Azolla Making : महागड्या पशुखाद्यावर पर्याय ॲझोला |Agrowon । Azolla cultivation farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #azollafarming #azolla #animalfood
    जनावरांच्या खुराकाचा खर्च कमी करण्यासाठी कमी खर्चात चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य खुराक म्हणून ॲझोला उपयुक्त आहे. घरच्याघरी ॲझोला कसा तयार करायचा? याची माहिती देत आहेत कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील पशुसंवर्धन विषय विशेषज्ज्ञ धनेश पडवळ.
    रिपोर्टर : राधिका म्हेत्रे
    दिग्दर्शक : सोमेश सहाणे
    शूट : प्रदीप खेंगरे
    Azolla is useful as a good natural botanical supplement at low cost to reduce animal feed costs. How to prepare Azolla at home? This information is given by Dhanesh Padwal, animal husbandry expert at Krishi Vigyan Kendra, Narayangaon.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 20

  • @jitudanawale2611
    @jitudanawale2611 6 месяцев назад +6

    तालुका कृषी अधकाऱ्यांना महती देणे बाबत सांगावे मस्त आहे माहिती thanks sir

  • @irahul23
    @irahul23 5 месяцев назад +2

    खूप छान माहीती दिलीत सर..
    आपण जो SSP आनि मिनरल powder वापरत आहात याचा दुधावर काही फरक पडेल काय?
    म्हणजे शेवटी ते रासायनिक ssp अणि powder दुधाद्वारे आपल्या शरीरात जाऊन काही धोका निर्माण होऊ शकतो काय? व जनावराच्या आरोग्यावर पण काही फरक पडेल काय?

    • @KVKNarayangaon
      @KVKNarayangaon 4 месяца назад

      यावर उपाय म्हणून जीवामृत स्लरी वापरा म्हणजे शेण गारा नाही वापरला तरी चालेल ...

  • @mohhsinsikilkar7597
    @mohhsinsikilkar7597 6 месяцев назад +2

    ऍझोला बेड मध्ये डास /अळ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत त्यावर काही उपाय??

    • @KVKNarayangaon
      @KVKNarayangaon 4 месяца назад

      त्या पाण्यात गप्पी मासे सोडा

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 8 месяцев назад +1

    छान माहिती दिली सर मला अजुला कल्चर पाहिजे आहे

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 8 месяцев назад

    करवडी (वय 6 महीने )100 किलो भरडा बनवने आहे,मका ,गहु, सोयाबीन,हरबरा,सोडा,हळद,मीठ,ववा,प्रमानसांगा सर?

  • @ajitsalunkhe1162
    @ajitsalunkhe1162 3 месяца назад

    सर अझोला स्टील चा पत्रा असलेल्या शेड मध्ये चांगला येईल का

  • @OnlyPayal
    @OnlyPayal 8 месяцев назад +1

    नारायणगावला भेटेल का कल्चर

  • @sachinchavan5704
    @sachinchavan5704 8 месяцев назад +3

    हे कल्चर परभणीला मिळेल का

  • @balajibarbade6185
    @balajibarbade6185 5 месяцев назад

    अझोला च कल्चर कुठे मिळेल सर

  • @GTapkir-vz3kb
    @GTapkir-vz3kb 4 месяца назад

    अझोल कल्चर कुढे मिळेल पुणे

  • @sarikajadhav731
    @sarikajadhav731 5 месяцев назад

    सर बियाणे कोठे भेटेल

  • @udhavhundekar4715
    @udhavhundekar4715 6 месяцев назад +1

    सर पाणी चेंज कधी करायची

    • @KVKNarayangaon
      @KVKNarayangaon 4 месяца назад

      पूर्ण चेंज करू नये त्यात अन्नघटक आहेत जे अझोला वाढीला मदत करतात , उलट दर ३-४ दिवसांनी त्या कड्यात पाणी सोडा

  • @sheelsdk3955
    @sheelsdk3955 5 месяцев назад

    अझोला सातारा जिल्हा कुटे मिळेल

  • @harishtakate1890
    @harishtakate1890 6 месяцев назад +1

    पडवलं सर आपला फोन नंबर पाठवा