एचएफ गाया कडून काही लोकांच्या जमिनी विकल्या हा दुधाचा धंदा कसाही परवडत नाही माझा तीन पिढ्यांचा अनुभव या दूध धंदा करण्यापेक्षा शेळ्या केलेल्या बरे तरुण मित्रांना विनंती आहे की हा दूध दंडात कोणीही उतरू नये पूर्णपणे वाटलो होतो
माझ्या कडे दहा गाई आहेत दोन महिन्यापूर्वी एका गायी ला downer cow syndrome झाला व त्यात ती दगावली (पंधरा दिवसात जनणार होती) आता पार एका गाइला तसेच झाले व ती आठ दिवसावर होती काही सांगू शकता का काय करू ते
घर जाळून कोळस्याचा दुकान टाकणे म्हणजे हा दुध व्यवसाय झालाय साहेब...
Barober
तुम्ही तसेच केल का हा व्यवसाय profitable आहे साहेब
@@vishnudhawale7514 किती गाई आहेत आपल्या साहेब..
Briding var Kam Kara saheb
Te breeding varch Kam kartet@@SurajSaruk
एचएफ गाया कडून काही लोकांच्या जमिनी विकल्या हा दुधाचा धंदा कसाही परवडत नाही माझा तीन पिढ्यांचा अनुभव या दूध धंदा करण्यापेक्षा शेळ्या केलेल्या बरे तरुण मित्रांना विनंती आहे की हा दूध दंडात कोणीही उतरू नये पूर्णपणे वाटलो होतो
खूप छान माहिती मिळाली दादा
म्हशी बद्दल ही माहिती सांगा.. कधी आठवायचं
संपूर्ण व्हिडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice sir
खूप छान माहिती दिली खूप छान सर धन्यवाद 🎉
खुप छान माहिती सर..
सर खुपच छान माहिती दिली देव माणुस आहे
Khup Chan ❤
सर कहीच नाही राहत या दूध व्यवसाय
बारकी पाढी तयार करण्यासाठी काय घालावे लागेल
शेवटच्या दोन महिन्यात सायलेज दिले तर चालते का नाही?
Vyayla zalyavar video taka sir hya gayicha
❤❤❤
नमस्कार सर मला चांगल्या ब्रिड ची गाईची कालवड पाहिजे आहे विकत लहान 10 12 दिवसाची पण चालेल कुटे मिळू शकते प्लिज माहिती दया 🙏
चार-पाच महिन्याचे वासरू किती पर्यंत
10000
Ghari bsa kahi nahi parvadat😂
सर फॅट, snf लागत नाही काय करावे
कडबा chalu करा सकाळी एक पिंडी आणि संध्याकाळी एक
गाय पान्हावत नाही काय करावे
आमची गाय गाभण नाही खान पीन एकदम ठीक आहे पण दूधाला कमी आली आहे काय पर्याय आहे का
माझ्या कडे दहा गाई आहेत
दोन महिन्यापूर्वी एका गायी ला downer cow syndrome झाला व त्यात ती दगावली (पंधरा दिवसात जनणार होती)
आता पार एका गाइला तसेच झाले व ती आठ दिवसावर होती
काही सांगू शकता का काय करू ते
Snf लागत नाही काय करावं
मिनरल्स मिक्सर पावडर घाला
खात नाही गाय मिनरल मिक्चर कस charaych
@@nileshborate3418खाद्य वर टाकायच
Theileria झालाय का बघा जरा भाऊ
एक दीड वर्षाचं गिर गाईचे वासरू किती पर्यंत मिळेल जे गवत खाऊ शकते ओरिजनल गिर गाय वासरू
सातव्या महिन्यात आठवली तर व्यायला झालीवर चीक गळतो काय करावे
त्याला हि उपाय आहे मला मॅसेज करा सांगतो काय काय करायच
आमची गाय नवा महिना चालु आहे वेने अगोदर दुध गळत आहे आपोआप खाली बसली की दुध गळत आहे@@Mrnikhil701
तुम्ही बार्ली वारता काय सर
गाय दंधा परवड नाही
DCS -Downer cow Syndrome..
सर मी आता वासरू घेऊन गाय तयार करणार आहे किती पर्यंत मिळेल
पाटील साहेब
ह्यव धरुन हानला पाहिजे
चांगला ब्रीड च्या कालवड घ्या
5000
20000
चार खिल्लार पाळली तर सहा माहिन्यात लाख रुपये उत्पन्न देतं
कसे पटवून द्या
@@suhaspatil4312amhi nahi ja😂
भाऊ हा धंदा रोज पैसे देतो.
शेळ्या करा