नमस्कार दादा मी पण एक दूध उत्पादक आहे माझ्या कड आता सध्या ला 21 HF गाय 9 सहिवाल गाय अन् 11 गिर गाय च्या कालवडी आहेत माझ्याकडं स्वतःची बुलेट एक औरंगाबाद ल 9 लाखाचा प्याट पण आहेत पण तरी सुद्धा मला कोणी लग्नाला मुलगी देत नाही का तर मी शेन फेकतो अस का आज माझं एका दिवसाचं 280+ दूध आहेत मला एका महिन्याला 3 लाख रुपये येता
खुप छान माहिती मिळाली आहे जि जालना
छान असेच प्रेरणादायी मुलाखती घ्याव्यात ❤
खुपघ छान माहिती आहे धन्यवाद
मला ही खूप आवड आहे ...घर जावाई होण्याची पण तयारी आहे...
सगळच काम करायला लागेल
अभिनंदन
घर जावई की घर गडी रहाणार
❤
मस्त माहिती सांगितली साहेब
नियोजन छान आहे 😮😮😮
Changli mhiti dilit sir 🙏
मस्त सर
कोल्हापूरची शान गोंकुळसघ
गोठा खूप छान आहे
छान आहे गोठा
छान आहे
👌👌👌👌👌
Super sir
आमच्या भागातील दुसरी श्रद्धा धवन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपण कृपया 8855840024 कॉल करा
gaya khup swachha ahet
नमस्कार दादा मी पण एक दूध उत्पादक आहे
माझ्या कड आता सध्या ला 21 HF गाय 9 सहिवाल गाय अन् 11 गिर गाय च्या कालवडी आहेत माझ्याकडं स्वतःची बुलेट एक औरंगाबाद ल 9 लाखाचा प्याट पण आहेत पण तरी सुद्धा मला कोणी लग्नाला मुलगी देत नाही का तर मी शेन फेकतो अस का आज माझं एका दिवसाचं 280+ दूध आहेत मला एका महिन्याला 3 लाख रुपये येता
Mg aata vay kiti aahe
Script chhan ahe😂😂😂
1 ल्यारु म्हैस अनुदान गोकुळ ने बंद केले आहे
गोकुळ दूध संघ नाशिक भागात पाहिजे
साहेब तुमचं गोकुळ दूध सातारा जिल्ह्यामध्ये संकलन करत असाल तर आम्ही दूध द्यायला तयार आहोत
59 nahi 49 O
कोणत्या गावत गोठा आहे
मानकापूर, चिक्कोडी
साहेब असेच काही तरी सांगत चला. दुधदर दोन रुपये कमी झाले आहे. नंतर संघ पाच रूपये कमी करतील.नमस्कार
Tu Gokul sanghavarch jivanta hey sang
ruclips.net/video/1SXgaMjMZsQ/видео.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFm
थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱
खूप छान माहिती दिली धन्यवाद