सूर HF गाय किती तापमान मधी राऊ शकते . आणि जास्त तापमान असल्यास कस संगोपन करायचं यावर व्हिडिओ बनवा. आणि कोण कोणत्या जिल्ह्यात राहू शकते यावर व्हिडिओ बनवा
सर जी खूप खूप धन्यवाद आजच्या तरुण वर्गाला व्यवसाय कसा फायदेशीर रित्या बनवता येईल याबद्दल खूप छान असे मार्गदर्शन केले आपल्या चैनल वरती व्हिडिओ बघितल्यानंतर आमचा आत्मविश्वास आणखी प्रगट होतो
सर आपले विडिओ बघुन खरंच गायी व्यवसायची ऊर्जा मिळते आणि तुमचं ऐकून चं मुरघास करण्यावर जास्तच भर दिलाय.. असेच शेतकरी मित्रांना माहिती मिळावी प्रगती होवो सर्व शेतकरी बांधवानाच्या वतीने आपले मनस्वी आभार.. 🙏🙏🙏🚩
अतिशय सुंदर असे माग्रदर्शन अरविंद सर मराठी मुलांना नोकरी च्या मागे न धावता स्वतःच्या पायावर उभे राहून दूध व्यवसायात यशस्वी भरारी घेता येईल नक्कीच मी स्वतः तुमचे व्हिडिओ पाहून आपल्या गोठ्यात 💯 hf कालवड कशी तयार करता येईल आणुभाव घेत आहे त्यात 💯 रिझल्ट आहे
Sir Gokul Milk company FAT & SNF che current 2022 madhe rate ky dete plz share karat java. So hya topic la thodi clarity bhetel. And je hya business madhe aahet tyanna pn idea bhetel.
पाटील साहेब खूप छान माहिती देताय तुम्हाला खूप धन्यवाद... तुम्हला 1 विनंती आहे की तुम्ही whats app ग्रुप ची लिंक द्या म्हणजे सर्व शेतकरी मित्र whats app ग्रुपला add होतील आणि कुणाचीही काही समस्या असेल तर ग्रुप ला पाठवतील तुम्हला पण मदत करण्यास मदत होईल.
Sir दुधाचा दर वाढला कि लगेच पशु खाद्य वाढले जाते मात्र दर कमी झाले केले जात नाही दुध दर 4/- ने वाढला पशु खाद्य किती प्रमाणात वाढतात आणि खाद्य वाढले कि लगेंच त्यातून 2/-रुपये दुधाचे दर कमी करतात
सर मुरघासापेक्षा हिरव्या चारा कधीही चांगला आणि परवडतो सुद्धा कारण की मुरघासाला 1kg अडीच रुपये खर्च आहे आणि तीन रुपये कुट्टी मिळते पावसाळ्याच्या टायमाला हिरवा चारा उपलब्ध होत नाही त्यासाठी आपण मुरघास करू शकतो परंतु वर्षभर घालून तो आपल्याला परवडणार नाही
नमस्कार सर मला तुमचा डेअरी फार्म बघायला यायच आहे मला पण गाई आणायच्या आहेत आणि आपल्या कडुन मार्गदर्शन पण घ्यायच आहे तर मी रविवारी येऊ शकतो काय प्लीज मला रिप्लाय दया आणि पत्ता पाठवा,
लम्पि var video banva
लवकरंच येत आहे..
@@YTPatilDairyFarmArvindPatil 2
पाटील सर खुप खुप धन्यवाद तुमचे
कारण आज तुमचा सारखा मार्गदर्शक हवा आहे दुग्ध व्यवसायीकाना आणि ते तुम्ही चोखपने पार पाडताय 👌👌👌🙏🙏🙏🙏
सूर HF गाय किती तापमान मधी राऊ शकते .
आणि जास्त तापमान असल्यास कस संगोपन करायचं यावर व्हिडिओ बनवा.
आणि कोण कोणत्या जिल्ह्यात राहू शकते यावर व्हिडिओ बनवा
दूध क्रांती चे जनक श्री अरविंद पाटील सर ग्रेट व्यक्तिमत्व यांना मानाचा मुजरा
शेतकरी यांच्याविषयी अतिशय तळमळ , प्रामाणिकपणा, निष्ठा व काटेकोर नियोजन असे मार्गदर्शन याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
सर मी सुका चारा ओला चारा मिनरल मीट सोडा एवडे देवुनही फँट लागत नाही उपाय सांग
आडचणीत येणाऱ्या दुध व्यवसायाला आधार देणारा आज यशाचा किरण दिसला पाटील सर ☀️😘🙏🙏
सर जी खूप खूप धन्यवाद आजच्या तरुण वर्गाला व्यवसाय कसा फायदेशीर रित्या बनवता येईल याबद्दल खूप छान असे मार्गदर्शन केले आपल्या चैनल वरती व्हिडिओ बघितल्यानंतर आमचा आत्मविश्वास आणखी प्रगट होतो
पाटील साहेब korona आल्यानंतर मी पुण्यातील काम सोडून गावी आलो गोठा बांधला 1 वर्षे भरपूर प्रमाणात नुकसान झाले तुमचं व्हिडिओ बघितल्यानंतर गोठा चालू ठेवला
तुमचं गाव नाव फोन number send kara
आता काय परिस्थिती आहे
@@yogeshashokpatil8945 5 जनावरे आहेत
आता चालते का गोठा बरोबर
@@srsaurabh4786 1 nombre
सर आपले विडिओ बघुन खरंच गायी व्यवसायची ऊर्जा मिळते आणि तुमचं ऐकून चं मुरघास करण्यावर जास्तच भर दिलाय.. असेच शेतकरी मित्रांना माहिती मिळावी प्रगती होवो सर्व शेतकरी बांधवानाच्या वतीने आपले मनस्वी आभार.. 🙏🙏🙏🚩
अरविंद पाटील सर गाय आणि म्हैस पालनातील बाप माणूस ❤
अतिशय सुंदर असे माग्रदर्शन अरविंद सर मराठी मुलांना नोकरी च्या मागे न धावता स्वतःच्या पायावर उभे राहून दूध व्यवसायात यशस्वी भरारी घेता येईल नक्कीच मी स्वतः तुमचे व्हिडिओ पाहून आपल्या गोठ्यात 💯 hf कालवड कशी तयार करता येईल आणुभाव घेत आहे त्यात 💯 रिझल्ट आहे
लंपी व्हायरस काळजी कशी घ्यावी या वर व्हिडीओ बनवा
एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ज्या तारखेचा व्हिडिओ केस तारखेला धडा तीन तारखेचा व्हिडिओ चार तारखेला
1no सर खूप आनंद मिळाला तुमचा व्हिडिओ बघून
🙏😍👌😍🙏
पाटील साहेब खूप छान माहिती दिली मनमाड वरून किशोर सानप धन्यवाद 👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
एका म्हशीला 100% वाळक्या चाऱ्यावर एक वर्षासाठी मुरघास किती पाहिजे
Sir bunker madhe silage bante ka? Polythene kiti microns asawa?
धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती देत आहात
Sir Gokul Milk company FAT & SNF che current 2022 madhe rate ky dete plz share karat java.
So hya topic la thodi clarity bhetel. And je hya business madhe aahet tyanna pn idea bhetel.
Saheb...Desi gai palan (Sahiwal, Gir) pn HF evde profitable hou shakte ka???
No.1 माहिती दिली सर
धन्यवाद सर माझेकडे दहा मैहस दोन गाई आहेत परभणी जीला पालम तालुका खोरस खेडे गाव आहे छान माहीती मीलाली राम राम
दादा रोजचे उत्पन्न कीती
सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
मस्त व्हिडीओ झाला दादा
मला असा प्रश्न पडला आहे की मूरघास कोणत्या कोणत्या चाऱ्यापासून बनवता येतो....
सर उत्तर महाराष्ट्र मध्ये उच्च प्रतीचे गाई नाही आमच्या कडे 25+30 लिटर दूध देणाऱ्या गाई नाही ,hf गाई नाही म्हणून आम्हाला माहीत हवी आहे
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती देत आहात. 🙏🙏
Aravind patil is bast
सर तुमचा दूध व्यवसायाची सुरवात कशी झ्हाली एक व्हिडिओ बनवा
Sir mazykade 3 akar sheti ahe tyamade kiti gayeinch sangopan karata atay
Jabardast sir 🙏🌱
शिक्षक दिना च्या हादीक शुभेच्छा
पाटील साहेब खूप छान माहिती देताय तुम्हाला खूप धन्यवाद...
तुम्हला 1 विनंती आहे की तुम्ही whats app ग्रुप ची लिंक द्या म्हणजे सर्व शेतकरी मित्र whats app ग्रुपला add होतील आणि कुणाचीही काही समस्या असेल तर ग्रुप ला पाठवतील तुम्हला पण मदत करण्यास मदत होईल.
Namskar sir ...aple mahitiche video baghun udyogala ek paripurn margadarshan milale ..dugdhwywsay yashaswi karaycha asel tr tyat swtala zokun dewun yogy tya niyojanacha adhar ghewun 100 takke yashaswi hota yet he tumhi siddh kelet ..amhipan tumchya margdarshana Khali Kamala surwat Keli ahe 🙏
1no information Sir thanks
सर तुमचा व्हिडिओ पाहीला कि एक वेगळीचं ऊर्जा मिळते
Patil sir saylej 45 divasacha pude kiti divas galaycha
गाईच्या मुक्त गोठ्यामधील पावसाळ्याच नियोजन कसे करायचे........ ?
सर गोळी पेंड दुधाळ जनावरांना द्यावा की रेड्यांना please reply
Jwari cha chara kiti divsat kaptat
एकच जनावराचा टोटल खर्च व नफा या विषयावर एक व्हिडिओ तयार करा
रण्यार् Try दर्यआआ aad adad
Aaaa aap apna pic au अआआ aap apna pic 🖼️अआआ AFAAAAAAAAAAAAAAAA a
Aaa aa aa
चांगली महिती दिली सर
आम्हीपण येणार आहे आपल्या निवासी ट्रेनिंग साठी
तू पत्ता आहे का सरांचा कुठे राहतात
मला पण यायचं हाय
छान माहिती दिली सर
Sir aplyakade murghas vikat milato ka ani asel tr rate kiti per kg
ट्रेनिंग बॅच कधी सुरू होणार आहे सर
मशी चि Breding कस करायची video banava
सर सगळं बरोबर आहे पण आमच्या नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही डेअरीला दुध घाला भावच नाही सर जी
Ho brbr aahe sir
नादेड जिल्यातुन आहे माझ पन हेच अडचन आहे
He aagdi barobar ahe
सर गाईच्या पोटात लोखंड गेल्यावर काय करावे
Good job
Tumhi super napier la itk chemical metarial sangitl ki dokyavarun gel rao
Tya peksha vikat chara ghetla tari parvadel
Sir दुधाचा दर वाढला कि लगेच पशु खाद्य वाढले जाते मात्र दर कमी झाले केले जात नाही दुध दर 4/- ने वाढला पशु खाद्य किती प्रमाणात वाढतात आणि खाद्य वाढले कि लगेंच त्यातून 2/-रुपये दुधाचे दर कमी करतात
Tumchya sanganyachya talmalila salam sir
nice pitch patil sir.
Dada murgass motha paramanaat kasa karaich kara
👌
आमच्या हिथे दुष्काळी भाग आहे गाई पाळायच्या आहेत चारा नियोजन कसे करायचे
छान
Waiting!##
सायलेज मशीन आना दादा मी कवठेमंकाळ तालुक्यातील आहे आमच्या पण गायी आहेत
Sar mala sudha ya shetratil khup Mahiti ghyachi hahe janavarachya biriding vishayi Mahiti ghyachi hahe mala biriding vishayi Mahiti hahvi hahe
सर मुरघासापेक्षा हिरव्या चारा कधीही चांगला आणि परवडतो सुद्धा कारण की मुरघासाला 1kg अडीच रुपये खर्च आहे आणि तीन रुपये कुट्टी मिळते पावसाळ्याच्या टायमाला हिरवा चारा उपलब्ध होत नाही त्यासाठी आपण मुरघास करू शकतो परंतु वर्षभर घालून तो आपल्याला परवडणार नाही
👌👌
Khupach chan mahiti sangtata sir
Mashin pn dakhva
ruclips.net/video/GMIz7n4itxE/видео.html
माशिनची संपूर्ण माहिती
🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
अरविंद पाटील साहेब म्हणजे पशुधन शास्त्राचे विद्यापीठ
धन्यवाद
नमस्कार सर मला तुमचा डेअरी फार्म बघायला यायच आहे मला पण गाई आणायच्या आहेत आणि आपल्या कडुन मार्गदर्शन पण घ्यायच आहे तर मी रविवारी येऊ शकतो काय प्लीज मला रिप्लाय दया आणि पत्ता पाठवा,
हिरवा चारा नसल्यास पूर्ण हायड्रोपोनिक चारा चालेल का ?
Khup chan sir
छान माहिती sir next batch चे कळवा
👌✌️👍👍
🙏🙏🙏
विकतच्या वैरणीवर परवडते का
1ch number
कालवडी खेरिदी करायचा आहे कोपरगाव शिर्डी बाजारात मिळतील का
लोनी ता राहता बुधवार बाजार
सर दुध व्यवसाय बद्दल तुमच्या एवढी महीती कुठेही मिळत नाही
👍👌
Nice
सर तुमच्या म्हशींच्या दुधाचा fhat किती येतो
सर ऊसाच वाळलेल वाड खायला घातल तर चालतका
नाही
Brbr. Sir
👌👌👌👌👑👍
बंकर मध्ये मुरघास बनवला तरी खर्च कमी होईल का???
Ho
एका जनावराला किती किलो चारा लागतो एका दिवसाला
साहेब माझा कारवडीला केस आहे कोणते औषध देवे
👍
सर नवीन गोठा करायचं विचार चालाय त्या आधी तुमची गाठ कशी होईल सर्व माहिती पाहिजेल 🙏
लंम्पी रोगा वर व्हिडिओं बनवा लवकर
लवकरंच
पाटील सर ह्या सोमवारी आम्ही तुमच्या farm ला भेटायला येऊ शकतो का 🙏🏻
Mahsinchi kimat kiti aahe sir
मूरगास विकत घेऊ न परवडतो का
🙏🙏😍😍🤩🤩
Dada mala tumcha kade tarinning sathi yayche
राम राम
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Aamhala pan baghyla aavden
सर गाय घेतांना काय बघावं ते सांगा
👑🙏🙏🙏
Online classes kevha suru karnar sir