Ep ४१| दूध दर आणि शेतकऱ्यांचे हाल । Milk Prices & Farmers Protest । Indie Journal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 11

  • @rajendrayewale8367
    @rajendrayewale8367 10 месяцев назад +3

    सर आपले आभार या विषयावर कोण बोलत नाही आपण विषय घेतलाय चीफ मिनिस्टर बोलतायत शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि सेतकरण्यांचा वाट लावतात

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 10 месяцев назад

    देशामध्ये हुकूमशाही असल्यामुळे दुध उत्पादक किंवा शेतकऱ्याला शेटाची किंमत नाही कितीही आंदोलन केले तरी सरकारवर फरक पडणार नाही

  • @maheshpatil5047
    @maheshpatil5047 8 месяцев назад

    दुध भेसळच प्रमाण खूप जास्त प्रमाणात चालू आहे तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करा

  • @parthgamingyt9364
    @parthgamingyt9364 2 месяца назад

    साहेब हे सरकार शेतकरी विरोधी आहे

  • @gangthadi
    @gangthadi 10 месяцев назад +1

    शेतकरी हा आजच्या व्यवस्थेतला अस्पृश्य आहे. हे समाजाला समजलं पाहिजे. आपण पुर्वीच्या व्यवस्थेतल्या शोषितांना धोरणाच्या माध्यमातून न्याय दिला. पण ही नवी अस्पृश्यता कशी मिटवणार

  • @Sumit11889
    @Sumit11889 9 месяцев назад

    नवले साहेब सातत्याने पाठपुरावा करत नाहीत मध्ये च येतात मध्ये च गायब होतात

  • @Sumit11889
    @Sumit11889 9 месяцев назад

    बाजार कमी 1 मिनटात होतात पण लगेच वाढत नाहीत

  • @sanjayranmode2929
    @sanjayranmode2929 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @aslamdesai7592
    @aslamdesai7592 2 месяца назад

    सरकार झोपेचे सोंग घेतले आहे त्याला जागे केलेच पाहिजे

  • @sandipmane7064
    @sandipmane7064 10 месяцев назад

    V k patial labhad khotardha aahe

  • @rajendrayewale8367
    @rajendrayewale8367 10 месяцев назад

    Sar काल विखे बोललो दुध संघावर कारवाई करतो आज दर ३० वरून २८ केला सर्व दुध कंपन्यांनी