सध्या दुध धंद्या ची परिस्थिती अवघड कोणीही याच्यात डेरीच्या भरवशावर उतरू नये स्वतः हा मार्केटिंग केली आणि दुध 35ते40 रूपये लिटर जर विकल गेल तरच यात थोडेफार पैसे शिल्लक राहु शकतात नाही तर खा भजे आणि वहा ओझे अशी परिस्थिती या दुध व्यवसायाची करुण ठेवलीये या सरकारन
तुम्ही पशुपालनकरून फक्त शेन राहत असेल तर कशाला सेमिनार वगैरे घेऊनतरुण वर्गाला कर्जाच्या खाईत जोडता त्यापेक्षादोन-दोन चार-चार बफेलोघेऊन विक्री व्यवस्थापन शिकवा .शेतकऱ्यांना भरीस पाडू नका श्राप लागतात लागतातकमीत कमी वेगवेगळ्या स्कीम गव्हर्मेंट च्या राबवून त्यातून सबसिडी तरी मिळवून द्यायलाप्रयत्न करायला लावाम्हणजे निदान कर्ज झाले तरी त्याचं फिटेल तरी
आतिशय उत्तम माहिती पाटील साहेब
सध्या दुध धंद्या ची परिस्थिती अवघड कोणीही याच्यात डेरीच्या भरवशावर उतरू नये स्वतः हा मार्केटिंग केली आणि दुध 35ते40 रूपये लिटर जर विकल गेल तरच यात थोडेफार पैसे शिल्लक राहु शकतात नाही तर खा भजे आणि वहा ओझे अशी परिस्थिती या दुध व्यवसायाची करुण ठेवलीये या सरकारन
100% खरं
अगदी बरोबर
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद सर थोड्या वेळात खुप छान टिप्स दिल्यात
तुमचं भाता पेशा वरण जास्त होत आहे
मगं तु वरणा पेक्षा भात जास्त घे सुकाळीच्या
@vishal9249 तू काय बाळूमामा ची. आहे काय घाल की तुझी
बरोबर
तुम्ही पशुपालनकरून फक्त शेन राहत असेल तर कशाला सेमिनार वगैरे घेऊनतरुण वर्गाला कर्जाच्या खाईत जोडता त्यापेक्षादोन-दोन चार-चार बफेलोघेऊन विक्री व्यवस्थापन शिकवा .शेतकऱ्यांना भरीस पाडू नका श्राप लागतात लागतातकमीत कमी वेगवेगळ्या स्कीम गव्हर्मेंट च्या राबवून त्यातून सबसिडी तरी मिळवून द्यायलाप्रयत्न करायला लावाम्हणजे निदान कर्ज झाले तरी त्याचं फिटेल तरी
चारा विकत घेतलेला बरा की वाट्याने शेती घेउन त्यात चारा करावा?
थोड्याच वेळात खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आपले आभार
खुप छान माहिती
नमस्ते सर
कालवड भरवल्यानंतर 21 दिवसानी थोड़ा घट्ट घडुळ बळस टाकला आहे गाबन राहु शकते का प्लीज सर उत्तर द्या
प्लीज सर उत्तर द्या
ह्या भाऊ च्या माग काही लागू नका..
याच्या लागा
@@YTPatilDairyFarmArvindPatil😂😅
Barobar ahe dada karayacha swata ky nhi dusra changla sangat asla ki techi maapa kadayacha@@YTPatilDairyFarmArvindPatil
@@YTPatilDairyFarmArvindPatil😅
सांगलीमध्यी दुधला दर नाही , Sagal नियोजन करुण दुध आसन pn दर nahi साहेब 😢😢😢
Mhaishila पण नही आणि गाय chya दुधला पन नहीं फक्त पशुखाद्य भगत आहे।
😢😢😢😢😢😢😢😢
म्हैस चा दूध व्यवसाय परवडतो का गाईंचा?
सर जाफराबादी म्हैस पाळली तर काय प्रॉब्लेम होईल
Sir khup chan margadarshan karata
काम जास्त आहे
आणि पैसे काहीच नाही
वास्तव आहे
ज्यांकडे शेती आहे चारा काढण्यासाठी तसेच स्वतः लक्ष देऊ शकतो त्याला परवडेल का हा व्यवसाय
सर प्रत्येकाला मुक्त गोटा करता येत नाही काहींना जागेचा प्रॉब्लेम असतो
गोळी पेंड व औषध घरीच तयार करा मग दुध धंदा जास्त फायदात येइल
😂😂
Khup bhari saheb
गाईच्या दुधाला 25 रुपये दर आहे
Aplya gothyatlya redya dudh jast d'etat ka baheril rajyatlya janavara itke d'etat ka
मजुर लाऊन अजीबात परवडत नाही ❌❌❌❌❌
Dudala rate nahi milat na
Parvadt nahi ajibat maze 4 lakhache muskan zale aahe
Arvind Patil is great
❤❤
सर तुमच्या कोल्हापूर जिल्यात दूध दर चांगले आहे पण आमच्याकडे 28 असला तरी average 23 ते 24 रुपये दर पडतो त्यामुळे हा धंदा कसा करावा ते केल नाय😢😢
खवा बनवून विका दादा 45 रेट lagel
सर दोन्ही बाजूनी बोलत आहात. हे र्सव सामान्य शेतकरी करू शकत नाही. दिड दोन लाखाची म्हैसी घेऊन कायही फायदा नाही.
Khubchand sar
🎉❤❤❤❤
Hi
साहेब आपण सांगता कि गाईचे १ लिटर दूध २५ रुपए खर्च आहे हे आपण जरा समजाऊन सांग
मजुरी...शेतीची गुंतवणुीबाबत....डॉक्टर...खाद्य....
👌👌👌👌
Free aahe ka sir
Kahich parvadat nahi 😢
खतम गया
Hii
Hi