भविष्यातला दूधधंदा अडचणीत आहे? ह्या चुका महागात पडतील !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 224

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 2 года назад +47

    अगदी मनातल्याविषयी माहिती दिलीय साहेब
    दूध काढणारा गरीब चं होत राहिलाय अण
    दूध घेणारा श्रीमंत होया लागलाय
    हे दूध धंद्यातलं वास्तवीक आहे
    पुढील माहितीची आतुरता... 🙏🙏

    • @nanabarbol4640
      @nanabarbol4640 2 года назад +3

      बरोबर आहे

    • @apparaogalande6072
      @apparaogalande6072 2 года назад +4

      Ekdam barobr
      Bt dudh bhav wadi sathi Shetkari kahihi karu shakat nahi Karan dudh ghenare jr dudh ghetle nahi tr te rahu shaktat tevde tyanche nuksan hot nahi
      Pn dudhvala 1 divas suddha dudh sathau shakat nahi yach te fayda uchaltat

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +9

    नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर. तुमचा प्रत्येक व्हिडिओ दुध उत्पादक शेतकर्यांसाठी खुपच फायद्याचा आहे. वाट पाहतोय पुढच्या व्हिडिओची. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 2 года назад +6

    सर आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहेत व्हिडिओ लवकर अपलोड करा

  • @NileshMane3219
    @NileshMane3219 2 года назад +2

    पाटील साहेब खरंच तुमचे मार्ग दर्शन आम्हाला खूप मोलाचे ठरत‌ आहे खरंच तुम्ही आमच्या साठी देवमाणूस आहात अशीच तुमची साथ सदैव पाठीशी राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....

  • @SaiRam-du1ie
    @SaiRam-du1ie 2 года назад +5

    सर गोठ्याचा अर्थ-व्यवस्थे बद्दल खूप छान माहिती दिली.... Number-1

  • @vilasghumare3833
    @vilasghumare3833 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर दुध व्यवसाय करणारे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्रीत येऊन दुध दर व्यवस्तीत मिळण्यासाठी युनियन करायला पाहीजे

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 2 года назад +6

    अत्यंत महत्त्वाचे विषय सांगितले सर

  • @RahulPatil-xs7ub
    @RahulPatil-xs7ub 2 года назад +7

    अत्यन्त महत्वाचा व्हिडिओ आहे मस्त दादा....👌

  • @s.rrudre2884
    @s.rrudre2884 2 года назад +5

    महत्त्वाची माहिती दिली sir.... धन्यवाद...!!

  • @krishnashejal4400
    @krishnashejal4400 2 года назад

    अरविंद सर खुप छान माहिती दिली आहे. मला एक मुद्दा खुप आडवला की तुम्ही म्हणतात एक किंवा दोन च वासराचे संगोपन करा दहा म्हशी मागे हे एकदम बरोबर आणि योग्य आहे. मी स्वता अनुभव घेतला आहे. माझ्या कडे पण सध्या लहान मोठे मिळुन 25जनावरे आहे. परंतु सर्व पंढरपुरी म्हैस व गावरान म्हशी आहेत. ह्या म्हशी जास्त दुध देत नाहीत 7 8लिटर देतात.आमच्याकडे सरकी ढेपीचा भाव 40रू किलो आणि कडब्याचा भाव 42 .46रुपयाला एक पेंडी आहे. म्हणून आमला काही सुद्धा परवडतं नाही. त्या मध्ये पाऊस 🌧हुलकावणी देतो.बीड जिल्हा.. पुन्हा एकदा सर तुमचे मनापासून धन्यवाद. मस्त माहिती देता.अशीच भेट देत चला.

  • @swaralitilekar8092
    @swaralitilekar8092 2 года назад

    सर मी आपले सर्व व्हिडिओ आवर्जुन पाहतो, परंतु आजचा व्हिडीओ सर्वात जास्त जबरदस्त आणि खूप छान छान बनवला, धन्यवाद....

  • @sachinbinnar5357
    @sachinbinnar5357 2 года назад +2

    Sir tumche salle khup chan ahe kharch kahi tri ghenya sarkhe ahet khup bhari kary ahe

  • @patilbhushan6387
    @patilbhushan6387 2 года назад +1

    सर महत्त्वाचा ‌संदेश आहे सर‌ दूध उत्पादना साठी ‌धन्यवाद सर .

  • @suryakantbhalbhale2859
    @suryakantbhalbhale2859 Год назад

    पाटील साहेब खुप चांगली माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 года назад +2

    सर खूप चांगली माहिती दिली

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад +5

    देशी गाय संदर्भात व्हिडिओ बनवले तर बरं होईल
    शेतकरी कोल्हापूर

  • @gurunathparit5029
    @gurunathparit5029 2 года назад +23

    सर तुम्ही आमच्या युवा वर्गाला दुग्ध व्यवसायत योग्य दिशा देण्याचे काम करत आहात. धन्यवाद सर 🙏🙏

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 2 года назад +4

    👌👌 खूप छान सुटसुटीत माहिती सांगता सर 🙏🙏

  • @vishnurasal9402
    @vishnurasal9402 2 года назад +3

    Aturta ahe sir tumachya video chi

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 года назад

    अरविंद हर आपण महत्वाचे सांगितले आहे की गोठा कमी खर्चात बचत करून तयार करा व चार्याची सोय सर्वं गोळा करून ठेवा कडबा मका वाळलेली वैरण हरभरा भुसा नदीकाठचे वाळलेली गवत इत्यादि व शेतात मका मेथी घास मेघा स्वीट व इतर तयार ठेवा व दूधाचा दर गाईसाठी 35व म्हैस दूधाचा 65दर मिळवला पाहिजे तरच परवडणा र् आहे धन्यवाद सर

  • @Santosh_Jadhav_7155
    @Santosh_Jadhav_7155 2 года назад +5

    Arvind sir....
    कृपया दुग्धव्यवसायातील अर्थशास्त्र यावर एक विडीओ बनवा जसे की नफा तोटा ताळेबंद कसा असतो

  • @onkarwagaj8163
    @onkarwagaj8163 2 года назад +5

    सर गोठ्यातील माश्या कशा कमी कराव्यात मार्गदर्शन करा

  • @rahulpatil9972
    @rahulpatil9972 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली पाटील साहेब

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर प्रत्येक व्हिडिओ बघतो मी तुमचा खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @khandumore5796
    @khandumore5796 2 года назад +1

    पाटील माहिती फार आवडली .👌😃

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 года назад +1

    पाटील.... अहो एक नंबर 👍👌🙏🏻🙏🏻

  • @ranjeetsawant6391
    @ranjeetsawant6391 2 года назад +4

    Sir लवकर व्हिडिओ पाठवा

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 2 года назад

    खुप छान माहीती दीला साहेब नमस्कार

  • @pavankadule3344
    @pavankadule3344 2 года назад

    खूप उपयोगी माहिती दिली

  • @अशोकपाटीलजगदाळे

    खूप अनमोल सल्ला दिला

  • @ganeshjadhav4992
    @ganeshjadhav4992 2 года назад +12

    सर तुमचे सगळे विडीओ बघतो खुप महत्त्वाची माहिती सांगता खुप खुप आभार🙏💕

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 2 года назад

    एक नंबर च व्हिडिओ आहे साहेब

  • @vishalkapse9840
    @vishalkapse9840 2 года назад +2

    ऐकदम छान माहिती दिली तुम्ही 👌

  • @prashant7621
    @prashant7621 2 года назад +69

    अरविंद सर बरेच लोक हे या दिवसात जनावरांना चारा खाण्यासाठी माळरानात सोडतात पण एकदा माळरानचा चारा संपला की परत गोठयात जनावर बांधून राहत त्याचाही परिणाम कितपत चांगला की वाईट हे सांगितले पाहिजे का, कारण बरेच आपले बांधव चारा नियोजन करताना रानात चारून आणू आणि दूध काढू असाही विचार करता

  • @shubhamshinde7831
    @shubhamshinde7831 2 года назад +3

    Sir breeding vishai video banva tumhi kon konate semain vaprta tyachi mahiti sanga semain kuthe bhetatat sanga

  • @1277abc
    @1277abc 2 года назад +1

    तीन दिवसाच्या प्रशिक्षणाला आम्ही तयार आहे .
    ते कुठे आहे ? कधी आहे? .

  • @ganeshlate228
    @ganeshlate228 2 года назад +1

    सर पहीलारू कालवडी विषयी माहिती द्या

  • @gajanansonone813
    @gajanansonone813 2 года назад +1

    छान माहिती दिली आहे

  • @bapuraosavant2565
    @bapuraosavant2565 2 года назад

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @vishal.4887
    @vishal.4887 2 года назад +1

    एकच नंबर सर मार्गदर्शन 🐄👌👌💐

  • @dipakbejekar854
    @dipakbejekar854 2 года назад +1

    खरच सर खुप च छान माहिती

  • @shravanpatil1551
    @shravanpatil1551 2 года назад +2

    रेडी पालन साठी माहिती द्या

  • @govindkshirsagar7796
    @govindkshirsagar7796 2 года назад

    Sir 1 no mahiti janavrancha jast rhvant hone ya sathi kay karave 🙏

  • @rohitmore3427
    @rohitmore3427 2 года назад +1

    Metabolite Mix या पावडर विषयावर व्हिडिओ तयार करा त्याचि सर्व माहिती सांग

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 2 года назад

    आतिशय छान माहिती सांगितली

  • @kishorlambat7889
    @kishorlambat7889 2 года назад +1

    Sir breeding varti kam karayachi echh ah sir . Cangle janavrhi aamchya gothyat aah pn cangle simen chya kandya bhetat nh vidharbh madh aamhi kutun kandya milvu shakto he sanga

  • @onkarshidore2135
    @onkarshidore2135 2 года назад

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर... 💐💐🌹

  • @swapnilpagar2393
    @swapnilpagar2393 2 года назад +1

    छान माहीत मिळाली ,सर धन्यवाद🙏

  • @chetanmahulkar007
    @chetanmahulkar007 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर...👍

  • @bhushanshinde4002
    @bhushanshinde4002 2 года назад +1

    Khup chan mahiti

  • @girishpatil1408
    @girishpatil1408 2 года назад +3

    दुध बाय प्राॅडक्ट बद्दल माहीती वर विडीओ बनवा

    • @girishpatil1408
      @girishpatil1408 2 года назад

      मी आपल्या फेब्रुवारी 2020 चा प्रशिक्षणार्थी आहे

  • @pavanpatil-xe9yb
    @pavanpatil-xe9yb 2 года назад +2

    Sir simon vr vdo banava plzz

  • @abhinandanpatil4594
    @abhinandanpatil4594 2 года назад +2

    Adhar vataty sirr👍🙏🏻

  • @bhausahebnaikwadi4841
    @bhausahebnaikwadi4841 2 года назад

    सर डॉक्टर साहेब जर म्हणतात चांगल्या प्रकारचे सिमेंस उपलब्ध नाही त्यावेळेस काय करावे

  • @savitakamble8624
    @savitakamble8624 8 месяцев назад

    गाई यायला नंतर तिच्या पिशवीत कोणते औषध सोडावे

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 2 года назад

    पाटील सर ब्रिंडिंगसाठी मजबुत बांध्याचे मुसमुसलेले सांड ठेवा मोठेअंड कोष,पाठीवरचे भारदस्त वाशिंड , तेज नजर जेने करून चांगल्या प्रतीचे सुधरूढ निरोगी पाड्या जन्माला येतील आणि महाराष्ट्रात चांगली जनावरे मिळतील

  • @marutipatil4579
    @marutipatil4579 2 года назад

    खूप छान पाटीलसाहेब

  • @shardulpilankar6829
    @shardulpilankar6829 2 года назад

    Tumchya video vat bagat asato khup divasani taklat

  • @vishnugarde6704
    @vishnugarde6704 2 года назад +1

    Very good information sir.

  • @nitinvhate4517
    @nitinvhate4517 2 года назад +1

    Sir majhy gainchi majachi saykal purn bighdun geli ahe tari kay karayla pahije

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 2 года назад +1

    👌👌👌 छान माहिती मिळाली सर

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 2 года назад

    माहिती मस्तसांगितली आहे तूम्हीज्या कंपनीचे बेस्टकाप कारवडीलादेता त्या कंपनीचानंबरसांगा

  • @आम्हीसारेशेतकरी

    सर् तुम्ही मुक्त संचार गोठा che शेण कधी कसे काढावे video बनवा

  • @BeautifulLifee
    @BeautifulLifee 2 года назад +1

    khup chan sir,,thank you

  • @ganeshjadhav-ol5jf
    @ganeshjadhav-ol5jf 2 года назад

    सर छांन माहीती दिली

  • @ashrubagavali9806
    @ashrubagavali9806 2 года назад +3

    खूप छान मार्गदर्शन दिले सर आपण धन्यवाद

  • @amitphadtare4233
    @amitphadtare4233 2 года назад +1

    Sir aplya maharastra madye breeding karun high quality chya gai kashya banvta yetil yaver ekda focus kara plz karan apan sarvat jast ya vishyat mage ahot🙏🙏🙏

  • @shrinivasgangane897
    @shrinivasgangane897 2 года назад

    Khatarnak saheb aarrr ekdam khar bolalat

  • @sagarshete8944
    @sagarshete8944 2 года назад

    सर तुमच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढी साठी आंदोलन / चळवळ चालू करा
    जिल्हानिहाय ( चळवळीसाठी ) लोकांची बैठक घ्या

  • @rajraut5802
    @rajraut5802 2 года назад +1

    Sir Apratim Mahiti 🙏🙏

  • @narayanbankar7635
    @narayanbankar7635 2 года назад +2

    👏👏आमच्या कडे 6 गायी आहे पण दुध 50 टक्के कमी झाल ,,याला काय कराव याची माहीती सांगा,,मिंडरल व सोडा चालुआहे 👏👏

  • @saurabhpatil3559
    @saurabhpatil3559 2 года назад +2

    1गाय=15 litar दोन्ही टाईमाचा दुध काय सर

  • @trishulmalve856
    @trishulmalve856 2 года назад

    Sir mazya kde sheti nhi
    Mi hirvya charyasathi ky kru

  • @jitendradeshmukh6631
    @jitendradeshmukh6631 2 года назад +4

    मुरघास यावर माहिती द्या सर🙏

  • @diliphage5862
    @diliphage5862 2 года назад +2

    Sir मला ट्रेनिंग ची खूप गरज आहे
    केव्हा होणार आहे कळवा सर

  • @nileshbudh2954
    @nileshbudh2954 2 года назад

    Sir mi amravati माझी इच्छा खूप आहे की मी दुग्धव्यवसाय करायचा आहे अमरावती जिल्हा मध्ये राहतो इथे तापमान जास्त असते तरी जास्त तापमानात hf गाई राहू शकतील काय यावर काही सांगा

  • @bharatjadhav8385
    @bharatjadhav8385 2 года назад +2

    खूप छान मार्गदर्शन केल सर असच सहकार्य करत राहा सर

  • @ganeshsatvdhar7311
    @ganeshsatvdhar7311 2 года назад

    खर आहे सर आपल शासण कमी पडत आहे

  • @sagardandage4632
    @sagardandage4632 2 года назад

    Sir amache dudh 75 te 80 ru liter vikate

  • @apparaogalande6072
    @apparaogalande6072 2 года назад

    Sir buffalo chi dhaar kadanyasathi machine perfect ahe ka?

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 2 года назад

    सर हरीयाणाला जाऊन मशी आतणात पण तिथे जितके दूध देतात तितके दूध आपल्याकडे देत नाहीत काय कारण असेल ते सांगा

  • @gholap6622
    @gholap6622 2 года назад

    सर मला एक विचारायच होत की
    जर आपण दुध डेरीला विकण्या पेक्षा
    त्याच दुधापासून जे प्रोड्कट तयार ते आपण केले तर कसे होईल म्हणजे फायदा होईल काय
    सर मार्गदर्शन करा या विषय वर.

  • @karanbcreate8242
    @karanbcreate8242 2 года назад

    अरविंद सर उत्तम प्रकारचा कालवडी दोन तुमचा फार्म वर मिलतील का

  • @ashishpandit3555
    @ashishpandit3555 2 года назад

    सर 5g मका क्रॉस नेपियर कस आहे

  • @nileshwagh2942
    @nileshwagh2942 2 года назад

    छान माहिती दिलीत सर

  • @vishal.4887
    @vishal.4887 2 года назад +4

    वेळेत वेळ काढून सर मार्गदर्शन करा 👌

  • @murlidharmuluk-patil1491
    @murlidharmuluk-patil1491 2 года назад

    Atishay sunder vedio, personally bhet deu shakal ka? mi apanas bhetu shakto

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 2 года назад +1

    Sir hamari do sal ki bhais hai usko Janata ka avashya dena hai kaun sa use dena hai Naam bata do 🙏🏻

  • @balulokhande82
    @balulokhande82 2 года назад

    मिनरल मिक्चर कुठल्या कंपनीचा घ्यायच

  • @jaydeepkadam6753
    @jaydeepkadam6753 2 года назад

    Fat vadhnyasathi upay sanga mhashichi

  • @yogeshbhagat9907
    @yogeshbhagat9907 Год назад

    Helyach काय करावे

  • @vidyanandjadhav9411
    @vidyanandjadhav9411 2 года назад

    सर माझा गोटा 30बाय28 आहे गव्हाणी कशी व कोणत्या प्रकारे बांधायचे माहीती द्या

  • @nageshdolas2867
    @nageshdolas2867 2 года назад

    Sir tumchya kadun training ghyaychi aahe. Pls guide kara

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 2 года назад

    सर आम्ही डोंगर विभागात राहतो आणि मलाही दुधाचा व्यवसाय करायचा आहे त्याच्यावर काय मार्गदर्शन करा तुम्ही

  • @bhagwatkale9234
    @bhagwatkale9234 2 года назад

    भारी माहिती दिली सर

  • @ranjeetsawant6391
    @ranjeetsawant6391 2 года назад +13

    Sir milking machine कोणत्या कंपनीची घ्यावी यावर मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunnychikane2821
    @sunnychikane2821 2 года назад

    Bhatacga pendha dila tr chalel ka

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 2 года назад

    सर एखादा vedeo दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळ बाबत बनवा , जोपर्यंत दुधातील भेसळ बंद होणार नाही तोवर शेतकऱ्याना चांगली दिवस येणार नाहीत ,

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 2 года назад +1

    सर व्हिडिओ बनवत जा👌🙏

  • @dattarajekolekar4982
    @dattarajekolekar4982 2 года назад +1

    पाटील साहेब आपण गोट्यात बारा जनावराच्या पाठीमागे दोन कालवडीचे पालन करायला सांगतात आणि आपण केव्हा दर्जेदार गाईची निर्मिती करणार दोन कालवडी पाळून महाराष्ट्र गाईच्या उत्पादनात कसा काय अग्रेसर होईल तुम्हीच सांगा