दुधात काय ठेवलंय, खवा विकून तरूण झाला कोट्याधीश ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июл 2023
  • दुधात काय ठेवलंय, खवा विकून तरूण झाला कोट्याधीश || #milk #processing #business
    #milkprocessing #milkproducts #milkbusiness #खवा #मावा #दुग्धजन्य #दुग्धप्रक्रिया #दुग्धव्यवसाय #mawa #khoya #amul #shetimitrajitendrapatil
    your queries :
    milk processing plant
    milk processing business
    how to start dairy farm business
    milk processing
    milk processing machine
    how to start dairy farm
    milk processing business plan
    how to start dairy business in india
    how to start milk processing business
    how to start soya milk processing business
    poly milk processing business
    milk processing business ideas
    milk processing business in hindi
    how to start cow farming business
    milk processing industry
    दूध प्रक्रिया उद्योग,
    यशोगाथा दुग्धोत्पादन आणि प्रक्रिया उद्योग
    पनीर उद्योग
    दूध प्रक्रिया
    प्रक्रिया
    दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र
    उद्योग
    दुग्ध
    मराठी उद्योग
    दूध डेअरी उद्योग
    पनीर निर्मिती उद्योग
    लस्सी निर्मिती उद्योग
    दूध डेअरी उद्योग माहिती
    दूध डेअरी उद्योग कसा करावा
    मराठी उद्योजक
    दुग्ध व्यवसाय ते पनीर निर्मिती
    डेअरी प्रकल्प
    ट्रेण्डिंग बातम्या
    ॲग्रोवन
    कृष्णा प्रकाश काळे भांबर्डा
    दूग्धजन्य पदार्थ निर्मिती.
    मराठी बातम्या
    ताज्या बातम्या
    ---------------------
    ■ For Business inquiry- jitendrapatil.agro1@gmail.com
    ■ Facebook Page link- / jitendra.patil.90410
    ■ Instragram link- / shetimitra.jitendrapatil
  • ХоббиХобби

Комментарии • 82

  • @suvarnalad6200
    @suvarnalad6200 11 месяцев назад +14

    व्यायसायाची छान माहिती दिली दादा आजोबा पासून व्यवसाय असून तो तुम्ही पूढे चालविता हिच खरी लक्ष्मी आहे👉🌺

  • @vsp5893
    @vsp5893 Год назад +16

    खुप छान भावा... नौकरी करून गुलामगिरी करण्यापेक्षा आपला व्यवसाय बराच

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s 11 месяцев назад +6

    काय भारी मुलाखत दिली दादा
    ‌आपल्या सर्व कुटुंबीय यांच्या कार्याला सलाम.

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 11 месяцев назад +7

    दादांच्या. माहितीपृमाणे गाईचे दूध 3.5 fat चे असेल तर 5 लिटर दुधा पासुन 1 किलो खवा तयार होतो ,,,
    आज गाईचे 3.5 fat च्या दुधाला 35 रुपये भाव देतात
    म्हनजे 175 रुपये चे दूध व बनवन्यसाठी इंधन 50 रुपये चे 225 इतर खर्च 25. रुपये एकूण खर्च 250. रूपये
    भेसळमुक्त शुद्ध खवा 350 रुपये किलो विकला जातो
    म्हणजे निव्वळ नफा 1 कीलो खव्या मागे 100. रुपये. मिळतात.............
    एकूणच ह्या व्यवसायात सुरवातीला भांडवल गुंतवावे लागेल आणि अखंड मेहनत घेतली तर व्यवसाय चांगला यशस्वी होऊ शकतो ,,,
    खुप चांगली माहिती मिळाली ,,
    धन्यवाद पाटील साहेब ,❤
    जय हिंद जय महाराष्ट्र ❤

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Год назад +14

    कष्टांचे पैसे आहे भाऊ अभिनंदन

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 Год назад +5

    मस्त माहिती दिली दादा. आणि कर्ज नाही ही गोष्ट खूप भावली भावा.😊👍

  • @pradippatil9377
    @pradippatil9377 Год назад +7

    छान माहिती भाऊला खूप शुभेच्छा

  • @vedantdeshmukh3616
    @vedantdeshmukh3616 10 месяцев назад +1

    खूप खूप शुभेच्छा भावा
    उपाध्यक्ष अकोला जिल्हा दूध संघ अकोला

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 Год назад +2

    खुप छान भाऊ ,अभिनंदन.

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 11 месяцев назад +1

    छान माहिती दिली अभिनंदन दादा

  • @subh2173
    @subh2173 Год назад

    खूप सुंदर

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 Год назад +1

    Chan Udyog kartat

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Год назад

    बहोत.बढीया

  • @dipakshinde8373
    @dipakshinde8373 7 месяцев назад

    मस्त माहीती दिल्याबदल मनापासुन धन्यवाद मिञा

  • @kaushikreshim3911
    @kaushikreshim3911 11 месяцев назад +1

    छान...,👍

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Год назад +4

    Lay bhari sir ❤❤❤❤❤❤❤❤

  • @umeshpawar6925
    @umeshpawar6925 Год назад +3

    Lay bhari..... ❤❤❤❤👌👌👌

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 Год назад +1

    Khup chan Dada 🎉

  • @sheetaldairy
    @sheetaldairy Год назад +9

    खर तर ज्यांनी हा इंटरविव घेतला...त्यांचे खूप आभार....कारण त्यांनी खरचं बारीक आणि कामाचे प्रश्न विचारले....जे प्रश्न व्हिडीओ पाहताना मनात येत होते , दादांनी तेच प्रश्न विचारले

  • @kavitapatil1518
    @kavitapatil1518 Год назад +1

    Khup sunder

  • @yadavchate6612
    @yadavchate6612 Год назад +2

    Kuph chan

  • @navnathbarde3437
    @navnathbarde3437 10 месяцев назад

    खूप छान

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 3 месяца назад

    Khup chhan mahiti Dada...

  • @rameshkudale820
    @rameshkudale820 Год назад +3

    छान माहिती दिली

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 11 месяцев назад

    Khup chan

  • @mrsea29
    @mrsea29 11 месяцев назад

    Great work

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 6 месяцев назад

    अभिनंदन!

  • @patil__14
    @patil__14 9 месяцев назад

    खुप छान 🚩

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +3

    नोकरी नाही हे खरं बोललात त्यापेक्षा व्यवसाय चांगला.

  • @harishpatil4885
    @harishpatil4885 Год назад +5

    छान माहिती भाषा

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 Год назад

    Very nice

  • @ParmeshwarPawar-wz8ws
    @ParmeshwarPawar-wz8ws 2 часа назад

    Supur

  • @mahadeolate3084
    @mahadeolate3084 Год назад +1

    👌👌👍

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Год назад +1

    12:08 ✔️👍👌

  • @narayanmali1242
    @narayanmali1242 11 месяцев назад +1

    Good

  • @subh2173
    @subh2173 Год назад +5

    सगळेच पाटील म्हणतात पटलाना नोकरी कुठं आहे नोकरी मिळत नाही. मुळात किती पटलाना वाटतं आपण नोकरी करावी आणि शासकीय नोकरीत व मोठ्या खाजगी कंपनीत एवढे पाटील आहेत ते कोन आहेत ?

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 11 месяцев назад +1

    abhinandan

  • @sushilrane52
    @sushilrane52 Год назад +2

    काम करताना हँड ग्लोव्हज चा वापर करा दादा ...

  • @maheshdeshmukh3107
    @maheshdeshmukh3107 Год назад

    Nice

  • @GaneshBodhare-td7eg
    @GaneshBodhare-td7eg Год назад +1

    खवा बनवायची मशीन घ्या भाऊ काम सोपे होईल

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Год назад +1

    अशी माहिती एखादा कोनटॅकर यांना पण विचार किती नफा मिळाला

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Год назад

    लय भारी सर ❤❤❤❤❤

  • @shubhamborhade1716
    @shubhamborhade1716 Год назад +2

    Swatachi gai ka ghet nahi

  • @digvijaychavan4282
    @digvijaychavan4282 Год назад

    🌺🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @ajayshevade1753
    @ajayshevade1753 Год назад +1

    पूर्वंपार आहे म्हणुन ठीक नव्यांचे काय?

  • @aniketjadhav7716
    @aniketjadhav7716 11 месяцев назад

    Amol patil nav ahe ka tumchya bhavach to majhya clg madhey hota ssjcet asangaon

  • @wadkarnaresh267
    @wadkarnaresh267 10 месяцев назад

    मैसे च्या किती लिटर पासून 1 kg मावा बनतो

  • @dattagomde2776
    @dattagomde2776 11 дней назад

    जिल्हा तालुका माहिती

  • @EnjoyLifeK
    @EnjoyLifeK 11 месяцев назад +1

    किती लिटर मध्ये किती मावा बनतो पण

  • @dattagomde2776
    @dattagomde2776 11 дней назад

    कोण्या गावात आहे

  • @user-jv6ud4nc7d
    @user-jv6ud4nc7d Год назад +1

    1 kg khawa banvinyasathi kiti liter dhud lagate

  • @Amol_Milk_products4545
    @Amol_Milk_products4545 Год назад +2

    माझा पण आहे हाच वेवसाय भाऊ पण माहिती दिली

    • @aarambhtechnology2103
      @aarambhtechnology2103 11 месяцев назад

      Tumcha plant kute aage

    • @maymauli1
      @maymauli1 2 месяца назад

      भाऊ म्हशी च्या 1 ली दुधा पासून किती ग्राम खवा निघतो व भाव काय मिळतो माझा सुद्धा हा व्यवसाय सुरू करायचा आहे

  • @dhananjaykhade7342
    @dhananjaykhade7342 11 месяцев назад +1

    बॉयलर आणि kadhai कुठून मागविण्यात आली मला cotation पाहिजेत संपर्क क्रमांक भेटेल का

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 6 месяцев назад

      गोकुळ सर्च करा, किंवा youtube ला पाहा

  • @ganeshkolekar1486
    @ganeshkolekar1486 Год назад +2

    खव्या साठी कोठे मार्केट आहे

  • @vishalkote3889
    @vishalkote3889 8 месяцев назад

    Sir contact milel ka

  • @raghusapakal9921
    @raghusapakal9921 11 месяцев назад +1

    बॉयलर स्टीम मशीन कुठून आणली

    • @shetimitrajitendrapatil
      @shetimitrajitendrapatil  11 месяцев назад

      व्हिडीओमध्ये सांगितले आहे

  • @Vinodh007
    @Vinodh007 Год назад +1

    कोणत्या जिल्हा आहे

  • @akashpargave6865
    @akashpargave6865 8 месяцев назад

    या व्यवसायाच्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता सांगा

    • @mukeshpatil9376
      @mukeshpatil9376 4 месяца назад

      Anil ashok patil
      At post takarkheda Tel amalner district jalgaon

  • @sagarshivale7884
    @sagarshivale7884 11 месяцев назад +1

    माझी मशीन‌ विकणे आहे

  • @pradippatil9377
    @pradippatil9377 Год назад +4

    कोणते टाकरखेडा आहे

    • @shetimitrajitendrapatil
      @shetimitrajitendrapatil  Год назад +1

      अमळनेर तालुक्यातील

    • @anilpatil145
      @anilpatil145 Год назад +1

      अमळनेर टाकरखेडा

    • @prachipatil5031
      @prachipatil5031 Год назад +2

      खान्देश ❤

    • @dhananjaykhade7342
      @dhananjaykhade7342 11 месяцев назад +1

      बॉयलर आणि कढई कुठून मागविण्यात आली मला cotation पाहिजेत संपर्क क्रमांक भेटेल का

  • @user-sv4uv3if4r
    @user-sv4uv3if4r Год назад +1

    Bhau mo no dya

  • @mangeshgade7959
    @mangeshgade7959 7 месяцев назад

    पाटिल साहेब यांचा नंबर मिळेल का

  • @akshayagunde9762
    @akshayagunde9762 5 месяцев назад

    Khava ksa kilo hy

  • @lorenzoroth4823
    @lorenzoroth4823 11 месяцев назад +1

    🤗 'Promo SM'

  • @user-pl6ck4fj2u
    @user-pl6ck4fj2u 11 месяцев назад +2

    Very nice