अशा कष्टकरी माता बहिणीचें मला खुप खुप आभार मानतो त्यांच्या कडे पाहून मला खुप आनंद वाटतो.कारण की इतर अनेक बंधू भगिनी नी विनाकारण नशिबाला दोष न देता यांच्या कडून अनेक गुण घेऊन आपल्या परिश्रमाने आपलं नशीब बदलू शकतो तर त्या साठी निश्चय केला पाहिजे.स्वाभिमाने जगणाऱ्या अशा कष्टकरी माता बहिणीचें उदाहरण आदर्श मनांवर बिंबवले गेले पाहिजे.
दादा तुमची माहिती घ्यायची पद्धत खूप भारी आहे प्रत्यक व्हिडीओ मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातात तुम्हाला अनुभव खूप आहे त्याचा फायदा होतोय तुम्हाला तुम्ही जे काम करताय ना त्या कामासाठी सलाम कोटी कोटी सलाम
सर नमस्ते आपण छान पैकी सर्व शेतकऱ्यांना माहिती देता त्या माहितीमुळे आम्हाला माहिती मिळते तसेच आम्हाला काय चुकतंय ते समजते सर्व व्हिडिओ तुमचे छान असतात त्यामुळे माहिती मिळते सलाम तुमच्या कामाला 🙏 परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे 🙏
अशा कष्टकरी माता बहिणीचें मला खुप खुप आभार मानतो त्यांच्या कडे पाहून मला खुप आनंद वाटतो.कारण की इतर अनेक बंधू भगिनी नी विनाकारण नशिबाला दोष न देता यांच्या कडून अनेक गुण घेऊन आपल्या परिश्रमाने आपलं नशीब बदलू शकतो तर त्या साठी निश्चय केला पाहिजे.स्वाभिमाने जगणाऱ्या अशा कष्टकरी माता बहिणीचें उदाहरण आदर्श मनांवर बिंबवले गेले पाहिजे.
खुप छान आणि प्रामाणिक माहिती दिली ताईंनी....तुमची अशीच प्रगती होवो
प्रामाणिक आणि खरी माहिती दिली. पहिल्यांदा अप्रतिम आवडलं असेल असा गोठा. 👌👌👍🙏
दादा तुमची माहिती घ्यायची पद्धत खूप भारी आहे प्रत्यक व्हिडीओ मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातात
तुम्हाला अनुभव खूप आहे त्याचा फायदा होतोय तुम्हाला
तुम्ही जे काम करताय ना त्या कामासाठी सलाम कोटी कोटी सलाम
1
👍🙏💞
माऊलीचा अभ्यास खूप आहे ,अशी साथ असेल तर प्रपंच सुधारायला वेळ लागणार नाही
सर नमस्ते आपण छान पैकी सर्व शेतकऱ्यांना माहिती देता त्या माहितीमुळे आम्हाला माहिती मिळते तसेच आम्हाला काय चुकतंय ते समजते सर्व व्हिडिओ तुमचे छान असतात त्यामुळे माहिती मिळते सलाम तुमच्या कामाला 🙏 परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे 🙏
खूप खूपच छान माहिती दिली ताई 👌👌🙏🙏🙏
मस्त आहे अशीच गुहीनी पाहीजेत वाछान
अतिशय सुंदर मुलाखत आहे सर . धन्यवाद .
एक नंबर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ताई👌👌✔️
निर्मला ताई... खडतर प्रवास.. महिला रणरागिणी... अभिमानास्पद कामगिरी.. नियोजनबद्द व्यवसाय..
115 वर्ष्याची आज सासु,वा सुंदर.
एक नंबर नियोजन
खुप छान..सगळ्या शेतकरी मित्रांनि दूध व्यवसाय करायला पाहिजे.
सुरवात तुझ्या पासून कर
माझ्या कडे आहेत,,
तू मला शिकवू. .
भैंस बार-बार रिपीट हो रही है
@@sunildeore7419 sabash re Sunil ha 😁 mi pan kelo ahe thanks sunil
मी सुद्धा दूध उत्पादक शेतकरी आहे जय हिंद
Liter rs kiti
माहिती छान देतात ❤️🙏👍
एकच नंबर नियोजन
Khup sundar mahite dele tai
ताई
तुमची खुप मोठी हिमत आहे
अप्रतिम ताईसाहेब व भाऊ आपण छान माहिती दिली
चांगली माहिती दिली
एखाद्या सिमेन्स स्टेशनचा व्हिडिओ बनवावा
Mi dar.roj bagto sir tumche video khuu..channn....
बहुत सुंदर आप का काम
छान माहिती दिली आहे
लय भारी अशीच मेहनत करीत जा
भाऊ तुमचा आवाज खुप मस्त आहेत.
Very nice 👌
Khup chan Tai 👌👌👌👌👌
1 नंबर विडीयो
Nice dada 👍👍
Very informative video
Mast 💫
Nice 👍👍👍
जिए हो बिहार के लाला
nice
चारा व खाद्य कसे देता तो एक व्हिडिओ बनवा
गोठा विकत घेतला म्हणजे काय असतं अशा विषयांवर मार्गदर्शन करावे
Khup chan dada
Ek video pashu खाद्य vr bnva
Chan tai
धन्यवाद sir
खूप छान पण.... देसी म्हणजेच गावरान गायी पाहिजेत
dhudh kiti detat gavran mahiti aahe ka bhau aani gavran gaiche dhudhapa deriwale bhav detat ka citymadhe 80 rs gavat 40 detat
ताई 11गायीचं महिन्याला चार ट्रॉली शेणखत निघुच शकत नाही
👍👍👍🙏🙏
विक्री साथी कारवाडी आहेत ka
Maahiti chan aahe pan tumcha dp photo kharab aahe
Nice
👌👌👌👍
👌👌
Chan
कोंबडी गवानीत फिरते सीट पडते मग गाय ला काय त्रास होत नाही का
Kalvadi miltil ka Bhau phone number dya tyancha
Mast
अतिशय हलाकी परिस्थीती सुदंर नियोजन
Aarthik baju...mahtvachi
पण ह्या सर्व गाई जर्सी प्रजातीच्या दिसताऐ
ताई मस्त गोटा सांभाळलाय
यांचा नंबर मिळेल का
पण या जर्शि गाई आहेत
No havay taica
Fon numbar patva
मोबाईल नंबर देत जावा गोठा मालकाचा
प्रामाणिक आणि खरी माहिती दिली. पहिल्यांदा अप्रतिम आवडलं असेल असा गोठा. 👌👌👍🙏
खूप छान माहिती दिली
छान मुलाखत दिली
छान माहिती दिली
👌👌
Nice
👌👌👍👍