे प्रकरण जेवढ दाबता येत आहे तेवढं दाबत आहेत.

  • @atulkamble6688
    @atulkamble6688 2 дня назад

    वाल्मिक कराड जिवंत आहे का, ते आधी विचारा धना भाऊंना 😂

  • @shetkariraja1044
    @shetkariraja1044 2 дня назад +1

    Kay nahi honar Jo bjp sobhat asto tyala sagle gunhe map astat

  • @kapilpatil1045
    @kapilpatil1045 День назад

    घर आणि प्रॉपर्टी निस्तेनाबूत करा याची

  • @shrikant6842
    @shrikant6842 2 дня назад

    Jarangya चा मित्र आहे valmik कराड

  • @Xen-mh8yb
    @Xen-mh8yb 2 дня назад

    मुख्यमंत्री गृहमंत्री फक्त बोलाची कढी बोलाचा भात देणार ...काहीही होणार नाही ना dm la na vk ला

  • @sandeepdeshmukh4653
    @sandeepdeshmukh4653 День назад

    फडणवीस वाल्मिक कराडला वाचवणार

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 2 дня назад +3

    खुनी वाल्या म्हणा 😡😡

  • @bhausahebsomavanshi2186
    @bhausahebsomavanshi2186 2 дня назад

    शेर भरला

  • @shrikant6842
    @shrikant6842 2 дня назад

    जर धनू चा राजीनामा घेतला नाही tar BJP la मुंबई महानगरपालिका जड जाईल

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 дня назад +1

    सत्य कोर्टासमोर शिध्द होईल

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 дня назад +1

    Ajun Aropi milala nahi ????
    20 days zalet
    Police Jr pramanik aste tr te vachle aste
    Nyay milala pahije.

  • @SushilDhawle
    @SushilDhawle День назад

    भाजप चा सरपंचा ला न्याय मिळणाला नाही तर यात मुख्यमंत्री भाजप चा असुन काहीच फायदा नाही यात शंका नाही

  • @HDG25
    @HDG25 2 дня назад +1

    हे तर सर्व अमहाला महित आहे पुढच सांगा

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 2 дня назад

    सरकारी सुरक्षा रक्षक कसे काय त्याला

  • @VijayShirke-sc6yi
    @VijayShirke-sc6yi 2 дня назад +6

    फडणवीस एवढा वेळ कशासाठी घेता?

  • @pranavlandgepure
    @pranavlandgepure 2 дня назад

    10 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत त्याने कुन्हाला call केला ते पहा, त्या दरम्यान त्याने धनंजय मुंडे लां call केला का ते पहा.

  • @jivantambe5526
    @jivantambe5526 2 дня назад

    वाल्मिकी कराडचा बोलविता धनीला आत घ्या
    राजकीय नेत्यांना वेगळा न्याय व सामान्य नागरिकांना वेगळा न्याय का?
    पोलीस प्रशासन हे राजकीय नेत्यांच्या बोटावर नाचत का?