Sangli school boy : दहावीतल्या संतोषने गायीचं दूध विकून कुटुंबाचं स्थलांतर कसं थांबवलं? । Sangli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 364

  • @vijaysaraswat7537
    @vijaysaraswat7537 2 года назад +86

    सर्वप्रथम संतोष चे खुप खुप अभिनंदन. नाहीतर लग्न झालेली मुलं सुद्धा आई वडिलांना मदत करत नाहीत.
    बीबीसी ने अशी सकारात्मक बातमी दाखविल्याबद्दल बीबीसी चे सुद्धा खुप खूप धन्यवाद.

  • @PoliticalPartyMH
    @PoliticalPartyMH 2 года назад +119

    अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या देवून तरुणांना प्रोत्साहित करावे.
    धन्यवाद बीबीसी मराठी 👏👍

  • @pscreation5955
    @pscreation5955 2 года назад +88

    ग्रेट बाळा ज्याच्या त हिंम्मत त्याला चकिंमत

  • @amolvadankar8783
    @amolvadankar8783 2 года назад +9

    लय भारी सलाम आहे संतोष ला.. काय करु म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा. काही सेमिनार वगैरे पहायची, ऐकायची गरज नाही.
    आई वडिलांसाठी केलेलं हे सर्वात मोठं काम आहे.🙏🙏

  • @vg7500
    @vg7500 2 года назад +130

    प्रेरणा देणारी बातम्या दिल्याबद्दल बी बी सी चे खुप खुप धन्यवाद आणि अशाच आशादायी बातम्या देत रहा त्यासाठी शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @Vaibhavtambe99
    @Vaibhavtambe99 2 года назад +28

    खूप छान रिपोर्ट आहे परंतु एक गोष्ट ७०-८० हजार महिन्याला 4 गायी पासून थोड जास्त वाटतं, बाकी आपली खूप भरभराटी होवो हीच शुभेच्छा 🤗🤗

    • @pratikgraphics8243
      @pratikgraphics8243 2 года назад

      Kharch Evdhi Income ahe

    • @shrikantadhate5725
      @shrikantadhate5725 2 года назад +1

      Milat dada . Akgay 20L Doodh dete. 700ru roj zale 150kharch

    • @sandeepkhandaje7343
      @sandeepkhandaje7343 Год назад

      Bhau तो व्यावसायिक आहे
      त्याचे उतपन्न तुला माहिती असेल का

    • @shraddhamarathe1987
      @shraddhamarathe1987 Год назад

      @@shrikantadhate5725 kontihi gay kiti litre dudh dete divsala

  • @swapnilwagh6100
    @swapnilwagh6100 2 года назад +13

    खरंच प्रेरणा देणारी गोष्ट आहे सलाम संतोष च्या कामाला 🙏

  • @shrikarppotdar7607
    @shrikarppotdar7607 2 года назад +13

    तू आमच्यासाठी एक प्रेरणा आहेस भावा ,अशीच पुढे प्रगती कर

  • @yuvrajpatil2227
    @yuvrajpatil2227 2 года назад +17

    नमस्कार......
    सांगली त आहेतच चांगली माणसं खास करून आई वडीलांना सुखी ठेवणं प्रत्येक मुलाचं कर्तव्यच खूप प्रेरणा मिळणारा व्हिडिओ

  • @Vvikasjadhav1396
    @Vvikasjadhav1396 2 года назад +22

    धन्यवाद BBC Marathi
    खूप छान माहिती दिली ❤️

  • @KP_FansClub
    @KP_FansClub 2 года назад +327

    त्यानं 2 लाख महिना कमावलं तरी शेतकरी त्याला पोरगी देणार नाहीत,
    मुलाकडे शेती पाहिजे पण मुलगा शेतकरी नको

    • @sitaramritthe6487
      @sitaramritthe6487 2 года назад +11

      Aashachh. Muli. Bavish gadhau sektat lafde karun jatat. Palun

    • @amolvadankar8783
      @amolvadankar8783 2 года назад +9

      Jamana badalla bhau shetkaryalapan mulgi milel fakt to santosh bhausarkha asawa

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 2 года назад

      पोराना पण नाजूक, देखणी, साजूक,सोज्वळ, गोरी पोरगी पाहिजे असते. आरे कशाला पाहिजेत असल्या बाहुल्या?? बघा की एखादी दणकट , मळकट आणि कामाला बळकट अशी मजबूत सावळी नार!! अशा पोरी निरोगी पण असतात आणि पडल ते काम करून संसाराला हात भार पण लावतात. जाती पाती च्या आणि गरीब-श्रीमंती च्या भिंती तोडल्या तर ग्रामीण भागात अशी चिक्कार स्थळे असतात.

    • @omendradeshmukh1980
      @omendradeshmukh1980 2 года назад +14

      पुष्पक तुला जेचेकडे शेती आहे एकुलती एक आहे अशी मुलगी मिळेल. 😀

    • @ajnimbalkar9879
      @ajnimbalkar9879 2 года назад +14

      असा काहीही नाहीये मित्रा, परिस्थिती बदलण्याची धमक असणाऱ्या माणसांचा कर्तुत्व कधीही लपून राहत नहीं,नक्की मिळेल त्याला मुलगी.

  • @ravindrasurwade1818
    @ravindrasurwade1818 9 месяцев назад +1

    सलाम मित्रा तुझ्या कार्याला

  • @akashdadamahanwar9298
    @akashdadamahanwar9298 2 года назад +380

    लोकांना .... पैसे दिसतात .... कष्ट दिसत नाहीत ....😔... शेतकऱ्याला कष्ट शिवाय पर्याय नाही ...एक बाजू मांडली आहे...दुसरी पण बाजू मांडली पाहिजे ... कष्टाची ...

    • @myvillagemyfarm8397
      @myvillagemyfarm8397 2 года назад +6

      खर् भाऊ ते

    • @rhl1110
      @rhl1110 2 года назад +17

      Khare ahe bhava, pan kasht saglikadech astat. 70,000 kamvayla ekhada job karayche tharvle tar tyacha stress vicharachya palikade asto.

    • @akashdadamahanwar9298
      @akashdadamahanwar9298 2 года назад +20

      @@rhl1110 तुम्हाला फक्त stress asto ..शेतकऱ्याला stress ani शारीरिक कष्ट दोन्ही असतात ...लक्ष्यात घ्या...AC मध्ये बसणं वेगल आणि ऊनात काम करन वेंगल...आणि नेसर्गिक नुकसान वेगळे... बोलन सोपं आहे करन लय अवघड आहे...ते फक्त शेतकरी जाणतो...😞

    • @yogeshwarkalwaghe1098
      @yogeshwarkalwaghe1098 2 года назад +1

      He matr khar ahe

    • @dattatrayanikam5289
      @dattatrayanikam5289 2 года назад +1

      बरोबर बोलले

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +6

    फारच स्मार्ट आणि गोड मुलगा आहे. त्याला प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा!

  • @rsgharge338
    @rsgharge338 Год назад

    संतोष दादा.. स्वावलंबी शिक्षण... वय लहान..कार्य महान. वैचारिक, कष्टाळू कार्यशैलीचे मनापासून कौतुक.

  • @prasadshekhar9446
    @prasadshekhar9446 2 года назад +3

    खूप छान अशाच बातम्या दाखवत राहा.....बातमी बघून खूप प्रेरणा मिळाली

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 года назад +1

    अंत्यत प्रेरणादायक गोष्ट आणि उदाहरण .. सध्याच्या बेरोजगारीच्या काळात असे काही प्रेरणादायी अनुभव मन सुखावून जातात .. या गोष्टीचे हिंदी भाषेत अनुवाद किंवा इंग्रजीत subtitle मिळाले किंवा केले तर अमराठी सुज्ञ लोकांनाही पाठवून शकतो . विनंती

  • @saurabhshinde9552
    @saurabhshinde9552 Год назад +3

    ऐकताना मस्त वाटते पण जेव्हा या धंद्यात जो काम करतो त्याला माहिती आहे कारण आपला पण अनुभव आहे

  • @Hiiiiiiii600
    @Hiiiiiiii600 Год назад +1

    जबरदस्त हा भविष्यातला मोठा शेतकरी उद्योजक होणार 💯💯👍👍

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 2 года назад +6

    संतोष आणि परिवाराचे हार्दिक अभिनंदन! मेहनत का फल मीठा होता हैं... दोन लाख रूपये मोठी रक्कम वाटते. पण शेती सारख्या परावलंबी, अनिश्चित व्यवसायात खूप मेहनत घ्यावी लागते... दुर्दैवाने या मेहनतीचे अनुकरण आणि सोबत कुणी करीत नाही... आपल्या चॅनलने संघर्षमय जीवनाची इतकी सुंदर माहिती, सादर केली. म्हणून आपले देखिल आभार..

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 2 года назад +1

    मस्त केलस भावा खुप छान आजुन मोठा होशील तु कारण तु आई बाबांना सोबत घेऊन काम करतोस

  • @shubhamshingate1577
    @shubhamshingate1577 2 года назад +6

    प्रथम मित्रा तुझे खूप खूप अभिनंदन.पण हे 4 गाई पासून 70-80 हजार महिना म्हणतोस ना ते जरा जास्तच वाटतंय 💯.असो आसीच प्रगती कर.🤗तरी तुला पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👍🤗

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 2 года назад +3

    शाब्बास धन्यवाद
    अशीच बातमी देत चला.
    यातून एखादा तरुण नक्की स्फूर्ती घेईल.

  • @skakade5442
    @skakade5442 2 года назад +19

    B B C Thanks..... for all team 💐💐🙏

  • @snehaldhanawade309
    @snehaldhanawade309 2 года назад +4

    भावा सलाम तुझ्या कामाला आणि धाडसाला.

  • @dilipchine4167
    @dilipchine4167 2 года назад +7

    उत्तम रे बाळा, फार प्रगती करशील

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 Год назад

    खूप छान संतोष. तुझ्या प्रयत्नांना खूप यश मिळो

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 2 года назад +16

    👏👏💐
    ☺️ सांगली आहेच चांगली👍

  • @ganpatgajbhare8679
    @ganpatgajbhare8679 2 года назад +3

    संतोश दादा सलाम, तुज्या कामाला

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 Год назад

    संतोष तुला खुप खुप शुभेच्छा
    येणाऱ्या काळात तुझा मोठ्ठा गोठा व्हावा आणि दुध उत्पादन हजारो लिटर मिळाव आणि तु दुध उत्पादनात एक इतिहास घडवावा हिच सदिच्छा

  • @bhushanjadhav8975
    @bhushanjadhav8975 Год назад

    संतोष सगळ्यांनी तुझा आदर्श घेतला पाहिजे

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 Год назад

    संतोष असंच कष्ट करत जा आणि मोठा हो तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @_guru_jadhav_96k
    @_guru_jadhav_96k Год назад +2

    भाऊ,आज कालच्या माणसांना पैसे दिसतात,कष्ट नाही दिसत,भाऊ तुझे विचार लय भारी आहेत ✌️🔥🐄🐮

  • @surajpawar8009
    @surajpawar8009 2 года назад +5

    Khup chan Santosh..... inspiration for all farmers

  • @ketanlakade694
    @ketanlakade694 Год назад

    अभिमान वाटतो संतोष तुझा खरंच चांगलं कार्य केलं तू

  • @Omya413
    @Omya413 11 месяцев назад

    खुप छान, आयुष्यात खुप मोठा हो.

  • @marutijadhav1132
    @marutijadhav1132 2 года назад +3

    समाज जागृत होत असून, गायीचे महत्व अधोरेखित झाले आहे 🚩

  • @aryanvaje3458
    @aryanvaje3458 2 года назад

    खुपच प्रेरणादायी यशोगाथा

  • @संतोष-भ3ट
    @संतोष-भ3ट 2 года назад +3

    पुढील वाठचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ShivrajKshatriya-f3q
    @ShivrajKshatriya-f3q 9 месяцев назад

    हार्दिक अभिनंदन व भविष्य साठी शूभेच्छा 🎉

  • @Seema_more12
    @Seema_more12 2 года назад +6

    नाव मोठ केल लका आई बापाच,असाच मोठा हो भावा

  • @nsta6408
    @nsta6408 2 года назад +1

    Dev khup khup aashirwaad deu de hyala…Aai wadilanna khush karna mahnaje devala khush karna…ajun khup gai wadho 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 2 года назад

    खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम.......काम केलंय ..... संतोष भाऊ नं.........👍🏾🙏🏼🙏🏼🙏🏼 खुप खुप खुप शुभेच्छा 👍🏾👍🏾🙏🏼🙏🏼

  • @dhondiramkshirsagar1095
    @dhondiramkshirsagar1095 2 года назад +2

    खूप छान ' अभिनंदन व शुभेच्छा

  • @alikbhattacharya7077
    @alikbhattacharya7077 2 года назад +24

    A real inspiration for rural youths.

  • @SujalSakpal-dx5lt
    @SujalSakpal-dx5lt 11 месяцев назад +1

    खुप छान भाऊ👌👌

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 2 года назад +1

    संतोष चा आदर्श घेण्यासारखा आहे.

  • @rahulaochar5823
    @rahulaochar5823 2 года назад +16

    Proud to be son of farmer💪

  • @hindu-rashtra2282
    @hindu-rashtra2282 2 года назад +7

    Great job....hardworking boy...!!

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 Год назад

      न्युज वाल्यांनी छान बातमी दाखवली 🙏 कौतुक करायला शब्द अपुरे पडतात बाळा मोठा होशील 👍 लवकरच आयुष्यात काही तरी चांगले केलं शेतकरी कमी नाही हे कोरोनात कळलं या ❤️

  • @RavirajRasal
    @RavirajRasal 7 месяцев назад

    खूब खूब चांद खूबअभिनंदन

  • @shrirambagul2575
    @shrirambagul2575 2 года назад +3

    Thanku BBC NEWS

  • @dhananjayshisode6042
    @dhananjayshisode6042 Год назад

    खूप छान snthosh👌👌👌

  • @tanajikevate6116
    @tanajikevate6116 2 года назад

    छान व प्रेरणादायी आहे

  • @janhavidange9424
    @janhavidange9424 2 года назад

    Khup Abhiman watto bala tuzha. Mehnat hi kontyahi kshetrat garjechi aste pan te kelyavr yash he nakkich milta. Khup aanand ahe ki Aaj chi yuva pidhi he karat ahe.

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 Год назад

    वाह रे पठ्या 🙏👌👌 जिंकलास

  • @dhananjaybakal2163
    @dhananjaybakal2163 Год назад

    लयं भारी भाऊ

  • @prashantthakur3570
    @prashantthakur3570 2 года назад

    Khup chaan, mast kam kartay tumhi sagale, lai bhari,,, jai maharashtra

  • @apnaadda680
    @apnaadda680 2 месяца назад

    आई वडिलांचा कष्टाचे चीझ केलेस भावा.

  • @vijaychavan8081
    @vijaychavan8081 2 года назад

    Thanks to BBC marati very good report

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Год назад

    खरच खूप खूप छान

  • @snakeking3473
    @snakeking3473 2 года назад

    Khup chan . Khup bhar Bharat hovo tumchi , Anand ahe amhala

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 года назад

    खुप छान संतोष👌👌💪👍

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 Год назад

    Santosh khup chan ashich pragati karat raha 💐💐

  • @arkulkarni9791
    @arkulkarni9791 2 года назад

    वा!वा! संतोष, वा!!!

  • @paradisehadapsar635
    @paradisehadapsar635 2 года назад

    Kharch Khup chaan santosh che Aai Baba Tumchya kashtache mol jhale

  • @tusharpatil-cr2yx
    @tusharpatil-cr2yx Год назад +2

    भाऊ मी ही bussiness करणार आहे 9 गाय घेऊन🦅👑💥💪

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 2 года назад

    प्रेरणादायी व्हिडिओ

  • @sonjijarare
    @sonjijarare 7 месяцев назад

    खुप छान संतोष भाऊ

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 Год назад

    आकाश दादा. यू टुबवर मेहनत दाखवत. नाही. फक्त. प्रॉफिट दाखवितात

  • @hridaya9
    @hridaya9 2 года назад +3

    Bhau, Tula ayushyat kadhi kami nahi padnar...
    God bless you..
    Tu ek aani to Punyat la Santosh Mane Ek....

    • @p.c62
      @p.c62 2 года назад +1

      Tari tela ek porigi nahi milnar...tumhi jari asta tari tyala reject ch kel ast

  • @aniketsalunkhe295
    @aniketsalunkhe295 2 года назад

    खुप छान अजुन प्रगती करो

  • @rudrad.2203
    @rudrad.2203 2 года назад

    Waa Santosh saheb ek nomber.

  • @SachinJadhav-xr8uq
    @SachinJadhav-xr8uq 2 года назад

    एक नंबर माझ्या bhava शेतकऱ्यानं कधीच खाचायच नाही 👑👑👑👍

  • @pankajkadam4315
    @pankajkadam4315 Год назад

    खुप छान काम करतोय

  • @mronlykk7270
    @mronlykk7270 2 года назад

    १च नंबर ...👌

  • @amitvahane4774
    @amitvahane4774 Год назад

    खुप छान भाऊ

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 2 года назад +8

    Inspirational and motivational step thanks BBC

  • @niranjanshete5324
    @niranjanshete5324 8 месяцев назад

    Ek no 👌

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 2 года назад +15

    पाच गाईत लखपती गणित सविस्तर सांगा.....
    आकड्यांचा खेळ करुन भुरळ पाडून शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला घोडे लावू नका.....

  • @onelifedeevlogs
    @onelifedeevlogs 2 года назад

    🔴 prayatna kele tar sarv kahi shyakka aahe ✅ respect 🙏💯🔥

  • @omkardhekane3967
    @omkardhekane3967 2 года назад +2

    उत्तम 👌👌

  • @pranavpatil2783
    @pranavpatil2783 2 года назад +22

    really inspiring story for today's youth

  • @rushabhnikalje6639
    @rushabhnikalje6639 Год назад

    खूप छान वाटत असं कष्ट करून सफल झालेल पाहून....❤

  • @VedantMarathimanus6161
    @VedantMarathimanus6161 Год назад

    Salute tula bhava🙋‍♂️

  • @voyager_90s
    @voyager_90s 2 года назад +5

    I hope santosh should have good future.........👍🙏

  • @Poojacreation1
    @Poojacreation1 2 года назад

    Santosh tuchya chikatila salam 👏💐

  • @sanjayjadhav800
    @sanjayjadhav800 3 месяца назад

    Khop chan 🎉

  • @rajumule3770
    @rajumule3770 2 года назад +1

    Great,,,god bless you brother 👌😊

    • @SandipPatil-yj1lp
      @SandipPatil-yj1lp 2 года назад

      सलाम तुझ्या कामगिरीला

  • @sambhajipawar9562
    @sambhajipawar9562 2 года назад

    1 नंबर भाऊ ✌️

  • @rahuldeshmukh6556
    @rahuldeshmukh6556 2 года назад +3

    I proud of you Santosh.

  • @savitakhetade8403
    @savitakhetade8403 2 года назад

    खुप सुंदर माहिती दिली

  • @sadhanaligade4695
    @sadhanaligade4695 2 года назад

    Kupch chan Santosh che Kam

  • @8txj45
    @8txj45 2 года назад +1

    खूप मोठा होणार पोरगा

  • @namitachari293
    @namitachari293 2 года назад

    Very gd motivational story ...GBU dear ...frvr

  • @Sunilpatil-mz4xp
    @Sunilpatil-mz4xp Год назад

    मित्रा आम्ही पण हेच करतोय,आत्ता नाही मागील पंधरा वर्षांपासून करतोय.
    चार गाई सांभाळून जर सत्तर हजार मिळत असते ,तर आज शेतकरी खऱ्या अर्थानं राजा झाला असता.
    लय झालं चार गाईंचे सगळा खर्च वजा जाता ,म्हणजे पेंड ,भरडा,खापरी,वैरण ,डॉक्टर हे सगळं सोडलं तर,महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार नफा राहतो.

  • @Balukarale134
    @Balukarale134 2 года назад

    मिडिया वाले यांनी खर्या बातम्या दिल्य पाहिजेत

  • @jekamvasave
    @jekamvasave 3 месяца назад

    Santosh ka Hardik Abhinandan.

  • @sagarmarathe4980
    @sagarmarathe4980 9 месяцев назад

    Ek number

  • @shankarjadhav3852
    @shankarjadhav3852 2 года назад

    छान.👍👍👍🙏

  • @balasahebvarade3923
    @balasahebvarade3923 Год назад

    Very good🌹🌹👌👌🙏🙏