🚀🚀 गोठ्यातील वेळापत्रक आणि व्यवस्थापन जे बनवते दुग्धव्यवसायाला 0 🏹 HERO

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии •

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад +9

    भाग २ -
    ruclips.net/video/FbHvXM-HQrc/видео.html

    • @DadaKale_
      @DadaKale_ 2 года назад

      म्हैस आहे का विकायला..

    • @balkrishnatarde3794
      @balkrishnatarde3794 Год назад +1

      आपला मार्गदर्शन अनमोल आहे

  • @amrutamahi3907
    @amrutamahi3907 2 года назад +11

    सर नमस्कार गोठ्यातील माशा डास याचे वरती बंदोबस्त कसा करावा उपाय सागा

  • @satejpatil8172
    @satejpatil8172 2 года назад +9

    दादा 1no आहे माहिती .. आशिच आम्हाला नवनवीन माहिती मिळते तुमच्या मुळे तुमचं कार्य खूप मोठं आहे दादा.. आभारी आहे 🙏

  • @mayurpatilfarmer.2594
    @mayurpatilfarmer.2594 2 года назад +5

    सर व्हिडिओ खूप सुंदर बनवला त्याबद्दल धन्यवाद🙏💐

  • @jagdishwani2121
    @jagdishwani2121 2 года назад +3

    सर तुमची माहिती अप्रतिम आहे

  • @vipulkalukhegaikwad6119
    @vipulkalukhegaikwad6119 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.

  • @anitapatil8411
    @anitapatil8411 2 года назад +2

    नाद खुळा अरविंद सर

  • @sandipjaypatre4859
    @sandipjaypatre4859 Год назад

    Sir, you are doing well. Don't take seriously on negative comments.

  • @dilipsalekar2804
    @dilipsalekar2804 2 года назад +1

    Khup Chan mahiti deta saheb tumi.

  • @ghigesandesh8397
    @ghigesandesh8397 Год назад

    🙏एक नंबर नियोजन 😇

  • @adhikyadhav2196
    @adhikyadhav2196 2 года назад +1

    खूप छान माहिती आहे

  • @sachinbarakhude9751
    @sachinbarakhude9751 2 года назад +2

    Sir 10 janavarasathi kiti jagecha gota banawayala hawa

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 2 года назад +4

    गाई बांधण्यासाठी हुक सिस्टीम पण चांगली आहे ना सर.

  • @mukeshdohale4474
    @mukeshdohale4474 Год назад

    Sir tumhi buffelocg milk milking machin ne ka kadht ny

  • @sunilpatil3699
    @sunilpatil3699 2 года назад +8

    सर छान माहिती दिली सर. हायड्रोपोनिक्स चारा वापरावा की नाही या वरती एक वीडियो बनवा प्लीज धन्यवाद सर🙏

  • @sambhajiganageganage1244
    @sambhajiganageganage1244 2 года назад +2

    छान माहिती मिळा ली सर💪💪🤞👌

  • @yogeshmane7459
    @yogeshmane7459 2 года назад +5

    सर काही काही गोट्याचे तोटे आहे की दूध वासाल येतो आणि संघाकडून त्याला भाव दिला जात नाही ते का आणि कश्यामुळे होते प्लीज रिप्लाय द्या सर

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 2 года назад +31

    सर खर्च व उत्पन्न हा ताळमेळ समजुन सांगितले तर बरे होईल 👌🙏🏽

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 2 года назад +1

    छानच माहिती दिली धन्यवाद

  • @jelu21011
    @jelu21011 2 года назад +2

    Sir mashiche ang baher yenya varti video banva

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 2 года назад

    नियोजन खुप छान

  • @shahadevkolage5750
    @shahadevkolage5750 2 года назад +2

    सर 20 लिटरला गोळी पेंड किती द्यावी एका गाईला

  • @kambleamit2974
    @kambleamit2974 Год назад

    Dhudh kadnya agodar kiti velane pend dyavi

  • @नांदेडकर111
    @नांदेडकर111 2 года назад +4

    Sir dairy farming Sathi konthi study karavi lagel 🙏🙏🙏🙏

  • @akashambole3404
    @akashambole3404 2 года назад +1

    छान माहिती दिलीत सर

  • @shetkari7124
    @shetkari7124 2 года назад +1

    समृद्धी गोळी आहे का गोणी दुकानात काय विचारावे

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 2 года назад

    अरविंद भाऊ आमच्या कडे 10ते 4 गूरे गायी मोकळे सोडलेले असते गाव 74 जळगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 года назад +3

    Jabardast

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 2 года назад

    छान माहिती दिली आहे दादा

  • @shivbhajanlohar3054
    @shivbhajanlohar3054 Год назад

    Sir tumhi ghahu bhusa kothun gheta,tyancha mb no bhetel kay.mala 30ton bhusa pahijet.

  • @dilipramdas668
    @dilipramdas668 Год назад

    Sir pashu khadya konte changle aste

  • @krushnagadhave9307
    @krushnagadhave9307 2 года назад +4

    सर ओपन गोठ्यातील शेण किती दिवसाला उचलता

  • @bhupendrachaudhari2297
    @bhupendrachaudhari2297 Год назад

    Sir mshshicha dudhala bhav jar 52 rupaye melala tar hishob samjava

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 2 года назад

    kadak sir
    mast farm

  • @pramodpatil-wg4nz
    @pramodpatil-wg4nz 2 года назад

    sar gae palan ka mhashi palan chagle ahe

  • @itz_Rukmajidhulgande810
    @itz_Rukmajidhulgande810 2 года назад

    सर पाच मुरा म्हैस साठी किती एकर शेती लागेल रिप्लाय द्या

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune 2 года назад +5

    सर सरकी पेंड वर जास्त खर्च होतं आहे त्याला पर्याय आहे का काही असेल तर विडिओ बनवा

  • @bhagyashreesawant2212
    @bhagyashreesawant2212 2 года назад +1

    Sir amche janavr tayarach hot nahi tyanla divsatun 3 time kutti takto

    • @navnathshelar305
      @navnathshelar305 2 года назад

      कुटटी दोन वेळाच सकाळी, संध्याकाळी खाद्य पण गव्हाचा भुसा फायदेशीर

  • @rajendragosavi1921
    @rajendragosavi1921 Год назад

    म्हशी मध्ये embryo transfer होतो का?

  • @santoshgore3887
    @santoshgore3887 2 года назад

    गाभण जनावरांसाठी खाद्य काय वापर करावा

  • @rohithakke2570
    @rohithakke2570 2 года назад +1

    आपल्या काय पटल नाही साहेब ही मोट्या मानसाची काम आहेत आपल्या सारख्या गोर गरीबाच नाही नियोजन कस करायच ते video नाही केला तर चालेल पन आम्हाला‌येवढ सांगा की सकाळी 6 वाजल्या पासून सध्याकाळी सहा वाजूसतरच नियोजन सांगितल तर बर होईल

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад

      बर साहेब तुम्ही म्हणाल तस

    • @rohithakke2570
      @rohithakke2570 2 года назад +1

      मला हा video आवढला पण मला काय म्हणायच आहे साहेब एक गाय ला सकाळी कीती वाजता भरढा व किती ठेवायचा वैरण कीमती व कशी टाकायची नंतर पाणी कसे पाझायचे परत सध्याकाळी वैरण भरठा पाणी चे नियोजन कसे करायचे ते video करा म्हणजे आम्हाला समजेल plz जरा लवकर करा video साहेब ऐक शतकरी

  • @satejpatil964
    @satejpatil964 2 года назад +2

    Sir milking video banaye

  • @akashhegadkar3359
    @akashhegadkar3359 2 года назад

    Harbharyachi chuni mahanjeeee Kay sir

  • @vishalmulik89
    @vishalmulik89 2 года назад

    Sir farm che lokeshan kothe aahe

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 2 года назад

    नमस्कार पाटील साहेब

  • @sonyaanande0531
    @sonyaanande0531 2 года назад +2

    सर १० म्हशीचं महिन्याचं उत्पन्न किती व त्यांचा संपूर्ण खर्च किती होईल ते सांगा.

  • @rushikarde5138
    @rushikarde5138 2 года назад +1

    धार किती वाजता काढता सर

  • @dhananjaysontakke9713
    @dhananjaysontakke9713 Год назад

    Sir खाण्याचा सोडा दररोज दिला तरी चालतो का

  • @AskarNaikwade
    @AskarNaikwade 5 месяцев назад

    Sir khady 2 kilo peksha jast distay

  • @Prashant-rv2pl
    @Prashant-rv2pl 2 года назад

    बारली चारली तर चालते का जनावरांना तोटे फायदे सांगा

  • @pinumirge5956
    @pinumirge5956 2 года назад

    1 no dada

  • @Sunil-iz9tb
    @Sunil-iz9tb Год назад

    सर म्हैस पाना सोडत नाही काय तरी उपाय सांगा

  • @sumitnimkar7387
    @sumitnimkar7387 2 года назад +3

    Sir mi Wardha district madhe rhato...mala pn dairy farming karychi ahe...tr mala tumchya kadun traning ghaychi ahe...tr tyachi info dya plzz....

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад +2

      *नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .*
      *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..*
      ruclips.net/channel/UCxkhA_10QxXfeW-HclDL0MA
      *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.*
      वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार.
      *ट्रेनिंगची.. तारीख 9/10/11.ऐप्रिल 2022 शनिवार.रविवार .सोमवार
      *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर*
      📲9860764401
      📲7588064528
      📲7588064529
      *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

    • @sumitnimkar7387
      @sumitnimkar7387 2 года назад +1

      Sir...he fkt April madhech ahe ka training ?? Aankhi kontya month madhe ahe ka ??? Plz reply

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад

      9860764401

    • @kamleshgulhane4190
      @kamleshgulhane4190 2 года назад +1

      @@sumitnimkar7387 मी आर्वी चा आहे...आपण कुठून आहे सुमित दादा

  • @onkaronkarbhosale4387
    @onkaronkarbhosale4387 Год назад

    Nice sir 👍🙏

  • @asaramfulge4460
    @asaramfulge4460 Год назад

    पशूनां खाद्य किती वेळा देतात एक वेळ का दोन्ही वेळा

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 2 года назад

    Mhashi che dudh saathi milk machine konati

  • @jeevankamble4923
    @jeevankamble4923 Месяц назад

    सरकी पेंड कोणती वापरता🙏🙏

  • @PoojaKarhade-q7i
    @PoojaKarhade-q7i Год назад

    सर खुराक वर एखादा विडीओ बनवा

  • @officialpavan8219
    @officialpavan8219 2 года назад

    सर HF गाय किती तापमान मधी राहू शकते या वर एक व्हिडिओ बनवा कारण मी hf गाय घेतो manylo पण तापमान आ कूप मोट प्रश्न उभा आहे माझ्या डोळ्या समोर plz सर व्हिडिओ बनवा

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 2 года назад +8

    Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे ❤️🙏👍

  • @sumitnimkar7387
    @sumitnimkar7387 2 года назад +2

    Sir vidharbha madhlya success dairy farmer chya contact no. Kiva address asel tr dya plz

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 2 года назад +5

    Sir अशोगाथा भाग कधी येणार 🙏

  • @shivamghumare8451
    @shivamghumare8451 2 года назад

    सर 1 गाय साधारणपणे किती दूध देऊ शकते

  • @prashantthakur6926
    @prashantthakur6926 2 года назад

    नमस्कार सर गाय परवडेल कि म्हैस कृपया कमेंटचे रिप्लाई करा

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 Год назад

    गोठा, बांधणी,कमी, खर्च मधे, सांगा

  • @pavanshevatre7629
    @pavanshevatre7629 2 года назад +2

    गोचीड घालवा ला काही उपाय आहे

  • @vishalgaikwad1500
    @vishalgaikwad1500 2 года назад

    Maka bharda dyava ki nahi

  • @SachinPawar-jj5sm
    @SachinPawar-jj5sm 2 года назад

    नमस्कार शेठ शेतकरी सुदरा

  • @yashodhanshinde6111
    @yashodhanshinde6111 2 года назад

    Sir live milking pn dakva

  • @maheshlendve4389
    @maheshlendve4389 2 года назад +1

    सर यशोगाथा भाग कधी येणार आहे

  • @vikasmate-patil.7183
    @vikasmate-patil.7183 2 года назад +1

    मी mnc मध्ये जॉब करतोय पण मला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे तर ,याबतीत आपले मार्गदर्शन पाहिजे आहे तर आपली भेट मिळू शकते का

  • @31naikabhay68
    @31naikabhay68 2 года назад

    सिमेन बदल माहिती द्या .

  • @onkarshete101
    @onkarshete101 2 года назад

    Sir milking vidio taka plz

  • @prashantpatil8815
    @prashantpatil8815 2 года назад

    सर बारली खाद्य जनावरांच्या आरोग्याला काही परिणाम करु शकते काय

    • @amolbudhawant2433
      @amolbudhawant2433 2 года назад

      सर बार्ली चरणे हे एकदम चुकीचे आहे

    • @amolbudhawant2433
      @amolbudhawant2433 2 года назад

      त्याने गायी बाद होतात
      दूध भरपूर देतील पण माझ्यामते बार्ली चारणे चुकीचे आहे

  • @dnyaneshwarsonawane7587
    @dnyaneshwarsonawane7587 2 года назад

    सर आम्हाला गोकुळ संघाचे सेंटर घ्यायचे आहे मालेगाव तालुका नाशिक जिल्ह्यात त्यासाठी काय करावे लागेल त्याबद्दल थोडीशी माहिती

  • @rohittapkir3343
    @rohittapkir3343 2 года назад

    सर मुरगासाची बॅग खोलीकी किती दिवसात संपवाची कारण माझ्याकडे एक गाई आणि दोन बॅग मुरगासाची आहे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @सिनाईडेरीफार्म
      @सिनाईडेरीफार्म 2 года назад +1

      तसं काही नाही परंतु मुरघास काढल्यानंतर व्यवस्थित हवाबंद करून झाकून ठेवा

    • @rohittapkir3343
      @rohittapkir3343 2 года назад +1

      @@सिनाईडेरीफार्म 🙏🙏🙏

  • @Vishmauli_wellness192
    @Vishmauli_wellness192 2 года назад +2

    साहेब खाद्य पदार्थ मधे आपन मका भरडा देत नाही का प्लिज कळवावे. सुनील गावडे सांगोला

  • @krushnathshetake9937
    @krushnathshetake9937 Год назад

    सर मि दहावीनंतर गोटा शिकायला येणार आहे

  • @mayurpatilfarmer.2594
    @mayurpatilfarmer.2594 2 года назад +7

    सर तुमच्या गोठ्यात एकूण किती कामगार आहेत ?🤔

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 2 года назад

    Good morning

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @MohanDhangar1105
    @MohanDhangar1105 2 года назад

    Yacha pudcha bhaag kite ahe

  • @abhishekarjunkar2033
    @abhishekarjunkar2033 2 года назад

    Bhag 5 kadi yenar

  • @sanvidhanshinde4504
    @sanvidhanshinde4504 Год назад

    मक्याचा भरडा चालत नाही का?

  • @MaheshMane-lg6wt
    @MaheshMane-lg6wt Год назад

    एका म्हशीला खाद्य किती देत

  • @rutikdhakne6880
    @rutikdhakne6880 2 года назад

    मला दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायचे आहे व प्रमाणपत्र आणि प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे आहे

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад

      *नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .*
      *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..*
      ruclips.net/channel/UCxkhA_10QxXfeW-HclDL0MA
      *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.*
      वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार.
      *ट्रेनिंगची.. तारीख.11/12/13 .जुन 2022 .शनिवार रविवार सोमवार
      *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर*
      📲9860764401
      📲7588064528
      📲7588064529
      *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

  • @Reaction_tv_officiel
    @Reaction_tv_officiel Год назад

    Vidivo संपला पण वेळापत्रक नाही सांगितले

  • @Reaction_tv_officiel
    @Reaction_tv_officiel Год назад

    वेळापत्रक सांगा

  • @sagarsonawane8920
    @sagarsonawane8920 2 года назад +1

    Mla 🐄 nahi avdati mhun 👎 kel mla buffalo avdade sir

  • @rahulphatangare5436
    @rahulphatangare5436 2 года назад

    👌👌👌👌🙏🙏

  • @lakhandhane9497
    @lakhandhane9497 2 года назад

    👍👍👍✌️✌️

  • @santoshbhasar7695
    @santoshbhasar7695 2 года назад

    फॅट कमी लागते म्हशीची 5.5

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 года назад

    Protocol

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 года назад +1

    From umerga osmanabad

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 2 года назад

    गया वाटवला का

  • @sagardesmukh3315
    @sagardesmukh3315 2 года назад

    गाई एकदा जन्मल्या नंतर परत लवकर माजावर येत नाही

  • @abhishekmandale6541
    @abhishekmandale6541 2 года назад

    Hii

  • @shitaldevkate9454
    @shitaldevkate9454 Год назад

    भाकड मजी काय

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 2 года назад

    Dharanchavidiodakhwa