मी स्वतः दुध काढते.मला कुठे दोन चार दिवसांसाठी बाहेरगावी जायचे असेल तर वासरू सोडते.मात्र वासरू मरू द्यायचे नाही.एक माणूस वर कामाला आहे तो वासरू सोडतो.कोणाच्या पाया पडायला लागत नाही.वासरु पण मजबूत.
मी व्यवसायक आहे, 6 महिने झालेली आहेत तुमच मार्गदर्शन बघू बघू, मी स्वतःला वेड दिलं आहे की खरंच आपल्याला हा दुसरा व्यवसाय करायचं की नाही, मी तुमची 10 ते 12 ला होणारी ऑनलाईन ट्रेनिंग करणार आहे, तुम्ही आमचे आदर्श आहात ट्रेनिंग झालं की भेटीला येतो सर 💐
खर आहे साहेब मी पण एक व्यवसायिक आहे पण यांचे व्हिडिओ पाहून मी एक गाय वरून 6 गाया केल्या आहेत खरच मराठी माणूस मराठी माणसाला पुढं घेऊन जाण्यासाठी ची तळमळ किती आहे याचं छान उदाहरण म्हणजे पाटील साहेब आहेत
नमस्कार सर 🙏मराठवाड्यातील तरुणांना मार्गदर्शन करा वाळलेला चारा मोठ्याप्रमणावर आहे पण वला चाऱ्याचा तुटवडा येतो पाणी कमी असल्यामुळे आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा.
नमस्कार सर एक कोरडवाहू शेतकऱ्यांनी कसे व्यवस्थापन करावे यावर एक व्हिडिओ बनवा सर कारण. प्रत्येक शेतकऱ्याचं बागायत असतं असं नाही सर तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी गायींच संगोपन कसे करायचे व चारा नियोजन कसे करावे यावर एक छान व्हिडिओ बनवा सर आपला प्रत्येक व्हिडिओ मी मनःपूर्वक पाहतो सर आणि खूप छान माहिती देतात धन्यवाद सर अशी छान माहिती मनापासून कोणीच देत नाही सर पण आपल्याला जी मराठी माणसाबद्दलची तळमळ आहे सर खूपच मनापासून धन्यवाद सर परत एकदा
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर. मुक्तसंचार गोठा ,मुरघास ,मिल्कींग मशिन या सारख्या आधुनिक तंत्रज्ञान मुळे दुग्धव्यवसाय सोपा झाला आहे . धन्यवाद पाटील सर ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dairy farming madhe only gaich karu naka Koni chara management kara Koni Silege kara Koni BMC kara Koni Breeding kara Ase 10-15 types che business kru shakta jenekarun ekmekana support hoel
भावांनो नोकरी करत बसू नका नोकरी सोडा दुग्धव्यवसाय करा बककळ पैसा कमवा मालक बना व्यापारी बना पण करा पाटील सरांचे मार्गदर्शन घ्या आणि विमानाने फिरा काम बदला नशीब बदलेन
सुपर नेपियर घास चा स्टिक विषयी व्हिडिओ बनवा 2रू स्टिक विकतात ते परवडत नाही स्वस्त आहे तर त्यांचा no दया. आज तुमचा चेहरा आणि व्हिडिओ पाहिलं तर 10हतीचे बळ येते आणि परत कामाला सुरुवात करतो, आता मुंबई मध्ये जीव गुदमरतो आहे .
सर मी एक व्यवसायिक आहे, माझ्या कडे तीन म्हशी आहेत, व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोनातून अजुन दोन गाईं घ्यायचा विचार आहे, आपले सर्व विडीओ मी पाहतो त्याचा मला खूप फायदा होतो, माझा एक प्रश्न आहे दुग्ध व्यवसायात जर खूप जन आले तर या व्यवसायाचे भविष्य काय असेल? कृपया मार्गदर्शन करा
Janavrancha bazara madhe vyapari ks phshivtat ky kalji ghavi lagte hai snga..ani tumcha anubhav pn snga janavr nivadtan... ani janavr kashi nivdavi hecha vr ek proper video banva 🙏....
सर तुमच्याकडून खूप महत्वाची माहिती, कृपया कोकणातील डेअरी फार्मसाठी आम्हाला साथ द्या
तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे
खूप चांगली माहिती धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पाटील साहेब.... मशीनने दूध काढल्यावर म्हशींची सडे लांबतात हे खरं आहे का...
No 1
मी स्वतः दुध काढते.मला कुठे दोन चार दिवसांसाठी बाहेरगावी जायचे असेल तर वासरू सोडते.मात्र वासरू मरू द्यायचे नाही.एक माणूस वर कामाला आहे तो वासरू सोडतो.कोणाच्या पाया पडायला लागत नाही.वासरु पण मजबूत.
Chara konta lavayacha
Ekdum zakkkaash information sir
Saheb kharach delaval company brand aahe mi swata vaprto
Grea patilsir
👍👍👍🙏🙏
मी व्यवसायक आहे, 6 महिने झालेली आहेत तुमच मार्गदर्शन बघू बघू, मी स्वतःला वेड दिलं आहे की खरंच आपल्याला हा दुसरा व्यवसाय करायचं की नाही, मी तुमची 10 ते 12 ला होणारी ऑनलाईन ट्रेनिंग करणार आहे, तुम्ही आमचे आदर्श आहात ट्रेनिंग झालं की भेटीला येतो सर 💐
खर आहे साहेब मी पण एक व्यवसायिक आहे पण यांचे व्हिडिओ पाहून मी एक गाय वरून 6 गाया केल्या आहेत खरच मराठी माणूस मराठी माणसाला पुढं घेऊन जाण्यासाठी ची तळमळ किती आहे याचं छान उदाहरण म्हणजे पाटील साहेब आहेत
Madam marathi vagera kahi nahi manuski manuski la pudhe neti
Khr ah dada
वाह खूपच छान, दूध वाढवा अणि आम्हाला पुरवा
माझ डेअरी प्रॉडक्ट ची शॉप आहे
@@SakharkarDairy किती रेट आहे
Mazyakde 60litar dhudh ahe sir mala nival nafa 40hajar urtata
खतरनाक सर
मी परवा तुमच्या गोठ्या वर येवून गेलो मस्त नियोजन आहे तुमचे
Kuth ahe gothya
छान माहिती दिली आहे साहेब अभिनंदन
नमस्कार सर 🙏मराठवाड्यातील तरुणांना मार्गदर्शन करा वाळलेला चारा मोठ्याप्रमणावर आहे पण वला चाऱ्याचा तुटवडा येतो पाणी कमी असल्यामुळे आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा.
युरिया खत टाकून वाढवलेला चारा पौष्टिक असतो का सर???🙏🙏🌱🌱🌱
Nahi
नमस्कार सर,गाईंना जे पशुखाद्य दिले जाते.त्याचे वजन हे खाद्य भिजऊन करायचे की कोरडे करायचे
कोरडे
नमस्कार सर एक कोरडवाहू शेतकऱ्यांनी कसे व्यवस्थापन करावे यावर एक व्हिडिओ बनवा सर कारण. प्रत्येक शेतकऱ्याचं बागायत असतं असं नाही सर तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी गायींच संगोपन कसे करायचे व चारा नियोजन कसे करावे यावर एक छान व्हिडिओ बनवा सर आपला प्रत्येक व्हिडिओ मी मनःपूर्वक पाहतो सर आणि खूप छान माहिती देतात धन्यवाद सर अशी छान माहिती मनापासून कोणीच देत नाही सर पण आपल्याला जी मराठी माणसाबद्दलची तळमळ आहे सर खूपच मनापासून धन्यवाद सर परत एकदा
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर. मुक्तसंचार गोठा ,मुरघास ,मिल्कींग मशिन या सारख्या आधुनिक तंत्रज्ञान मुळे दुग्धव्यवसाय सोपा झाला आहे . धन्यवाद पाटील सर ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर म्हशीच्या रेडी संगोपन यावर एक व्हिडिओ बनवा
Dairy farming madhe only gaich karu naka
Koni chara management kara
Koni Silege kara
Koni BMC kara
Koni Breeding kara
Ase 10-15 types che business kru shakta jenekarun ekmekana support hoel
कोरडवाहू शेतकऱ्याने कसे वेवस्थापन करावे सर ... कारण प्रत्येक भाग ..बागायती नाही कृपा करून एक व्हिडिओज बनवा खूप कड कडीची विणती आहे
त्यांनी शेतात बोअरवेल मारा😂
@@sairajmali2728 फक्त लागेल तेवढ्या पाण्याची तरी सोय करा. पुर्ण दुष्काळग्रस्त भाग असेल तर करू नका.
भावांनो नोकरी करत बसू नका नोकरी सोडा दुग्धव्यवसाय करा बककळ पैसा कमवा मालक बना व्यापारी बना पण करा पाटील सरांचे मार्गदर्शन घ्या आणि विमानाने फिरा काम बदला नशीब बदलेन
👍👍👍
हा सर पण खुप इच्छा आहे आणि दुग्ध वयवसायात आवड पन आहे पन फायनान्स कोठून उपलभ्द होईल माहिती मिळेल का सर
महाभारत त श्री कृष्ण हे सल्लागार होते..
तसं तुम्ही आमच्या दुध व्यवसायात तुम्ही आमचे. सल्लागार आहेत...
Hello sir majhi just 1 acre sheti ahe still ha me vyavsay Karu shakto ka
विनोद सिग राजपुत
धन्यवाद साहेब 🤝🤝
Simen kont vapru he sanga n sir. Aamchya wardhe madhe imported simen nh milat ekde te simen kutun milvata yeil he sanga sir
सुपर नेपियर घास चा स्टिक विषयी व्हिडिओ बनवा 2रू स्टिक विकतात ते परवडत नाही स्वस्त आहे तर त्यांचा no दया. आज तुमचा चेहरा आणि व्हिडिओ पाहिलं तर 10हतीचे बळ येते आणि परत कामाला सुरुवात करतो, आता मुंबई मध्ये जीव गुदमरतो आहे .
1ऐकर मधी कीती गाई सांभाळता येईल
Great 👍
सर मी एक व्यवसायिक आहे, माझ्या कडे तीन म्हशी आहेत, व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोनातून अजुन दोन गाईं घ्यायचा विचार आहे, आपले सर्व विडीओ मी पाहतो त्याचा मला खूप फायदा होतो, माझा एक प्रश्न आहे दुग्ध व्यवसायात जर खूप जन आले तर या व्यवसायाचे भविष्य काय असेल? कृपया मार्गदर्शन करा
1 Number video Sir,
Mi tr mntoy dusryachya jeewawar ha vyawsay nko krayla. Technology wapara. Hi tech dairy farming karayla pahije.
गाई रिपीट रिपीट माजावर येते त्याच्यावर माहिती
jy gurudev saheb 🙏🙏
Hii👍👍
👌👌
खर बोलला साहेब भैया लोकांबाबत पगार वाढीसाढी त्यांनी नेटवर्क तयार केलय
Khup chan sir👌👌👌
👌👌👍👍
सर आपल्याला पण निवासी ट्रेनिंग घ्यायचे आहे तर ट्रेनिंग सेंटर कुठं आहे आणि फिस किती आहे ते कळवा 🙏🙏
पाटील साहेब धन्यवाद
खुप चांगली माहिती दिली आहे भाऊ👌🌹
Very nice information sir ok 🙏
Thank you sir 👍🏼
पाटील साहेब खूप छान माहिती दिली
सर तुमचे व्हिडीओ बघून मी पण दुध व्यवसाय करण्याचा विचार करतोय.. 🙏🙏
Nice sir
Mastitis in baffalo var video banva ...🙏🙏🙏
Very nice information sir
delaval milking machine chi mhaishivar test cha video banava sir
एक नंबर मार्गदर्शन सर🙏
सर तुम्ही embriyo केले होते ते सक्सेस झाले का?
त्यावर एक video बनवा ना
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा पाटील साहेब..
मस्त माहीती दिली साहेब
देव माणूस 🙏 आहात सर तुम्ही 🙏
❤❤❤❤
Nice information sir
Maka la Pani kas lavta
भैय्या पळुन जातात काय
काही वेळा
10-1 2गाई असल्यावर कामगार परवड नाही
मुक्त संचार शिवाय पर्याय नाही
🙏🙏
देव माणूस आहे
सर एक व्हिडिओ जर्सी गाय वर पन बनवा
कृपया फोन केला तर उत्तर द्या
छान माहिती दिली.... सर ✌️
Sir please semen vr video banva 🙏
Sir call center suvidha kra bhale shetkaryala charges ghya
खूप मस्त माहिती दिली सर
मी निवासी tranning ल येणार आहे
किती फी आहे तुमची
4500
Bola sir
सर आपण आपणलच काम केल तर भैय्या ची गरज नाही ना सर
मला तुमच्या कडील म्हैस वीकत द्याल का
Doodh bhav milat nahi
Janavrancha bazara madhe vyapari ks phshivtat ky kalji ghavi lagte hai snga..ani tumcha anubhav pn snga janavr nivadtan... ani janavr kashi nivdavi hecha vr ek proper video banva 🙏....
❤❤❤👌👌
सर खूप महत्त्वाची माहिती देत आहेत
Dudh vikach kot he yek samjsha ahe
Love you sir ....
Chara tapkan vadnaysathi kay vaprave Shen Kath ahe dusre kay te sanga
नुसता गोडबोलु आहे हा माणुस चुना लावायचा काम करतोय
Ky problem zaley te pn sanga
Phone number send kara ki
9860764401
Thank you so much
👍👍👍
♥️♥️♥️
🙏🙏🙏