Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मुऱ्हा म्हशींचे योग्य नियोजन | गोठा व्यवस्थापन | दुग्ध व्यवसाय | म्हशींच्या खरेदी - विक्री नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2022
  • वाढलेले खाद्य दर, अन्य खर्च, त्यामानाने दुधाचा घटलेला विक्रीदर व नफ्याचे कमी झालेले प्रमाण अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायद्यात आणणे जिकिरीचे झाले आहे. अशा वेळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथील रोशन कबाडी या युवकाने BSc Agri करत असताना आपल्या कुटूंबियांच्या साथीने कष्ट, प्रामाणिक प्रयत्न व व्यवसाय फायद्यात ठेवण्यासाठी अवलंबलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर दुग्ध व्यवसायात दखलपात्र मजल मारली आहे. दूधविक्री व खाद्यदराच्या हिशेबाने खर्चाचे व्यवस्थापनही त्यांनी नियंत्रित ठेवले आहे. श्रम व वेळेची बचत घडवत अधिक नफा मिळविण्याचे तंत्रही आत्मसात केले आहे.
    #मुऱ्हा_म्हैस
    #मुक्त_संचार _गोठा
    #गोठा_नियोजन
    #मुक्त_गोठा
    #मुक्त_संचार_गोठा_पावसाळ्यातील_नियोजन
    #गोठ्याचा_नियोजन
    #ओपन_गोठ्यातील_नियोजन
    #मुक्त_गोठा_माहिती
    #गाय_गोठा_अनुदान
    #जनावरांचा_गोठा
    #कोरडा_गोठा
    #गाईंचा_गोठा
    #गायींचा_गोठा
    #गोठा_कसा_असावा
    #म्हैशीचा_गोठा
    #३५_म्हशीचा_गोठा,
    #इमडे_मुक्त_गोठा
    #hf_गाय_मुक्त_गोठा
    #गोठा_कसा_बांधायचा
    #मुक्त_गोठा_कसा_असतो
    #ओपन गोठा कसा बांधावा
    #मुक्त_गोठा
    #मुक्त_गोठा_फायदे_तोटे
    #ओपन_गोठा_संपूर्ण_माहिती
    #मुक्तसंचार_गोठा_माहिती
    #दूध_व्यवसाय
    #दुध_व्यवसाय
    #दूध
    #गाय_दूध_व्यवसाय
    #व्यवसाय
    #दूध_व्यवसाय_माहिती
    #दूध_व्यवसाय_कसा_करावा
    #दूध_व्यवसाय_in_marathi
    #पंजाब_आधुनिक_दूध_व्यवसाय
    #दूध_व्यवसाय_माहिती_मराठी
    #दूध_व्यवसाय_पशुसंवर्धन
    #दूध_डेअरी_व्यवसाय_माहिती
    #दुग्ध_व्यवसाय_प्रशिक्षण
    #दूध_व्यवसाय_मराठी
    #दूध_व्यवसाय_माहिती,
    #दुग्ध_व्यवसाय
    #दुग्ध_व्यवसाय
    #दूध_व्यवसाय_maharashtra
    #दुध_व्यवसाय_माहिती
    #दुध_व्यवसाय_यशोगाथा
    #दुग्ध_व्यवसाय_मराठी
    #दुग्ध_व्यवसाय_मराठी
    #दुग्ध_व्यवसाय_माहिती

Комментарии • 95