सर मि तुमच्या प्रेरणेतून व्यायसाय सुरु केला 2018ला 2 म्हशी पासून सुरु केली आहे, आज रोजी 10 म्हशी 8रेड्या 1रेडा आहेत मि महिन्याकाठी 40 हजार रुपये निव्वळ नफा कमावतो मि समाधानी आहे
सर मी तुमच्या प्रेरणेतून दोन म्हशी पासून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे तुमच्याकडून एक आवर्जून माहिती हवी आहे जनावरांना हरभऱ्याची गोळी द्यावी की नाही ते सांगा
सर आपण जे काम करत आहेत ते अतुलनीय आहे पण देशी गाय का बरं 25 लि दूध देणाऱ्या गाई आहेत गीर,साहिवाल तेचे दूध अमृत आहे आरोग्य चांगले राहते मला पण हा व्यवशाय करायचे आहे. कृपया मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो देशी गाय
सर माझ्या कडे 1 एकर गव्हाचा भुसा आहे मि तो कसा वापरू त्याचा वापर कसा करु गाई आमच्याकडे खात नाहीत त्याची काही पद्धत आहे का काही मिश्र करयची कुपया माहीती सांगा सर 🙏
तुम्ही अगदी परिपुर्ण मारगदशन करतात ✌✌ मी प्रत्येक विडिओ बघतो आणी मला फायदाच झाला आहे धन्यवाद माझ्याकडे 5 गायी आहेत
सर मि तुमच्या प्रेरणेतून व्यायसाय सुरु केला 2018ला 2 म्हशी पासून सुरु केली आहे, आज रोजी 10 म्हशी 8रेड्या 1रेडा आहेत मि महिन्याकाठी 40 हजार रुपये निव्वळ नफा कमावतो मि समाधानी आहे
Retail milk deta ka dairy la deta
डेअरी ला भाव किती मिळतो ? 60 रुपये पर्यंत मिळतो का भाव लिटर मागे? की 50 रुपये मिळतो?
@@prakash21083 8.0फँट आहे 64रू पडतो
दादा तुमचा मोबाईल नंबर मियेल का
Dada tumha address dya
एक नंबर माहिती दिली साहेब🙏🙏🙏♥️♥️
जुने लोक कधीही चारा जाळत नव्हते त्यांनी कधीही चुका केल्या नाहीत.
सर मी तुमच्या प्रेरणेतून दोन म्हशी पासून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे तुमच्याकडून एक आवर्जून माहिती हवी आहे जनावरांना हरभऱ्याची गोळी द्यावी की नाही ते सांगा
Namskar Patil Saheb
सर गव्हाच्या भूशावर प्रक्रिया करावी की तसाच खायला द्यावा
खूप छान सर
सर बाजरीचा सरमाड चालेल का म्हणतात त्याला
खूप छान
Sir, Hydrophonic charya badal pn thod sangave...
सर सुका चारा काय रेट ने भेटतो व कोठे मिळूशकेल
या बद्दल माहिती द्यावी 👍
Kute pahije
सर दुधाचे भाव किती दिवस असे राहतील
2027 paryant andaje
खुप छान
Sir mala mahiti khup avadaly
खूप छान व्हिडीओ आहे
सर गव्हाचा भुसा खावटी मध्ये मिक्स करावे का
Sir tur bhusa Gai la dela tr chalte ka ?
.सर निवासी ट्रेनिंगची बॅच कधी सुरु हॊतेय आणि फी किती आहे हे कळलं तर बर होईल कारण तुम्ही फोन उचलत नाही.
Jar apan fact murghas ani pashukhadya dile tar suka chara dyaychi garaj padate ka? Ani eka gai sathi kiti kilo murghas ani konte pashukhadya dyave.?
चारा(कडबा)मुळे दुध कमी होते का
सर मी साचून् ठेवला आहे सुका चारा
सर सुक्या चार्यासाठी नेपियर गवत चाले का ?
सर आपण जे काम करत आहेत ते अतुलनीय आहे पण देशी गाय का बरं 25 लि दूध देणाऱ्या गाई आहेत गीर,साहिवाल तेचे दूध अमृत आहे आरोग्य चांगले राहते मला पण हा व्यवशाय करायचे आहे. कृपया मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो देशी गाय
Geer Gau krushi sansadhan Gondal नामक यूट्यूब चॅनल आहे
देशी गाय व्यवसाय म्हणून कराल तर कर्जबाजारी व्हाल एक गाय पाळा आणि छंद म्हणून करा
Gahu bhusa kuthe milel jalgaon side la
Saheb mega sweet mde atragen marle tr chalty ky ?
शेड ला खर्च किती आला
ऐक नंबर
Sir mla training ghyaychi ahe batch kdhi pasun suru hot ahe
Bajri baddal kay mat ahe? 100divasat yete?
treningla kadhi यायच
तुम्ही कुठुन विकत घेता
Saheb ,usache vade sukuvun suka chara mahnun vapar karu sakto ka
Tya peksha tyacha murkhas banwa
Y tचा फुलफोम काय
माझ्या वडिलांचे नाव यशवंत Y तुकाराम T पाटील P= Y T PATIL dairy farm chikhali
Saga
आमची जमीन 40गुटे आहे 50 मशीचा गोटा करायचा पुवते पश्चिम 800 फुट ऊतरते दशीन 120 फुट आहे आम्हाला तुमची प्रतिक्रिया सागा
Hi sir maza maka vikane ahe 15 gunte 9 fut unch ahe
Patta kay ahe tumcha
Dada Contact number sanga
🙏🙏
🙏
Sir mere pas hf 15 lit ki cow hai but muje 30 + ki next generation ki cow banana hai to konsa semen or kaise kare
Lay bhri
सर 4g नेपियर वाळून कुटी करून ठेवले तर चालते का
1no. Sir
Sir apan hatti gavat manun Katali variety vaparata
सर आमचे जनावर गव्हाचा भुसा खात नाहीत तर त्याला काही ट्रीटमेंट करता येते का
Pendh bijvun taka tyat Ani hirava chara kutti karun sarv mix karun halu halu valala chara vadhava savay hote tyana khatat
कुठ उपस्थित असलं तर कळवा सिर
Mast video
3 janavar saati 10 gunta bebicorn karu kay megasweet karu
Ram ram. V, good. 🐃🆗
jy Gurudev saheb 🙏🙏🙏🙏
भेसळ कमी झाली की रेट आपोआप वाढतील
ज्वारी च भुसकाट चाले का
👍👍👍
Kothe ahe
काय रे गण्या खोट आहे
👍👍👍👍👍
गहू भूसा युरिया टाकता का
Bhatacha konda chalato kya
mg dusr kahitari dya na
Sir prolapse varati yek sampuran episode banava🙏🙏
माझ्या गाईंना जुलाब झाले आहेत काही केल्यास बरे होत नाही काय करावे
👍👌🏻👏👏👏🙏
आमची गुरे गव्हाच् भुसकाट खात नाही काय केले पाहिजे
Kutti madhye mix kara
हिरव्या चाऱ्यात मिक्स करून देत जा
Farm location kay aahe
Amcha ghotyatil Janavare gavacha konda khat nahit
Sir kadbakutti ne murghas banavta yeto ka
Ho
@@filmyduniya5961 tumi kelat ka
@@muskeramdas2705 ho
@@filmyduniya5961 kiti hp ahe an kiti bag hotat divsala bro
Number dya aapla
सर तुमचा नंबर पाठवा मला थोडेसे मार्गदर्शन घ्यायचे तुमच्याकडं दूध धंदा करायचा आहे
Hii
सर माझ्या कडे 1 एकर गव्हाचा भुसा आहे मि तो कसा वापरू त्याचा वापर कसा करु गाई आमच्याकडे खात नाहीत त्याची काही पद्धत आहे का काही मिश्र करयची कुपया माहीती सांगा सर 🙏
Kutti madhye mix karun dya
Hirava valala chara mix karun dya tyat ch pedh mix kara oli karun
सर मला गहू भूसा हवा आहे
कुठे मिळेल
Hiiii
सर मला तुमच्या कडुन १भैया मिळका
तुम्हाला एक नंबर देऊ का त्यांच्याकडे भया मिळतात
@@rakeshpatil3590 no send kra
First like first comment
Sir thumcha number hava aahay
सर तुमचा नंबर पाठवा। मला
Sir apl nomber dya plz
❤