रब्बी हंगामातील आमचे चाऱ्याचे नियोजन !! लावले हे स्पेशल वाण
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
क्या बात है सर. खूप महत्वाचा ब्लॉग आहे, थँक्यू सर,
मी डिसेंबर २/३ बॅच मध्ये आहे सर.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
कृपया सर या पिकाची वेळोवेळी अपडेट देत रहावे अशी इच्छा आहे
धन्यवाद धन्यवाद
खुपचं छान माहिती मिळाली आहे
सर खताचे नियोजन सांगितले नाही
❤❤❤❤🎉 खुप छान
online खरेदीची लिंक पाठवा
Sir hydroponic chara var video banva please
मी काल 6 एकर 756 लावले
1 एकर la kiti bag lagatat
@@siddharthvbb 2 bag
8 किलो नीट पेरले तर नाहीतर 10 किलो पडले तर हरकत नाही
Kut भेटत beyan
Kuop chan sir
Sir म्हैस 2 वेळा नैसर्गिक रेतनाने व 3 वेळा सिमेन straw ने भरली आहे आणि डॉक्टरांकडून पिशवी तपासणी पण केली आहे.पिशवी एकदम ठीक आहे तरी पण गाभण राहतच नाही. माज पण संपूर्ण दाखवते.प्लिज काही तर उपाय सांगा ...
Silej साठी कोणती मका चांगली असते
Sir kaha milega
लागवडीचे अंतर काय आहे
आता मेगास्वीत ची लागवड केली तर
सर तुम्ही सरीलाच मका लावता साऱ्यात का नाही लावत
सर माझी गाई 2 वेला पा स्ते काय उपाय आहे सांगा 😮😢
🙏🙏🙏
सर Atrazine ची फवारणी केल्यावर किती दिवस तन शेतात येत नाही.
पशुखाद्यामध्ये तेल टाकलं तर चालेल का
हत्ती गवतात कोणतं तणनाशक चालतं
सर खताचे नियोजन सांगितले नाही
💯🙌
Wwe madale umpire disalaisaa kiii😂
सर मला प्रशिक्षण प्रमाण पत्रक पाहिजे रिप्लाई दया सर
सर दोन्ही बाजूला लावला तर चालेल का मक्का
एकरी कीती क्विंटल मिळते
मेघा स्वीट जॉरी चे बियाणे पहिजे