Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
फक्त कमाई सांगत जवा खर्च आणि कष्ट किती करावं ते सांगत जावा चैनाल वालानो
खरय माज मोडतो दादा ...फक्त कमाई आईकुन केलेलं धंदा चुकीचा आहे हे पण सांगायला हव....pn माहिती भारी दिली
खरच माज मोडतो हा धंदा मर्दाचा धंदा आहे
स्वतः राबयची तयारी आहे त्याने च हा व्यवसाय करावा. उंटा वरून शेळ्या हाकायचे नाही.
खूप छान माहिती सर अगदी माझ्या मनातलं बोलून दाखव लाव.
1 number nivijan ahe sir
नुसते खूप पैसे मिळतात असं सांगू नका जे खरं आहे तेच सांगा सर्वसामान्य शेतकरी हे सगळं ऐकून फसतो
दादा ह्या बिझनेस मध्ये खूप पैसे आहेत ...उगाच खोटं बोलत नाहीत ते ...त्यांच्या मध्ये जिद्द आहे ..म्हणून आज हा व्हिडिओ बघताय ...तुम्हाला जर जमेल तर तुम्ही ही करा बिझनेस
Wow proud moment for all of us Maushi Kaka❣️🧿
Very nice information. ShivVedu RUclips channel.
Very nice
सावंत डेअरी फार्म आहे मोठा गडहिंग्लज ता नूल
Farm cha address kai aahe visiting sathi kadhi jau shakato..
कोल्हापुरात सगळ्यात मोठा गोठा मोटके डेअरी फार्म
जांभळी
Very very good vedio
👌👌👌👍👍👍👍Ok
खूपच चांगले नियोजन केले आहे ❤
❤❤❤ nice 👍
मिल्क चार्जेर चा फायदा होतो का
उत्पन्न किती खर्च किती. हे करेक्ट संगाय पाहिजे होत.
वाय टी डेअरी फार्म नानीबाई चिखली यांच्या गोट्याचा व्हिडिओ दाखवा
पटत नाही
तरूणांना माझे सांगणे आहे आशी फसव्या लोकांवर विश्वास ठेवत जाऊ नका यात काही फायदा नाही मि स्वता केला आहे माझा आणूभव आहे
Tu shant bad इंगल्या
तु चुकीची माहीती सांगतोयस धंद्यात चड उतार असतो.चड लागल्यावर गाडी माघारी फिरवायची नसते
काही कॉमेडी लबाड जाऊ नका करत काहीच चार आणि पाच गाय वाल्यांनी काय तुम्ही एक आहे श्रीमंत सगळी श्रीमंत नाहीत लजागेची अडचण तर 1:20
बॅंकेने ५०% बील रक्कम गोकुळला कपात करुन द्यायला सांगितलं आहे.
Sadya tar nahi parvadat aahe ha businesses
Ka?
Real Fact सांगत जावा.like आणि subscribers जास्त कर्न्यासाथी काही पंण मुलाखती घेऊ नका
सर स्वता सुट बुट घालून बसले
दुध काय भाव जात ते पन सागा
फसवे गिरी बंद करा 😂😂😂 काय नाय मिळत या धंद्यात 😅
व्हय काय
Girish sheth to manus ka vyavasay karat ahe mg
@@vishalchavan0007 अरे बाबा अशी यशोगाथा ऐकून पोर यात पडली आणि दुधाचे भाव पण पडले... प्रत्येक्षात काही मिळत नाही यात खूप मेहनत आहे
Election. Mule rate padle aahet ..packing g dudha che rate aahe tevdech aahet
अरे बाबा त्यांनी एवढ्या म्हशी काय मग प्रणिसंग्रहलंय बनवायला ठेवल्यात का
do you sell milk
Yanchya peksha pn khup motha ahy
Amchya punyat 600 mhasicha gote ahe
Tumchya Punyat Ahe Tumcha Tri Nahi Na 😂😂
@@GamingHouse-V😂😂😂
@@GamingHouse-V maza 50 murrah dairy farm ahe
ruclips.net/video/qePuIguqnNw/видео.htmlsi=41iRHsYg6fa_DEklजे डॉक्टर करू शकले नाही ते मिल्क चार्जर ने सहज शक्य केले.
ruclips.net/video/1SXgaMjMZsQ/видео.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFmथायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱
फक्त कमाई सांगत जवा खर्च आणि कष्ट किती करावं ते सांगत जावा चैनाल वालानो
खरय माज मोडतो दादा ...फक्त कमाई आईकुन केलेलं धंदा चुकीचा आहे हे पण सांगायला हव....pn माहिती भारी दिली
खरच माज मोडतो हा धंदा मर्दाचा धंदा आहे
स्वतः राबयची तयारी आहे त्याने च हा व्यवसाय करावा. उंटा वरून शेळ्या हाकायचे नाही.
खूप छान माहिती सर अगदी माझ्या मनातलं बोलून दाखव लाव.
1 number nivijan ahe sir
नुसते खूप पैसे मिळतात असं सांगू नका जे खरं आहे तेच सांगा सर्वसामान्य शेतकरी हे सगळं ऐकून फसतो
दादा ह्या बिझनेस मध्ये खूप पैसे आहेत ...उगाच खोटं बोलत नाहीत ते ...त्यांच्या मध्ये जिद्द आहे ..म्हणून आज हा व्हिडिओ बघताय ...तुम्हाला जर जमेल तर तुम्ही ही करा बिझनेस
Wow proud moment for all of us Maushi Kaka❣️🧿
Very nice information. ShivVedu RUclips channel.
Very nice
सावंत डेअरी फार्म आहे मोठा गडहिंग्लज ता नूल
Farm cha address kai aahe visiting sathi kadhi jau shakato..
कोल्हापुरात सगळ्यात मोठा गोठा मोटके डेअरी फार्म
जांभळी
Very very good vedio
👌👌👌👍👍👍👍Ok
खूपच चांगले नियोजन केले आहे ❤
❤❤❤ nice 👍
मिल्क चार्जेर चा फायदा होतो का
उत्पन्न किती खर्च किती. हे करेक्ट संगाय पाहिजे होत.
वाय टी डेअरी फार्म नानीबाई चिखली यांच्या गोट्याचा व्हिडिओ दाखवा
पटत नाही
तरूणांना माझे सांगणे आहे आशी फसव्या लोकांवर विश्वास ठेवत जाऊ नका यात काही फायदा नाही मि स्वता केला आहे माझा आणूभव आहे
Tu shant bad इंगल्या
तु चुकीची माहीती सांगतोयस धंद्यात चड उतार असतो.चड लागल्यावर गाडी माघारी फिरवायची नसते
काही कॉमेडी लबाड जाऊ नका करत काहीच चार आणि पाच गाय वाल्यांनी काय तुम्ही एक आहे श्रीमंत सगळी श्रीमंत नाहीत लजागेची अडचण तर 1:20
बॅंकेने ५०% बील रक्कम गोकुळला कपात करुन द्यायला सांगितलं आहे.
Sadya tar nahi parvadat aahe ha businesses
Ka?
Real Fact सांगत जावा.like आणि subscribers जास्त कर्न्यासाथी काही पंण मुलाखती घेऊ नका
सर स्वता सुट बुट घालून बसले
दुध काय भाव जात ते पन सागा
फसवे गिरी बंद करा 😂😂😂 काय नाय मिळत या धंद्यात 😅
व्हय काय
Girish sheth to manus ka vyavasay karat ahe mg
@@vishalchavan0007 अरे बाबा अशी यशोगाथा ऐकून पोर यात पडली आणि दुधाचे भाव पण पडले... प्रत्येक्षात काही मिळत नाही यात खूप मेहनत आहे
Election. Mule rate padle aahet ..packing g dudha che rate aahe tevdech aahet
अरे बाबा त्यांनी एवढ्या म्हशी काय मग प्रणिसंग्रहलंय बनवायला ठेवल्यात का
do you sell milk
Yanchya peksha pn khup motha ahy
Amchya punyat 600 mhasicha gote ahe
Tumchya Punyat Ahe Tumcha Tri Nahi Na 😂😂
@@GamingHouse-V😂😂😂
@@GamingHouse-V maza 50 murrah dairy farm ahe
ruclips.net/video/qePuIguqnNw/видео.htmlsi=41iRHsYg6fa_DEkl
जे डॉक्टर करू शकले नाही ते मिल्क चार्जर ने सहज शक्य केले.
ruclips.net/video/1SXgaMjMZsQ/видео.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFm
थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱