शेळ्यांपेक्षा बोकडपालन फायदेशीर...तरूण दरवर्षी कसा कमावतो 50 लाख ? | Goat rearing
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- शेळ्यांपेक्षा बोकडपालन फायदेशीर...तरूण दरवर्षी कसा कमावतो 50 लाख ? | Goat rearing
#goatfarming #goatrearing #goatfarm #goat #adipurush #शेळीपालन #बोकडपालन #शेळी #बोकड #बकरी #बकरी_ईद #shetimitrajitendrapatil
प्रा.श्री. हेमंत नाना पाटील
रा.वनकोठे,ता.एरंडोल
मो. 8975533845
your queries :
goat farming in india
goat farming
goat farming business
boer goat farming in india
goat farming business plan
goat farming in india hindi
farming
indian farm rover
how to start goat farming
hi tech goat farming in india
high tech goat farming in india
goat farming in hindi
goat farming business in india
goat farming loan in hindi
how to start goat farming business
goat farming training in hindi
integrated goat parking in india
boer goat farming
बोकडपालन
बोकडपालन नफा
बोकडपालन परवडते का
शेळीपालन का बोकडपालन
बोकडपालन व्यवसाय परवडतो
शेळीपालन बरे का बोकडपालन
बोकड पालन
बिटल बोकड पालन
गावरान बोकड पालन
बोकड पालन आणि नफा
बोकड पालन व्यवसाय
बोकड पालन कशे करावे
बोकड पालन फायदे तोटे
बोकड पालन लाखों कमवा
बोकड
उस्मानाबादी बोकड पालन
बोकड पालन करने के फायदे
पशुपालन
शेळीपालन
बकरी पालन
शेळी पालन
बकरिपालन
चांद बोकड
बकरा पालन
----------------------
■ For Business inquiry- jitendrapatil.agro1@gmail.com
■ Facebook Page link- / jitendra.patil.90410
■ Instragram link- shetimitra.jitendrapatil
दादाने जे मार्गदर्शन केले असे मार्गदर्शन कोणीच करत नाही आणि असे डिटेल्स मध्ये कोणी सांगितही नाहि, धन्यवाद दादा तुमचे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा♥️
अभिनंदन तरूण मुलांना वेवसायासाठी प्रेरणा दायी आहे 💐💐🙏🙏
खर आहे, मी स्वतः जाऊन आलो आहे तिथे
Address??
त्यांचा नंम्बर आहे का
@@SheetalEbitwar-qi8smमॅडम आपन शेळी पालन करता का
@@SheetalEbitwar-qi8sm❤❤
सुंदर कामगिरी केलेली आहे, ठळक उदाहरण, तरूण सुशिक्षित बेरोजगारांना नक्कीच फायदा होईल ह्यांत शंकाच नाही.
तरुण पिढीला व्यवसाय करण्यासाठी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर घोटी हायवे
खुपखुप अभिनंदन सर चांगली माहिती दिली आहे आम्हाला फादयाची आहे आपले खुपखुप आभारी आपल्या व्यवहाराची उतोरोतर वृद्धी होत जावो
ही ईश्वर चरणी प्रार्थना 🌹
अतिशय सुंदर नियोजन सर जी 👌🔥
खूपच सुंदर आणि छान माहिती सादरीकरण
सुपर विडीओ आहे,अभिनंदन
खूप छान माहिती दिली
खूप भारी मार्गदर्शन करतात भाऊ एक नंबर स्वतः व्हिजिट देऊन आलो आम्ही
हेमंत ,👌👌👍👍 मस्तच मनिष ने सांगितले बरं वाटलं , भेट झालीच पाहिजे,
पुरेपूर माहिती दिली दादा बेरोजगार मुलांसाठी खूप फायद्याचे आहे स्वतः मालक होन्याची संधी आहे
आज पहली बार किसी ने सच कहता सुना है ये सच्चा इंसान है
Dedication and Hard work❤👍
खूप छान माहिती दिली सर 🌹🌹
खुप छान माहिती दिली
मनापासून धन्यवाद
Thanks sir important information mili 🙏🙏
छान माहिती दिली सर
मज्याकडे 1 चांद वाला बोकड आहे 80 kg चा पुढच्या बकरी ईद ला 100+ kg चा होईल...कीतीला जाईल हा
1 cr
खुप छान सर
खरच खुप छान माहिती दिली सर
खूप छान , आम्ही पण येऊ शकतो का व्हिजिट ला🙏🙏
Maya bhava tuzi help pahije mla pn ha business Karach re ...me Nagpur cha mohit 😊❤
फारच छान
खूप सुंदर माहिती दिली सर
Mala bokud palan trening ghyaichi aahi kutha ghyaichi baddal mahiti denar ka dada . Karan ase ki me poultry farm band kela aahe. Dipawali nantar me 50 rajsthani bokud pasun goat farm suru karat aahe please kahi margdarsan dya. Kiwa me tumcha si phone war bolu sakto ka please
Nice Patil
Proud of you brother
खुप सुंदर माहीती दिली आपन सर ✌️
फार सुंदर माहीती दिली🙏🏻
Where's this place in Arondal? What about your fees? For training
खूप सुंदर farm आदर्श कुटुंब
Good work
Very nice thanks
Nice video sir 👍
अधिक माहितीसाठी संपर्क- श्री. हेमंत पाटील,मो.8975533845
खुप छान
खूप सुंदर मार्ग दर्शन केल्या बद्दल धन्यवाद मो न पाठवा सर
खूप छान सर
माझी खुप ईच्छा आहे पण सरकारी नोकरीत अडकलो.
आहे त्याच्यात समाधान माना.
Tyatch Raha mg
@@saipatil2193 स्वारी .मन दुखवल असेल तर.पण आवड महत्वाची आहे.नमस्कार.
नोकरीं काय करता ते सांगा आधी बाकी नंतर सांगतो तुम्हला
Nice
26 to 27 lac 😮😮, salute ahe sir 🫡🫡🫡
काय शेळी पालन फायदेशीर आहे.
Patil sir khup chan..
👌👌👍
चार्याचा खर्च पकडला तर फायदा काही राहात नाही हा माझा अनुभव आहे ...
चारा घरचा असेल तर होऊ शकतो फायदा
भाऊ तुझा अनुभव खरा आहे
Super sir ji🤞🏻👍🏻
दादा खुप छान आहे तुम्ही खची बोकड आनता का
सुपर ❤
Namaste sar.badiy marg batya aap ne .bakriyo ka rakh rakhav
कुठल्या ठिकाणी आहे हे
Lay bhari sir
माहिती खुप छान दिमी आहे आपन त्या बदद्ल आपले खुप खुप धन्यवाद राजस्तान मधून बोकड आण्यासाठी काय प्रोसेस आहे त्या बददल माहिती दिली तर खुप छान होईल तिथल्या व्याप्या रांचा कॅंट्याक कसा होईल
Discription madhye hemant patil sir yancha mobile number aahe...
एक शेळी किती ला विकणार
Very nice 🙏🙏🌹🌹
ब्रिडींग ला अठरा महिन्यांचा बोकड पाहिजे.
Sir बोकड किती वर्षां च्या आत विकावा लागतो. जास्त वयाचा बोकड कमी किमतीत विकला जातो का
Very nice 👍
Number farmer cha
वरी good
बकराला. चारा कोनता घालता
Brobr mahiti ghetli 👍🏻
Sir bokad kade vikali fahiji
Great sir
बोकड पालन फक्त मुरघास वर करता येईल का??
Nahi ajun khurak pan hawa tyana thoda far
👍👍👍
❤❤❤
Saheb Apan Nashik madhe kuthe asta apli bhet houu sakte ka kinvnha apla number milu sakto ka bokad palan vishyaee aplyashi bhetayeche hote
Check description
Sir aple kade kevha yenar mg ?
फार्महाऊस चा पत्ता सांगा
व्हिडीओमध्ये दिला आहे
Plz reply bhau❤
अंजना चे झाडं लावली तर भरपूर चारा मिळतो सर आणि ते जंगलातील झाड आहे
Bhai Kalahari he aap ke pass
❤
🔥🔥🔥
सर आम्ही शिरपुर हून बघायला गेलो होतो आम्हाला बाहेरच्या बाहेर हाकलून दिले होते
Nahi bhau tevha goat farm band hot
पत्ता टाका
छान आहे शेतीला जोडधंदा पाहिजे आपला मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल मी तुमच्या फार्म वर येईल फक्त आपली भेट झाली तर प्रत्यक्ष बोलता येईल साहेब धन्यवाद
Check description
Sir tyancha number address dya amala visit karayache ahe
Check description
गाव कोणतं आहे सर तुमचं
वनकोठे, ता.एरंडोल
वनकोठे तालुका एरोंडोल
त्यांचा संपर्क क्र मिळेल का?
Check description
Tumala farmer cha number deyala kay problem ahe
Check description
Saheb tumhi 12 mahinyacha kharch 6000.00 sangitale eka bakrayacha. He kahi samajala nahi. Eka mahinyacha kharch 500.00 jhala. Practically possible nahi aahe.
Please contact Hemant patil sir... Video madhye number aahe
Sir tumcha nuber pahija
बोकड पालन तर करू शकतो पण आखिर ला तो जातो कसाई कडे याचा च दुःख आहे मी खुप परेशान आहे काय करू त्या बिचाऱ्याला मरावच लागलं 😢😫😩
Tumcha no bhetel ka
Tumch farm visit and prashikshan sathi number bhetel ka
Check description
दादा चा मोबाईल नो मिळेल का
Check description
No dya yancha sir
Plz check description
सर तुमचा नंबर सेंड करा साहेब
मोबाईल नंबर कुरपया पाठवा.
Check description
nambar dya dada tum cha hemant dada
Check description
सर तुमचा नंबर मिळेल का
Check description
Very nice sir your no plz
Check description
Sir mala dadacha mo no send kara
Check discription
Mb no pl
Contact no bhetel ka
Check description
Income tax wala hai kya koi😂😂😂