अमित सावंत यांची प्रेरणादायी कहाणी | MBA करून सुरू केला गोठा व्यवसाय | Gokul Katta | गोकुळ कट्टा Ep5
HTML-код
- Опубликовано: 14 янв 2024
- अमित सावंत यांची प्रेरणादायी कहाणी | MBA करून सुरू केला गोठा व्यवसाय | Gokul Katta | गोकुळ कट्टा Ep5
#gokul #kknews #kolhapurikarbhar #todynews #livenews
Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी कारभार ) is a 24x7 news and entertainment
Channel in India. The Kolhapur-based company launched on 06th jan 2022.
The channel is owned by Twilight Ads. kolhapuri Karbhar has become a
Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
up-to-date news coverage and entertaining media from all over kolhapur.
Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
politics, spirituality, Blogs, and many more here only on Kolhapuri Karbhar in
Marathi language.
What's app us on
chat.whatsapp.com/KT06XawkhEe...
..
Follow us on Facebook
/ kolhapurikarbhar
..
..
Follow us on Instagram
/ kolhapuri_karbhar
..
..
#Kolhapurikarbhar #gadhinglaj #kolhapur #maharashtra
#pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
#punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
#status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
#marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
#kolhapurnews #event
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use
🎯 नोकरी भेटत नहीं म्हणून आत्महत्या आणि नैराश्यात जाणाऱ्यांनी अवश्य प्रेरणा घ्यावी🔥🔥🙏
स्वताहाची शेती आहे म्हणून हा निर्णय घेतला.नाहीतर नोकरी करणं भाग होतं वाघा.
गोकुळ डेरी आमच्या कोकणात रायगड जिल्ह्यातील महाड माणगाव या तालुक्यात अली पाहिजे कारण हीते डेरी नाय आहे. शेतकरी खुप त्रास सहन करतात. प्राइवेट डेरी मुळे
तुमचा नंबर दया सर
आमचेकडे पण डेअरी यायला पाहिजे
हो मी पण श्रीवर्धन चा आहे मला पण हे करायचा आहे फक्त चारा नियोजन चा समजला पाहिजे..
भावा माझि पण सेम तिच परिस्थिती आहे मि पण मुंबई त नोकरी ला आहे पन पहिल्या पासून व्यवसाय यात वाडलेलो मी माझं पन मन नाही रमत 😭
नोकरी सोडून आयुष्यभर पस्ताव शिल्लक राहतील फक्त बाकी काही राहणार नाही
छान इंटरव्ह्यू 🎉 तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
खुप खुप सुभेछा
ग्रेट
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
Great
Nice dada
अमित सावंत - 8828377649
मी पण कोकणातून आहे माणगाव श्रीवर्धन मधून आम्हला पण वैसाय करायचा आहे पण चारा नियोजन कसा करायचा हयाची आयडिया नाही कोणी मार्गदर्शन करेल का ?
Mast
ऐक नंबर भावा
जे करायचं ते ताकदीने करा
हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
सर आज गोकुळ एक लिटर म्हैसच्या दूधाला ला किती दर देत आहे ते जरा ते विचारलं असत तर आम्हाला ही समजलं असत
50 rs liter
माझे अमूल डेअरीला 70-75रू विकल जातंय आज
@@ganeshthorat7786sir tumcha mob no dya
Fat किती लागेल ty vr aahe dada 70 गोकुळ पन देताय दादा
Aaj 9.4लागली SNF 9.3
MBA: म्हशी बगत आहे.
😅
Tyat Kay zal
गोकुळ चे रेट काय आहे
दिड लाख उत्पन्न आणि खर्च एक लाख सफरचंद खाऊ घालतोय की काय😂😂
No dya na tyanch
Sir aapla no send kara plz
मु रा रेडी मिळतील का साहेब
Gokul NE pratek jhilyat kam kel pahije
म्हशी च करायच होत तर mba का केल
Tyala vatal MBA karun changal pagar milal mhanun atta milala nahi changala pagar mhanun mhashi ch kel
आत्ता तुझी शिकायची लायकी नाही त्याला तो काय करणार....एमबीए केलाय तर डेरी फार्मिंग करु नयेत अस कुठ लिहीलय..
अरे भाऊ पण आता स्वतः च मालक आहे कोणाचा गुलाम नाही
त्याची इच्छा... त्यात जे knowledge मिळाले त्याचा इकडे उपयोग होईल....
Tu lahan ahes tula nahi समजणार
Do you sell milk
ruclips.net/video/qePuIguqnNw/видео.htmlsi=41iRHsYg6fa_DEkl
मिल्क चार्जेर मुळे दुध उत्पादनात दुप्पट वाढ