आदरणीय,श्रीकृष्ण दादा गांगुर्डे. महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगातील सर्वांच्या परिचयातील "दादा" आपली संपूर्ण मुलाखत ऐकली. आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सलाम. आपण Abp माझा कट्टा या कार्यक्रमाद्वारे आपल्या देशातील तरुण,होतकरू उद्योजकांना प्रोत्साहनपर मागदर्शन करून खऱ्या अर्थाने उद्योग धंद्यात यशस्वी कसे व्हाल ही उपयुक्त माहिती दिली. Abp माझा या मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमामुळेच आपणा सर्वांना मेजवानी मिळाली. Abp माझा चे मनःपूर्वक आभार.
दादांचे तीस वर्षांचा उद्योजकीय प्रवास हा आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे... विशेषत: चांदवडसारख्या दुष्काळी भागात सुद्धा उद्यमशीलतेतून रोजगार उभा राहू शकतो, त्याचे एक उदाहरण म्हणजे एव्ही ब्रॉयलर्स होय.
आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, आणि दादांचा मला सार्थ अभिमान आहे, पोल्ट्री व्यावसायिक यांचे किती शोषण करतात हे नाही सांगितले, ब्रॉयलर पक्षी 2200/2300 ग्रॅम खायला चांगला लागतो, तो पक्षी दादांची कंपनी 03 किलो 3.5 किलो बनवून विकता, तो इतक्या वजनाचा पक्षी खाण्यासाठी रबरसारखा लागतो हे तुम्हाला माहीत आहे का.
पोल्ट्री फार्म मुळे आसपास च्या भागात फार प्रदुषण होते. माश्यांचा अतिशय त्रास होतो. दुर्गंधी पसरते. यावर काय उपाययोजना आहे का. उपाय योजना नाही केल्या तर कोणाकडे तक्रार दाखल करता येते.
आदरणीय,श्रीकृष्ण दादा गांगुर्डे.
महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगातील सर्वांच्या परिचयातील "दादा"
आपली संपूर्ण मुलाखत ऐकली.
आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सलाम.
आपण Abp माझा कट्टा या कार्यक्रमाद्वारे आपल्या देशातील तरुण,होतकरू उद्योजकांना प्रोत्साहनपर मागदर्शन करून खऱ्या अर्थाने उद्योग धंद्यात यशस्वी कसे व्हाल ही उपयुक्त माहिती दिली.
Abp माझा या मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमामुळेच आपणा सर्वांना मेजवानी मिळाली.
Abp माझा चे मनःपूर्वक आभार.
😊😅😅😅😊😅😊😅😅😅😅😊😊😅😅😊😅😅😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😊😊
mast interview
एक पण मिनिट स्किप न करता ही मुलाकात लोकांनी ऐकली तर जीवनात नक्कीच सक्सेस मिळेल❤❤योगेश लावरे पाटील❤येवला नाशिक❤
दादांचे तीस वर्षांचा उद्योजकीय प्रवास हा आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे... विशेषत: चांदवडसारख्या दुष्काळी भागात सुद्धा उद्यमशीलतेतून रोजगार उभा राहू शकतो, त्याचे एक उदाहरण म्हणजे एव्ही ब्रॉयलर्स होय.
गावरान म्हणजे गावरान असते.
Motivational video
इथ पण पवार साहेब 49:30 ... महाराष्ट्रात काहीही घडल तरी ते पवार सहेबांमुळे घडल 😂😂😂
We need such people to come and advise marathi audience . Thanks majha katta. We liked Vitthal Kamat video as well
आदरणीय, दादा सर,
आपल्या आनंदी, हसमुख,जिद्द, चिकाटी , मेहनतीला सलाम.
णम
आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, आणि दादांचा मला सार्थ अभिमान आहे, पोल्ट्री व्यावसायिक यांचे किती शोषण करतात हे नाही सांगितले, ब्रॉयलर पक्षी 2200/2300 ग्रॅम खायला चांगला लागतो, तो पक्षी दादांची कंपनी 03 किलो 3.5 किलो बनवून विकता, तो इतक्या वजनाचा पक्षी खाण्यासाठी रबरसारखा लागतो हे तुम्हाला माहीत आहे का.
बोगस दादा
आमचे गावचे (सोग्रस) ता. चांदवड (नाशिक) श्रीकृष्ण (दादा) गांगुर्डे गतिमान उद्योगपती. (Avee broiler)
ओन्ली दादा भाऊ गांगुर्डे❤❤
Dada Saheb khup chan interview ahe ha , will love to meet you , Spontaneous & very informative + positive person you're 👍🤝🙏
what a motivational video!!!
खूप छान कार्यक्रम आहे माझा कट्टा खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती 🙏
खांडेकरांनी प्रश्न कसे विचारावे, प्रश्न काय असावे, प्रश्नाचे गुणवत्ता कशी असावी याचा जरा अभ्यास करावा.
खूपच छान माहिती मिळाली.
संकर, प्राण्यांचा असो, पक्ष्यांचा असो,फळांचा असो, धान्याचा असो किंवा माणसांचा असो त्यांची क्वांटीटी वाढेल पण क्वालीटीच काय ?
Gangurde saheb you are great. Being Chandvadkar I'm proud of you .
Very Important Information about plotri bujaness And Life history
Abhinandan
अरे त्यांना विचारा की नवीन तरुणांना तुमच्याशी kontrak farmining kas karav lagel 🙏
Good Interview.Guest explain in well manner.
भारी आहे मार्गदर्शन🫠
Very good experience
संदीप सोनवणे यांना बोलवा (कडकनाथ)
Khup chhan 30 divsat कोंबडी तयार होते आणि divsa divas manus sudha aat mdhe alA
बँक वाले सद्या पोल्ट्री बोलले की बँकेत उबे पण करत नाही
Great mulakat aahe
Thanks sir
R/Sir
Khup Chan mahiti sagitli
Khup chaan yashogatha❤❤❤
Khup shikayla milale
Gret work dada
Great dada
Namaste dada saheb ((((( jay maharastra )))))
Superb
Mast sir.....great
Very good interview
Mast mulakhat 👍👍👍
Khup chan 👌
Very good DADA
Ac poultry vishe mahiti sanga ABP apal katte
👌
Good
Nice
तेव्हाची मजा व्यवसायात आज नाही सर
Dada GOOD
त्या मुक्या पक्ष्याच्या जीव घेऊन पैसे कमवायचे... छी छी...
ઢાપણી સારી દેખાય છે ❤❤❤
Gavran kombadi....best
🙏🙏🙏🙏🙏🙏
1:09:55
Nice sar
तरुणांसाठी. चांगली. माहीती
युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य टंचाई जाणवत आहे भविष्यात पक्षी, पशु खाद्य म्हणून उपयोगात येणारे धान्य माणसाला लागेल व या उद्योगात मंदी येउ शकते
आज च भेट झाली खूप छान वाटल 🎉🎉🎉
मला सुद्धा पोल्ट्री चालू करायची आहे आपल्याला contact कसा करावा
जिद्द आणि चिकाटी शिवाय पर्याय नाही 100%
Sir mi kaveri Dp cross cha bunnies kartoy mala export karayche aahe
Congratulations👏
🙏✨️🙏
17.10
पोल्ट्री फार्म मुळे आसपास च्या भागात फार प्रदुषण होते. माश्यांचा अतिशय त्रास होतो. दुर्गंधी पसरते. यावर काय उपाययोजना आहे का. उपाय योजना नाही केल्या तर कोणाकडे तक्रार दाखल करता येते.
Dilkhulas manus very nice
डॉ
1 hour 30 sec
I have trying to contact Dada's sales number AV team available online for business.. but no one is reverted on mail and call and what's yet
Dada ni amcha naav ghetal 😊
खुप काही शिक्षा देनारे व्यक्तित्व.
100000 lakh jiw roj gheta 😢
Jivanat jar kahi nahi jamat tar Kara pan man tagad theva
जा श्यान्या
Tuzy bapane desi kombdyna nav thevtos