Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एक नंबर नियोजन आहे सगळे जनावर पण एक नंबर आहेत. खूप छान धन्यवाद. कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज आणि जनावरांमध्ये अरविंद पाटील.
khup chan pashu aani niyojan chaan aahe sir
नमस्कार सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
सर लहान रेडी मिळेल काय briding साठी
Khup chan sir
❤❤❤
Kalvdich weight kas mojaych yawar video banva saheb
Choti kalvad milel ky???
सर गाईच्या नियोजनाबद्दल सांगत जावा
सर गोठ्यातील कोंक्टिंटकरन कसे करावे कोबा
Dhudhacha bhav kay chalu ahe atta
कोणतं minral mixture वापरता?
अरबिंद जी रात में मच्छर का क्या इलाज करते हैँ पशुओं के पास..........कृपया हिंदी में बताएंगे
Dear Sir Your Total Information Haryana Fam to Forwerded In Maharashtra. 😅
साहेब ओपन गोठ्यात माशी, डास, यांचा जनावरांना त्रास होत नाही का.
Sir mashicya khali mukt gothamadhye raf bed kelele ahe ka mou mhashi mukt firat asatana ghasarat nahit
Mura Kalwadi Bhetatil ka Sir 10+ With One Bull.
Sir breeding sathi semen abs wws kothe milte kolhapur madhe
संपुर्ण गोठ्याचा एरिया किती आहे
सर हरियाणा वरून रेडा आणताना प्रॉब्लेम आला नाही का.मला एक खोंड आणायचं आहे .मार्ग सांगितला तर बर होईल . एजेंट बोलत आहे अडचणी येतात
मिल्किंग मशीन ने म्हशीचे दूध काढू शकतो का
होय
@@nakulauti मिल्किंग मशीन किती पर्यंत भेटेल
तुमच्याकडे आहे काय @@nakulauti
नाद
म्हैस वेली आहे नऊ दिवस झाले तरी दूध नासत आहे कशामुळे उपाय सांगावा
Soda gala १०० gram roj
मुरा रेडी देयची आहे का सर
माझी महीस माजावर येत नाही काय उपाय करावा
jafrabadi mashi badal bola sir tumi
सर जे आपला नंबर भेटेल का
सर काल तुमच्या गोट्यावर आलो होतो तुमची भेट झाली नाही
दादा लेक्चर चालू आहे हो
एका गाईला दोन कालवड झाली आहेत पुढे काय कालवड ना problem येतो का
2kalwadi zalya aslyatar nahi yet problem pan 1kalwad Ani 1 gorha zala tar problem yeto
Thank you
सर तुम्ही गाई वरती जास्त बोलत जावा कारण कि शेतकऱ्याकडे जास्ती गाई आहे
एक नंबर नियोजन आहे सगळे जनावर पण एक नंबर आहेत. खूप छान धन्यवाद. कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज आणि जनावरांमध्ये अरविंद पाटील.
khup chan pashu aani niyojan chaan aahe sir
नमस्कार सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
सर लहान रेडी मिळेल काय briding साठी
Khup chan sir
❤❤❤
Kalvdich weight kas mojaych yawar video banva saheb
Choti kalvad milel ky???
सर गाईच्या नियोजनाबद्दल सांगत जावा
सर गोठ्यातील कोंक्टिंटकरन कसे करावे कोबा
Dhudhacha bhav kay chalu ahe atta
कोणतं minral mixture वापरता?
अरबिंद जी रात में मच्छर का क्या इलाज करते हैँ पशुओं के पास..........कृपया हिंदी में बताएंगे
Dear Sir
Your Total Information Haryana Fam to Forwerded In Maharashtra. 😅
साहेब ओपन गोठ्यात माशी, डास, यांचा जनावरांना त्रास होत नाही का.
Sir mashicya khali mukt gothamadhye raf bed kelele ahe ka mou mhashi mukt firat asatana ghasarat nahit
Mura Kalwadi Bhetatil ka Sir 10+ With One Bull.
Sir breeding sathi semen abs wws kothe milte kolhapur madhe
संपुर्ण गोठ्याचा एरिया किती आहे
सर हरियाणा वरून रेडा आणताना प्रॉब्लेम आला नाही का.मला एक खोंड आणायचं आहे .मार्ग सांगितला तर बर होईल . एजेंट बोलत आहे अडचणी येतात
मिल्किंग मशीन ने म्हशीचे दूध काढू शकतो का
होय
@@nakulauti मिल्किंग मशीन किती पर्यंत भेटेल
तुमच्याकडे आहे काय @@nakulauti
नाद
म्हैस वेली आहे नऊ दिवस झाले तरी दूध नासत आहे कशामुळे उपाय सांगावा
Soda gala १०० gram roj
मुरा रेडी देयची आहे का सर
माझी महीस माजावर येत नाही काय उपाय करावा
jafrabadi mashi badal bola sir tumi
सर जे आपला नंबर भेटेल का
सर काल तुमच्या गोट्यावर आलो होतो तुमची भेट झाली नाही
दादा लेक्चर चालू आहे हो
एका गाईला दोन कालवड झाली आहेत पुढे काय कालवड ना problem येतो का
2kalwadi zalya aslyatar nahi yet problem pan 1kalwad Ani 1 gorha zala tar problem yeto
Thank you
सर तुम्ही गाई वरती जास्त बोलत जावा कारण
कि शेतकऱ्याकडे जास्ती गाई आहे