सर त्यांच्याकडे सिमेन् ची कांडी दोनशे रुपये येते आणि आपल्याकडे तीच काढणे 700 800 रुपये येते मग आपलं कितीतरी कोटी महाराष्ट्रातून हरियाणा राज्यात जाणारच हेच काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे हरियाणा पंजाबचे सरकार याबाबतीत अग्रेसिव आहे
गेली 2 वर्ष आम्ही IVF transfer चे व्हिडीओ बघता आहे..पण त्या नंतर चे व्हिडिओ अजून कोणी बनवले नाहीत म्हणजेच ती कालवड व्यायल्यानंतर पुन्हा हिटवर येते की त्यामध्ये काही प्रोब्लेम येतो?? किव्वा झालेली कालवड आणि खोंड यांचे प्रमाण किती असते?? या बद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा..🙏🏻
Sir sarv kahi thik ahe pn video banavatana ek karat java ki Jo vishay ahe tyache shooting jast dakhavat java, ya video che mhanal tr amhala kalavadi pahanyat interest ahe pn tumich jast disatay, jara tumacha aavaj background la lavat java baki kahi nahi he vachun tumala raag yeil pn ek viewer mhanun bolato ahe
नमस्कार पाटील साहेब,माझ्या गोठ्यामध्ये ही घरची बनवली 14 महिन्याची उत्तम गुणवत्तीची करवाड आहे. मी आयव्हीएफ साथी इच्छुक आहे, पुडची चौकशी कशी व कुठे करावी
Patil sir आम्हाला पण गोटा करायचा आहे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा म्हणजे गोटा जर बांधायचा असेल तर किती लांबी व रुंदी किती करायला पाहिजे सहा ते सात जनावरांसाठी
@@dattakhable567मी त्यांचा गोठा बघितला आहे ! गाई, म्हैशी आहेत पण गोठा नीटनेटका नाही, स्वच्छता कमी आहे ! यांच्या गोठ्यापेक्षा अशोक खपले शेक्किनहासुर निपाणी कर्नाटक यांचा गोठा चांगला आहे !
यामध्ये जनावरांच्या भवनाचा कुठेच विचार केलेला नाही. बुलची. गरजच नाही म्हणजेच लग्न करायची गरजच नाही हेच तंत्रज्ञान माणसामध्ये सुद्धा वापरले जाते मग. राजस्थान गुजरात राजकोट मधील शेतकरी हे तंत्रज्ञान का वापरात नाही.ते चांगला नंदी का पाळतात.सर्वात आधी आपल्या कडील दुधाला भाव का नाही हे पहिले पाहिजे.
दुध दरावर बोला सर. दराची सद्या फार बिकट परिस्थिती आहे
नमस्कार पाटील सर खूपच भारी धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सर तुमचा व्हिडिओ बगून रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे
सर त्यांच्याकडे सिमेन् ची कांडी दोनशे रुपये येते आणि आपल्याकडे तीच काढणे 700 800 रुपये येते मग आपलं कितीतरी कोटी महाराष्ट्रातून हरियाणा राज्यात जाणारच हेच काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे हरियाणा पंजाबचे सरकार याबाबतीत अग्रेसिव आहे
Jadhav saheb 101% खरंय तुमचं
Patil saheb haryanamadhe murhha mhashi tithlya panchatyati bull mule vikshit zalya aahe aani tehi natural crossing karun .shevti je prakruti ne dile aahe tyamadhe mansane samadhani asl pahije
गेली 2 वर्ष आम्ही IVF transfer चे व्हिडीओ बघता आहे..पण त्या नंतर चे व्हिडिओ अजून कोणी बनवले नाहीत म्हणजेच ती कालवड व्यायल्यानंतर पुन्हा हिटवर येते की त्यामध्ये काही प्रोब्लेम येतो?? किव्वा झालेली कालवड आणि खोंड यांचे प्रमाण किती असते?? या बद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा..🙏🏻
कारण प्रत्येक जण फक्त कालवडी चाच व्हिडिओ दाखवतो आयव्हीएफ तंत्रज्ञानाने दूध देणाऱ्या गाईंचा सुद्धा दाखवा
Sir sarv kahi thik ahe pn video banavatana ek karat java ki Jo vishay ahe tyache shooting jast dakhavat java, ya video che mhanal tr amhala kalavadi pahanyat interest ahe pn tumich jast disatay, jara tumacha aavaj background la lavat java baki kahi nahi he vachun tumala raag yeil pn ek viewer mhanun bolato ahe
नमस्कार श्री. पाटील सर .💐👍
छान च
Ivp sagle kade kadhi prent pohchel sir khup chan sanklapana
गोदरेज माँक्षी मिल्क नाशिक हे पण चांगले काम करतात जर्शीवर
Patil sar dairy farm success video banava
म्हशी मध्ये importer shiman बुलढाणया मध्ये मिळेल का?
तालुका कोनता आहे
Sir majykade Nagpur nsal ahe konti kandi bharvavi tumi saga sir
नमस्कार पाटील साहेब,माझ्या गोठ्यामध्ये ही घरची बनवली 14 महिन्याची उत्तम गुणवत्तीची करवाड आहे. मी आयव्हीएफ साथी इच्छुक आहे, पुडची चौकशी कशी व कुठे करावी
सर जर कालवड जर ब्रीड मधील असेल तर एम्ब्रिओ करू नका. सोर्टेड सिमेन वापरा
Kay Karan IVF n karnayche
Sir aamchya kade khup kami bhav ahe 3.5 8.5 =24 rs ahe
Namaskar sir
Namaskar
🎉🎉
I v तंत्रज्ञान ची गाय किती दुध देते याचा व्हिडिओ बनवून दाखवा
❤❤❤
सर तुमच्या पाठी मागे जो ग्रीन कलरचा शेड आहे त्यामध्ये काय आहे (6.12)
सांगली जिल्हा मध्ये गोविंद डेअरी प्रकल्प चालू आहे का
Sex simainsn chi kandi 1600/1800 la bhette tyatun aplyala fmail milu shakte sir
Mg sir mazha question asa ahe sir ki sorted simain vaprl tr
Padi kinvha khod hoy shkto.tyachi kandi 400/500 rs parent bhetate ..tr donhi paikki kont use karav
Answer please sir
🙏🙏🙏🙏
Ivf sathi kite kharcha yeto
Patil sir आम्हाला पण गोटा करायचा आहे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा म्हणजे गोटा जर बांधायचा असेल तर किती लांबी व रुंदी किती करायला पाहिजे सहा ते सात जनावरांसाठी
प्रशिक्षण ला आले तर बर होईल दादा.11/12 मे महिन्यात.9860764401
सगळं ठिक आहे पण दुधाला दर नाही त्याला काय करायचं, खाद्याचे दर वाढतात, चाऱ्याचे दर वाढतात पण दुधाचे दर कमी होतात मग शेतकऱ्याने कसं काय करायचं.
Maji gharchi gai dudh kadat astana lat marte tar kay karu gir 3nd election madhe ahe 🙏🙏
Reply day sir please
@@HarshadParate-yj2cqpahilya 2 lactation madhe lath marat navati kay?
जास्त करुन गीर गाईंना सवय असते लाथ मारनयाची आमची पंन गीर कालवड आहे खुप लाथा मारते ..
प्रत्येक गोष्टीची तडजोड शेतकऱ्यानेच करायची का ? भेसळ युक्त दुधासाठी शासन याकडे लक्ष देणार का?
दुध दरावर काहितरी बोला सर मेलो काम करून हातात घंटा पण राहत नाही खाली 26 र दर मिळत आहे
हे अरविंद पाटील गोड बोलतात यांचा स्वतःचा गोठा चांगला नाही
तु ये बघायला गोठा दाखवतो
तुम्ही गेलतात का त्यांच्या गोठ्यावर काय आहे अनुभव
@@dattakhable567मी त्यांचा गोठा बघितला आहे ! गाई, म्हैशी आहेत पण गोठा नीटनेटका नाही, स्वच्छता कमी आहे ! यांच्या गोठ्यापेक्षा अशोक खपले शेक्किनहासुर निपाणी कर्नाटक यांचा गोठा चांगला आहे !
@@YTPatilDairyFarmArvindPatil Sir , ignore negative comments. You are great mentor and we are your sincere followers 🙏🙏🙏
एका आ व्ही एफ ची किंमत किती
असेल विडिवो मध्ये सांगितली आस्ती
तर बरे झाले असते सर प्लीज
15000 - 35000 paryant aahe
आय व्हि एफ म्हणजे काय आहे सर
यामध्ये जनावरांच्या भवनाचा कुठेच विचार केलेला नाही. बुलची. गरजच नाही म्हणजेच लग्न करायची गरजच नाही हेच तंत्रज्ञान माणसामध्ये सुद्धा वापरले जाते मग. राजस्थान गुजरात राजकोट मधील शेतकरी हे तंत्रज्ञान का वापरात नाही.ते चांगला नंदी का पाळतात.सर्वात आधी आपल्या कडील दुधाला भाव का नाही हे पहिले पाहिजे.
Contact number kay aahe
Comment read kara sir
दराबाबत कोण काही बोलत नाही
Namaskar