काय तो ५० जर्शी गायींचा मुक्त संचार गोठा, महिन्याला१.५०लाखउत्पन्न,माधुरीताईंचेकरेक्ट नियोजन,गाय पालन
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #vision_varta #व्हिजन_वार्ता #सोलापूर_न्यूज #pandhrpur #सोलापूर जिल्हा घडामोडी #जर्शी गाय दूध
#jercey cow #मुक्त संचार गोठा #दूध उत्पादन#gardi #पोलिस पाटील #महिला शेतकरी #sheti story #आधुनिक शेती #आधुनिक शेती लाखमोलाची #mukt sanchar gotha cow farming #gay palan farm #kisan #स्मार्टबळीराजा #smart shetkari #दूध धंदा यशोगाथा #maharastra farmer #पारंपरिक शेती # dudha #milk #agriculture #milk business #milk technology #milk house #milk export #दूध धंदा माहिती व व्यवस्थापन
#शेतकरी गाय पालन
#बैल बाजार#शेतकरी बैल बाजार #गायींचा मुक्त संचार गोठा #शेती जोड धंदा
#facebook - / visionvarta
#instagram- / visionvarta /
#twitter- vi...
#गार्डी तालुका पंढरपूर येथे माधुरीताई निंबाळकर या 50 जर्सी गाईंचा मुक्त संचार गोठा पद्धत सांभाळत आहेत. यासाठी त्यांना त्यांचे पती सोमनाथ निंबाळकर (पोलीस पाटील) हे सहकार्य करत आहेत माधुरीताई या जर्सी पालन व्यवसायातून महिन्यासाठी दीड लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा
एकच नंबर
एकच नंबर दादा आणि वैणी
छान माहिती दिली आहे दादा 🎉
छाण👍✌️💫
एकच नंबर दादा वहिनी
कडक 🔥🔥🔥🔥🔥
1 एकच नबर
Tai khup chhan ahe
❤एकच नंबर
मस्त 👌👌
Khup chhan
😮😮
1लाख रुपये महिना नफा दिसतो.पन आधी 50लाख गुंतवणूक करावी लागते
माधुरीताई खूप खूप खूप छान काम करतात तुम्ही
धन्यवाद भाऊ तुम्हाला
👍 👌
👌👌
Atta parat ekda mulakhat ghya ghotyavar ❤❤
छान
Nice
माझ्याकडे 7 गाई आहेत मला 50000 महीना मीलतो
Kase😮
नंबर द्या आण्णा तुमचा
Tumchakde gai gaban rahat nahit ka😂😂
😅😅😅😅😅
🔥🔥🔥
Chan video kalvadi ahet kay vikayla
व्हिडिओ खूप चांगला बनवला आहे.
Fat kiti lagte jarshi gaychy dudhala ani snf
Gai cha maaj jaast divs rahto...tyala kai krave 9 divas asto
लहान कालवडी मिळतील का
👍👌
कालवड भेटेल का
Majhi gai chara khat nai upaya sang
Hf गाई आहेत जर्शी नाही
Konte minerals mixture vaprta
Pds ka highmin mineral mixture sub ka best
कामगार कसं नियोजन करता
Chan
L
छोटे पिले भेटतिल काय
9
अहो ५० गाईंमध्ये फक्त 1.50 लाख
👍किती गाई आहेत
५०
५०
सल खाल्ले म्हणजे काय कळालं नाही
पोटात लोखंड आसने
Fakt shenacha karkhana
म्हणजे काय
TU kelay ka
@@samadhankadavakar771 ho 23rupeye 27 rupeye bubhala bahavehoata
Nice
छान
👌👌👌👌
👌👌
🔥🔥
खुपच छान माहिती दिली सर,शेतकर्यांना खरच प्रोत्साहन मिळेल ताईंना प्रथम प्राधान्य द्यायला हवे.खुपखूप धन्यवाद.