मका बीजोत्पादन आणि मुरघास निर्मिती | Silage Making Process | Seed Production
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2022
- मका बीजोत्पादन आणि मुरघास निर्मिती | Silage Making Process | Seed Production | Sultanpur, Junnar
यशोगाथा आहे कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित, माजी शास्रज्ञ, प्रगतशील बरोबर प्रयोगशील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील युवा उद्योजक ज्ञानदेव गेनभाऊ आतकरी यांची. एका आंतरराष्ट्रीय संस्थेत ‛वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी’ ह्या मोठ्या पदावर तुळशीपत्र ठेवून नाविन्यपूर्ण कृषी उद्योगाची कास धरत काळ्या मातीत रमणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील सुलतानपूर या गावातील ध्येयानी झपाटलेल्या जगावेगळ्या माणसाची..!!
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m. kavita.dhoble....
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
#silagemaking #cornproduction #agricultural #agroseries #travelseries #travelling #travel #wanderingsoul #goprohero8black #bikeride #damview #travelvlogging #travelmate #travelvlogger ##travelphotography #marathimulgi #marathivlogger #vloggerlife #unknownplaces #exploring #nature #temples #kavyadhoble#agricultural #newconcept
शेतकरी मित्रांनो तुम्हांला जर तुमच्या जनावरांसाठी मुरघास मागवायचा असेल व मुरघासाविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढील नंबरवर संपर्क साधा..!! श्री.ज्ञानदेव आतकरी - 97014 72008
Hi
Pawar electronic ghoti
मका बियानाच नाव काय आहे ताई
@@satishbhise1352 व्हिडिओ संपुर्ण पहा..सगळी माहिती मिळेल😇🙏
कमी कमी किती किलो
दुध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे. मनःपूर्वक धन्यवाद!!!!
मनापासुन आभारी दादा😇🕊️
खूप छान, आदरणीय ज्ञानदेव आतकरी सर आणि मॅडम...Agricoss
धन्यवाद सर..!!😇🕊️🙏
ताई तुम्ही मुलाखत सविस्तर घेता खुप खुप धन्यवाद असेच म्हैशी तबेला मालकांची मुलाखत घ्यावी
हो लवकरच त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येते..!!
छानच भावा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आपली कारकिर्द अशीच बहरत राहो ही आई तूळजाभवानी चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी 🚩🚩🚩🚩💐💐💐💐♥️♥️♥️
धन्यवाद🕊️😇🙏
आशि प्रगतीशेतकरी यांनी केली तर आपल्या देशाचीप्रगती होण्यास खुप खुप मदत होईलधन्यवाद
हा आई..खूप खूप आभारी🕊️🙏😇
नवीन विडिओ आणि नवीन विषय खूपच छान.पशुपालन शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर विडिओ आहे👌👍
खूप खूप आभारी🕊️😇🙏
Nice and informative video of Silage making... Mr.Dnyandev atkari is really knowledgable person of botany... 😎👌🙏🏼
Thank you Doctor..Stay Tuned For More Videos😍😇🕊️
Khub Chan Vlog Kavita Didi. Kalji Ghya
धन्यवाद दादा😇🙏🕊️
खूपच छान माहिती मिळाली आहे ज्ञानदेव सर
शेतकऱ्यांना आपल्या चारा व दुग्ध उत्पादनात एवढ्या स्मुक्ष गोष्टींचा विचार करायला लावून त्यांची प्रगती कशी होईल हा हेतू खूपच सुंदर.
आपणांस व कुकडी क्रॉप सायन्स च्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
😇😇😇
Very nice explained about Silage making & informative video.👍👌
😇😇
This is Really Informative Video On Silage and Seeds. Thanks to Mr. Gyandeo Atakari and Special Thanks To Kivita Ji for making this informative Video.🙏🙏
Most welcome😇🙏❤️
अभिनंदन भावा 🙏💐👌
😇😇😇
Khupachh chhan mahiti....
धन्यवाद🙏🕊️💫😇
.मित्रा काम छान आहे .,
दीर्घकाळ चालू ठेवणे
😇😇😇
कृषीरत्न उद्योग समुह पाटोदा मार्फत खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद🌿🕊️🙏
चांगली माहिती देण्यात आली आहे
धन्यवाद साहेब
Khup Chan
धन्यवाद🙏😇🕊️
छानच उपक्रम, छान मार्गदर्शनपर व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद😇🕊️🙏
खूप खूप धन्यवाद😇🕊️🙏
ज्ञानदेव सर तुमच् कैतुक कराल तेव्हढ कमी आहे.तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन मुरघास ची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद . 🙏 सर खूप छान माहिती दिली सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏💐🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
धन्यवाद माऊली😇🙏🕊️
Mastch
Thank you 🙏😇🕊️
ताई खूप छान माहिती,नवीन काही शिकायला मिळते ह्या तुमचा चायनल मुळे.
Thanks to the channel for giving ideas we will follow you massage of good profit making.
सर नमस्कार सथ आपली माहिती एकदम आगळी वेगळी,शास्त्रीय व अतिशय उपयुक्त अशि माहिती आहे
😇😇🙏
खूपच छान माहिती
You are doing great work for farmers.keep it up👌👌👍👍
Thank you Dada😇🙏🕊️
Khup chhan Mahiti milali.Kavyaji asech Urja denare vedios bhavishyat pan miltil ashi asha balagato.Dhanywad.
हो नक्कीच..खूप खूप आभारी🙏😇🕊️
खरोखर च नावा प्रमाणेच माहिती दिली
😍😍😍
Good work 👍👌
👏💐 it's really very helpful video💐👏
Tai carry on ❤️💐💐
धन्यवाद🙏😇🕊️
खुप छान माहिती 😍😍💐
खूप छान माहिती👌👌👌
🙏😇🕊️
छान माहिती दिली
😇😇😇
कविता खूप छान माहिती दिलीस 🙏🙏🙏🙏
माझ्या मते युट्यूब वरील एक व्यवसायिक मूरघास निर्मिती हा पहिला च व्हिडीओ असेल,अतकरी साहेबांनी खूप सुंदर माहिती ती पण टप्प्या टप्प्यात दिली,बीज उत्पादन हा सगळ्यात एक नंबर पिन पॉइंट आहे,ताई तुम्हीही खूप अभ्यासू दिसतायत, तुम्हाला व अतकरी साहेबाना शुभेच्छा👍👍👍
खूप खूप धन्यवाद😇🙏🕊️
अगदी 100 टक्के
very true very nicekeep it up
Khup chahan mahiti
He tar makka madhla baap manus distoy. Excellent information about corn and its feed
Yeah..Thank You so Much😇🕊️🙏
Sir khup Chan mahiti dili tyabaddal dhnyavad
खुपच छान माहिती दिली
मनापासुन धन्यवाद सर...
मँडम तुम्ही खुप चांगला व्हिडीआे बनवला,
धन्यवाद...!
धन्यवाद😇🙏🕊️🤗
Informatory
Very detailed explanation on seed, feed and fodder. Thanks to this channel for availing farmers with the scientific information.
All Credit Goes To Mr. Atkari Sir😇🙏
Definitely, but extension is also equally important.
😇😇🙏🙏
Very nice and informative video of Silage making process.
Superb video Respected Kavya mam.
Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited
Nagpur, Maharashtra
अतिशय उत्तम माहिती दिली, धन्यवाद सर.
😇😇🙏🙏
Great Information Sir
AGRICOSS
😇😇😇😇
Very Niceee
धन्यवाद🙏😇🕊️
खूप खूप सुंदर
आणि छान माहिती.. 👍
😇❤️❤️🕊️🕊️
खूप छान माहिती दिली आहे
🙏🙏🙏🙏
Good for agriculture
Khup chan video
धन्यवाद😇🙏🕊️
Super
माऊली सर...👌
😇😇
Deep knowledge with great personality🙏🙏
😇😇😇😇
अप्रतिम माहिती.....
😇😇😇😇
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Unbeatable
Thank you😇🙏🕊️
Good information
Thank you 😇🙏🕊️
खूप छान माहिती दिली सर
🙏🙏
Khup chan
😇😇🙏🙏
खूपच खूपच खूपच छान पद्धतीने माहिती दिल्या बद्दल सर आणी मॅडम तुमचे आभार
😇😇🙏🙏
Very nice
Thank you 😇🕊️🙏
खुप छान माहिती 👌
खूप धन्यवाद😇🙏
खूप छान
😇😇😇
Khup Chan mahiti
😇😇😇
खूप छान 👍🙏
धन्यवाद ताई😇🙏
खुप छान माहिती सर दिली मुरघास कसाटन आहे
एकदम छान 😊
खूप मेहनत घेता तुम्ही ✌️
खूप खूप धन्यवाद🙏🕊️😇
उत्तम माहिती धन्यवाद ..!👍🙏
खुप चांगले काव्या👍🙏
धन्यवाद सर😇🙏
Super sir
Thank you😇😇
Very nice👍
धन्यवाद😇🙏
खुप छान माहिती सांगितली सर..
😇😇
🙏
खुप धन्यवाद काव्या मैडम
😇😇😇
🙏
🤩
😇😇
👌👌🙏
😇😇😇😇
Very Good Information
Thank you😇🌿
Nice information madam
धन्यवाद😇🙏🕊️
खूप खूप छान माहिती दिली💐💐💐 👌👌👌
धन्यवाद काका😇🕊️🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
😍😍
⭐💫🔥💫🌟✨💯💥
😇😇
Nice information, but I haven't understood the costing part, what exactly he said ?
Please explain,,,
What is the average cost to buy murghas from such businessmen?
Sir tumchya kade traning chi kahi soy ahe ka
कोणत्या चाऱ्या पासून किती चारा तयार होतो एक एकर क्षेत्रात.. आणि तुम्ही किती रू किलो ने विक्री करता..
Didi AAP Hindi me bat karo to hamko pata chale Jay mataji 🙏
मका च्या जाती कोणत्या कोणत्या करावी व साधारणपणे कोणत्या महिन्यात करावा
Latur madhe murgaas kothe melel
Mala ek vicharayche ahe??
रेट काय आहे मुरघासाचा सर आणि घरपोच भेटेल का
मका लावली तर जामिनिचा कस कमी होतो
त्या साठी काय करावे
शेतकरी मित्रांनो तुम्हांला जर तुमच्या जनावरांसाठी मुरघास मागवायचा असेल व मुरघासाविषयी व शेतीविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढील नंबरवर संपर्क साधा..!! श्री.ज्ञानदेव आतकरी - 97014 72008
Sir murghas price kay aahe?
Murghas vikri kasi kilo hote
Ha murghas vikri sathi available ahe kay??
होय..विक्री उपलब्ध आहे
काय रेट आहे. पाच ते दहा टन पाहीजे
Madam murgas tayar karun vikat astil tar tancha phon numbar daya
बियाणे कोठे मिळेल
Apna company Ka Murga Puniya jilya Mande kuthi Bittu shakton ka
मुरघास सातारा येथे कसा किलो पर्यत मिळेल
Contract farming company baddal pune sathi mahiti milel ka
हो नक्कीच
यांच्या कडे मूरघास काय rate मध्ये मिळतो
शेतकरी मित्रांनो तुम्हांला जर तुमच्या जनावरांसाठी मुरघास मागवायचा असेल तर पुढील नंबरवर संपर्क साधा..!! श्री.ज्ञानदेव आतकरी - 97014 72008
दोन जनावरांसाठी महिन्याला किती मुर्गास लागतो ते सांगा व मक्याचा मुरगास 1 टनाची कीती किंमत होईल
शेतकरी मित्रांनो तुम्हांला जर तुमच्या जनावरांसाठी मुरघास मागवायचा असेल व मुरघासाविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढील नंबरवर संपर्क साधा..!! श्री.ज्ञानदेव आतकरी - 97014 72008
Mam Your All Videos Are Very Nice 👍, But You Should Give Contact Moblie Phone Numbers & Full Address Of Framers, So I Can Contact Them Personally, Thanks 🙏
आमच्या घरी येऊन मुरघास बनवून देतात का हे
प्रति किलो किती दरानें तुम्ही मूर् घास विकता