क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2023
- #शेतकरीराजा#cricket#buffalofarming#म्हैसपालनव्यवसाय
__________________________
🐃🐃
अधिक माहितीसाठी संपर्क :-
प्रमोद बरगे डेअरी फार्म,ईचलकरंजी.
+91 97660 60223
__________________________
#मुक्तगोठा#murrahbuffaloforsale#buffalo#म्हैसबाजार#म्हैस#म्हैस_पालन#buffalofarming#business#यशोगाथा#तरूण#शेतकरी#शेती#farming#cowfarm#cow#jerseycow#successfarmer#happynewyear2024#happynewyear
दूध बिज़नेस चा मोठा प्रश्ण म्हणजे कामगार, त्या मधे तुम्ही मदद करता ही सर्वात मोठी मदद आहे❤.. आम्ही पण तुमशी म्हशी आणि लेबर साठी कांटॅक्ट करू🙏
Ek number Avi Da ✌🏻✌🏻🎉🎉
Royal Manus❤
खर्च व नफा सान्गा.
Very very good vedio
👌👌
खूप छान ghota बर्गे shaheb
Plz ask to every dairy owner what is a per bhains feeding cost .. bcoz every dairy owner having a different cost plz whenever u making video plz provide full information… thanks
Ok next time 👍🏻🙂
Chan avi dada
Avi Da mi miraj varun yenar aahe tumcha dairy farm baghayala
Tar tumhi aamhala guidance karal ka ?
Amhi kdhi yave ?????
खुप छान 🎉
🙏🏻🙏🏻
18 to 19 litre buffalo prize,?
एक म्हैस विकत घेतल्यानंतर वर्षभर ना नफा ना तोटा या तत्वावर व्यवसाय चालतो. दुध विक्रीतून मिळणारे पैसे खाद्य, चारा, औषध आणि त्या जणावराची किंमत यावरच खर्च होतात.
खरा नफा ती म्हैस जेव्हा दुसऱ्यांदा व्यायते तेव्हा मिळते.
बरोबर 🎉
म्हशीचा भाकड काळ जास्त असतो. म्हणुन परवडत नाही 💯
Dada हे बरोबर आहे पण जे लोक बोलतात हा व्यवसाय परवडत नाय तो ह्या धंद्यात संयम ठेवत नाही जो टिकेल तो चमकेल
दुधाचा रेट सागीतलो नाही भाऊ
मुलाखत घेता येत नाही तुम्हाला
Shikel...
म्हैस भरवल्या नंतर ऊसाचे वाडे व नेपियर घातले तर म्हैस गाब राहत नाही असे म्हणतात?
नाही ओ
20 kg😂...full loss
दूध काय रेट विक्री करतात
⁷0
@@ParmsrKandari⁶#