- Видео 154
- Просмотров 3 320 468
Shetimitra Jitendra Patil
Индия
Добавлен 16 дек 2014
Agriculture is a very essential and important part of everyone’s life. So, It is one of the widely used as a successful business idea. In this channel, we are showing the top Agriculture business ideas that help farmers to make money.
शेती हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा भाग आहे. शेती ही एक व्यापकपणे वापरली जाणारी यशस्वी व्यवसाय कल्पना आहे. या चॅनेलमध्ये आम्ही शेतकर्यांना पैसे कमविण्यास मदत करणार्या कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात दाखवणार आहोत.

चालकाशिवाय चालणारा ट्रॅक्टर...| Driverless Tractor
चालकाशिवाय चालणारा ट्रॅक्टर...| Driverless Tractor
#shetimitrajitendrapatil #tractorvideo #tractor
#shetimitrajitendrapatil #tractorvideo #tractor
Просмотров: 539
Видео
मंत्री गिरीश महाजन यांनी केली जळगाव जिल्ह्यातील केळी बागांच्या नुकसानीची पाहणी
Просмотров 2672 месяца назад
मंत्री गिरीश महाजन यांनी केली जळगाव जिल्ह्यातील केळी बागांच्या नुकसानीची पाहणी #bananafarming #banana #girishmahajan #shetimitrajitendrapatil
2 एकरात 3 लाखांची कमाई...खरबूज पीक कपाशीपेक्षा सवाई | cash crop
Просмотров 8566 месяцев назад
2 एकरात 3 लाखांची कमाई...खरबूज पीक कपाशीपेक्षा सवाई | cash crop #cashcrop #watermelon #खरबूज #sagarbiotech #watermeloncultivation #shetimitrajitendrapatil Your Queries : watermelon how to grow watermelon growing watermelon grow watermelon grow watermelon at home harvesting watermelon how to grow watermelons watermelon farming,growing watermelon at home growing watermelons watermelon trellis wat...
कधी पाहिली नसेल अशी शेती...जळगावच्या जैन हिल्सवर पाहण्याची संधी | jain irrigation jalgaon
Просмотров 7566 месяцев назад
कधी पाहिली नसेल अशी शेती...जळगावच्या जैन हिल्सवर पाहण्याची संधी | jain irrigation jalgaon #jainirrigation #soillessfarming #hydroponicsfarming #shetimitrajitendrapatil Your Queries : hydroponic farming hydroponics hydroponic farming at home soilless farming hydroponic hydroponic system hydroponics farming soilless farming at home farming hydroponic farming vs soil hydroponic farming diy what is...
पाळधी ते तरसोद महामार्ग बायपासचे घोडे अडले कुठे ? | Jalgaon News
Просмотров 5097 месяцев назад
पाळधी ते तरसोद महामार्ग बायपासचे घोडे अडले कुठे ? | Jalgaon News #jalgaonnews #nationalhighway #gulabraopatil #nitingadkari #jalgaon #shetimitrajitendrapatil national highway national highway 6 jalgaon national highway 6 jalgaon aurangabad jalgaon highway national highway 22 national highway 44 national highway ride jalgaon highway national highway india highway national highway of india nation...
केंद्र सरकार नवीन वर्षात उघडणार शेतकऱ्यांसाठी मोठा खजिना | PM Narendra Modi
Просмотров 1,6 тыс.7 месяцев назад
केंद्र सरकार नवीन वर्षात उघडणार शेतकऱ्यांसाठी मोठा खजिना | PM Narendra Modi #centralgovernment #pmmodi #narendramodi #shetimitrajitendrapatil your queries : government schemes government scheme central government schemes 2024 pm schemes for farmers government schemes 2023 latest government schemes central government schemes government free scheme central government schemes 2023 central governme...
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना लवकरच येतील सोन्याचे दिवस | Banana Export
Просмотров 1,1 тыс.7 месяцев назад
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना लवकरच येतील सोन्याचे दिवस | Banana Export #banana #bananaexport #jalgaonbanana #shetimitrajitendrapatil #केळी #केळी_निर्यात Your Queries : banana export banana export from india banana export business export banana from india how to export banana from india banana export process export banana banana how to export banana export import business banana exports ex...
पृथ्वीवरील स्वर्ग... जळगावचे जैन हिल्स | Jain hills, jalgaon
Просмотров 3,3 тыс.7 месяцев назад
पृथ्वीवरील स्वर्ग... जळगावचे जैन हिल्स | Jain hills, jalgaon #jainirrigation #jainhills #bhavaralaljain #gandhiteerth #shetimitrajitendrapatil #heaven #जैन_हिल्स #जैन_इरिगेशन jain hills jalgaon jain hills jalgaon jalgaon jilla jalgaon jilla paryatan mahiti places to visit in jalgaon pola jain hills i love jalgaon jalgaon city bhavarlal jain jalgaon jalgaon railway station gandhi dham jalgaon wh...
जैन इरिगेशन ठिबक, स्प्रिंकलरसाठी मिळते इतके भरघोस अनुदान | Jain irrigation
Просмотров 1,6 тыс.7 месяцев назад
जैन इरिगेशन ठिबक, स्प्रिंकलरसाठी मिळते इतके भरघोस अनुदान | Jain irrigation #shetimitrajitendrapatil #jainirrigation #dripsystem Your Queries : drip irrigation system drip system drip irrigation drip drip watering system sprinkler system sprinkler irrigation system diy drip irrigation system drip irrigation system diy how to install a drip system drip irrigation system design how to install drip...
महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग...जैन इरिगेशनची शेडनेटमध्ये केळी लागवड | Hitech Banana farming
Просмотров 4,6 тыс.7 месяцев назад
महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग...जैन इरिगेशनची शेडनेटमध्ये केळी लागवड | Hitech Banana farming #shetimitrajitendrapatil #bananafarming #jainirrigation #climatechange #precesionfarming #जैन_इरिगेशन Your Queries : banana farming banana farm banana banana farming techniques banana farming in india organic banana farming banana farming business plan banana harvesting farming, growing bananas banana fa...
हायटेक शेतीचा नवा हुंकार...पाऊले चालती जैन हिल्सची वाट || jain irrigation
Просмотров 5997 месяцев назад
हायटेक शेतीचा नवा हुंकार...पाऊले चालती जैन हिल्सची वाट || jain irrigation #shetimitrajitendrapatil #jainirrigation #hitechfarming farming high-tech farming modern farming hi-tech farming hightech farming banana farming organic farming vertical farming high tech farming green house farming hi tech farming in india chili farming chilli farming farming technology tomato farming techniques Please V...
चोपडा तालुक्याचे एक्सपोर्ट क्वालिटी कलिंगड पोहोचले थेट ओमान देशात... || Success story
Просмотров 2,8 тыс.8 месяцев назад
चोपडा तालुक्याचे एक्सपोर्ट क्वालिटी कलिंगड पोहोचले थेट ओमान देशात... || Success story
टरबूज-खरबूज लावा लाखो रुपये कमवा...इतर पिके विसरून जा || cash crop farming
Просмотров 8998 месяцев назад
टरबूज-खरबूज लावा लाखो रुपये कमवा...इतर पिके विसरून जा || cash crop farming
कलिंगडाच्या वाया गेलेल्या पिकाने शेतकऱ्याला कसे बनविले लखपती ? || watermelon farming
Просмотров 2,3 тыс.8 месяцев назад
कलिंगडाच्या वाया गेलेल्या पिकाने शेतकऱ्याला कसे बनविले लखपती ? || watermelon farming
म्हशींच्या गोठ्यातील सांडपाण्यावर केळीच्या 52 किलो घडांचे घेतले उत्पादन || dairy farm success story
Просмотров 12 тыс.9 месяцев назад
म्हशींच्या गोठ्यातील सांडपाण्यावर केळीच्या 52 किलो घडांचे घेतले उत्पादन || dairy farm success story
शेतकऱ्यांना कोट्याधीश बनविणारी 'सह्याद्री फार्म्स' || Success story of sahyadri farms
Просмотров 9129 месяцев назад
शेतकऱ्यांना कोट्याधीश बनविणारी 'सह्याद्री फार्म्स' || Success story of sahyadri farms
आता पाण्याशिवाय करा कोणत्याही पिकांची शेती... । innovative agricultural research
Просмотров 2 тыс.10 месяцев назад
आता पाण्याशिवाय करा कोणत्याही पिकांची शेती... । innovative agricultural research
शेतकऱ्यांना झटपट श्रीमंत करणारी पिके || profitable farming
Просмотров 1,4 тыс.11 месяцев назад
शेतकऱ्यांना झटपट श्रीमंत करणारी पिके || profitable farming
सहा जाफराबादी म्हशींनी पशुपालकाला कसे बनविले लखपती ? | successfull dairy farming
Просмотров 24 тыс.11 месяцев назад
सहा जाफराबादी म्हशींनी पशुपालकाला कसे बनविले लखपती ? | successfull dairy farming
पंजाबच्या गाई फायद्याच्या की तोट्याच्या ? प्रत्यक्ष अनुभव || hf punjab cow
Просмотров 74 тыс.11 месяцев назад
पंजाबच्या गाई फायद्याच्या की तोट्याच्या ? प्रत्यक्ष अनुभव || hf punjab cow
तरूणाने एवढे शिकून म्हशीच का घेतल्या ? || dairy farming story
Просмотров 111 тыс.11 месяцев назад
तरूणाने एवढे शिकून म्हशीच का घेतल्या ? || dairy farming story
दुग्ध व्यवसायात पैसा कमविणे सोपे नाही, यांना कसे जमले ? || dairy farming story
Просмотров 14 тыс.11 месяцев назад
दुग्ध व्यवसायात पैसा कमविणे सोपे नाही, यांना कसे जमले ? || dairy farming story
#कपाशी पिकातील विचवा, केण्या तणांचा पक्का बंदोबस्त...कोणते #तणनाशक ठरले प्रभावी ? | cotton herbicide
Просмотров 71511 месяцев назад
#कपाशी पिकातील विचवा, केण्या तणांचा पक्का बंदोबस्त...कोणते #तणनाशक ठरले प्रभावी ? | cotton herbicide
बँकेचा कर्ज देण्यास नकार....शेतकऱ्याने स्वतः सुरु केले धान्य क्लिनिंग युनिट | agri business
Просмотров 1,5 тыс.Год назад
बँकेचा कर्ज देण्यास नकार....शेतकऱ्याने स्वतः सुरु केले धान्य क्लिनिंग युनिट | agri business
म्युझिक वाजवा, गाई-म्हशींचे दूध वाढवा...सोपा फंडा | dairy farmin funda
Просмотров 21 тыс.Год назад
म्युझिक वाजवा, गाई-म्हशींचे दूध वाढवा...सोपा फंडा | dairy farmin funda
#शेतकरी 62 दिवसातच लखपती....4 एकरात 4 लाखाच्या चक्रीचे उत्पादन | successful #vegetable #farmer
Просмотров 1,1 тыс.Год назад
#शेतकरी 62 दिवसातच लखपती....4 एकरात 4 लाखाच्या चक्रीचे उत्पादन | successful #vegetable #farmer
दुधात काय ठेवलंय, खवा विकून तरूण झाला कोट्याधीश || #milk #processing #business
Просмотров 212 тыс.Год назад
दुधात काय ठेवलंय, खवा विकून तरूण झाला कोट्याधीश || #milk #processing #business
#कृषी #अवजारे खूपच कमी किमतीत...शासनाकडून शेतकऱ्यांना भरपूर #अनुदान | #Agricultural #Mechanization
Просмотров 769Год назад
#कृषी #अवजारे खूपच कमी किमतीत...शासनाकडून शेतकऱ्यांना भरपूर #अनुदान | #Agricultural #Mechanization
एका मिनिटात चाऱ्याचा प्रश्न सुटला...गोठा आला नफ्यात || profitable buffalo farm
Просмотров 42 тыс.Год назад
एका मिनिटात चाऱ्याचा प्रश्न सुटला...गोठा आला नफ्यात || profitable buffalo farm
अनेर धरणाचे जिवंत मासे विकून...सामान्य कुटुंब कसे झाले मालामाल ? | idle fish farming
Просмотров 874Год назад
अनेर धरणाचे जिवंत मासे विकून...सामान्य कुटुंब कसे झाले मालामाल ? | idle fish farming
गाय व म्हैस यांच्या मूत्रातील घटक नावे सांगा
बीघा means
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती ❤
bhakad gai palan video dakhva sir
प्रमाण कोण आमचा आजा सांगायचा का
माहितीसाठी शेतकर्याचा नंबर मिळेल का
एकरी प्रमाण सांगा शेतकरी बंधूंना उपयुक्त ठरेल.
छान मुलाखत ❤Ddgs ची नवी माहिती मिळाली
Number farmer cha
जिल्हा तालुका माहिती
कोण्या गावात आहे
दादा मोबाईल नंबर मिळेल का
Dada mo n de
खूप जबरदस्त माहिती दिली शेतकरी साहेबांनी. खूप छान. आणि धन्यवाद, तुम्ही आमच्या पर्यंत एवढी जबरदस्त माहिती पोहोचवली. खूप खूप आभार तुमचे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 #SaveTheMotherearth
Sir khup diwas zale dairy farm war video nahi ala please new video banawa 🙏🏻
एक नंबर गोठा हो.......
पण ह्या कुठे मिळतील कारण आमच्या कडे सर्व H F 0गायी मिळतात
सर आपला फोन मिळेल काय गोरी संबंधी बोलायचं होतं
Tu kay americal hota ki kay evdhe english boltoy
रोज man power kiti लागते ते सांगा
खुप छान माहिती 🙏
ठिक आहे
दुग्ध व्यवसाय करतात संपूर्ण माहिती घेऊन व्यवसाय सुरू करा म्हत्वाच म्हणजे चारा नीवेजण घरं चा चारा तयार करून गाई म्हशी घ्या 🎉🎉🎉
काय शेळी पालन फायदेशीर आहे.
माझी खुप ईच्छा आहे पण सरकारी नोकरीत अडकलो.
आहे त्याच्यात समाधान माना.
Tyatch Raha mg
@@saipatil2193 स्वारी .मन दुखवल असेल तर.पण आवड महत्वाची आहे.नमस्कार.
सोजल जातीच्या पाठी गाभन बकर्या मीळतील का
Sir tumcha nuber pahija
मोबाईल App कोणत आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद
तुमचा मेहनतीला सलाम
👌👌👌👌
आपल्या कलेला त्रिवार मानाचा मुजरा
Great work sir
एका वेतला एक म्हैस किती नफा देते सर?
2. इंच स्पीकलर पाईप मिळेल का.
अशी माहिती दिली पाहिजे खूप छान सर 🙏🏻
छान ताई
जमा खर्च व नफा सांगा. फालतु बङबङ नको.
ताई तुमचा नंबर द्या प्लीज,मी ही एक महिला आहे आणि आत्ताचं पहिल्यांदा बॅच घेत आहोत,तर मनामध्ये कुठेतरी असं वाटतय की बाबा आपल्याला जमेल का, त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे,प्लिज नंबर द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा 🙏🙏
Apalya khandeshala jagruk kelya baddal khup khup shubhechchya .. Jitendra patil Saheb.💐🌸
फोटो त भारतातले टाक रे फेकू 😂😂😂
Nice
खुपखुप अभिनंदन सर चांगली माहिती दिली आहे आम्हाला फादयाची आहे आपले खुपखुप आभारी आपल्या व्यवहाराची उतोरोतर वृद्धी होत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🌹
Send your phone number
Buffalo dairy farm var video banvo new
Ok coming soon
ruclips.net/video/KY2kiIODMMA/видео.htmlsi=QcIhjmtFakQFgdu_
माझ्या मित्राच्या इथे ही योजना आहे ३० म्हशीनसाठी गोठा आहे.
खूप छान माहिती दिली सर 🌹🌹
ruclips.net/video/dMrwM56deZw/видео.htmlsi=7K1uKjE3dxylz5nr
ruclips.net/video/dMrwM56deZw/видео.htmlsi=7K1uKjE3dxylz5nr *पशु व्यवसायाचा भयंकर शत्रू FMD अर्थात लाळ्या खुरकूत 100 % नियंत्रण करून मिल्क चार्जर बनले डॉक्टर.*