फार्म खूप छान आहे. एका होतकरू तरुणाची वाटचाल इतर मित्रांना जरूर प्रेरणा देईल. फार्म ची रचना सुंदर वाटली. पण व्यवस्थित शेड रचना दाखवली असती तर ज्ञानात मोलाची भर पडली असती. फक्त खुर्चीवर बसून मुलाखत करू नका. Inset मुलाखत दाखवून कॅमेरा चौफेर बाहेरच्या बाजूने फिरवा. धन्यवाद !
मी स्वतः शेळी फिरवून आणतो खूप भारी व्यवसाय आहे मला तुमची साथ पाहिजे म्हणजे मला पण तोड प्रेरणा येइल
अतिशय खरी माहिती दिल्या बद्धल ज्ञानेश्वर भाऊ तुमचे आभार आणि सर तुमचे व्हिडीओ खरच खूप अप्रतिम असतात
मस्त माहिती वाटली, असेच यशगाथा दाखवा सर 🌹🙏
खूप चागली माहिती आहे सानप सर
शेवटचा सल्ला खरंच खूप महत्त्वाचा आहे... प्रत्येक शेतकऱ्याने थोड्या प्रमाणात तरी शेळी पालन केला पाहिजे 👍👍👍
एकदम चांगले माहिती मिळाली सर पण व्हिडिओ उशीर झाला सुपर
अप्रतिम माहिती दिली आहे साहेब धन्यवाद
ज्ञानेश्वर खुप छान अप्रतिम माहीत दीली आहे.. मला पण हा व्यावसाय आवडला भाऊ,,,,,
आपणास खूप खूप शुभेच्छा
अरे वा.... अभिनन्दन ज्ञानेश्वर भाऊ💖🙏
अप्रतिम समाधान कारक माहीती !!
खूप छान ज्ञानेश्वर भैय्या, Good work.👍👍👌👌
योग्य माहिती दिली सर धन्यवाद
खुपच छान माहिती दिली आहे
छान माहिती मिळाली ..
खूप छान माहिती.
खूप छान माहिती दिली भाऊ
khup mast he goatfarm 🐐 & tumchi information
मस्त वाटली माहिती सर
Great information sir
Khup chan mahiti dili👌👌
खूप छान माहिती सांगितली
एक नंबर ची मुलाखत ज्ञानेश्वर भावांची
Wonderful bhau
Khup Chan mahiti...
अतिशय छान ..उत्कृष्ट शेळ्या आणि शेड
आभिनंदन सर खुप सुंदर माहीती आहे अषी माहीती मुळे आम्हा सार्वना पेरणा मीळतो आसीच नवीन हीडीवो बनवत रहा धन्यवाद सर
Gud job💯
Great Information bhai
अतीशय सुंदर माहीती
फार्म खूप छान आहे. एका होतकरू तरुणाची वाटचाल इतर मित्रांना जरूर प्रेरणा देईल. फार्म ची रचना सुंदर वाटली. पण व्यवस्थित शेड रचना दाखवली असती तर ज्ञानात मोलाची भर पडली असती. फक्त खुर्चीवर बसून मुलाखत करू नका. Inset मुलाखत दाखवून कॅमेरा चौफेर बाहेरच्या बाजूने फिरवा. धन्यवाद !
धन्यवाद सर
खुप छान सर
खूप खूप चांगली आयडिया आहे.
Great sir
Mast video aahe
Thanks for you Sar
Nice information
खुप छान आपली यशोगाथा आहे हांडोरे साहेब मला शेळी पालन करावे असे वाटते
Shelipalan . Kombdi palan chan aahe
khup chan mahite dile
👍nice video
एक नंबर सर 👍👍👍
Good job
चागला व्यवसाय आहे पण कस्ट करण्याची तयारी पाहिजे चाग्ली माहिती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान
नारी suvrna मेंढी cha video banva ki दादा
Supr sir
mst bhava khup chagali batmi
VA khup Sundar
Khup chan
खूपच छान
MST Sir
छान भाऊ
Kotha shedi la kiti pilu hote mala sanga sir mala kotha shedi pahije majha kade kathevadi shedya ahe
Sir kutting Market साठी goat farming करणारे video banva Sir
Thanks sar
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड
Very nice
अभिनंदन
Khup chaan
Nice job na bhai ❤🔥☺️
V
हाच खरा शेतकरी
Nice
Nice dada
Sundar mahiti
Nice 1 nambr
Sir shed sathi kay खर्च आला
छान
Sir ya shedla khrch kiti ala ahe
सर खुप छान शेळी
मला काटेवाडी पाटी पाहिजे
Kg ret kay ahe jeevant
nice
Nice 1नंबर
👍👍👍🙏
Mast
अप्रतिम, छान माहिती, मो. नं. द्या.
👍🏼🙏
Supar
हा फार्म पुना नाशिक हायवे ला लागून आहे का, असेल तर मी बघितले य फार्म
प्रत्यक्ष भेटल्यावर मार्गदर्शन मिळेल का
Chan
Saheb pn rograi alyavr khupc nuksan hot
✌️
👍👍👍👍
👍👍👍🙏🙏
Master bhai
तुम्ही मुलाखती घेताना शेवटचा प्रश्न
इतरांना सहकार्य काय करणार विचारा
विक्री कशी करता म्हनजे काय किलोने आस
शेडला खर्च किती झाला
50 किलोचे बोकड मटण मार्केट मध्ये विकले जातात का ?
पत्ता सांगा
Most popular
Ok dada
Yogesh Patil
1ch number
Mast sir
Chhan
शेळी चा भाव काय आहे 30 हवी
Location
Sar no milel ka sae
supar 👌👌👌👌
Namste Sir...mi Aapla video pahun Shelipalan Suru kel Aahe...mi 10 Bokad Aani 4 Sheli chi kharidi keli Aahe...Sir Bokada Che Wajan Wadhawe mhanun "Tyanchi... Chhatni,karai chi Aahe...Sir Chhatni karnya sathi Kothe Sampark Karava?
Pashuvaidyakiy Davakhana
Nice
👌👌👌👌👌
खरोखर साध्या सोप्या भाषेत सांगितले मस्त