Это видео недоступно.
Сожалеем об этом.

पनीर उद्योग | पनीर कैसे बनाते है | How to make paneer at home | पनीर व्यवसाय | शोध वार्ता |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2024
  • पनीर उद्योग | पनीर कैसे बनाते है | How to make paneer at home | पनीर व्यवसाय | शोध वार्ता |
    #पनीरबनवाघरच्याघरी
    #पनीरप्रक्रियाउद्योग
    #पनीरकैसेबनातेहै
    #milkproducts
    #पनीरउद्योगमाहिती
    --------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    --------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    --------------------------------------------------------------

Комментарии • 92

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 14 дней назад +1

    प्रशांत आगे बढो, शुभेच्छा 💐🙏 मुलाखत घेण्याची पद्धत एकदम झकास. सर्व प्रश्न कव्हर झालेत. आपणही उतुंग यश मिळवा. 🙏

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 6 месяцев назад +5

    एका वेगळ्याच विषयावर शोध वार्ता टीम ने vedeo बनविला आहे,जो शेतकरी ना खूप उपयोगी पडेल सर,पुनः एकदा शोध वार्ता टीम ला लाख लाख शुभेच्छा, आणि पनीर वेवसाय करणाऱ्या शेतकऱ्यां ला भावी वाटचालीस खुप शुभेच्छा💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад +2

      खरंच सर, प्रशांत सरांनी जो व्यवसाय सुरू केला तो व्यवसाय शेतीशी आणि शेतकऱ्याशी निगडित असल्यामुळे शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव देऊन, त्यापासून बनवलेलं शुद्ध पनीर हॉटेलमध्ये विकून जे खवय्ये आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे आणि प्रशांत सरांची आर्थिक प्रगती सुद्धा होणार आहे....सरजी आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला कायम पाठबळ देते त्याबद्दल धन्यवाद सर❣️🙏

    • @rakhprashant3995
      @rakhprashant3995 6 месяцев назад

      Thanks Sir

  • @MaheshBorse-rq2hu
    @MaheshBorse-rq2hu 19 дней назад

    खूप प्रामाणिक पणे प्रश्न विचारले जे प्रत्येकाच्या मनात होते.तसेच त्यांचे उत्तर ही प्रामाणिक पणे मिळाले....खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @VijaySingh-sl6im
    @VijaySingh-sl6im 6 месяцев назад +5

    मानल मित्रा तुला... मराठी माणूस उद्यायोजक होउ शकतो हे तू आज सिद्ध करुण दाखवल आहेस... मला खुप अभिमान आहे तुमचा... तुम्ही जी माहिती सांगितली एवढी छान माहिती खुप समजली 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      या मित्राचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज एक सुशिक्षित मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट बनवून मार्केटला सेल करतो यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असेल

    • @rakhprashant3995
      @rakhprashant3995 6 месяцев назад

      Thanks Sir

  • @Top_maharashtra_
    @Top_maharashtra_ 6 месяцев назад +5

    नवीन व्यवसाय सुरु करणार्यासाठी माहीतीचा खजीना असणारा विडिओ.

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 6 месяцев назад

    Khup chaan mahit dile saheb

  • @user-xu4qk8ld5b
    @user-xu4qk8ld5b 6 месяцев назад

    खूप छान माहिती

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 6 месяцев назад +2

    प्रशांत राख यांच्या वर केलेला व्हिडिओ खूप आवडला. ग्राहका पर्यंत पोहोचण्यास त्यामुळे अशा उद्योजकांना नक्कीच मदत होईल. तुमचे कार्य चांगले आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रशांत सरांना बळ देईल आणि यशामध्ये प्रगती होईल

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 6 месяцев назад +1

    प्रशांत सरांनी कोणत्याही शासकीय नोकरीची वाट न पाहता स्वतःचा सुरू केलेला व्यवसाय त्यांना यशाच्या सर्वोत्तम शिखरावर नक्कीच घेवून जाईल...
    असेच कष्ट करत रहा तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला मनस्वी शुभेच्छा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      प्रशांत सरांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांना नक्कीच यश देईल कारण कष्ट आणि सातत्य त्यांच्यामध्ये खूपच जाणवलं आम्हाला

  • @nareshdevre4762
    @nareshdevre4762 6 месяцев назад +4

    नमस्कार
    तुमचे विडिओ खूप सुंदर असतात .
    मागॅदशॅक म्हणून सवॅ माहिती मीळते .

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे म्हणून आमच्या टीमला नक्कीच याचा फायदा होईल

  • @anaghachavan3909
    @anaghachavan3909 6 месяцев назад +1

    खुप छान

  • @ashokraut9638
    @ashokraut9638 6 месяцев назад

    You are a good and very happy man , younger maind I am happy

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 6 месяцев назад +2

    100% best video

  • @user-xu4qk8ld5b
    @user-xu4qk8ld5b 6 месяцев назад +1

    शोध वार्ता चे नेहमी खूप चांगले मार्गदर्शन व्हिडिओ असतात

  • @Marathimajha7972
    @Marathimajha7972 6 месяцев назад +1

    समाजातील प्रत्येक तरुणाने अशा व्यवसायाला लागून आपली आर्थिक प्रगती केली पाहिजे हेच आजचं सर्वात मोठं सत्य आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      नक्कीच अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून युवकांनी आपली प्रगती करावी जेणेकरून येणारे भविष्य तुम्हाला अंधाराकडे ढकलणार नाही

  • @Passion_Teacher.
    @Passion_Teacher. 6 месяцев назад

    Salute sir

  • @user-kf9zs7xw5j
    @user-kf9zs7xw5j 6 месяцев назад

    Congrats for doing your own business successfully .....you are such a down to earth person ....BEST LUCK and BEST WISHES....

  • @user-tr4rq2ox1x
    @user-tr4rq2ox1x 5 дней назад

    💯👍

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 6 месяцев назад +2

    प्रशांत राग सरांनी नोकरीची वाट न पाहता सुरू केलेला उद्योग त्यांना नक्कीच यश देईल आणि स्वतःच्या पायावर उभा करण्यास मदत करेल अशा होतकरू मुलांना यश आलं पाहिजे तरच बेरोजगारी कमी होण्याचे चान्सेस आहेत, धन्यवाद शोध वार्ता 💐💐🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      शेतकरी बापाचा पोरगा आहे हा हार थोडीही मानणार आहे. यशाचे शिखर असेच सर करेल

  • @gulabrokade5520
    @gulabrokade5520 Месяц назад

    सर युवकांनी राजकीय पक्ष क्षेत्र सोडले तर लाख तरूण बेरोजगार होणार नाही .राख सरांचा हेवा करावासा वाटतो उत्तम समन्वय साधून व्यवसाय करू शकतात. धन्यवाद सरजी

  • @adesurya7145
    @adesurya7145 6 месяцев назад +2

    अप्रतिम प्रशांतजी

  • @Marathimajha7972
    @Marathimajha7972 6 месяцев назад +3

    अशा पद्धतीचे व्यवसाय करून बेरोजगारी दूर करण्याचा सर्वोत्तम माध्यम ठराव हे प्रशांत सरांनी दाखवून दिले आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      प्रशांत सरांच उच्च शिक्षण झालेल आहे, शहरात कुठेतरी जाऊन काहीतरी वेगळच करण्यापेक्षा खेड्यात राहून, आपल्या माणसात राहून, आपल्याच माणसाचा दोन रुपये फायदा करण्याचा मानस ठेवून त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे... आणि त्यांना नक्कीच यामध्ये यश लाभेल

  • @Kavita_nagargoje
    @Kavita_nagargoje 6 месяцев назад

    👌👌

  • @reshmathorat7208
    @reshmathorat7208 5 месяцев назад

    Very nice Prashant Dada.Keep it up 13:16

  • @moviesking6047
    @moviesking6047 6 месяцев назад

    Nice

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 6 месяцев назад

    👌👌👌🙏🙏🙏

  • @ganeshchavan2937
    @ganeshchavan2937 5 месяцев назад +2

    क्रीम sorted milk चे पनीर करता का
    प्रोसेस सांगा पूर्ण बिझनेसची

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 6 месяцев назад +3

    त्यापेक्षा अधिक चांगले जर सर्व्हे करून शोधलं की दुधाची मागणी आहे पुरवठा नाही तेथे पुरवले तर त्यांना दुध मिळणार आणि आपल्याला ग्राहक बघा करुन 🙏🙏🙏

  • @thearabiansurferamol1061
    @thearabiansurferamol1061 6 месяцев назад +3

    All the best mitra

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद सर आपले सकारात्मक प्रतिक्रिया प्रशांत सर्वांना नक्कीच पाठबळ देईल

  • @daradesunil2624
    @daradesunil2624 6 месяцев назад +1

    राख साहेब मस्त 😊❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद सरजी आपली सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला बळ देईल... धन्यवाद🙏

  • @seemabarge8809
    @seemabarge8809 6 месяцев назад

    Khup Chan 👌👌👌👌👌

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 3 месяца назад

    बेरोजगार लोकांना आरक्षण पाहिजे जाळपोळ करतात मोर्चे आणि म्हणतात एक मराठा लाख मराठा आणि देतात ब्राह्मणांना शिव्या ब्राह्मण द्वेष करतात ते लोक आणि काम धंदा तर काही जमत नाही त्यांना फक्त एक मराठा लाख मराठा करा जाळपोळ करा गावबंद... हा व्हिडिओ अत्यंत प्रेरणादायी आहे अत्यंत सुंदर खरंच एक यशोगाथा आहे आणि तरुणांनी याचा आदर्श घेऊन अशी काहीतरी अभिनव कल्पना घेऊनच व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे जातीयवाद करत बसू नये या समाजाला शिव्या दे, त्या समाजाला शिव्या दे, त्यापेक्षा दोन पैसे कमाव ना भाऊ तू! तुझ्या डानगीत दम असेल तर! असे त्या आंदोनकर्त्यांना म्हणले पाहिजे. खूप छान व्हिडिओ प्रेरणादायी व्हिडिओ तरुणांसाठी मार्गदर्शक व्हिडिओ आहे हीच खरी पत्रकारिता आहे खरी पत्रकारिता.. फक्त या पत्रकार महोदयांना सुशिक्षित हा शब्द उच्चारता येत नाही आणि सबस्क्राईब हा शब्द उच्चारताना थोडी अडचण होते आहे त्यांना तरी माझ्या शुभेच्छा त्यांना आहेत. असेच चांगले चांगले व्हिडिओ लोकांना दाखवावेत ही नम्र विनंती!

  • @sachinmane2110
    @sachinmane2110 6 месяцев назад +1

    Congratulations Prashant Sir 🎉💐

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 6 месяцев назад +2

    पेप्सी बनवण्याचा व्हिडिओ अर्जंट बनवा

  • @saniketzagade6766
    @saniketzagade6766 6 месяцев назад +1

    Congratulations Dear❤

  • @ajitkumardeshamukh434
    @ajitkumardeshamukh434 6 месяцев назад

    🌹🙏👌👌👌👌👌🙏🌹

  • @ProfitSnipper
    @ProfitSnipper 3 дня назад

    100 liter How many KG Paneer ?
    Selling price in market ?
    Milk Buying price from farmers ?

  • @rohitbhosale5710
    @rohitbhosale5710 6 месяцев назад

    खूप छान सर
    तुम्हाला दुर्गा लिंबू व आंबा आचार तर्फे खूप खूप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद रोहित सर प्रशांत सर सुद्धा तुमच्यासारखेच कष्टाळू आहेत आणि व्यवसाय प्रति तितके प्रमाणिक सुद्धा आहेत त्यामुळे त्यांना यश नक्की लाभेल हा आम्हाला विश्वास आहे

    • @user-ht8it2bs7t
      @user-ht8it2bs7t 6 месяцев назад

      Tayar pickle madhe masala madhe konte thikaner ghaltat

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 6 месяцев назад

    Question mast vicharle you tube walane

  • @suchitrakalje8947
    @suchitrakalje8947 6 месяцев назад +1

    छान.

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद आपले सकारात्मक प्रतिक्रिया प्रशांत सर्वांना नक्कीच पाठबळ देईल

  • @swatipol8576
    @swatipol8576 6 месяцев назад

    Majya kade khava ahe to kharedi karnar ka

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 6 месяцев назад +1

    Very nice Sir, I'm Bapurao Gholap from New Ray Dairy Farms Pune. तुमच्यामुळे प्रशांत आणि मला एकमेकांना कनेक्ट होता आल, आमची company small dairy उद्योजकांना मार्केटिंग चा platforms dete. Tyanche products madhe quality asel tr aamhi 100% products gheun sell krto, tyani fkt manufacturer krun dyaych.

  • @mangeshmankar241
    @mangeshmankar241 5 месяцев назад

    Amchya kade 60 chya war bhav milte shetkryla korya dudhala

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 6 месяцев назад +1

    Manal bhava tula swatahachya payavar ubha rahilas ....

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      खरच प्रशांत भाऊ स्वतःच्या पायावर उभा राहिलेत आणि दोन रुपये कष्टाचे आणि स्वाभिमानाचे कमावत आहेत याचा आनंद वाटतो

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 6 месяцев назад +14

    चांगला बिझनेस आहे.नोकरीतला नोकर होण्या पेक्षा मालक झालेलं चांगलं.नाहीतर मुंबई तील लोकं नुसते सकाळी उठून कुठे जातात काय माहिती.

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад +1

      नोकर होण्यापेक्षा मालक झालेलं कधीही चांगलं सुरुवातीच्या काळात तुम्हाला स्ट्रगल करावा लागेल परंतु त्या व्यवसायाचा मध्य मात्र तुम्हाला अनपेक्षित असेल

    • @Rajat_yadav_ry_5
      @Rajat_yadav_ry_5 6 месяцев назад +2

      असाच म्हणुन आम्ही mai nijvun घेतली आणि शिक्षण अर्ध्यात सोडून दिले. आन आता माझ aan गाईच खायचं vand zalay 😢

    • @atejasvikokare1834
      @atejasvikokare1834 5 месяцев назад

      ​@@Rajat_yadav_ry_5
      हे जगातील सत्य आहे

  • @achievegoals143
    @achievegoals143 6 месяцев назад

    सोलापूर जिल्हा मधून video करा की कृपया

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      नंबर पाठवा सर..👍

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 6 месяцев назад

    एक गोष्ट नक्की पाळा स्वच्छ्ता मात्र अशीच शेवटपर्यंत ठेवा कारण स्वच्छ्ता खूपच महत्वाची असते...

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      कायम स्वच्छता असणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे...👍

  • @user-tg7bq7xk4s
    @user-tg7bq7xk4s 3 месяца назад

    😍😍😍😂

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 6 месяцев назад +1

    Kautu karave tevdhe kamich aahe....

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      तोंड भरून या माणसाचं कौतुक केलं पाहिजे कारण स्वतःच्या पायावर उभारणं आज काळाची गरज आहे

  • @mr.bond4545
    @mr.bond4545 5 месяцев назад +1

    1kg तूप बनवायला किती लिटर दुध लागतंय

  • @maulisabale2307
    @maulisabale2307 6 месяцев назад +1

    भाऊ म्हशीच्या दुधाला किती भाव आहे हे तुम्हाला माहीत नाही सगळ्या सगळ्या मारल्या खरं बोलत जाव भाऊ म्हशीच्या दुधाला 70रुपये भाव आहे

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo 6 месяцев назад

    बोलें तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 🙏🙏

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 6 месяцев назад +1

    हा. व्हिडिओ.बघून.पनीर.उद्योग...करू नका.....mkt..madhe..paneer...घेणारे उधार..आहे....तूप...पण...उधारी भरपूर आहे....गाई,म्हशी..करा🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад +2

      कुणाच्या सल्ल्याने बिजनेस यशस्वी होत नसतात आणि कुणाच्या पाठबळाने सुद्धा बिझनेस यशस्वी होत नसतात ... बिझनेस यशस्वी होतात कष्टाने सातत्यपूर्ण काम करण्याने आणि चिकित्सक बुद्धीने त्यामुळे तुमचा सल्ला कुणी मान्य करायचा किंवा कोणी नाही हे ज्याने त्याने ठरवायचं आहे.... 🤔 आणि हो तुमचा सल्ला जर कोणी ऐकला तर पनीर उद्योग बुडेल आणि या जगात पनीरच लागणार नाही त्यामुळे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि तो प्रत्येकावर सोडून द्या त्याची चिंता आपण करू नका

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 6 месяцев назад

    वेपस बटाटा बनविणयाचा

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k 6 месяцев назад

    Farmer cha Mobile no Milel ka 😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      व्हिडिओ मध्ये दिला आहे

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 14 дней назад

    नमस्कार सर तुमचा अभिमान वाटतो तुमचा पत्ता व फोन नंबर द्या

  • @VijayShinde-wc4kg
    @VijayShinde-wc4kg 28 дней назад

    Kay bolto rao tu bi aani answer karnara pan va re va mhashiche dudh gheun tu production cost fukat deta

  • @rjgaming7167
    @rjgaming7167 5 месяцев назад

    Machine pahije contact number भेटल क

  • @user-fl8bl8et8t
    @user-fl8bl8et8t 6 месяцев назад

    मी 7 फॅट ला 60रू भाव देतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад +3

      जर तुम्ही म्हणताय तसं असेल तर नक्कीच तुमचा अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे हेच अंतिम सत्य आहे

    • @user-fl8bl8et8t
      @user-fl8bl8et8t 6 месяцев назад

      हो खरंच सर आम्ही 8.5 रुपये प्रति फॅट प्रमाणे भाव देतो शेतकऱ्यांना