आमचा पण ताई म्हशीचा धंदा आहे पण. आमच्या भवाण्या बचत गट चालऊन नैवरे ऊपाशी मारतात. म्हणतात शेणाचा अंगाला वास मारतो. तुम्ही करा तुमचा धंदा ना मरा.. सलाम ताई तुम्हाला.. मुरबाड
सरकारने हया व्यवसायाची काळजी घेतली पाहिजे आमच्यां गोरगरीब जनता सर्वात महत्वाचं बाई माणस सर्व काळजी नुसार मन लावून काम या दूध धंद्यात थोडेसे खुश राहतात आणि नवऱ्या वर पण सत्ता गाजवतात आशा व्यवसायाची शासनाने 6 रु दुधाचे बाजार कमी केले यात हे सरकार किती चांगले व किती वाईट याची सरकारला जाणीव हवी आहे
आमचा पण ताई म्हशीचा धंदा आहे पण. आमच्या भवाण्या बचत गट चालऊन नैवरे ऊपाशी मारतात. म्हणतात शेणाचा अंगाला वास मारतो. तुम्ही करा तुमचा धंदा ना मरा.. सलाम ताई तुम्हाला.. मुरबाड
😂
😆😆
🙆
नितीन भाऊ काम धंदा कसा चालू आहे मोहोप मध्ये
बरोबर आहे
सलाम स्त्रीशक्ती ला तुमच्या कर्तुत्वाला.🙏🙏🚩🚩
हाय ताई तुमचा व्यवसाय खूप छान आहे
खूप छान ताई धन्यवाद तुमचे
खुप छान व्हिडिओ टाकला सर धन्यवाद
सगळ्या महिलांनी या ताई कडुन प्रेरणा घेतली पाहिजे
मुक्त गोठा करा,भरपूर उत्पादन वाढेल.....👍
वसूबारस च्या सगळ्या शेतकरी भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हि दीपावली तुम्हांस भरभराटीची व आरोग्यदायी जावो
सरकारने हया व्यवसायाची काळजी घेतली पाहिजे आमच्यां गोरगरीब जनता सर्वात महत्वाचं बाई माणस सर्व काळजी नुसार मन लावून काम या दूध धंद्यात थोडेसे खुश राहतात आणि नवऱ्या वर पण सत्ता गाजवतात आशा व्यवसायाची शासनाने 6 रु दुधाचे बाजार कमी केले यात हे सरकार किती चांगले व किती वाईट याची सरकारला जाणीव हवी आहे
एकदम मस्त आहे पण 20 लीटर दूध देणाऱ्या गाईच्या किंमती किती आहेत ते नाही सांगीतले
Khup swachata aahe chan keep it up
अतिशय सुंदर
ताई अप्रतिम
अभिनंदन ताई
Sir jagyavr pani aahe te ks jodlay kinva ks pani adjust hotay tya vishyi thod dakvana
ताई स्वतः शेण काढतात. ग्रृहलक्शमी गौसेवा करते म्हणून यश नक्कीच.
शेती किती खर्च किती ह्याची पण सविस्तर माहिती घेत चला नाही तर अशी अर्धवट माहिती काय कामाची
24 तास गाईला कोब्यावर ठेवू नये नखी ओन्ली होऊन गाय घसरते बारा तास मुरूम किंवा मातीवर बांधण्यात याव्यात
पाटील सर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Pratek shed varti kiti Gay ahet ani tyasathi kiti jameenvrti chara ahe vicharat java
Super sir ...
Happy diwali sir
ताई छान माहिती दिली
👌👌chan tai
Happy diwali sir🎆✨🎇🌟🌟⭐
ल
या
चाऱ्याची नियोजनाबाबत सांगितलं नाही..??
Mast tai
👏👏👏👏👏
Mast
Happy Diwali sar
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻ताई
खुराक किती देता हा प्रश्न नाही विचारला सर
Good morning 🌄 sir 🔆🌞
नमस्कार ताई
किंमत काय आहे ताई या गायींची
गांव कोनत
बकरी पालन चा व्हिडिओ कधी येईल दुसरा
👌👌✌️
👌👌👌
एका वेळेस खुराख किती देता ताई
Nice
ताई म्याट कुठून घेतले
दादा आयचा गोटा दाखवा तूमच्या चाईणेलर वर
नूस्त् शान काढून उपयोग नाय दुधाचा पन फायदा झाला पाहीजे
👌👌👌👌❤️💋
Good morning sir
Good night
चारा किती कुलो आहे
गाब रातात गाई
बकऱ्यांचे व्हिडिओ सोडा सर
ताई तुमचं मो. नं. सेंड करा. मला पण गायी घ्यायच्या आहेत.
Khup swachata
आमाला गाइ फायजेत तुमि विकंता काय गाई
+917889647739
Good मॉर्निंग
नंबर मिळेल का
contact no मिळेल का
खुप छान माहिती दिलीत ताई
Nice