ही ivf नवीन संकल्पना खूप छान आहे दादा.. पण 1 भीती वाटते की उत्पादन वाडी साठी आपण हा प्रयोग करतोय आणि शेत माला सारखेच उत्पादन दुप्पट करून भाव उतरून जातील.. सरकारचे किंवा इतर लोकांचे उत्पादन वाढले पाहिजे या साठी प्रयत्न चालू असतात पण दूध भाव वाढी साठी कोणीच प्रयत्न करत नाही.. डोक लावून विचार करण्यासारखी मोठी शंका आहे मला..
सर तुमचा मुळे आम्हाला चारा कसा कार्याचा आणि कसा टाकायचं हे तुम्ही आम्हाला शिकवलं सर तुमचा मुळे आज दुधात मला याचा छान पाहिदा झाला सर चाऱ्याचा तीन वरतयती मुळे मला यात खूप फायदा झाला आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत ..🙏🙏
पण ह्या IVF मुळे शेतकऱ्याचं भलं होईल असं नाही वाटत...milk production पूर्ण महाराष्ट्रचं वाढून, भाव जर 30-40₹ च राहिला तर... आणि कमी पण होऊ शकतो फक्त ह्या जनावरांच्या डॉक्टर लोकांचा धंदा वाढेल...
एम्ब्रीयो ट्रान्सप्लांट हि संकल्पना खुप छान आहे.यात अजूनही संशोधनाला खुप वाव व संधी आहे.तसेच हे खुप खर्चीक व सक्सेसचे प्रमाण कमी आहे. तरीही यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने 100% अनुदान देऊन शुद्ध जातीवंत दुधाळ जनावरांच्या वाढीसाठी लक्ष द्यायला हवे.
navin video kadhi yenar aahe... Kahi que aahet 1. IVF madhye fakat female yete jalmala ki Saxed simans sarake aahe? 2. hey amacha ghari karaych asal tar IVF karanare Contact no. 3. Ha IVF che tranning bhet shakate ka kiva project bagu shakato ka.?
Ans. १. IVF मध्ये आई ही selected जास्त दूध देणारी असते व उच्च प्रतीचे semen aste त्यामुळे semen आणि IVF मध्ये सेम रेट असतो २. माझ्याशी संपर्क साधा किंवा contact number द्या तुमचा. ३.हो नक्कीच ट्रेनिंग च नाही सांगू शकत पण तुम्ही या IVF च्या पासून झालेल्या कालवडी नक्कीच पाहू शकता
Sir खूप खुप धन्यवाद.... असेच मार्गदर्शन करत रहा तुमचा मार्गदर्शनाची खुप गरज आहे युवकाना..... नविन संकल्पना निस्वार्थ पने सांगताय खरच खुप धन्यवाद सर....
आपन अतिशय चाग ली आणि योग्य माहिती देत असता धन्यवाद सर आप ली बो लन्याची शै ली लाजवाब आहे माझ मत शिक्षक कसा असावा तो आप ल्यासार असावा मनापासून आभारी भाऊ पिपळगाव रे या भोकरदन जि जा लना ...
Video nice ❤️❤️सर गोचीड ताप व त्यावर घरगुती उपचार आणि तो कसा ओळखायचा यावर एक व्हिडिओ बनवा तसेच गोचीड तापात कमी आलेले दूध कसे वाढवायचे व त्यात जनावर बरे झाल्यावर खायला कमी येते यावर एक व्हिडिओ बनवा कृपया विनंती आहे अरविंददादा तुम्हाला 🙏
kadhi phone uchalnar nahi....fakta mazha channel join kara ithwoon surwat ani mazha training program join kara itha samapat.....bak kontich mahiti milnar nahi.......Manje You tube warwoon paise ani training program warwoon paise .....khel khalas..........
दादा दररोज 600/700 काॅल असतात.बोलुन बोलुन घसा दुखतो आहे.आमच्या.घरातील सदस्य म्हणतात हे वेड होतय कि काय.माझ्या कडे पर्याय काय नाही हो दादा.मी माफि मागतो.मी मी महाराष्ट्राला फोन घ्यायला कमी पडत आहे.आणि पैसे नकोत दादा.हे फक्त तुमच्या साठी आहे.या कधी तरी कळेल.काय केलय गरीब लोकांसाठी.माफि असावी.
@@YTPatilDairyFarmArvindPatil mala maaf kara sir... Udwigna howoon mi bolo..... Mala tumchi talmal, dhatpad distiye.... Mazhya ashya bolnyane tumhi matra duhkawle asnar... Mazha hetu tumhala dukha denya cha nahwta... Kiwa naumeed karnya cha pan nhawta.... Fakta bhawna pohachawane yewdhaach hota.... Mi chukicha marg niwadla... Tya badal maaf kara. Pan tumhala samjawa ki lok tumchya kadwoon kay apekshya thewtayet... Ka thewtayet... Karan aapan yatle jankar karma yogi ahat... Aaj bhagto ki Maharashtrat lya shetkarya chi kashi faswanook hoti ahe lubadnook hoti ahe Punjab ani hariyana madhe... Kashta ne kamwalela piasa chaap lawoon he wyapari loka wasool kartayt... Ani ya badal koni kahich karat nahi yacha wait watta... ABS suru zhali maharashtrat pan fayda kela punjabi lokani... Aplya marathi bandhwana kahi mahiti nahi kiwa margadarshan milala nahi ani mage rahile..... Sir Apnach ata maharashtrat lya doodh utpadak shetkaryansathi ekadha pdfa chya dharti war sanstha kiwa fedration suru kara ani tyana samrudha kara Parat mu ap lit mana paswoon mafi magto
काही उपयोग होत नाही male female हे दोन्ही इपोरटेट नसतात फक्त male इपोरटेट असतो female लोकलच्या गाईचा गरभ असतो हे जर दोन्ही इपोरटेट असेल तरच उपयोग होतो परदेशी गरभ भारतात आणायला सरकार परवानगी देत नाही खर्चीक गोष्ट आहे
Khupch chhan technology aahe ani ya babtit aplyakadun prtham kalale Ashich mahiti det raha Ani IVF technology che result kase yetat yavarhi pudhe video yeil ashi apeksha karto
Embryo transfer चा वापर केला तर योग्य होईल कारण एम्ब्र्यो ट्रान्स्फर मध्ये आई चे कोणतेच गुण येत नहित त्याची आई ही जास्त दूध देणारी असते व उच्च प्रतीचे semen वापरून वासरू तयार केलेले असते ते आपल्या गाई च्या गर्भात वाढले जाते
सर पुढील व्हिडिओ हा वाळलेल्या गवातावर् करा की jyanchakde pani khup kami aahe tyani unalyamadhe fkt sukya gavtavar mhais kashi palavi va duke gavat kont vaprav
Tq❤
सर गोकुळ न बंद केलं काय एम्ब्रो ट्रान्सपरंट
Kalwadicha video banva janmle lea
डॉ मोबाईल नंबर सांगा सगळ्यांचा फायदा होईल 🙏
🎉
सर, आमच्या कडे ही सोय नाही,मी फार उत्सुक आहे तरी धाराशिव जिल्हा कळंब तालुका येथे येऊन ट्रान्स्फर करत असतील त्या तज्ञ व्यक्तीस योग्य मोबदलाही देवू.
पाटील साहेब माझी पण एक रेडी आहे तीला हा उपाय कराचा आहे तर मला कुटे माहिती भेटेल माझे गाव निपाणी जवळ आहे डॉ कुटे भेटीतील सागा ना
Ho dada
Chan mahiti Sir. Asha prakare shelyanmadhe prayog hoto ka?
Hi sir
ही ivf नवीन संकल्पना खूप छान आहे दादा..
पण 1 भीती वाटते की उत्पादन वाडी साठी आपण हा प्रयोग करतोय आणि शेत माला सारखेच उत्पादन दुप्पट करून भाव उतरून जातील..
सरकारचे किंवा इतर लोकांचे उत्पादन वाढले पाहिजे या साठी प्रयत्न चालू असतात पण दूध भाव वाढी साठी कोणीच प्रयत्न करत नाही..
डोक लावून विचार करण्यासारखी मोठी शंका आहे मला..
दुधाचे भाव कमी करण्यासाठी शहरी लोकांना कमी पैशात मिळण्यासाठी
याला खर्च किती आहे? १ गाई साठी..
IVF successful zal ahe ka
Hyacha video kdhi yenar
Mast mahiti milali sir💯
सर यांचे update नाही दिले तुम्ही
Sir Harmon's injection dilamule pudcha vetala gay far trass dete
खरंच खुप हुरुप येतोय अशा नवीन नवीन संकल्पना बघुन
या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर उपलब्ध व्हावा हीच अपेक्षा
Sr मी सांगली कवठेमहांकाळ वरून संभाजी पवार बोलतोय .तुमचे मार्गदर्शन हवे आहे . 🙏
Athyanth aahladkar video ahe
खूप छान तंत्रज्ञान आहे यामुळे या व्यवसायात क्रांती होईल धन्यवाद पाटील साहेब आणि गोकुळ टीम
IVF यामध्ये सहभाग घेण्यास कोठे संपर्क करायच आहे ते सांगा
तुमच्या मुळे आणि तुमच्या detailed मार्गदर्शनाने आमच्या सारख्या युवा वर्गाला खूप प्रोत्साहन मिळते असेच आपले कार्य सुरू ठेवा हीच शुभेच्छा. जय श्री राम 🙏
नमस्कार पाटील साहेब गोकुळ संघ गायीसाठी नवीन सिमेनपुरवणार काय काफक्त म्हैस
आपल्या हींदुधरमात गाईला माता चे स्थान दिले आहे, कृपया गिर गाईला हार्मोन्स देऊन गर्भभ्रुन सोडु नये आपनास विनंतीआहे,
सर तुमचा मुळे आम्हाला चारा कसा कार्याचा आणि कसा टाकायचं हे तुम्ही आम्हाला शिकवलं सर तुमचा मुळे आज दुधात मला याचा छान पाहिदा झाला सर चाऱ्याचा तीन वरतयती मुळे मला यात खूप फायदा झाला आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत ..🙏🙏
कोणते व्हरायटी आहे
फार चांगला उपकृम समृद्धीचा मार्ग आहे हा धन्यवाद
नमस्ते सर मी गोविंद पाटील मी शंभर टक्के अंध आहे मी तुमचे डेअरी फार्मिंग विषयी व्हिडिओ ऐकून माझा स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे
पुढचे व्हिडिओ नक्की बनवा..
या योजनेचा खुप मोठा फायदा होईल...
Sir bhandara jilhyat IVF kashya prakare uplabhd hoil . Tya sathi kunala sampark sadhava lagel.
पण ह्या IVF मुळे शेतकऱ्याचं भलं होईल असं नाही वाटत...milk production पूर्ण महाराष्ट्रचं वाढून, भाव जर 30-40₹ च राहिला तर... आणि कमी पण होऊ शकतो
फक्त ह्या जनावरांच्या डॉक्टर लोकांचा धंदा वाढेल...
IVF पेक्षा AI वर काम केले पाहिजे...
IVF मध्ये हार्मोन्स चे इंजेक्शन देऊन गाय/म्हशी नक्कीच कुठेतरी प्रॉब्लेम देणार
सर ही प्रकिया सुरू झाली आहे ते अनुंशिकता नुसार होणार आहे परंतु गर्भ डायरेक्ट तयार करून सोडणार आहे मग गायीचा 9 महिने चा कालावधी कमी होईल का
पाटील साहेब डाॅ. गायकवाड फोन उचलत नाहीत मी तेच्यावर तक्रार केली संघात
रिटायर्ड आहे हो दादा
Sir cross breeding( jersey gay) la HF gay janmala ghalayla konte semen vaparle pahije Ani semen ci kimat kiti asel aa साठी ky margdarshn asel sir tumc
पाटील सर गिरलांडो जातीचे सिमन्स मिळेल का
Contact me
सर फक्त काळवड तयार होणार ना
९९%
Sir girlando cowche semen gokulkade aahe ka te bhrun detil ka
एम्ब्रीयो ट्रान्सप्लांट हि संकल्पना खुप छान आहे.यात अजूनही संशोधनाला खुप वाव व संधी आहे.तसेच हे खुप खर्चीक व सक्सेसचे प्रमाण कमी आहे.
तरीही यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने 100% अनुदान देऊन शुद्ध जातीवंत दुधाळ जनावरांच्या वाढीसाठी लक्ष द्यायला हवे.
Sir American nepeir 5-G ya chare baddal mahiti v tymadhil Ghatak konte ahet ya vishyi sanga
navin video kadhi yenar aahe...
Kahi que aahet
1. IVF madhye fakat female yete jalmala ki Saxed simans sarake aahe?
2. hey amacha ghari karaych asal tar IVF karanare Contact no.
3. Ha IVF che tranning bhet shakate ka kiva project bagu shakato ka.?
Ans.
१. IVF मध्ये आई ही selected जास्त दूध देणारी असते व उच्च प्रतीचे semen aste त्यामुळे semen आणि IVF मध्ये सेम रेट असतो
२. माझ्याशी संपर्क साधा किंवा contact number द्या तुमचा.
३.हो नक्कीच ट्रेनिंग च नाही सांगू शकत पण तुम्ही या IVF च्या पासून झालेल्या कालवडी नक्कीच पाहू शकता
@@ProgressiveDairyFarmers तुमचा नंबर मिळेल का?
Kalvd hoilki gor yacha kahi andajmilelka ? ...
Sir खूप खुप धन्यवाद....
असेच मार्गदर्शन करत रहा तुमचा मार्गदर्शनाची खुप गरज आहे युवकाना..... नविन संकल्पना निस्वार्थ पने सांगताय खरच खुप धन्यवाद सर....
खूप छान मार्गदर्शन दिले सर तुम्ही..... तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
Sir tumchya course che srv book order kelet me payment pn kelay reply nahiye ajun pn tr mla please reply kra ki kevha pryant milel mla mazi order
मालक डॉ साहेबाची ऑफिस मध्ये संपूर्ण मुलाखत घेऊन video बनवा.
Emriyo transfer उपक्रम खुप चांगला आहे आपल्याला आता बेंगलोर पंजाब हरियाणा ला जायची गरज नाही . गरीब शेतकरी घरीच चांगली गाय तयार करू शकता .
हो त्याच्याहून ही चांगल्या गाई आपण बनवू शकतो
मला पण IVF treatment करायची आहे तर contect कुणाशी करावे
Embryo transfer बद्दल अधिक माहिती हवी असल्यास contact करा अथवा मो नंबर कॉमेंट करा
खरोखरच खूप छान माहिती
खुप छान👏✊👍
सहभागी होण्यासाठी काय करावे
माझ्याशी contact करा अथवा मो. नंबर कॉमेंट करा
यामधे गाभण राहण्याचे प्रमाण 100℅ आहे का आणी होणारे वासरु हे कालवड च होते का
30 takke aahe
@@Wireless_199gabhan dhartay kya
नमस्कार पाटील साहेब तुमचे आभार मानून तुमच्या सत्कार्याचे महत्व कमी नाही करायचे
💐💐
सर आपण ठेवणारा गर्भ हा मादी जातीचा ठेवता येतो काय
नमस्कार सर
मेथी घास
व hydrofonic चारा या बद्दल मार्गदर्शन करा
पारडी गाभण राहत नाही काय करावे सागा
Thanks
छान व्हिडिओ दादा, माहिती पूर्ण
Latur in Ahe ka
आपन अतिशय चाग ली आणि योग्य माहिती देत असता धन्यवाद सर आप ली बो लन्याची शै ली लाजवाब आहे माझ मत शिक्षक कसा असावा तो आप ल्यासार असावा मनापासून आभारी भाऊ पिपळगाव रे या भोकरदन जि जा लना
...
Video nice ❤️❤️सर गोचीड ताप व त्यावर घरगुती उपचार आणि तो कसा ओळखायचा यावर एक व्हिडिओ बनवा तसेच गोचीड तापात कमी आलेले दूध कसे वाढवायचे व त्यात जनावर बरे झाल्यावर खायला कमी येते यावर एक व्हिडिओ बनवा कृपया विनंती आहे अरविंददादा तुम्हाला 🙏
दादा येवडी माहिती कोण देत बसत नाही तुमचे आभार मानले पाहिजे..🙏
RUclips का चक्कर बाबू भैया!
सर सगळेच दूध कसे वाढवता येईल या विषयावर मार्गदर्शन करतात. दूधास रास्त दर मिळवा या साठी तूम्ही काय प्रयत्न करतायत ते सांग
सर खूप छान माईथी दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही बीडकर mh23 patoda
तुमच्यामुळेच देशी गायी संपत चालल्या,,😡
kadhi phone uchalnar nahi....fakta mazha channel join kara ithwoon surwat ani mazha training program join kara itha samapat.....bak kontich mahiti milnar nahi.......Manje You tube warwoon paise ani training program warwoon paise .....khel khalas..........
दादा दररोज 600/700 काॅल असतात.बोलुन बोलुन घसा दुखतो आहे.आमच्या.घरातील सदस्य म्हणतात हे वेड होतय कि काय.माझ्या कडे पर्याय काय नाही हो दादा.मी माफि मागतो.मी मी महाराष्ट्राला फोन घ्यायला कमी पडत आहे.आणि पैसे नकोत दादा.हे फक्त तुमच्या साठी आहे.या कधी तरी कळेल.काय केलय गरीब लोकांसाठी.माफि असावी.
@@YTPatilDairyFarmArvindPatil mala maaf kara sir... Udwigna howoon mi bolo..... Mala tumchi talmal, dhatpad distiye.... Mazhya ashya bolnyane tumhi matra duhkawle asnar... Mazha hetu tumhala dukha denya cha nahwta... Kiwa naumeed karnya cha pan nhawta.... Fakta bhawna pohachawane yewdhaach hota.... Mi chukicha marg niwadla... Tya badal maaf kara. Pan tumhala samjawa ki lok tumchya kadwoon kay apekshya thewtayet... Ka thewtayet... Karan aapan yatle jankar karma yogi ahat...
Aaj bhagto ki Maharashtrat lya shetkarya chi kashi faswanook hoti ahe lubadnook hoti ahe Punjab ani hariyana madhe... Kashta ne kamwalela piasa chaap lawoon he wyapari loka wasool kartayt... Ani ya badal koni kahich karat nahi yacha wait watta... ABS suru zhali maharashtrat pan fayda kela punjabi lokani... Aplya marathi bandhwana kahi mahiti nahi kiwa margadarshan milala nahi ani mage rahile.....
Sir Apnach ata maharashtrat lya doodh utpadak shetkaryansathi ekadha pdfa chya dharti war sanstha kiwa fedration suru kara ani tyana samrudha kara
Parat mu ap lit mana paswoon mafi magto
यासाठी एका गाईला किती खर्च येतो
सर उस्मानाबाद जिल्हा मधे आहेका माला पण
सर, अशी scheme मराठवाडात उपक्रम राभवणारा आहेत का
, छान माहिती मिळली सर
Sir mla tumcha mukt sanchar gotha khup aavadto #####
Injection kiticha ahe
काही उपयोग होत नाही male female हे दोन्ही इपोरटेट नसतात फक्त male इपोरटेट असतो female लोकलच्या गाईचा गरभ असतो हे जर दोन्ही इपोरटेट असेल तरच उपयोग होतो परदेशी गरभ भारतात आणायला सरकार परवानगी देत नाही खर्चीक गोष्ट आहे
IVF मध्ये आपण कसे सहभागी होऊ शकतो
Contact me
@@ProgressiveDairyFarmersivf is successfull??
Sar ,, मला कुठे मिळेल ते IVF ता ,,वैजापूर जिल्हा,, छत्रपतीसंभाजी नगर
या तंत्रज्ञानात गाय गाभण राहण्याचे प्रमाण किती टक्के आहे
Khupch chhan technology aahe ani ya babtit aplyakadun prtham kalale
Ashich mahiti det raha
Ani IVF technology che result kase yetat yavarhi pudhe video yeil ashi apeksha karto
🙏. Gay vyanasathi kiti mahine lagtat
अरे बावा ... दुधाची quantiti नहीं ...क्वालिटी बघा ..... मधुमेहाचे भरपूर प्रमाण वाढले आहे jersy h f मुळे....
मला पाटील साहेब चा गोठा फार आवडतो.
गीर गाई मध्ये HF करु नका.
सर हे करायला किती खर्च होईल
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद साहेब
Sir mzyakade jursey cow ahe Tila mi standard level che sexed semen deu shakto ka
Embryo transfer चा वापर केला तर योग्य होईल कारण एम्ब्र्यो ट्रान्स्फर मध्ये आई चे कोणतेच गुण येत नहित त्याची आई ही जास्त दूध देणारी असते व उच्च प्रतीचे semen वापरून वासरू तयार केलेले असते ते आपल्या गाई च्या गर्भात वाढले जाते
आता आपल्याला कोण म्हणणार नाही की आपण पंजाब पेक्षा वीस वर्ष मागे आहोत
सर पुढील व्हिडिओ हा वाळलेल्या गवातावर् करा की jyanchakde pani khup kami aahe tyani unalyamadhe fkt sukya gavtavar mhais kashi palavi va duke gavat kont vaprav
सकल्पना खुपच छान आहे ,आमोल वाल्यनि आसेच करायला पाहिजे ,गोकुल दुध संघा सारखे,👌👌🙏🙏
छा न
Amhla bhetel ka ha upkrm
अहो साहेब IVF म्हणजे काय हे पहिले तंत्रज्ञान कसे काय ते सांगा
Sir ya sathi procedure kai aahe
Tithe saheb to garb 14 divsacha asto tyamule 9 mahine 9 divas - 14 divas kami hotil
सर मी आज दुध नाही काढल तर कही प्रॉब्लेम नाही न होणार
नमस्कार साहेब खूपच छान काम करत आहात तुम्ही खूपच छान मार्गदर्शन करतात तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🙏🙏
म्हशी साठी आहे का ,? खर्च किती
Far divasapasun jya vidiochi aturtene vat pahar hoto to tumachyamule sadhya jhale thanks ani ho Into transplantcha video jarur taka
Total cost kitiy
विनाअनुदान २०००० रुपये आणि अनुदानाने १००००
Kiti gai na sir
Sir tumhi tyancha contact number dya please
@@YTPatilDairyFarmArvindPatil sar ivf ch kay zal
नक्कीच तुम्ही ७ते८ हजार रुपये मधे करू शकता अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करा.
Sir ivf badhal nanter video nahi banvla
सर गीर मध्ये एच एफ नका टाकु ही विनंती आहे , देशी गाय बदनाम करु नका
You are great sir
याला खर्च किती येईल
Sir. IVF ला जॉइंड कसं होता याईल ?
तुमचा contact number द्या मी तुम्हाला त्या टीम शी संपर्क करून देतो