आमच्या गावात खाजगी दूध संघ आहे दूध संघात 30 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला भाव आहे तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये भाव आहे दुधाला भाव नसल्यामुळे गाई म्हैस पालन तोट्यात जात आहे
सर किरकोळ दुध विक्री केली तर अधिक फायदा होतो आमचे नवापूर तालुक्यात सुरत सुमूल डेरी दुध घेऊन जाते तर महाराष्ट्र वाल्यांना भाव कमी देतात आणि गुजरात वाल्यांना जास्त भाव देतात 🙏
Mi kalyan gramin madhe rahato Mitrano ha business kadhich nhi parvdnar Dairy Wale 50 ₹ madhe changl dhood pahije amhi tyat Pani takun 63 bhav gheto Ani amchya tabela madhe ₹75 liter gheto quality deto best Dusra paryay nhi
आमच्या गावात खाजगी दूध संघ आहे दूध संघात 30 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला भाव आहे तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये भाव आहे दुधाला भाव नसल्यामुळे गाई म्हैस पालन तोट्यात जात आहे
साहेब खरोखर फायदा असता तर टाटा ,बिर्ला ने हाच व्यवसाय सुरू केला असता. खाद्य, वैरण खूप महाग आहे. कसं परवडेल. दुधाला भाव नाही.
अप्रतिम भाऊ (सर) फार छान माहिती दिली.मी आपले व्हिडिओ बघुन या व्यवसायात उतरत आहे.सहकार्य असावे
कोणाचा काहीही प्रश्न असुदे एकदा वेळ कडून ट्रेनिंग घ्या.सर्व doubt क्लिअर होतील. विषय हार्ड......💯🔥
खुप छान माहिती... धन्यवाद पाटील साहेब
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Khup Sundar mahiti,
Sir milk storage var sanga
सर आम्ही चाळीसगाव तालुक्यातील आहे आमच्याकडे म्हशीच्या दुधाला 50 रुपये तर गाईच्या दुधाला 30 रुपये भाव आहे
खूपच छान
मार्गदर्शन 👌👍
सर खुप छान व्हिडिओ आहे
Sir kharach pahilaru kalvad 20 litre dudh dete kay? Amchya gothyat dusrya tisrya vetachya gayi 20 litre dudh detat pan pahilya vetala 10 peksha jast dudh det nay margdarshan kara ya topic var.
जमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांना जर हा व्यवसाय करायची इच्छा असेल तर तो त्याला परवडतो का ,असेल तर त्याचे आर्थिक गणित कसे असावे प्लीज व्हिडिओ बनवा ❤🙏
Saheb yaa baddal kahi nahi sangnar fakt gota kasa pahije tech sangnar ani mega sweet gya ani kutti machine vedanta chi gya 😅😊
आणि d level च मिलकिंग मशीन
Good question ❓
लीज वर घेउं वावर
@@mrquraishi5842 बरोबर , याल वाटत हाच एक शहणा आहे आणि बाकी येडे आहेत या व्यवसाय मध्ये
तुमच्या गोठ्यातील कालवडी वर व त्यांच breed कोनत आहे त्यावर व्हिडीओ बनवा
👌धन्यवाद सर,
Sir gokul ka nahi etar talukyat dhudh ghet, amchykade varna dhudh sangha yeun dhudh gheto , devrukhar sangmeshwar la
Very nice information
Nice presentation
सर किरकोळ दुध विक्री केली तर अधिक फायदा होतो आमचे नवापूर तालुक्यात सुरत सुमूल डेरी दुध घेऊन जाते तर महाराष्ट्र वाल्यांना भाव कमी देतात आणि गुजरात वाल्यांना जास्त भाव देतात 🙏
Mi kalyan gramin madhe rahato
Mitrano ha business kadhich nhi parvdnar
Dairy Wale 50 ₹ madhe changl dhood pahije amhi tyat Pani takun 63 bhav gheto
Ani amchya tabela madhe ₹75 liter gheto quality deto best
Dusra paryay nhi
Good
Aasch aamha shetkryana gaidlain kart thava ❤
दादा आप्ल्या गोठ्यातल्या म्हशी ची किंमत वर एक व्हिडिओ टाका ना आणि कोणते जानवर विक्री आहे हे पण व्हिडिओ मध्ये सांगा🙏🙏
छान माहिती देता सर 👏👏👏
Sir nagar madhe Gokul Sangha kam ny karat ka
👍
Sar tumachya gotyavarchi vasar vikaychi asalyas saga
Arvind sir live milking pn dakhva
म्हैस 8 दिवस झाले व्यायली आणखी दूध चिकाच्या स्वरूपात येत आहे उपाय सांगा
Super
Nice sir👌
3:40
ग्रेट❤️❤️
Khoup sunder sir ❤
आमच्या भागाकडे भुदरगड तालुक्यात मेघा स्वीट वैरण दुकान मध्ये मिळत नाही
Vary nice sar
Nice
अनुदान कश्या प्रकारे मिळवावे
Aanudan nahi Milnar😂😂
Sir namaskar
❤
🙏🙏👌👌👌👌👌👌
Sir रिप्लाय देत नाही तुम्ही
Saheb sada call sudda uchalt nahit ani whatsapp chya msg replay pan det nahit
अस नाही होणार दादा
मुक्त गोठा तयार करा पण त्यात घाण ठेवु नका
Kadak
Hii
सर मिल्क चारजर बद्दल तुमचं मत काय ते सांगा
मला पण या बद्दल माहिती हवी...
म्हशीन साठी वापरू शकतो ka
@@shaileshkhade5622 हो वापरत येत
👍👍👍
Nice
Hii
Hi
Hi