कोकणातील 70 मुऱ्हा म्हशींचा गोठा गोठा ! चारा कोणता ? Profit किती ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2023
  • कोकणातील 70 मुऱ्हा म्हशींचा गोठा गोठा ! चारा कोणता ? Profit किती ?
    INSTAGRAM : PRAGAT : / pragat.loke
    PRERNA : / preu_kubal
    PRAGAT REALTY : To Buy Properties Call/WhatsApp on 8850380668
    PRAGAT HOSPITALITY: For Booking Call/WhatsApp 8261051230
    PRAGAT AGRO : For Agro Products Call/WhatsApp on 9420599665
    PRAGAT FOUNDATION : Call/WhatsApp on 7588289265

Комментарии • 149

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 10 месяцев назад +6

    म्हशीचा व्यवसाय करणाऱ्या भाऊंचे खूप खूप अभिनंदन.❤❤.कोकणी माणूस प्रगती करताना पाहून आनंद वाटला.

  • @girishthorat3361
    @girishthorat3361 10 месяцев назад +18

    प्रॉफीट सर्व बिजनेस मध्ये आहे पण कस्ट करायची तयारी पाहिजे

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 10 месяцев назад +8

    व्यवसाय करायचा असेल तर मार्केटिंग करणे गरजेचे आहे,तरच व्यवसायात नफा मिळतो 💐👑💐

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 10 месяцев назад +45

    मुंबईला राहतो लवकरच गावाला येऊन म्हशी घेणार आहे

    • @vinodpawar5442
      @vinodpawar5442 10 месяцев назад +3

      Konat gav

    • @papu7183
      @papu7183 10 месяцев назад +5

      Good decision brother

    • @bablusonwane.337
      @bablusonwane.337 10 месяцев назад

      👍👍👍

    • @user-py7bo8so3h
      @user-py7bo8so3h 10 месяцев назад +2

      Nko ghu

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 10 месяцев назад +7

      मित्रा हा धंदा फार छान आहे पण गुंतवणूक फार आहे व. हर्यानावरून म्हशी आणल्यास सव्वा लाख. पण त्यांना लागणारा चारा आपल्याकडे कोणी तयार करत नाही व दुधाचा रेट पण फार कमी देतात कमीतकमी 65रुपये रेट पाहिजे

  • @OmkarDere-bx8zt
    @OmkarDere-bx8zt 11 дней назад +1

    Dada yachya madhe ekahi murha mhais nay ahe pn tumhi jo व्यवसाय करता त्या व्यवसायात कष्ट खूप आहेत ❤

  • @shreenaique2766
    @shreenaique2766 10 месяцев назад +4

    पहिली गोष्ट, परिवार एकत्र आहे,काका पुतण्या एकत्र काम करतात चांगली गोष्ट आहे

    • @vijya7053
      @vijya7053 10 месяцев назад +1

      खर आहे एकत्र कुटुंब असेल तर हा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो

    • @a007rp
      @a007rp 9 месяцев назад

      ​@@vijya7053हो

  • @kuldipkhamkar3813
    @kuldipkhamkar3813 10 месяцев назад +2

    ज्याची कष्ट करायची हिम्मत असेल त्यानेच ह्यामध्ये उतरावे नाहीतर उगाच सगळ्याची वाट लावून घेण्या पेक्षा ह्या पासून लांब रहावे ज्याचं पहिल्या पासून आहे तो 💯 करू शकतो उदरणार्थ मी करू शकतो💯 पण हे खूप कष्ट माणसाला कुठे बाहेर पडायचं म्हतलं तर अजिबात फ्री time मिळत नाही ह्या उद्योगात माणूस गुंतून जातो घरातील माणस मनापासून करणारी पाहिजेत नाहीतर कोणी उट सुट करायला जातो आणि लॉस होऊन बसतो जनावरांची पण वाट लागते ...ह्या भावाने जनावर मस्त राखली आहेत आणि. ह्याचाकडे तशी माळ सुद्धा आहेत 💯 👍

  • @user-ud6tw9le6f
    @user-ud6tw9le6f 9 месяцев назад +1

    भरभरून आणि मनापासून माहिती दिली ... त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sagarrikame9241
    @sagarrikame9241 10 месяцев назад +2

    कोकणात या व्यवसाय परवडत नाही त्याचा कारण आपल्या कडे हिरवा चारा नसतो.पावसाळ्यात फक्त तीन महिने असतो त्या मुळे नंतर खुप प्रॉब्लेम असतो.

  • @diwakarlingayat8611
    @diwakarlingayat8611 10 месяцев назад +6

    वा सोम्या शेठ छान माहिती दिलीत

  • @krishnaambre3912
    @krishnaambre3912 10 месяцев назад +5

    कोकणात चिपळूण मध्ये वाशिष्ठी दूध संघ आहे like गोकुळ. त्याला visit द्या.त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचेल आणि दूध व्यवसाय करण्यास लोक पुढे येतील.

  • @Pradip-ip7ck
    @Pradip-ip7ck 10 месяцев назад +3

    नाशिक ला आहे दिवाळीला गावाकडे जाणार आहे. आणि मशी घेणार आहे 😊

  • @jayantnaik1145
    @jayantnaik1145 10 месяцев назад +4

    मस्त प्रश्न विचारले मस्त उत्तर दिली छान वाटलं व्हिडिओ बागुन. खूप काही गोष्टी कळल्या. 🐮🐄

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 10 месяцев назад +6

    Anki video bnva म्हशीचे

  • @hodbedattaram1702
    @hodbedattaram1702 10 месяцев назад +2

    भाऊ मुरा म्हशी कुठे आहेत या मध्ये एक पण नाही दिसली ?

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 10 месяцев назад +3

    अभिनंदन भाऊ छान वेवसाय आहे,
    आणि धन्यवाद प्रगत छान माहिती दिली त्या मुळे आपल्या कोकणी तरुण पिढीला वेवसायात रुची निर्माण होईल प्रगत भाऊ ह्या भाऊंचा मोबाईल नंबर ध्यायला पाहिजे होता

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 10 месяцев назад +1

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 10 месяцев назад +1

    स्वतः विका दूध.

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 10 месяцев назад

    एक नवीन माहिती मिळाली आणि ज्ञानात भर पडली. धन्यवाद

  • @prasadmanjrekar8059
    @prasadmanjrekar8059 10 месяцев назад +1

    Hya business chi overall idea samajli. Informative video. Nehmi pramane.

  • @sonuvaigankar6041
    @sonuvaigankar6041 10 месяцев назад +2

    सिधुंदुगातील दुध गोकुळ संघ कलेशन करतोय

  • @nileshbhanage4485
    @nileshbhanage4485 10 месяцев назад

    खूप छान मुलाखत. दादांनी माहिती पण खूप छान दिली

  • @MukkamPostKokan
    @MukkamPostKokan 10 месяцев назад +3

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ❤

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 10 месяцев назад +2

    Khoop informative vlog😊

  • @spotlight4159
    @spotlight4159 10 месяцев назад +3

    रत्नागिरी तालुक्यात गोकुळ संकलन कुठे आहे

  • @sanketkule733
    @sanketkule733 10 месяцев назад

    छान माहिती माहिती दिलीत अजुन वेवसाय या बद्दल माहिती मिळावी 🙏😊

  • @abhishekmohangekar3260
    @abhishekmohangekar3260 10 месяцев назад +2

    Karyala ky aaharkhata nahi lagacha tevda aadva yeta re bhava natre nada yekacha bailacha aani sheti karyacha

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 10 месяцев назад

    चांगला व्यवसाय आहे 🙏

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 10 месяцев назад +2

    खरंच दादा अशाच व्हिडिओ बनवत जा

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 10 месяцев назад +1

    मस्त आहे विडीओ

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 10 месяцев назад +5

    ह्या मुरहा म्हशी नाहीत. सर्व माहिती खोटी आहे. दुध व्यवसाय चांगला आहे.
    पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण घ्यावे.

    • @prakash21083
      @prakash21083 10 месяцев назад +3

      सगळ्या म्हशी मुऱ्हा नाहीत, हे सांगितलं आहे व्हिडिओ मध्ये. पंढरपूरी पण आहेत. मुऱ्हा म्हशींसाठी एकदा आचार्य डेअरी फार्म च्या युट्युब चॅनल ला भेट द्या.

    • @sharadgavale5462
      @sharadgavale5462 10 месяцев назад +1

      D y patil deary famr

    • @vijya7053
      @vijya7053 10 месяцев назад +1

      Ho गावठी आहेत पण मस्त आहेत दुधारी

  • @swapnilhindalekar2647
    @swapnilhindalekar2647 9 месяцев назад +1

    Pavsalyat thik aahe. Pn unhyalyamdhe hirvya charyache niyojan ky aste.? V kadhyasathi yevdhya jnavranna kiti khrch yeto?

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 10 месяцев назад

    Chan Maheti Deli
    Khupp Kashtt Karavi Lagate
    Tya Donhi Dada na Salam

  • @saritagoatfarm46
    @saritagoatfarm46 10 месяцев назад +2

    💐👍💐 🙏 खूप छान धन्यवाद

  • @sunildhumal7133
    @sunildhumal7133 10 месяцев назад +3

    कोल्हापूर मध्ये प्रशिक्षण आहे. १/३/५/ दिवस कालावधी आहे.

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 месяцев назад

    शहरात 70rs लिटर ने दुध चालू आहे,50rs गोकुळ ला देता म्हणजे 20rs चा फरक पडतो.खूप मोठा फरक, गोठ्यातून मार्केट पर्यंत विकण्या मध्ये असताना,
    स्वतः मार्केट मध्ये विकले, मार्केटिंग टीम उभी करणे गरजेचे आहे.

  • @vishnudesai6020
    @vishnudesai6020 10 месяцев назад +1

    Gujrat me achi bhes mil ti he

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 10 месяцев назад +1

    दूध स्वतः विका. घरगुती जाऊन.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 10 месяцев назад +1

    Very nice vlog, nice information , mast

  • @SaurabhJadhav-nm2ry
    @SaurabhJadhav-nm2ry 10 месяцев назад +2

    Bhava mhshi cha kata baher kadhlays aani lakh rupe kay boltoys😂 lakh rupya hariyana jind la top collety chi buf milate

  • @MohanKharade-nj6cx
    @MohanKharade-nj6cx 10 месяцев назад

    भाऊ खूप छान असेच म्हैस पालन यावर असेच व्हिडिओ बनवा

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 10 месяцев назад +3

    भावा एक नवीन माहिती मिळाली आणि ज्ञानात भर पडली. धन्यवाद

  • @spotlight4159
    @spotlight4159 10 месяцев назад +2

    खूप मस्त

  • @swapnilmane4185
    @swapnilmane4185 10 месяцев назад +1

    पंढरपुरी म्हशीच पालन करा दादा

  • @milindsawant360
    @milindsawant360 10 месяцев назад +1

    जर आपण स्वतः हाताने दूध न काढता मशीन ने दूध काढलं तर त्याने म्हशीच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का तसेच जर मशीन की हात जर मशीन चा नफा आणि तोटा काय आहे ते समजेल का, धन्यवाद 🙏

  • @vitthalchavanpatil
    @vitthalchavanpatil 10 месяцев назад +1

    मुबईला म्हशीच्या दुधाचे काय दर रेट आहेत कोण्ही सांगू शकेल का

  • @NavanathParkar-fs7ey
    @NavanathParkar-fs7ey 10 месяцев назад +1

    दादा मी पण. कोकणातला आहे तालुका
    राजपूर जिल्हा रत्नागिरी हे लोकेशन. कूठच
    आहे.

  • @prakashravan1456
    @prakashravan1456 10 месяцев назад

    great

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 10 месяцев назад

    छान आहे dada
    मुरघास वर काम करा

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 10 месяцев назад +2

    गोकुळ डेरीची व्हिडीओ कर

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 10 месяцев назад

    Mast bhava

  • @bhushanwandre3331
    @bhushanwandre3331 10 месяцев назад +1

    Aamchaa kolhapur

  • @ronymanyekar65
    @ronymanyekar65 9 месяцев назад

    मस्त वीडियो आहे प्रगत सर् पण दुधाचा पॆसा हा घामाचा पैसा आहे मालक राबला तरच व्यवसाय वाढतो नायतर फक्त कामगारांचा भरोशा वर होत नाही .आणी आपल्याकडील लोक महिन्याला पगार दिला तरी ही काम करत नाहीत .म्हणून आज आपल्याकडे भैया लोक फॅमिली घेऊन राहून हे काम चांगल करतात त्यांना पगार देयाला बरा

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 10 месяцев назад +1

    Kokana madhe jast janavre kontya bhagat ahet so plz reply

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer4098 10 месяцев назад

    दुधाचा चांगला वेवसाय आहे नोकरी पेक्षा वेवसाय बरा आणि गावी

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 10 месяцев назад +1

    Dear Pragat pl. Visit and encourage Shashank,.' project of buffalo at ,Dangamode.

  • @shirishmokale2263
    @shirishmokale2263 10 месяцев назад +2

    सर्व खर्च जाऊन नफा किती राहतो हे नाही विचारलं

  • @bajiraodesai250
    @bajiraodesai250 10 месяцев назад +1

    दादा मी बेळगावचा

  • @mayureshbaraskarvlog..
    @mayureshbaraskarvlog.. 10 месяцев назад

    Dada mazya pn farm cha videos bnvaychay

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад +1

    Prani palan che video patv

  • @mohan8899
    @mohan8899 10 месяцев назад

    Dada amchya hite Yaal ka mazya sudha mhashi ahet

  • @sidharthkokare7668
    @sidharthkokare7668 9 месяцев назад

    Sum it sheth🎉🎉

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 10 месяцев назад +1

    Interview ghetana pahila tyanchi olakh aani address ? , Jagela bhet dyachi aaseltar kahi karaychi , baki mahiti changi milali Thanks Sir

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад +2

    Kanvali gavala bhet dya

  • @stockkafundamental1342
    @stockkafundamental1342 5 месяцев назад

    pure kokan kapila gayincha gotha visit kara please

  • @anilchavhan8977
    @anilchavhan8977 10 месяцев назад +1

    10 किंवा 12 रेड़ा झाले तर ते रेड़ा ठेवता की विकून देता

  • @user-ku7yi1tw5b
    @user-ku7yi1tw5b 10 месяцев назад +1

    सर मुंबई कडचे म्हशी चे तबेला दाखवा प्लीज

  • @anilmokashi4915
    @anilmokashi4915 10 месяцев назад +4

    भाऊ आपण कोल्हापूरला या आपणास आसे मुर्हा मशीचे गोठे दाखवतो तसेच भाजीपाला शेती पण दाखवतो जेणेकरून आपल्या कोकणी बादवास मद्दत होईल

    • @chiragtirodkar7648
      @chiragtirodkar7648 10 месяцев назад +1

      bahu aapla ph no share kara

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 10 месяцев назад +1

      भाऊ. आपला नंबर. व पत्ता द्यावा त्यामुळे तुमच्याकडून मार्गदर्शन मिळेल

  • @sandipnaik2807
    @sandipnaik2807 10 месяцев назад

    Murghas tayar kara unyalasathi

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад

    Gav konta

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 10 месяцев назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @prafullwadkar8529
    @prafullwadkar8529 10 месяцев назад +2

    1 म्हैस किती महिने दूध देते

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад

    Kanvali he sapuchetalya pasun javal gav aahe te aamach gav aahe

  • @aatishsawant933
    @aatishsawant933 10 месяцев назад

    Ratnagiri la kuthe

  • @shrirangdandekar1133
    @shrirangdandekar1133 10 месяцев назад +1

    यांच नाव पत्ता लोकेशन सांगा .म्हणजे डेरीला भेट देता येईल

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад +2

    Sapuchyatalyavar somvari bajar barto

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 месяцев назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @swapnilmane2627
    @swapnilmane2627 10 месяцев назад +1

    Kote ahe ha gota

  • @jitendramhashilkar774
    @jitendramhashilkar774 10 месяцев назад +2

    Pragat make another Chanel in which you will be posting same videos but in Hindi language if possible 👍😊

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife 10 месяцев назад +1

      Kashala bhaiyya lokanchi hindi language ?

  • @user-vc4mr1gc7z
    @user-vc4mr1gc7z 10 месяцев назад +1

    डोबड लावायला पन कोनी ठेवनार नाही

  • @shekhardeore5642
    @shekhardeore5642 10 месяцев назад

    Buffalo madhe Insemination success hote fakt Semen well maintained, experience Vet dr. Pahije. Timing correct pahije. Insemination madhil Semen High quality chya bull che asate.

    • @a007rp
      @a007rp 9 месяцев назад +1

      Correct

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 10 месяцев назад

    1st me ♥️ 👍

  • @varadkhandekar7472
    @varadkhandekar7472 10 месяцев назад

    Te dakhavatayt tya murha mhaishi aahet ka yacha tnanna abhyas nahiye

  • @abhipatil7898
    @abhipatil7898 9 месяцев назад

    भावा दुधाचा नाद करावा तो कोल्हापूरकराणीच करावा....

  • @ajitbhalekar3560
    @ajitbhalekar3560 10 месяцев назад +1

    दुध हाताने काढणे आणि मशीन ने काढणे काय दुधावरती फरक पडतो

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 9 месяцев назад

    तटकरेचा आहे की काय

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад +3

    Kanvalit pandavani khodlela aad aahe

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 10 месяцев назад

    Kokna peksha itar Maharashtrat dudh jast utpadan aahe kaik patine healthy pan dudh karan gaay bail mhais tikde jast urvarit Maharashtra madhye kokan sodun

  • @prakash21083
    @prakash21083 10 месяцев назад +7

    भैया ठेवू शकतो, एक म्हशी मागे साधारण 1000 रुपये महिना असा पगार देऊन भैया म्हशीचे पूर्ण सांभाळ करतात. भैया नाही ठेवला तर एक म्हशी मागे महिन्याला साधारण 1000 रुपये वाचतात. म्हणजे 10 म्हशींना 10,000 रुपये पगार द्यायची तयारी हवी. भैयाची राहायची व्यवस्था पण करावी लागते.

    • @atishthakur6051
      @atishthakur6051 10 месяцев назад

      भैया लय बेनचोद अस्ततात, विश्वास करायचा नही, अनुभव आहे,

    • @ballalbhide121
      @ballalbhide121 10 месяцев назад +1

      आणि भैय्या चरायला नेण्यासारखी गोठ्या बाहेरची कामे करत नाही

    • @nehaPatil-my2kl
      @nehaPatil-my2kl 10 месяцев назад +1

      काही पण काय सांगतो,2500 घेतो

  • @chiragtirodkar7648
    @chiragtirodkar7648 10 месяцев назад

    pragat bhava Gore bandhu cha phone no share kara.we can also visit there.plz

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад

    Lokeshn kay

  • @AgripointFarm
    @AgripointFarm 10 месяцев назад +1

    माझा कोकणात goat farm आहे, उत्तम जातीच्या शेळ्या आणि बोकड आहेत. चिपळूण तालुक्यात. कधी भेट द्या

    • @sandeshgavade9312
      @sandeshgavade9312 10 месяцев назад

      चिपळूण ला नेमका कुठे

    • @chetanghanekar7830
      @chetanghanekar7830 9 месяцев назад

      कुटे आहे साहेब

  • @ankushambardekar4933
    @ankushambardekar4933 10 месяцев назад

    No dya na sir hya gotyacha

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 10 месяцев назад

    Tumhi bhet dya navladevi hi gavdevi aahe

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 10 месяцев назад

    Nipeya gavt lava

  • @a007rp
    @a007rp 9 месяцев назад

    यांचा नंबर पाहिजे. काही म्हशी गावठी आणि पंढरपुरी आहेत.

  • @user-qb5zy7km5t
    @user-qb5zy7km5t 6 месяцев назад

    नमस्कार दादा मी पण गावाला म्हशी घेतल्यात मला मार्गदर्शन करा आपला नंबर भेटेल का

  • @pratikgije5110
    @pratikgije5110 3 месяца назад

    मालकाचा contact नुंबर मिळेल का

  • @asmitakasar7975
    @asmitakasar7975 9 месяцев назад

    Mob no milelka yancha

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 10 месяцев назад

    पण म्हैस म्हातारी कि तीचं काय केलं जात? पिल्लु जर रेडा असेल तर त्याचं काय केलं हे खरे महत्त्वाचे प्रश्न वुचारले गेले पाहीजेत. फक्त पैशासाठी बिजनेस हा उद्देश तेवढासा चांगला नाही. शेवटी ते ही स्वतंत्र जीव आहेत. गुलाम नाहीत.