Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती पाटील साहेब 🙏👍
सायलेज साठी छोटया बॅग परवडत नाहीत खर्च वाढतो.. 500kg किंवा 1टनच्या बॅग वापरल्या तर किलो मागे 1ते 1.5 रु खर्च कमी येतो.. स्वानुभव...
Kharab honya peksha he parvadal
अप्रतिम गुरुजी ❤
Khup chan sir
Very good sir
उंदीर कुरताडतात का बॅग ला
मला पण हा प्रश्न विचारायचा होता
मला पण
कसली पण बॅग असली तरी उंदीर कतरतातच
@@aaryaorganicfood4637 काही उपाय आहे का
@@prafull2010 उपाय हाच आहे रोज चे रोज निगराणी ठेवणे मांजर पाळणे आणि थोडे पैसे खर्च करायची तयारी असेल तर उंदराच्या गोळ्या ठेवणे
Square box madhe bag yetya ky
1 नंबर
Mast
खरेदी कशी व कोठे करावी
नमस्कार सर. निवासी प्रशिक्षण कधी होणार आहे?
कराड येथे कोठे मिळेल
Inner bag pan 3 टाइम use hote ka
अतिशय छान ❤
मुरघास 60 किलो बॅग किती किमतीला मिळेल.
सर त्या मधील मोठालया बॅग आहेका
❤❤❤
🙏
कुठे मिळतील ह्या बॅग
दादा तुम्ही सायलेंज बनवण्यासाठी किती रुपये घेता प्रत्येक पिशवी मागे
उंदीर हि बॅग कुरतोड काय?
30 केजी मशीन मध्ये बॅग उपलब्ध आहेत का
1 ton bag price saheb
नेवासा तालुक्यात भेटल का सर
Rajgurunagar,chakan Pune ya thikani available hoil ka
Call - 9423677077
अरविंद दादा मुरघास मुर्रा म्हैस साठी वापर योग्य आहे त्याना पचनास काहि पॅब्लेम आहे का याचा दुधात वाढ किवा घट होत काय
Kahi problem hot nahi
Kiti kilo basato murghas
55 - 60
सर पायाने दाबून भरली तर चालेल का
तालुका विटा ( खानापूर) जिल्हा सांगली येथे मिळू शकेल का सरासरी 200 बॅग लागणार आहेत
सर 1000किलो ची आहे का
किती कीलोचे बॅग आहे ही
मशीनला मिल्किंग मशीन लावलेला व्हिडिओ टाका
लवकरच
दादा कुठे मिळणार
95₹
ऑडर कशी करायची
Patil saheb apan dilelya nambarch a phon uchalat nahit
ऊसा साठी चाले का
1 number
सायलेज करताना कल्चर चा वापर का केला नाही व सायलेज करतं असतान कल्चर वापरावे का नाही
Culture vaparale tar ajun chaan ani lavkr hoil
मी कॉल केला तर ₹९५ किंमत सांगितले
दादा, 5 - 6 शेतकरी मिळून एक 100+ बॅग घ्या. 65 लाच मिळेल
@@YTPatilDairyFarmArvindPatil dhanyawad
भाऊ मला हवी आहे अर्जेन्ट मला फोन नंबर दया
Saheb no dilay sreen vr video nit paha

सायलेज करताना कल्चर चा वापर का केला नाही
व सायलेज करतं असतान कल्चर वापरावे का नाही
Culture vaparale tar ajun chaan ani lavkr hoil
मी कॉल केला तर ₹९५ किंमत सांगितले
दादा, 5 - 6 शेतकरी मिळून एक 100+ बॅग घ्या. 65 लाच मिळेल
@@YTPatilDairyFarmArvindPatil dhanyawad
भाऊ मला हवी आहे अर्जेन्ट
मला फोन नंबर दया
Saheb no dilay sreen vr video nit paha
Call - 9423677077