एकदमच बरोबर फक्त दोनच वर्ष घरच्या पुरतेच मर्यादित पिकवायचे व गरजा मर्यादीत ठेवून शेती करायची दुध उत्पादन खर्च चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे मग दुध पन्नास रुपये विक्री करुन काय साध्य होणार शेतकरी बांधवांना जर जगायचे असेल तर हेच पाऊल उचलणे आवश्यक आहे तरचं शेतकरी वाचेल व या राजकीय पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करा
मी लहान पणीचाच बंद केला दुध व्यवसाय 10 वर्षापूर्वी माझ्या कडे जातीवंत २0 म्हशी होत्या . पण महीन्या काठी काहीच राहात नाही नुसती हमाली हमाली अन हमाली . माझ्याकडे आतही 12 म्हशी आहेत फक्त विक्री करतो गाबण म्हशी विकतो थोडफार पूरत .
केंद्र सरकार मध्ये आणि राज्य सरकार आमदार खासदार सर्व कर्मचारी शेती मधील गुंतवणूक सुधा निघु नए उद्देश्य आहे तसे काम कर त आहे देश आधोगतील जाण्याची सुरवात
एकदम बरोबर .आपल्यापुरते पिकवा व सुखी राहा...😊😊😊😊
❤chan
एकदम बरोबर आहे
भेसळयुक्त दुध जास्त प्रमाणात आहे सरकार कारवाई केली जात नाही
सरकारच भेसळयुक्त आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार
बरोबर आहे
रायते दादा खुप खुप धन्यवाद.
एकदमच बरोबर फक्त दोनच वर्ष घरच्या पुरतेच मर्यादित पिकवायचे व गरजा मर्यादीत ठेवून शेती करायची दुध उत्पादन खर्च चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे मग दुध पन्नास रुपये विक्री करुन काय साध्य होणार शेतकरी बांधवांना जर जगायचे असेल तर हेच पाऊल उचलणे आवश्यक आहे तरचं शेतकरी वाचेल व या राजकीय पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करा
आम्ही पण गाया विकल्या
नुसती हमाली राहि ली आहे आणि गोसेवा दुसऱ काही नाही
आता फक्त आप ल्यपुरतच पिकवायचं
१०० Right💯🌹👉
भेसळ केली जाते त्यामुळे अस होत आहे दुधामुळे
ज्या शेतकरयानी उच्चल घेतली तीही जूनी झाली, पीकल तवा लुटल आत्ता देन घेन फिटल.
Agdi barobar
💯👍
मी लहान पणीचाच बंद केला दुध व्यवसाय 10 वर्षापूर्वी माझ्या कडे जातीवंत २0 म्हशी होत्या . पण महीन्या काठी काहीच राहात नाही नुसती हमाली हमाली अन हमाली . माझ्याकडे आतही 12 म्हशी आहेत फक्त विक्री करतो गाबण म्हशी विकतो थोडफार पूरत .
शेतकऱ्याचे पोरं मोठे मोठे मुक्त गोठा बांधून डबघाईला येत आहे त्या पोरांनी विचार करा
राजा व्यापारी आणि प्रजा भिकारी , अगदी बरोबर.
केंद्र सरकार मध्ये आणि राज्य सरकार आमदार खासदार सर्व कर्मचारी शेती मधील गुंतवणूक सुधा निघु नए उद्देश्य आहे तसे काम कर त आहे देश आधोगतील जाण्याची सुरवात
स्वतःपुरते पिकवा व सुखी रहा
आरं बाबांनो पण पुढे काय?
भाजप हटवा शेतकरी वाचवा
Video banavla Aahe gharch
सरकारच्या दरिद्री धोरणामुळे शेतकरी अडचणीत येत आहे
भाजप हटाव शेतकरी बचाव
भेसळ बंद करा दुध १०० रू लि होते