सर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी आहे माझ्याकडे 2 जर्सी कालवडी आहे पण त्या गाभण रहात नाही काय करावे दोघींनाही किमान तीन ते चार वेळेस भरऊन घेतल्या.आता शेवटी दीड महिन्यापूर्वी भरवल्या आहे तर आता काय करावे म्हणजे त्या गाभ धरतील. अजून तरी पुन्हा माजावर आल्याची लक्षणे दिसली नाही.
नमस्कार पाटील साहेब. खूप छान माहिती देता तुम्ही. मी सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. तुम्ही दिलेल्या माहिती मुळे मला दुग्ध व्यवसायात यायची इच्छा आहे. पण माझ्याकडे या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल, गोठ्यासाठी जागा, आणि वैरणीसाठी शेती नाही. पण इच्छाशक्ती खूप आहे. तर मला या व्यवसायात सफल उद्योजग होण्यासाठी काय करावं लागेल. कृपया मार्गदर्शन करा 🙏
महाराष्ट्रातील एक नंबर गोटा मॅनेजमेंट
खूप छान माहिती सांगतात सर तुम्ही आमचा उत्सव लय वाढतो आम्हाला👌💯🙏🔥
सर सुका चारा आपल्याला कोठे भेटेल प्लीज सांगा
Dada Gotyla Patra Konta Vapraycha
Sir ji tu me mukt gota ksha badycha te sanga sir plz
Mukt gotha kelyane kiti present doodh vad hote
Sir हवं तेवढं चारा खात नाही काय करावे लागेल
ब्रीडींग वर विडिओ बनवा
Sir kadba javari cha vaprat nahi ka
दूध संकलनात दिले तर परवडते का
खूप छान
Amcha gothyat khup mugya hotya sir ky kel pahije
राम राम अरविंद पाटील
very nice A.PATIL SIR
सर breeding साठी लागणाऱ्या सीमेन छा एक व्हिडिओ बनवा please...🙏🚩
Sir S. N. F and silej manje kay yacha ek video banwa. Tyacha meaning, sanga.
व्हिडिओ खूप छान
सर खूप छान माहिती देता तुमचे आभार आणि मानावे तेवढे कमीच आहे
पाटील साहेब, पशूंना पाणी कोणते द्यायचे? काही ठिकाणी खारे, काही ठिकाणी आळणी तर काही ठिकाणी तुरट पाणी असते, तर याच्यावर आपण काय मार्गदर्शन करणार...
महत्वाचा प्रश्न विचारला,... ❤
@@karanjodnar1759 Thanks 🌹👏
अशा परिस्थितीत पाणी filtration system लावायचा विचार करा कारण यात इंपॉर्टन्ट मुद्दा PH लेव्हल चा ही आहे
@@vrindawanagro Ok, thanks 🙏🏻
माझ्या आईचं दूध खूप कमी झालेला त्याला उपाय सांगा
भाऊ गाई च ना
Sir hF cow vikat ghenyacha kaal konta
Sir please ek Breeding var video Banava
सर म्हसीना मुरघास चालेल का ताचा वर बनवा
सर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी आहे माझ्याकडे 2 जर्सी कालवडी आहे पण त्या गाभण रहात नाही काय करावे दोघींनाही किमान तीन ते चार वेळेस भरऊन घेतल्या.आता शेवटी दीड महिन्यापूर्वी भरवल्या आहे तर आता काय करावे म्हणजे त्या गाभ धरतील.
अजून तरी पुन्हा माजावर आल्याची लक्षणे दिसली नाही.
Khup chan sir
सर गोटा वरील पत्र है सीमेंट से आहेत का
हो
सर आपला पत्ता काय
सर ह्या गोट्यात मुरगास नाही दिसत ,फक्त हिरव्या चार्यवर चालतो हा गोठा
नमस्कार पाटील साहेब. खूप छान माहिती देता तुम्ही. मी सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. तुम्ही दिलेल्या माहिती मुळे मला दुग्ध व्यवसायात यायची इच्छा आहे. पण माझ्याकडे या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल, गोठ्यासाठी जागा, आणि वैरणीसाठी शेती नाही. पण इच्छाशक्ती खूप आहे. तर मला या व्यवसायात सफल उद्योजग होण्यासाठी काय करावं लागेल. कृपया मार्गदर्शन करा 🙏
तुम्ही एक वळू घ्या
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद 👌🙏🙏
Sir gaaban kalwad ya wishya war video banwa
Mi Shirdi madhun
तुमचा अनुभव मी माझ्या गोठ्या मध्ये वापरत आहे
खूप छान माहिती ❤
कुठ कुठली फवारनी करायची मक्याला 756करायची ते सांगा
SCT vadik cha vapar kara
@@swapnilgujare893 महाग आहे किमत कमी करा मग करू
साहेब गाई खाली कोबा आहे का सिमेंट गट्टू
Simen cngle kse bhettil yachya vr video bnva sir
निवासी ट्रेनिंग कधी आहे सर सांगा
फार छान माहिती दिली आहे
Good
एकदम छान व्यवस्थापन
सांगायला शब्दच नाहीत
Prolapse varati pan yek video banava sir please🙏🙏
खुप छान माहिती सांगितली पाटील साहेब
👍👍👍👌👌👌खुप छान सर 💐
IVF. CHA VIDEO BANVA SIR
सर तुम्ही जनवारे खूप कमी केली का
Best calf var video banva
Greet sir🙏🏻🙏🏻
सर गाव कोणते तुमच
👌👌👌
खूप सुंदर 👌👌👌👌👌
Address kay trening sathi
Nice information sir 🙏 🙏🙏
Khup chan
👍👍👍
Soda ka vapartat
सर गाईला सरकी पेंड मुळे काय फरक पडतो का
हाय
गोळी पेंड दर काय आहे आहे आता
चुनी चा काय फायदा
सर फोन उचला
Hi
Ok
Mast sir❤️
सर खुप खुप छान
Tumchya sarkhi mahiti konich deu skht nhi.. Patil saheb... Tumcha ek ni ek video mi pahat asto..
Patil saheb traning pahije tyasati tumcha contact number ptva
हाय
Hi
हाय
हाय
हाय
हाय