IVF तंत्रज्ञान वापरून फार्मवर तयार करत आहेत १३००० लिटर दूध देणाऱ्या गायी | Breeding in Cow | IVF

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2022
  • IVF in Cow
    महावीर सावळे यांचा अरिहंत डेअरी फार्म हा रिदोरे ता.माढा जि. सोलापूर येथे आहे. महावीर सावळे हे पशू पालक बांधवाना आधुनिकतेकडे घेऊन जाणाऱ्या INDIAN DAIRY FARMERS ASSOCIATION (IDFA) ग्रुपचे सदस्य आहेत.
    सावळे हे सुरुवातीपासून मुक्त गोठ्या मध्ये hf गायींचे संगोपन करत होते. idfa ची माहीती समजल्या नंतर ते ग्रुपचे सदस्य झाले.या ग्रुपला जॉइन झाल्यापासून त्यांना ब्रिडिंग चे डेअरी फार्म मध्ये असणारे विशेष महत्त्व समजले. Imported सिमेंस,सेक्स सॉरटेड सिमेंस,मुरघास,TMR, गोठ्या व्यवस्थापन तसेच ivf यासारख्या डेअरी फार्ममधील महत्त्वाच्या गोष्टी त्यांना समजू लागल्या. स्वतःकडे असणाऱ्या गायी या कमी दूध देणाऱ्या आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोठ्यावर Imported सिमेंस चा वापर करायला सुरुवात केली. या सिमेंस मुळे स्वतःच्या गोठ्यावर जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी तयार करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. याचबरोबर त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये गोदरेज मॅक्सी मिल्क मधून ivf केलेल्या 2 गायी खरेदी केल्या. येथून खरेदी केलेल्या या गायी फक्त गर्भ सांभाळण्याचे काम करतात.या गायींपासून जन्मलेल्या कालवडींमध्ये त्यांचे कोणतेच गुणधर्म नसून दाता गायीचा तसेच तसेच दाता बुल चे गुणधर्म दिसून येतात.
    सावळे यांनी गोदरेज पासून 12 हजार लिटर गायीबरोबर daify या wws च्या बुलची कालवड तसेच अन्य एका 12 हजार लिटर दुध देणाऱ्या गायी बरोबर पसात या wws च्या बुलची कालवड आज त्यांच्या फार्म वर आहे. Deify या बुलची कालवड पाच महिने तसेच पसात ची सद्या चार महिन्याची आहे. या दोन्ही कालवडींकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत.फार्मच व्यवस्थापन चांगल ठेवलं तर नक्कीच दोन्ही कालवड 10 हजार लिटर दुध एका वेतात देतील.सदरील दोन्ही तयार होणाऱ्या गायी माझ्या फार्मच भविष्य आहेत असे ते सांगतात.
    ब्रिडिंग वर लक्ष असताना गायीच्या फिडिंग वर सुद्धा ते चांगले काम करतात.डेअरी फार्मिंग मध्ये असणारे मुरघासाचे महत्त्व आता वेगळे सांगायला नको. मुरघास ते स्वतःच्या फार्म वरच तयार करतात त्यासाठी त्यांनी दोन बंकर्स बनवले आहेत. या दोन्ही बंकर्स ची एकत्रित लांबी 30 फूट रुंदी 26 फूट तसेच उंची 5 फूट आहे.आता पर्यंत दोन्ही बंकर मध्ये चार वेळा मुरघास त्यांनी तयार केला आहे यामुळे मुरघासावर होणारा खर्च हा निम्मा झाला आहे असे ते सांगतात.
    सदरील बंकर्स विषयी आपण व्हिडीओ केला आहे
    • मुरघास बनवा गोठ्यावरच ...
    महावीर सावळे- +919834997231

Комментарии • 58

  • @DipsMore
    @DipsMore Год назад +5

    महावीर सर अप्रतिम नियोजन उत्तम व्यवस्था ठेवली की यश आपलेच आहे हे उत्तम उदाहरण

  • @Rohityadav-cs6fg
    @Rohityadav-cs6fg Год назад +5

    जबरदस्त माहिती मला जशी विडिओ हवी होती तशी भेटली 😀.
    १००% धन्यवाद 🙏

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 Год назад +4

    सावळे साहेब , खुप प्रेमाने व मनापासुन दुध व्यवसाय करत आहेत .
    खुप छान .

    • @indiandairyfarmersassociat994
      @indiandairyfarmersassociat994 Год назад +3

      Well Done श्री महावीर सावळे साहेब...
      आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुम्हीं अगदीं शास्त्रीय माहिती दिलीत.
      अभिनंदन!!

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Год назад +1

      @@indiandairyfarmersassociat994 धन्यवाद 🙏🏻

    • @bhushankadam8398
      @bhushankadam8398 Год назад +1

      Ambrow transfer sathi kiti kharch yeto

    • @shivajiauti6473
      @shivajiauti6473 Год назад +1

      @@IndianFarmerEntrepreneurs सरांचा नंबर द्या ना

  • @sachinmahangare1301
    @sachinmahangare1301 Год назад

    खूप छान माहिती दिली

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Год назад +4

    नमस्कार अनिकेत भाऊ महाविर सरांनी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kusthihachdayas
    @kusthihachdayas Год назад

    खूप छान माहीती भाव

  • @ajitnishu
    @ajitnishu Год назад

    Mast 👍👍

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Год назад

    Very good

  • @abhishekgadhe-1044
    @abhishekgadhe-1044 Год назад

    Wahh

  • @dhanajishetake5073
    @dhanajishetake5073 11 месяцев назад

    Very nice

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Год назад

    👌👌👌

  • @SanjayYadav--1531
    @SanjayYadav--1531 Год назад

    Nice

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 Год назад +1

    कालवड संगोपन झिरो ते बारा महिन्यापर्यंत ह्या मॅनेजमेंटचा व्हिडिओ बनवा पूर्ण लसीकरण आणि खुराक

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад +2

    आपल्या महाराष्ट्रात तंत्रज्ञान वापरून एका वेताला hf गाय 8 - 9 हजार लिटर दुध देते का खरंच ......................

  • @yuvrajugale1073
    @yuvrajugale1073 Год назад +2

    मालक व गोदरेज कंपनी साहेब नंबर मिळावा

  • @bhosale26
    @bhosale26 Год назад

    Godrej sodun ajun kahi company ahet ka

  • @ashishdeshpande7262
    @ashishdeshpande7262 Год назад +1

    छान

  • @sujitmote7845
    @sujitmote7845 Год назад

    Sir chya channel che nav sanga na

  • @nileshmhaske879
    @nileshmhaske879 Год назад +18

    गोदरेज कंपनी च्या अधीकार्याणचा नंबर भेटल का

  • @sanketjadhav348
    @sanketjadhav348 Год назад

    Right 👍

  • @amysglitter7313
    @amysglitter7313 Год назад +1

    EMBRIO kuthe milel....? Godrej max cha contact no milel ka....?

  • @vishnujagtap3717
    @vishnujagtap3717 Месяц назад

    ET करावयाचे आहे मोबाईल नंबर कुठे मिळेल

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад +2

    गोठा मालकाचा नंबर द्या प्लिज

  • @dinkaravhad4300
    @dinkaravhad4300 Год назад +2

    नंबर मिळेल का कंपनीचा

  • @sushilmane503
    @sushilmane503 Год назад

    IVF sathi kiti kharch yeto

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Год назад +1

      व्हिडीओ मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे
      तुम्ही संपर्क करू शकता

  • @mayurshinde74
    @mayurshinde74 Год назад +1

    ivf गाय पाहिजे आहे आहे फोन नंबर द्या

  • @sagarjadhav8665
    @sagarjadhav8665 Год назад

    IVF chi kalvad milel ka

  • @shetkari574
    @shetkari574 Год назад +2

    गाय पालनावर अश्या विडिओ बनवा

  • @bhushankadam8398
    @bhushankadam8398 Год назад

    IVF la kiti kharch yeto sir

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад +1

    सरांचा नंबर द्या प्लिज .............

  • @user-qe3bz5gs5j
    @user-qe3bz5gs5j 9 месяцев назад

    Milking cha video banava

  • @comedyboys1174
    @comedyboys1174 Год назад

    Nambar patva

  • @ravindrapatil3066
    @ravindrapatil3066 Год назад +1

    Ivf तंत्रज्ञान वापरायच असल्यास कुठे संपर्क साधावा..?

    • @mahavirsavale868
      @mahavirsavale868 Год назад

      गोदरेज मेक्सिमिलक नाशिक

    • @ravindrapatil3066
      @ravindrapatil3066 Год назад

      नंबर मिळेल का त्यांचा..

  • @shaileshmane5700
    @shaileshmane5700 Год назад +1

    Sir seman khute bhetate te pn sangt ja na sir plzzz